गट क्र. ५ दौंड  सशस्त्र पोलीस शिपाई भरतीसाठी २३ जुलै रोजी लेखी परीक्षा SRPF Daund Exam Date

Daund SRPF GR 5 Bharti Results, Merit List Declared

SRPF Group 5 Daund conducted the examine of 1 thousand 944 candidates of Armed Police Constable Recruitment 2021 physical test have qualified for the written test and the written test of the eligible candidates will be conducted on 23 July 2023 at 11 am at Mary Memorial School Daund and Vandaniya Rashtriya Sant Tukdoji Maharaj Vidyalaya Daund, by Vinita Sahu given this information.

Other Important Recruitment  

तलाठी भरती कागदपत्र पडताळणीसाठी ‘हे’ कागदपत्रे ठेवा तयार
आरटीई २५% प्रवेशासाठी लागणारे आवश्यक कागतपत्रे येथे पहा
महाराष्ट्र पोलिस शिपाई भरती जूनमध्ये पुढील प्रक्रिया, राज्यभरातून 17 लाख तरुणांचे अर्ज
रेल्वेमध्ये 8 हजारांवर TTE पदांसाठी बंपर भरती; 'या' तारखेपासून अर्ज प्रक्रिया सुरु
ZP भरती 2023 निकाल, मेरिट लिस्ट जाहीर
तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
आरोग्य विभाग गट क,ड भरती २०२३ निकाल, मेरिट लिस्ट, गुणपत्रिका उपलब्ध!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

गट क्र. ५ दौंड  सशस्त्र पोलीस शिपाई भरतीसाठी २३ जुलै रोजी लेखी परीक्षा

राज्य राखीव पोलीस बल गट क्र. ५ दौंड यांच्यामार्फत सशस्त्र पोलीस शिपाई भरती २०२१ शारीरिक चाचणीमधील १ हजार ९४४ उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र ठरले असून पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा २३ जुलै २०२३ रोजी सकाळी ११ वाजता मेरी मेमोरीयल स्कूल दौंड व वंदनीय राष्ट्रीय संत तुकडोजी महाराज विद्यालय दौंड येथे घेण्यात येणार असल्याची माहिती दौंड राज्य राखीव पोलीस बल गट क्र. ५ च्या समादेशक विनीता साहू यांनी दिली आहे.

  1. लेखी परिक्षेसाठी पात्र उमेदवारांनी २३ जुलै रोजी सकाळी ८ वाजता परीक्षा केंद्रावर उपस्थित रहावे. उशीरा येणाऱ्या उमेदवारांना परीक्षा केंद्रावर प्रवेश दिला जाणार नाही. परीक्षेला येताना उमेदवारांनी महाआयटी यांनी ई-मेलद्वारे दिलेले शारिरीक चाचणी व लेखी परीक्षेचे ओळखपत्र डाऊनलोड करुन त्याची रंगीत प्रिंट आणि आवेदन अर्जावरील दोन रंगीत पासपोर्ट साईज फोटो आणणे आवश्यक आहे. तसेच मैदानी चाचणीसाठी पुरविण्यात आलेले ओळखपत्र घेऊन येणे अनिवार्य आहे.
  2. परीक्षा केंद्रावर उमेदवारांनी मोबाईल फोन, डिजीटल घड्याळ, इलेक्ट्रॉनिक वस्तु किंवा इतर तत्सम वस्तू तसेच शक्यतो कोणत्याही प्रकारच्या बॅग आणू नयेत. बॅग व त्यातील वस्तू गहाळ अथवा चोरीस गेल्यास त्यास कार्यालय जबाबदार राहणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  3. परीक्षा केंद्रावर उमेदवारांना प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका, काळा पेन तसेच पॅड बैठक व्यवस्थेच्या ठिकाणी पुरविण्यात येणार आहे.लेखी परीक्षेत उमेदवारांनी कोणत्याही गैरमार्गाचा अवलंब करु नये, अशी बाब निदर्शनास आल्यास तात्काळ भरती प्रमुखांशी संपर्क साधावा.
  4. पोलीस भरतीमध्ये कोणत्याही अमिषाला अथवा भूलथापांना बळी पडू नये. लाच देणे अथवा घेणे कायद्याने गुन्हा असून असे आढळून आल्यास लाचलुचपत विभागाच्या टोल फ्री क्रमांक १०६४ वर संपर्क साधावा. परीक्षेबाबतच्या अधिक माहितीसाठी राज्य राखीव पोलीस बल गट क्र.५, दौंड यांच्या ०२११७- २६२३४७ किंवा ७२७६७६८३४७ या क्रमांकावर संपर्क साधावा अथवा https://www.mahapolic.gov.in / https://www.maharashtrasrpf.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असेही कळविण्यात आले आहे.

SRPF पोलीस भरती लेखी परीक्षेचे प्रवेश पत्र येथून डाउनलोड करा


Daund SRPF GR 5 Bharti Results

दौंड पोलिस भरती लेखी परीक्षेकरिता उमेदवार यादी जाहीर

List of Candidates Released for SRPF Daund Group 5 Police Recruitment Written Exam now. The list of candidates selected for the written test under police bharti process in State Reserve Police Force Group No.5 in Daund city has been published on official website and same are given below:

दौंड शहरातील राज्य राखीव पोलिस दल गट क्रमांक पाचमधील पोलिस भरती प्रक्रिया अंतर्गत लेखी परीक्षेकरिता निवड झालेल्या उमेदवारांची यादी प्रकाशित करण्यात आली आहे.
गटाच्या समादेशक विनिता साहू यांनी या बाबत माहिती दिली. सशस्त्र पोलिस शिपाई पदांच्या ७१ रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू असून मैदानी चाचणीत प्राप्त गुणांच्या आधारे १ :१० या प्रमाणात लेखी परीक्षेकरिता उमेदवारांची निवड करण्यात आली आहे.

अशा उमेदवारांची यादी गटाच्या maharashtrasrpf. gov.in या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे. उमेदवारांना या यादीबाबत काही हरकती किंवा आक्षेप असल्यास त्यांनी ३१ जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजण्यापूर्वी समादेशक कार्यालय येथे समक्ष किंवा गटाच्या[email protected] या ईमेल आयडीवर सविस्तर कारणासह नोंद करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

1 18-Jan-2023 Police recruitment 2021 Physical test Marks Date 18.01.2023
2 19-Jan-2023 Police recruitment 2021 Physical test Marks Date 19.01.2023 PDF view
3 19-Jan-2023 Instruction for candidate PDF view
4 20-Jan-2023 Police recruitment 2021 Physical test Marks Date 20.01.2023 PDF view
5 21-Jan-2023 Police recruitment 2021 Physical test Marks Date 21.01.2023 PDF view
6 23-Jan-2023 Police recruitment 2021 Physical test Marks Date 23.01.2023 PDF view
7 27-Jan-2023 List of Candidates Qualified for Written Examination (Armed Police Constable Recruitment 2021) PDF view

Daund SRPF GR 5 Police Driver Bharti result 2022 –Daund SRPF GR 5 Police Department has recently released the results for Police Constable (Driver) Posts. Applicants may attend the physical test may check their results from the given link.

राज्य राखीव पोलीस बाल गट क्र 05 दौंड पोलीस भरती चालक पदाकरिता  05, 6, 8, 9, 10, 14, 15, 16, 17  जानेवारी 2023 तारखेला  physical test झाली त्याचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)

Comments are closed.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!