कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय ६० करण्यास राज्य सरकार सकारात्मक – Government Jobs New updates

Mega Sarkari Government Jobs 2024 Apply Here

Government Jobs New updates – State government employees have been demanding that the retirement age of government employees should be increased to 60 years like the central government and 25 states. The Gazetted Officers’ Federation recently held a meeting with the government in connection with the demand, in which Chief Minister Eknath Shinde assured that a positive decision will be taken to raise the retirement age to 60 years.

Other Important Recruitment  

‘नारी शक्ती दूत’ अँपवर मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करा
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’साठी अर्ज करण्यास सुरुवात ! ही’ कागदपत्रे जरुरी; कसा अन् कुठे करायचा अर्ज?
जिल्हा परिषद भरती परीक्षेचे हॉल तिकीट डाउनलोड लिंक
जिल्हा परिषद भरती परीक्षेचे नवीन वेळापत्रक येथे पहा
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
पोलीस भरती परीक्षेचे प्रवेश पत्र येथून डाउनलोड करा
तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

The proposal in this regard has been prepared by the additional chief secretary of the state finance department, which the government should approve immediately. The chief minister also assured more funds to ensure that the work of setting up the federation’s welfare centre is going on at a fast pace and the pace does not slow down. The federation has also demanded that a notification be issued regarding the revised pension scheme and 3 lakh vacant posts of government jobs should be filled. Kulthe said.

कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय ६० करण्यास राज्य सरकार सकारात्मक

केंद्र सरकार व २५ राज्यांप्रमाणे सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षे करावे, अशी मागणी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे. या मागणीसंदर्भात राजपत्रित अधिकारी महासंघाची नुकतीच सरकारसोबत बैठक झाली असून, या बैठकीत निवृत्तीचे वय ६० वर्षे करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याची माहिती महासंघाकडून देण्यात आली.

 • मुख्यमंत्री शिंदे यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे शुक्रवारी अधिकारी महासंघ व प्रशासनासोबत संयुक्त बैठक घेतली. त्याचप्रमाणे १० जून रोजी मुख्य सचिवांनीही बैठक घेतली. या दोन्ही बैठकांत अनुभवी अधिकारी व कर्मचाऱ्यांचा प्रशासनाला अधिक उपयोग व्हावा, याच उद्देशाने सरकारने सेवानिवृत्तीचे वय ५८ वरून ६० करण्याबाबत चर्चा झाली. यावेळी दोघांकडून सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन देण्यात आले. त्याचप्रमाणे केंद्र सरकारने त्यांच्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ४६ वरून ५० टक्के केला आहे.
 • याबाबतचा प्रस्ताव राज्याच्या वित्त विभागाच्या अपर मुख्य सचिवांनी तयार केला आहे, तो शासनाने तत्परतेने मंजूर करावा, अशी मागणी करण्यात आली. तसेच, महासंघाच्या कल्याण केंद्र उभारणीचे काम गतीने सुरू आहे, ती गती कमी होऊ नये, यासाठी अधिक निधी देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. यावेळी सुधारित पेन्शन योजनेसंदर्भात अधिसूचना काढावी तसेच सरकारी नोकऱ्यांची ३ लाख रिक्त पदे भरावीत, अशी मागणीही महासंघाकडून करण्यात आल्याची माहिती, महासंघाचे ग. दि. कुलथे यांनी दिली.
 • अतिरिक्त सचिवपदे निर्माण करा – मंत्रालयीन सहसचिव पदासाठीची कमतरता घालविण्यासाठी अन्य राज्यांप्रमाणे अतिरिक्त सचिव पदे तयार करा, अशा सूचना यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सचिवांना दिल्या.

Central Government Jobs 2024

Central Government Jobs 2024– Latest Updates regarding Central Government Jobs 2023 is that More than 9.79 lakh posts are vacant in 78 ministries and departments of the central government, the government said on Thursday. out of this  2.93 lakh posts are vacant in Railways, 2.64 lakh posts in Defense (Civil) and 1.43 lakh posts in Ministry of Home Affairs. Minister of State for Personnel Jitendra Singh gave this information in a written reply to a question asked by BJP member Sushil Kumar Modi in the Rajya Sabha.

Jitendra Singh said that ‘job fair’ programs are being organized across the country and youth are being placed in various central ministries, departments, central public sector undertakings and autonomous bodies. Meanwhile, a National Recruitment Agency has been set up and a detailed study of the recruitment systems at the Center as well as in the States has been carried out to adopt best practices. Read the complete details given below and keep follow us on Telegram Channel for fast updates.

Sarkari Jobs 2023 केंद्र सरकारच्या 78 विभागांमध्ये 9.79 लाखांहून अधिक रिक्त पदे

केंद्र सरकारच्या 78 मंत्रालये आणि विभागांमध्ये 9.79 लाखांहून अधिक पदे रिक्त असल्याची माहिती सरकारने गुरुवारी दिली. यापैकी रेल्वेमध्ये 2.93 लाख, संरक्षण (नागरी) 2.64 लाख आणि गृह मंत्रालयात 1.43 लाख पदे रिक्त आहेत. कार्मिक राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी भाजपचे सदस्य सुशील कुमार मोदी  यांनी राज्यसभेत विचारलेल्या प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.
 1. रोजगार मेळा (Rozgar Mela) कार्यक्रम हा रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी सरकारी उपक्रम म्हणून सुरू असून एका वर्षाच्या कालावधीत 10 लाख तरुणांना लाभदायक सेवेच्या संधी उपलब्ध करून देण्याबरोबरच रोजगार आणि स्वयंरोजगार निर्माण करण्यात उत्प्रेरक म्हणून काम करेल, असेही जितेंद्र सिंह यांनी स्पष्ट केलं.
 2. सिंग म्हणाले की, ‘जॉब फेअर’ कार्यक्रम देशभरात आयोजित केले जात आहेत आणि विविध केंद्रीय मंत्रालये, विभाग, केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आणि स्वायत्त संस्थांमध्ये तरुणांना स्थान दिले जात आहे. दरम्यान, राष्ट्रीय भर्ती एजन्सी स्थापन करण्यात आली आहे आणि सर्वोत्तम पद्धतींचा अवलंब करण्यासाठी केंद्र तसेच राज्यांमधील भरती प्रणालींचा तपशीलवार अभ्यास केला आहे.

goverment job


If you are looking for good opportunities in various departments related to the Central Government, then this is the news for you. More than 7,000 vacancies will be filled in various Union Ministries and Departments. The notification has been announced on March 22 and candidates can apply till April 30. Interested and eligible candidates for this post can apply for the vacant post by visiting the official website

Central Government Bharti 2023

केंद्रीय मंत्रालयाच्या विविध विभागांमध्ये ७ हजारहून अधिक रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. यासाठी २२ मार्च रोजी नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून उमेदवारांना ३० एप्रिलपर्यंत अर्ज करता येणार आहे. या पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइटवर जाऊन बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन रिक्त पदांसाठी अर्ज करु शकतात.

SSC MTS 3603 पदांची भरती जाहिरात प्रकाशित- 10 वी पास उमेदवारांना मोठी संधी 

 • विविध केंद्रीय मंत्रालये आणि विभागांमध्ये मल्टी टास्किंग स्टाफ (Multi tasking Staff, MTS) आणि सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅक्स आणि सीमाशुल्क (Central Board of Indirect Taxes and Customs, CBIC) आणि सेंट्रल ब्युरो ऑफ नार्कोटिक्स (Central Bureau of Narcotics, CBN) मध्ये हवालदार पदांच्या ७,३०१ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
 • यासाठी अर्ज प्रक्रिया सुरु असून ३० एप्रिल २०२२ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
 • या पदांसाठी भरती कर्मचारी निवड आयोगाच्या (Staff Selection Commission, SSC) मल्टी टास्किंग स्टाफ (Multi Tasking Task, MTS) आणि हवालदार परीक्षा २०२१ (Constable examination 2021) च्या माध्यमातून निवड केली जाणार आहे.
 • यासंदर्भात २२ मार्च रोजी नोटिफिकेशन जाहीर करुन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती.

 How to Apply? 

 • इच्छुक आणि पात्र उमेदवार एसएससी वेबसाइट ssc.nic.in वर जाऊन त्यांचे अर्ज सबमिट करू शकतात.
 • अर्ज प्रक्रियेअंतर्गत उमेदवारांना सर्वप्रथम नोंदणी करावी लागेल.
 • नंतर नोंदणी क्रमांक आणि पासवर्डद्वारे लॉगिन करून त्यांचा अर्ज सबमिट करावा लागेल.
 • एसएससीने परीक्षेसाठी अर्ज शुल्क देखील निर्धारित केले असून ते ३० एप्रिल २०२२ पर्यंत ऑनलाइन पद्धतीने भरावे लागेल.
 • उमेदवार ४ मे पर्यंत बँक चलनाद्वारे ऑफलाइन माध्यमातून शुल्क जमा करू शकतील.

Central Government Recruitment Eligible Criteria 

 • या पदासाठी इच्छुक उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्डातून दहावीची परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
 • तसेच १ जानेवारी २०२२ रोजी उमेदवाराचे वय १८ वर्षांपेक्षा कमी आणि २५ वर्षांपेक्षा जास्त (काही पदांसाठी २७ वर्षे) नसावे.
 • एससी, एसटी, ओबीसी, दिव्यांग आणि इतर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.

ऑनलाईन अर्ज लिंक  –

संपूर्ण जाहिरात येथे पहा –

Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!