शिक्षक व्हायचंय? तर करा आजपासून ऑनलाइन अर्ज – D.Ed. Admission 2024-2025

D.Ed. Admission 2024-2025 @ www.maa.ac.in

D.Ed. Admission 2024-2025 Online Apply – D. Ed. Course admission schedule announced; Deadline to the 18th. The schedule for D.L.Ed first year and D.Ed. admissions has been published on the website of the State Council of Educational Research and Training (SCERT). Candidates interested in becoming teachers in schools will be allowed to do so on Monday. From June 3, applications for admission to D.Ed courses can be made online. Candidates Read the complete details given below on this page regarding the D.Ed. Admission 2024-2025 and keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for fast updates.

Other Important Recruitment  

१०वी पास उमेदवारांसाठी नोकरीची लॉटरी; पोस्टात तब्बल ४४,२२८ जागांसाठी बंपर भरती; अप्लाय करा
‘नारी शक्ती दूत’ अँपवर मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करा
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’साठी अर्ज करण्यास सुरुवात ! ही’ कागदपत्रे जरुरी; कसा अन् कुठे करायचा अर्ज?
जिल्हा परिषद भरती परीक्षेचे हॉल तिकीट डाउनलोड लिंक
जिल्हा परिषद भरती परीक्षेचे नवीन वेळापत्रक येथे पहा
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
पोलीस भरती परीक्षेचे प्रवेश पत्र येथून डाउनलोड करा
तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

शिक्षक व्हायचंय? तर करा आजपासून ऑनलाइन अर्ज

डी. एड. अभ्यासक्रम प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर; १८ तारखेपर्यंतची मुदत. राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद (एससीईआरटी) संकेतस्थळावर डीएलएड प्रथम वर्ष आणि डीएड प्रवेशाचे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. शाळांमध्ये शिक्षक होण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना सोमवार, दि. जूनपासून डीएड अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

  • राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाला आहे, तसेच सोमवार, दि. जूनपासून कनिष्ठ महाविद्यालयांत गुणपत्रिका वितरणास सुरुवात होणार आहे. त्यानंतर बारावी उत्तीर्ण विद्यार्थी विविध अभ्यासक्रमांना प्रवेश घेतात.
  • शिक्षक म्हणून करिअर करण्यासाठी बारावीनंतर डीएड अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना दि. ते १८ जून रोजी ऑनलाइन माध्यमातून अर्ज करता येणार आहे.
  • अर्जांची डीआयईटी स्तरावर ऑनलाइन पडताळणी दि. ते १९ जून या कालावधीत केली जाईल आणि त्यानंतर संकेतस्थळावर दि. २६ जून रोजी गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल.
  • प्रवेश अर्ज कसा करावा? वेळापत्रक सर्व आदींबाबतची माहिती https://www.maa.ac.in/ या संकेतस्थळावर देण्यात आली आहे

पहिल्या फेरीची यादी २७ जूनला

  • डीएड प्रवेशाची पहिल्या फेरीची यादी २७ जून रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. या फेरीतील पात्र विद्यार्थ्यांना दि. २७ जून ते जुलै या कालावधीत प्रवेश घ्यावा लागणार आहे. दुसऱ्या फेरीसाठी जुलैपासून विद्यार्थ्यांना महाविद्यालयांचे विकल्प भरता येणार असून, पूर्वी भरलेले विकल्प बदलता येणार आहेत. दि. जुलै रोजी प्रवेशाची दुसरी यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. दुसऱ्या फेरीद्वारे प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना दि. जुलै ते जुलै या कालावधीत महाविद्यालयांत प्रवेश घेता येतील. प्रवेशाची तिसरी फेरी दि. ११ जुलै रोजी सुरु होणार असून, दि. १५ जुलैपर्यंत प्रवेश घेता येतील.
  • शासकीय व्यावसायिक कोट्यासाठी स्वतंत्र वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी दिलेल्या वेळापत्रकानुसार डीएलएड अभ्यासक्रमास प्रवेश घ्यावा, असे आवाहन एससीईआरटीचे संचालक, तसेच राज्यस्तरीय डीएलएड प्रवेश निवड, निर्णय प्रवेश संनियंत्रण समितीचे अध्यक्ष राहुल रेखावार यांनी केले आहे. 

Online Admission Form


D.Ed. Admission 2024-2025 – For D.Ed. The online admission process will begin from June 3. Details will be published on the website. Students should fill the online application form as per the instructions therein. Eligible candidates from Arts, Commerce, Science and MCVC streams should have passed class 12 with at least 49.5 per cent marks in open category and 44.5 per cent marks in other cadres. It is mandatory to fill the application form in the online process to get admission from the management quota. In the last academic session, 17 teacher schools had registered in Jalgaon district. A capacity of 900 was available. Of these, 533 seats were contested. Schools are enrolled for the new semester.

डीएडसाठी ३ जूनपासून प्रवेश प्रक्रिया! ३ जून २०२४ पासून उमेदवारांना अर्ज भरता येणार

डी.एड.साठी दि. ३ जूनपासून ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया सुरू होणार आहे. त्याची सविस्तर माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यामधील सूचनांनुसार विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज भरावेत, अशी माहिती जळगाव डायटचे प्राचार्य डॉ. अनिल झोपे यांनी दिली. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी डी.एड. प्रथम वर्षाचे प्रवेश ऑनलाइन पद्धतीने करण्यात येणार असून, दि. ३ जून २०२४ पासून उमेदवारांना अर्ज भरता येणार आहे. जिल्ह्यात गेल्या वर्षी १७ विद्यालयांनी प्रवेश प्रक्रियेसाठी नोंदणी केली होती. त्यातील तीन विद्यालयांमध्ये प्रवेश फेरीअखेर एकही जागा रिक्त शिल्लक नव्हती. मंजूर सर्व जागांवर विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले होते.
प्रवेशासाठी इच्छूक असलेले कला, वाणिज्य, विज्ञान, एमसीव्हीसी शाखेतील पात्र उमेदवार हे इयत्ता १२ वी खुल्या संवर्गात किमान ४९.५ टक्के व अन्य संवर्गात किमान ४४.५ टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. व्यवस्थापन कोट्यातून प्रवेश घेण्यासाठी ऑनलाइन प्रक्रियेतील अर्ज भरणे बंधनकारक आहे. गेल्या शैक्षणिक सत्रात जळगाव जिल्ह्यात १७ अध्यापक विद्यालयांनी नोंदणी केली होती. ९०० प्रवेश क्षमता उपलब्ध होती. त्यापैकी ५३३ जागांवर प्रवेश झाले होते. नवीन सत्रासाठी विद्यालयांची नोंदणी सुरू आहे. यामध्ये गेल्या वर्षाप्रमाणे विद्यालयांची संख्या कायम राहू शकते किंवा कमी होऊ शकते.

जुलैत वर्ष होणार सुरू… – सध्याच्या घोषित वेळापत्रकानुसार २०२४-२५ या शैक्षणिक सत्राच्या प्रथम वर्षाची सुरुवात १५ जुलैपासून होणार आहे.
या ठिकाणी भरा अर्ज… – विद्यार्थ्यांनी www.maa.ac.in या संकेतस्थळावर अर्ज भरायचे आहेत. प्रवेश नियमावली, अध्यापक विद्यालयांची यादी, वेळापत्रक व प्रवेशाबाबतच्या सूचना संकेतस्थळावरील इम्पोर्टंट इन्फॉर्मेशन या टॅबमध्ये उपलब्ध असणार आहे. अर्ज भरताना स्वत:चा ई-मेल आयडी व मोबाइल नंबर देणे आवश्यक आहे.

D.Ed. Admission 2024-2025 असे आहे वेळापत्रक (शासकीय कोटा)…

  • – उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज भरणे – दि. ३ जून ते दि. १८ जून
  • – अर्जांची ऑनलाइन पडताळणी – दि. ३ जून ते दि. १९ जून
  • – गुणवत्ता यादीवरील हरकतींचे निरसन – दि. २४ जून
  • – पूर्ण भरलेल्या अर्जांची गुणवत्ता यादी प्रसिद्ध – दि. २६ जून
  • – प्रथम फेरी प्रवेशाची यादी – दि. २७ जून
  • – प्रथम फेरीतील उमेदवारांना प्रवेश – दि. २७ जून ते १ जुलै

Online Admission Form


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
  1. Admin says

    D.Ed. Admission 2024-2025

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!