Divyang Kalyan Vibhag Bharti 2024

DEPWD Recruitment 2024

Divyang Kalyan Ayuktalay Bharti 2024 – National Organization for Disability Welfare (नॉफ), Amravati invited applications for Special Teacher, Art / Craft / Physical Education / Director / Music Teacher and Hostel Superintendent etc., posts. There are total 5 vacancies available for these posts. Interested eligible candidates should submit a self-signed written application (with address and mobile number) with their educational qualification, caste validity certificate as per reserved cadre within 10 days of advertisement.
Candidates belonging to reserved category should submit separate applications for special teachers as well as arts/crafts/physical education director/music teacher as per their educational qualifications. According to the rules of the Government of Maharashtra, the age limit will be fixed and according to the existing rules of direct service recruitment, the eligible candidates will be selected through written examination and interview. The selection committee will have every right to decide the reservation cadre for the posts to be filled and take a final decision on the selection process.

Other Important Recruitment  

तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
राज्यात १७ हजार पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त पदांची भरती प्रक्रियेला सुरुवात
ZP भरती 2023 निकाल, मेरिट लिस्ट जाहीर
महाराष्ट्र SRPF पोलीस दल भरती जिल्हानिहाय जाहिराती उपलब्ध
आरोग्य विभाग गट क,ड भरती २०२३ निकाल, मेरिट लिस्ट, गुणपत्रिका उपलब्ध!
जिल्हा परिषद भरती उमेदवारांना परीक्षाशुल्क परत मिळणार ग्रामीण विकासमंत्री गिरीश महाजन यांची घोषणा
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

सेंट्रल बँक ऑफ इंडिया येथे ३००० पदांची भरती

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व आवश्यक प्रमाणपत्र ऑनलाईन डाउनलोड लिंक

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

  • राष्ट्रीय अपंग कल्याण संस्था (नॉफ), संस्थेच्या कार्यालयः संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ जवळ, मार्डी रोड, कॅम्प, अमरावती ४४४६०२ द्वारा संचालित
  • पद भरतीच्या ठिकाण: निवासी अंध विद्यालय, चिखलदरा (अनुदानीत) ग्रामीण रुग्णालयाच्या पाठीमागे, तालुका: चिखलदरा, जिल्हा अमरावती
  • संपर्क क्र.: मो: ९४२१७४२३७६, ९४२३६१०३७८, ९५११९१९५२४

Eligibility Criteria Divyang Kalyan Ayuktalay Bharti 2024

  1. Special Teacher – Candidates have a  Higher Secondary School Examination Certificate, Teacher Training in Visually Impaired Category, Updated RCI Registration Certificate and MS-CIT Certificate. Preference: Bachelor of Science graduate and B.Sc. Ed. Preference for special education candidates
  2. Arts / Handicrafts / Physical Education / Director / Music Teacher – Higher Secondary School Examination Certificate, Bachelor/Diploma holder in Arts / Handicrafts / Music / Physical Education, MS-CIT Certificate Holder Preference – Preference to Graduate and Proficiency Candidates in Arts / Music
  3. Hostel Superintendent – Higher Secondary School Examination Certificate, Teacher Training and MS-CIT Certificate and First Aid Certificate

Divyang Kalyan Vibhag Bharti 2024 Vacancy Details/ पाहिजेत

  • १ पदनाम – विशेष शिक्षक
    • वेतनश्रेणी – S-10 रुपये: २९२०० ९२३०० + अनुज्ञेय भत्ते
    • पदांची संख्या – ०२
  • २ पदनाम – कला / हस्तकला / शारीरिक शिक्षण/ निदेशक / संगीत शिक्षक
    • पदांची संख्या -०२
    • वेतनश्रेणी – S-10 रुपये: २९२०० ९२०० + अनुज्ञेय भत्ते
    • आरक्षण संवर्ग  – ०१ पद VJ-A ०१ पद NT-C व ०२ पदे EWS करिता आरक्षीत
  • ३ पदनाम –  वसतीगृह अधीक्षक
    • वेतनश्रेणी – S-6 रुपये: १९९००-६३२०० + अनुज्ञेय भत्ते
    • पदांची संख्या -०१
    • आरक्षण संवर्ग – अनु. जाती (SC) करिता आरक्षीत

Educational Qualification आवश्यक पात्रता

  1. विशेष शिक्षक – उच्च माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्र, दृष्टीबाधित प्रवर्गातील शिक्षक प्रशिक्षण, अद्यावत RCI नोंदणी प्रमाणपत्र व MS-CIT प्रमाणपत्र धारक. प्राधान्य – विज्ञान शाखेचे पदवीधर व बी. एड. विशेष शिक्षण धारक उमेदवारास प्राधान्य
  2. कला / हस्तकला / शारीरिक शिक्षण/ निदेशक / संगीत शिक्षक– उच्च माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्र, कला/ हस्तकला / संगीत / शारीरिक शिक्षण या विपयात पदवी/पदविका धारक, MS-CIT प्रमाणपत्र धारक प्राधान्य – कला / संगीतामध्ये पदवीधर व प्राविण्य उमेदवारांस प्राधान्य
  3. वसतीगृह अधीक्षक – उच्च माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्र, दृष्टीबाधित प्रवर्गातील शिक्षक प्रशिक्षण व MS-CIT प्रमाणपत्र व प्रथमोपचार प्रमाणपत्र

How to Apply Divyang Kalyan Vibhag Bharti 2024

  1. इच्छुक पात्र उमेदवारांनी शिक्षणिक पात्रता, आरक्षित संवर्गानुसार जात वैधता प्रमाणपत्रासह स्व- हस्ताक्षराने लेखी अर्ज (पत्र व्यवहाराचे पत्ता व मोबाईल क्रमांकासह) जाहिरातीच्या १० दिवसाचा आत संस्थेच्या कार्यालयात प्रत्यक्ष सादर करावेत.
  2. आरक्षित संवर्गातील उमेदवारांनी शैक्षणिक पात्रतेनुसार विशेष शिक्षक तसेच कला / हस्तकला / शारीरिक शिक्षण निदेशक / संगीत शिक्षक या करिता स्वतंत्र अर्ज सादर करावेत.
  3. महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार वयोमर्यादा राहणार असून, सरळसेवा भरतीच्या प्रचलित नियमानुसार पात्र उमेदवारांचे लेखी परीक्षा व मुलाखतीद्वारे निवड करण्यात येईल.
  4. भरावयाचे पदांचे आरक्षण संवर्ग निश्चित करण्याची व निवड प्रक्रियावावत अंतिम निर्णय घेण्याची पूर्ण अधिकार निवड समितीचे राहील.

अध्यक्ष / सचिव

राष्ट्रीय अपंग कल्याण संस्था (नॉफ), अमरावती


Divyang Kalyan Vibhag Bharti 2024:  Department of Empowerment of Persons with Disabilities (Divyangjan) has issued the notification for the recruitment of “Commissioner for Persons with Disabilities” Posts. There are a total of 02 vacancies available for these posts. The job location for these posts is in New Delhi. The Candidates who are eligible for these posts only apply to the Department Of Disability Affairs. The Candidates who are eligible for these posts can only apply here as per the instruction given. All the eligible and interested candidates apply before the last date i.e. 13th of January 2024. Candidates Read the complete details given below on this page regarding the Divyang Kalyan Ayuktalay Bharti 2024 and keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

अपंग व्यक्तींचे सक्षमीकरण विभाग (दिव्यांग कल्याण आयुक्तालय) नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “मुख्य आयुक्त” पदांच्या 2 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 13 जानेवारी 2024 या तारखेपर्यंत अर्ज पाठवावे. तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

DEPwD Recruitment 2024 Notification

Here we give the complete details of the Department of Empowerment of Persons with Disabilities Recruitment 2024. Educational qualification of posts, Age Limit, Jobs Location, Experience details, how to apply for the posts, where to apply for the posts, last date, important link, etc., Candidates go through the complete details before applying for the posts. We daily ads the news jobs details on our website telegram channel. So join our Telegram channel for the latest updates.

Department Of Disability Affairs Bharti Bharti 2024 Details

⚠️Recruitment Name :  Department of Empowerment of Persons with Disabilities (Divyangjan)
⚠️Number of Vacancies :  02 vacancies
⚠️Name of Post :  Chief Commissioner
⚠️Job Location :  New Delhi
⚠️Pay-Scale Rs.1,82,200- 2,24,100/- pm
⚠️Application Mode :  Offline Application Form
⚠️Age Criteria :  Not exceeding 56 years

 DEPWD Recruitment 2024 Vacancy Details

1. Chief Commissioner
02 Posts

Department of Empowerment of Persons with Disabilities Vacancy 2024-Eligibility Criteria

1. Chief Commissioner
Graduation

⏰ All Important Dates of Handicapped Vacancy 2024

⏰ Last Date
13th of January 2024

How To Apply For  DEPwD Recruitment 2024

  • The prescribed application form is attached below given address.
  • Applicants to the posts possess all required qualifications per the posts and are eligible to apply.
  • Fill the applications to the posts with all required details as necessary to the post
  • The filled-up application form along with the signed declaration shall be sent via address.
  • The application will be held in strict confidence.
  • Also, need to attach all necessary documents & certificates as a necessity to the posts
  • Application Address: Department of Empowerment of Persons with Disabilities, 5th Floor, Pt. Deendayal Antyodaya Bhawan, CGO Complex, Lodhi Road, New Delhi-03

Important Link of Handicapped Recruitment 2024

⚠️OFFICIAL WEBSITE
⚠️PDF ADVERTISEMENT

DEPwd Recruitment 2024


Department Of Disability Affairs Bharti 2023:  Under the Department of Social Justice and Special Assistance, a separate Department of Disabilities was created for the overall development of persons with disabilities. It also includes the Disability Finance Development Corporation and its offices. A total of 2,063 posts will be created in the state, including separate secretaries and officers and staff for the department. However, for the last 10 months, the disability department has remained incomplete without staff. Candidates Read the complete details given below on this page regarding the Divyang Kalyan Ayuktalay Bharti 2023 and keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

दिव्यांग विभाग बनला कमकुवत , केवळ आठ अधिकारीच कार्यरत; २०६३ कर्मचाऱ्यांची प्रतीक्षाच

सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागांतर्गत दिव्यांगाचा सर्वांगीण विकास करण्याकरिता स्वतंत्र दिव्यांग विभाग निर्माण करण्यात आला. यामध्ये दिव्यांग वित्त विकास महामंडळ व त्यांच्या कार्यालयांचादेखील समावेश आहे. या विभागासाठी स्वतंत्र सचिव व अधिकारी-कर्मचारी मिळून राज्यात एकूण २,०६३ पदे नव्याने निर्माण करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र, गेली दहा महिने दिव्यांग विभाग कर्मचाऱ्यांविना अपूर्णच आहे.

  1. सुमारे १,४०० कोटी रुपयाचा निधी तरतूद असलेला हा विभाग फक्त आठच अधिकारी चालवत असल्याने अनेक योजनांना खीळ बसली आहे. सध्या महाराष्ट्रात ३० लाखांपेक्षा अधिक दिव्यांग व्यक्ती असून स्वतंत्र दिव्यांग विभाग होण्याआधी दिव्यांगांचे शिक्षण, प्रशिक्षण, पुनर्वसनाच्या योजना या सामाजिक न्याय विभागाच्या नियंत्रणाखाली दिव्यांग कल्याण आयुक्त राबवत होते. जिल्हा स्तरावर देखील जिल्हा समाजकल्याण अधिकारी हे काम पाहतात. दिव्यांगांच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक विकासासाठी राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी स्वतंत्र दिव्यांग विभाग उभारण्यात आला. याशिवाय केंद्र आणि राज्य शासनाकडून राबवण्यात अधिनियम आणि योजना राबवण्यात येत आहेत. मात्र, राज्यभर स्वतंत्र यंत्रणाच नसल्याने या स्वतंत्र विभागाचा उद्देश कसा पूर्ण होणार, असा प्रश्न प्रशासनासमोर आहे.
  2. मंत्रिमंडळाच्या २९ नोव्हेंबर, २०२२ रोजी आयोजित बैठकीमध्ये सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागातील ‘दिव्यांग कल्याण’ वेगळा करून स्वतंत्र ‘दिव्यांग कल्याण विभाग निर्माण करण्यास तसेच मंत्रालयीन स्तरावरील स्वतंत्र विभाग, आयुक्त, दिव्यांग कल्याण, प्रादेशिक स्तर, जिल्हा स्तर तसेच तालुका स्तरावरील अधिकारी, कर्मचाऱ्यांची एकूण २,०६३ पदे निर्माण करण्यास मान्यता देण्यात आली होती. त्यास अनुसरून सामान्य प्रशासन विभागाच्या १५ डिसेंबर, २०२२ च्या शासन अधिसूचनेद्वारे ‘दिव्यांग कल्याण विभाग’ निर्माण करण्यात आला.
  3. आम्ही एमपीएससीकडे आमच्या स्वतंत्र दिव्यांग विभागासाठी २,०६३ पदे भरण्यासाठी पाठपुरावा करत आहोत. आगामी दोन महिन्यांत पदे भरली जातील. योजना राबवताना कर्मचाऱ्यांची अडचण असली तरी सामाजिक न्याय विभागाच्या कर्मचाऱ्यांची मदत घेतली जाते. – बच्चू कडू, आमदार
  4. लवकरात लवकर पदे भरण्यासाठी मी स्वतः पाठपुरावा करत आहे. दिव्यांग विभागासाठी अनेक महत्वाकांक्षी योजना आम्ही राबविणार आहोत. ‘अभय महाजन, सचिव, दिव्यांग विभाग

Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!