Chandrapur Anganwadi Bharti -चंद्रपूर जिल्ह्यात अंगणवाडी सेविका व मदतनीसाचे पदे रिक्त

Chandrapur Anganwadi Bharti 2023

Chandrapur Anganwadi Bharti 2023- As per the latest updates regarding Chandrapur Anganwadi Recruitment 2023 is that Under the Integrated Child Development Service Scheme Project Pombhurna in Chandrapur district, many Anganwadis are vacant for the posts of maids and helpers. 13 posts of Anganwadi workers and 14 posts of helper are vacant under Pombhurna Child Development Project.

Other Important Recruitment  

तलाठी भरती कागदपत्र पडताळणीसाठी ‘हे’ कागदपत्रे ठेवा तयार
आरटीई २५% प्रवेशासाठी लागणारे आवश्यक कागतपत्रे येथे पहा
महाराष्ट्र पोलिस शिपाई भरती जूनमध्ये पुढील प्रक्रिया, राज्यभरातून 17 लाख तरुणांचे अर्ज
रेल्वेमध्ये 8 हजारांवर TTE पदांसाठी बंपर भरती; 'या' तारखेपासून अर्ज प्रक्रिया सुरु
ZP भरती 2023 निकाल, मेरिट लिस्ट जाहीर
तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
आरोग्य विभाग गट क,ड भरती २०२३ निकाल, मेरिट लिस्ट, गुणपत्रिका उपलब्ध!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

महिला व बालकांचे सर्वांगीण विकास साधणारे महत्त्वाचे केंद्र असलेल्या एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प पोंभूर्णा अंतर्गत अनेक अंगणवाडीमध्ये सेविका व मदतनीसाचे पदे रिक्त असल्याने येथील अंगणवाडी केंद्र प्रभारीच्या खांद्यावर आलेले आहे. परिणामी अंगणवाडीतील बालकांना सेवा पुरविताना अडचणीचे होत आहे. शासनाने अंगणवाडी सेविका, मदतनीस यांची रिक्त पदभरती प्रक्रिया राबविण्याबाबत निर्णय घेतला नसल्याने पोंभूर्णा बाल विकास प्रकल्प अंतर्गत अंगणवाडी सेविकांचे १३ तर मदतनीसाचे १४ पदे रिक्त आहे.

तीन अंगणवाडी केंद्रात सेविका व मदतनीस नसल्याचे वास्तव असून येथे प्रभारीकडून कामकाज केले जात आहे. एवढेच नव्हे तर घाटकुळ व नवेगाव मोरे सर्कलमध्ये पर्यवेक्षिका नसल्याने प्रभारीकडून कामे करताना मनस्ताप सहन करावा लागत आहे. देशातील पुढील पिढी घडविण्यासाठी अंगणवाडी ही संस्था मोलाचे योगदान देत असते. 


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!