चंद्रपुरातील ५० हून अधिक नवनियुक्त शिक्षकांना नियुक्तीची प्रतीक्षा – Chandrapur Shikshak Bharti 2024

Ekatmik Adiwasi Vikas Prakalp Chandrapur Shikshak Bharti 2024

Chandrapur Shikshak Bharti 2024 – Teacher recruitment, which has been stalled after many years, got a chance in the run-up to the 2024 Lok Sabha elections. In most of the districts of the state, the counselling process was completed and appointments were also made. However, within hours of the appointment on March 8 in Sindhudurg district, the appointment order was withdrawn citing the ministry’s order to recruit new teachers only after the pending transfers of teachers before the elections. Meanwhile, it was said that the recruitment process would be implemented by March 14. However, there is resentment among the newly appointed teachers as no process has been taken so far. Sindhudurg district There were more than 50 teachers from Chandrapur district. While all have been appointed in other districts, the newly appointed teachers in Sindhudurg have to wait for appointment due to the mistake of the administration. Candidates Read the complete details given below on this page and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

Other Important Recruitment  

तलाठी भरती कागदपत्र पडताळणीसाठी ‘हे’ कागदपत्रे ठेवा तयार
आरटीई २५% प्रवेशासाठी लागणारे आवश्यक कागतपत्रे येथे पहा
महाराष्ट्र पोलिस शिपाई भरती जूनमध्ये पुढील प्रक्रिया, राज्यभरातून 17 लाख तरुणांचे अर्ज
रेल्वेमध्ये 8 हजारांवर TTE पदांसाठी बंपर भरती; 'या' तारखेपासून अर्ज प्रक्रिया सुरु
ZP भरती 2023 निकाल, मेरिट लिस्ट जाहीर
तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
आरोग्य विभाग गट क,ड भरती २०२३ निकाल, मेरिट लिस्ट, गुणपत्रिका उपलब्ध!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

चंद्रपुरातील ५० हून अधिक नवनियुक्त शिक्षकांना नियुक्तीची प्रतीक्षा

मागील बऱ्याच वर्षांनंतर रखडलेल्या शिक्षक भरतीला सन २०२४ च्या लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर मुहूर्त मिळाला. राज्यातील बहुतांश जिल्ह्यांत समुपदेश प्रक्रिया पूर्ण होऊन नियुक्तीही देण्यात आली. मात्र, सिंधुदुर्ग जिल्ह्यात ८ मार्च रोजी नियुक्ती देऊन काही तासांतच निवडणुकीपूर्वी शिक्षकांच्या रखडलेल्या बदल्या केल्यानंतरच नवीन शिक्षकांच्या भरती करण्याचे मंत्रालयाचे आदेश धडकल्याचे कारण पुढे करून नियुक्ती आदेश परत घेण्यात आले. दरम्यान, १४ मार्चच्या आत भरती प्रक्रिया राबविण्यात येईल, असे सांगण्यात आले होते. मात्र, अद्यापही कोणतीही प्रक्रिया झाली नसल्याने नवनियुक्त शिक्षकांमध्ये नाराजी पसरली आहे. सिंधुदुर्ग जि. प.मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील पन्नासावर शिक्षक लागले होते. इतर जिल्ह्यांत सर्वांना नियुक्ती मिळाली असताना प्रशासनाच्या चुकीमुळे सिंधुदुर्ग येथे लागलेल्या नवनियुक्त शिक्षकांना नियुक्तीची प्रतीक्षा करावी लागत आहे.

सन २०२२ मध्ये शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू करण्यात आल्या. तब्बल दोन वर्षांनंतर सन २०२४ मध्ये पात्र उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. संपूर्ण राज्यभरात ४ मार्चपासून कागदपत्र पडताळणी प्रक्रिया राबविण्यात आली. त्यानंतर ८ मार्चपासून समुपदेश प्रक्रिया होऊन नियुक्ती देण्यात आली. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेतील मराठी माध्यमांच्या ६०४, तर उर्दू माध्यमासाठी ११, अशा एकूण ६१५ जागांसाठी समुपदेश प्रक्रिया होऊनही नियुक्ती देण्यात आली. यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील तब्बल ५० वर शिक्षकांचा समावेश होता. नियुक्तीच्या काही तासांतच शिक्षकांच्या बदली प्रक्रियेचे कारण पुढे करून ती नियुक्ती रद्द करून १४ मार्चपूर्वी नियुक्ती देण्याची माहिती नवनियुक्त शिक्षकांना दिली. मात्र, त्यानंतर ‘निवडणूक आचारसंहितेमुळे नियुक्ती तारीख व वेळ अलाहिदा कळविण्यात येईल’, असा मेल नवनियुक्त शिक्षकांना पाठविण्यात आला. तेव्हापासून नियुक्ती देण्याबाबत कोणत्याही हालचाली होत नसल्याने या सर्व नियुक्त शिक्षकांना नियुक्तीची प्रतीक्षा लागली आहे.

परीक्षा, पडताळणी एकाच वेळेस व नियुक्तीला विलंब का?

शिक्षक भरतीसाठी आवश्यक परीक्षा सर्वांची एकाच वेळी घेण्यात आली. उमेदवारांची यादीही एकाच दिवशी लागली, कागदपत्र पडताळणी सुद्धा एकाच दिवशी झाली. माग इतर जिल्ह्यांत नियुक्ती दिली. मग आमच्या नियुक्तीला विलंब का, असा सवाल या नवनियुक्त शिक्षकांकडून होत आहे.

आंदोलनाचे शस्त्र उगारणारसोबतच्या शिक्षकांना नियुक्ती दिल्याने ते रुजू सुद्धा झाले आहेत. मात्र, सिंधुदुर्ग जिल्ह्यात लागलेल्या शिक्षकांना अद्याप नियुक्ती देण्यात आली नाही, असा भेद का म्हणून या जिल्ह्यात लागलेल्या नवनियुक्त शिक्षकांनी आंदोलन करण्याचा निर्धार केला आहे. जि. प. शिक्षण विभागाला निवेदन देऊन ते पुढील पावले उचलणार आहेत. कोर्टात याचिका टाकण्याचा इशारासुद्धा या नवनियुक्त शिक्षकांकडून देण्यात येत आहे.


Chandrapur Shikshak Bharti 2023

The Government schools in Chandrapur under the Integrated Tribal Development Project Teachers posts are vacant for the session 2023-24. The Name of Posts has been vacant are higher secondary teachers, secondary teachers, primary teachers and graduate primary teachers are to be appointed on hourly basis as per the government decision. For this, applications are invited from interested and qualified candidates. Last date for filing the application will remain till 15 May 2023.

Educational Qualification For the post of Higher Secondary Teacher, one should possess MA, M.Sc, B.Ed academic qualification with English, Marathi, Mathematics, Physics, Chemistry, Biology. B.Sc B.Ed with Science, Maths, English and Marathi subjects And For secondary teacher post, all subjects should be taken for primary teacher post including B.A. D.Ed while BA with Marathi and English subject for graduate primary teacher post. Should hold D.Ed academic qualification. Remuneration will be payable as per government decision. Candidates Read the complete details given below on this page and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

घड्याळी तासिका तत्वावर शिक्षक पदाकरीता पात्र उमेदवारांकडून अर्ज आमंत्रित

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपूर यांच्या अधिनस्त असलेल्या शासकीय शाळांमध्ये सत्र 2023-24 करीता घड्याळी तासिका तत्वावर उच्च माध्यमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, प्राथमिक शिक्षक व पदवीधर प्राथमिक शिक्षकांची शासन निर्णयानुसार नेमणूक करावयाची आहे. याकरीता इच्छुक अहर्ता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. सदर अर्ज भरण्याची अंतिम मुदत दि. 15 मे 2023 पर्यंत राहील.

Ekatmik Adiwasi Vikas Prakalp Chandrapur Shikshak Bharti 2023

 1. उच्च माध्यमिक शिक्षक या पदाकरीता इंग्रजी, मराठी, गणित, भौतिक, रसायन, जीवशास्त्र या विषयासह एम.ए., एम.एससी, बी.एड शैक्षणिक अहर्ता धारण केलेली असावी.
 2. माध्यमिक शिक्षक पदाकरीता विज्ञान, गणित, इंग्रजी व मराठी विषयासह बी.एससी बी.एड, प्राथमिक शिक्षक पदाकरीता सर्व विषय घेता यावे यासह बी.ए. डि.एड तर पदवीधर प्राथमिक शिक्षक पदाकरीता मराठी व इंग्रजी विषयासह बी.ए. डी.एड शैक्षणिक अहर्ता धारण केलेली असावी. मानधन शासन निर्णयानुसार देय राहील.

Terms & Conditions Ekatmik Adiwasi Vikas Prakalp Chandrapur Bharti 2023

पदाकरीता अटी व शर्ती:

 1. आश्रमशाळेच्या 20 किलोमीटर परिसरातील स्थानिक उमेदवारांना शैक्षणिक अहर्ता व अनुभवानुसार प्रथम प्राधान्य देण्यात येईल.
 2. अपर आयुक्त, आदिवासी विकास, नागपूर यांच्या पत्रानुसार, आवश्यकतेनुसार भरावयाची पदे कमी/अधिक करण्याचे तसेच इतर बाबतीत वेळेवर बदल करण्याचे, भरती प्रक्रिया रद्द करण्याचे तसेच पदे संपुष्टात आणण्याचे संपूर्ण अधिकार प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपूर यांना राहील. असे सहाय्यक प्रकल्प अधिकारी (प्रशासन) एस.जी.बावणे यांनी कळविले आहे.

Ekatmik Adiwasi Vikas Vibhag Chandrapur Recruitment 2019

Ekatmik Adiwasi Vikas Prakalp Chandrapur Bharti 2019: Adiwasi Vikas Vibhag Chandrapur published an advertisement. Application are invited from eligible Candidate for the recruitment of Art Teacher. There are total 12 vacancies available for Chimur and Chanrapur Project . This job is on a contract basis for 11 months. Such eligible applicants can apply to the posts by sending offline application to below given address. Last date for submitting applications is 20th July 2019. More details of Ekatmik Adiwasi Vikas Vibhag Chandrapur Vacancy 2019 like Age Limit, vacancy details, Qualification and How to apply Details are as given below :

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चंद्रपूर नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे कला शिक्षक पदाच्या एकूण 12 जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 20 जुलै  2019 पर्यंत अर्ज करावे . अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Notification Details For Ekatmik Adiwasi Viaks Vibhag Teacher Chandrapur Bharti 2019

Ekatmik Aadivasi gadchiroli Bharti 2019 : Willing applicants may submit their application form before the last date along with essential documents to the given address.

 • Department Name : Ekatmik Adivasi Vikas Prakalp, Chandrapur
 • Name of the Posts: Art Teacher (Contract)
 • Number of Posts: 12 Posts
 • Official Website: www.chanda.nic.in/ www.tribal.maharashtra.gov.in
 • Job Location: Chandrapur and Chimur
 • Last date to Apply: 20th July 2019

Vacancy details for Adiwasi Vikas Vibhag Chandrapur

Chandrapur Job Opening 2019

Sr.No Name of the Posts Number of Posts Qualification

Age Limit

01

Art Teacher Chandrapur -08 A.T.D ( Diploma in Art ) 10 to 43 Year
Chimur -04

How to Apply for Adiwasi Vikas Vibhag Chandrapur Vacancy 2019

 • To apply to these posts applicants have to apply by submit their prescribe applications to above mention address.
 • Applications to the posts must have filled with all necessary details about the applicants as education qualifications, experience age etc.
 • Duly filled applications should be reach before last date to above mention address of applications

Address : मा. सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प , चंद्रपूर पहिला माळा, प्रशासकीय भवन जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, चंद्रपूर

Important Links 

OFFICIAL WEBSITE

FULL ADVERTISEMENT

Official Website


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
 1. Admin says

  Ekatmik Adiwasi Vikas Prakalp Chandrapur Shikshak Bharti

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!