DMER COT 2023 विविध पदाची सुधारित निवड यादी जाहीर – DMER Exam Results
DMER Exam Results 2023 - COT 2023 results
DMER (COT-2023) Competitive Examination-2023 Revised Selection List for the post mention below:
प्रयोगशाळा सहायक या पदाची सुधारित निवड यादी
DMER (COT-2023) Competitive Examination-2023 Revised Selection List for the post of Pharmacist
5 Aug 24 औषधनिर्माता या पदाची सुधारित निवड यादी Read More
DMER (COT-2023) Competitive Examination-2023 Selection list of Social Service Superintendent (Medical), Staff Nurse, Laboratory technician etc., posts. published on official website :
3 Aug 24
गट क तांत्रिक संवर्गातील समाजसेवा अधिक्षक वैद्यकीय या पदाची अंतिम निवडयादी प्रसिध्द करण्याबाबत
DMER COT 2023 Group-C Document Verification Time Table published now. Direct Service Competition Examination for the vacant posts of Group C Technical / Non-Technical and Nursing Cadre under Government Medical / Dental / Ayurveda / Homeopathic / College Hospital under the Department of Medical Education and Pharmaceuticals and Mental Health Center Department. C. S. The iON was conducted by the company from June 12, 2023 to June 20, 2023 at various districts of the state.
Appointment orders were issued to the qualified candidates in the merit list of each examination. According to this appointment order, candidates should appear at the following date and time for verification of certificates by taking the original documents uploaded at the time of submission of online application and their photocopies for filling up the vacant posts and vacancies in which the candidates have not joined the place of appointment and the posts in which the candidates have not been available. Candidates whose certificates have been verified in the past should not appear for verification. Also, candidates who were absent for certificate verification from October 17, 2023 to November 1, 2023 should not appear for verification.
वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अधिपत्याखालील शासकीय वैद्यकीय / दंत/आयुर्वेद / होमीओपॅथीक / महाविद्यालय रुग्णालयातील तसेच मानसिक आरोग्य केंद्र विभागाअंतर्गत गट क तांत्रिक/ अतांत्रिक व परिचर्या संवर्गातील रिक्त पदांसाठी सरळसेवा स्पर्धा परिक्षा टी. सी. एस. आय.ओ.एन. कंपनीमार्फत दिनांक १२ जून, २०२३ ते २० जून, २०२३ या कालावधीत राज्यातील विविध जिल्हयाच्या ठिकाणी घेण्यात आली होती.
सदर परीक्षेतील गुणवत्ता यादीमधील पात्र ठरलेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश निर्गमित करण्यात आलेले होते. सदर नियुक्ती आदेशानुसार उमेदवार नियुक्तीच्या ठिकाणी रुजू झालेले नाही अशी रिक्त पदे व ज्या पदांवर उमेदवार उपलब्ध झालेले नाहीत ती रिक्त पदे, गुणवत्ता यादीमधून भरण्याकरिता उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर करतवेळी अपलोड केलेली मुळ कागदपत्रे व त्यांच्या छायाकिंत प्रती घेवून प्रमाणपत्र पडताळणीकरीता खालील नमुद केलेल्या दिनांकास व वेळेला उपस्थित राहावे. यापूर्वी ज्या उमेदवारांची प्रमाणपत्र पडताळणी झालेली आहे, अशा उमेदवारांनी पडताळणीकरिता उपस्थित राहू नये. तसेच, जे उमेदवार दिनांक १७ ऑक्टोबर, २०२३ ते ०१ नोव्हेंबर, २०२३ या कालावधीत प्रमाणपत्र पडताळणीकरिता अनुपस्थित होते अशा उमेदवारांनी पडताळणीकरिता उपस्थित राहू नये.
DOCUMENT VERIFICATION NOTIFICATION
DMER COT 2023 Group-C technical cadre laboratory technician, laboratory assistant provisional selection list announced
गट-क तांत्रिक संवर्गातील प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदाची तात्पुरती निवड यादी प्रसिध्द करण्याबाबत
गट-क तांत्रिक संवर्गातील प्रयोगशाळा सहाय्यक या पदाची तात्पुरती निवडयादी प्रसिध्द करण्याबाबत
DMER (COT-2023) Regarding publication of eligible/ineligible list for the post of Laboratory Assistant and Laboratory Technician in Group-C Technical Cadre
गट-क तांत्रिक संवर्गातील प्रयोगशाळा सहाय्यक व प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदाची पात्र/अपात्र यादी प्रसिध्द करण्याबाबत
अ.क्र. | शीर्षक | डाऊनलोड |
१. | प्रयोगशाळा सहाय्यक या पदाची पात्र/अपात्र यादी | Download |
२. | प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदाची पात्र/अपात्र यादी | Download |
DMER (COT-2023) Competitive Examination-2023 Technical, Technical and Nursing Cadre Driver Test Notice and List of Candidates
स्पर्धा परीक्षा -२०२३ तांत्रिक, अतांत्रिक व परिचर्या संवर्ग वाहनचालक चाचणी संदर्भात नोटिस व उमेदवांरांची यादी
DMER (COT-2023) Results For Senior Lipik Bharti 2023
वरिष्ठ लिपिक या पदाची सुधारित निवड यादी
DMER (COT-2023) Results – Selection List for the Post of Superintendent Nurse
अधिपरिचारिका पदाची निवड यादी (COT-2023)
DMER Results – Regarding publication of selection list for the post of Mixer, Dietician in Group-C Technical Cadre (AYUSH)
गट-क तांत्रिक संवर्गातील मिश्रक या पदाची निवडयादी प्रसिध्द करण्याबाबत (आयुष)
गट क तांत्रिक संवर्गातील आहारतज्ञ या पदाची निवडयादी प्रसिध्द करण्याबाबत
Regarding publication of selection list for the post of X-ray Technician, Mixer, Library Assistant in Group-C Technical Cadre under DMER
गट-क तांत्रिक संवर्गातील क्ष-किरण तंत्रज्ञ या पदाची निवडयादी प्रसिध्द करण्याबाबत
DMER COT 2023 selection list and revised selection list in Group-C technical cadre published. And also the list of eligible/ineligible candidates in the competitive examination-2023 Group-C technical cadre published on DMER Website.
स्पर्धा परिक्षा- 2023 गट-क तांत्रिक संवर्गातील पात्र/अपात्र उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्याबाबत
01. | समाजसेवा अधिक्षक (वैद्यकीय) | Download |
02. | कलाकार नि छायाचित्रकार | Download |
गट- क तांत्रिक संवर्गातील निवडयादी व सुधारीत निवड यादी प्रसिध्द करण्याबाबत
01. | दंत तंत्रज्ञ | Download |
02. | दंत आरोग्यक | Download |
03. | सहायक दंत तंत्रज्ञ | Download |
04. | डायलेसिस तंत्रज्ञ | Download |
DMER COT-2023 : Revised Provisional Eligible / Ineligible Candidates List for the post of X- Ray Assistant/Dark Room Assistant 2) Steno Typist under DMER recruitment has been published as well as Competitive Examination- 2023 Group-C Technical Cadre Selection List / Revised Selection List has been published.
स्पर्धा परिक्षा- 2023 गट-क तांत्रिक संवर्गातील निवड यादी/सुधारीत निवड यादी प्रसिध्द करण्याबाबत
01. | X- Ray Assistant/Dark Room Assistant | Download |
02. | Steno Typist | Download |
अधिपरिचारिका पदाची सुधारित तात्पुरती पात्र / अपात्र उमेदवारांची यादी
स्पर्धा परिक्षा- 2023 गट-क तांत्रिक संवर्गातील निवड यादी/सुधारीत निवड यादी प्रसिध्द करण्याबाबत
DMER Results 2023 Direct Service Competition Examination for the vacant posts of Group C – Technical / Non-Technical and Nursing Cadre under Government Medical / Dental / Ayurveda / Homeopathic / College Hospital under The Department of Medical Education and Pharmaceuticals and Mental Health Center Department. T. C. S. was conducted by the company from June 12, 2023 to June 20, 2023 at various districts of the state.
The government letter no. 2019 is issued by the backward class candidates of technical/non-technical and nursing cadres who do not fall under the advanced and exposed group. Candidates who have submitted a valid advanced and non-disclosure certificate issued by the competent authority till 25.05.2023 or at the time of document verification are eligible as per the instructions in the letter dated 29th December, 2023. Candidates should take note of this.
DMER COT – 2023 नोटिस- सरळ सेवा स्पर्धा परीक्षा
वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अधिपत्याखालील शासकीय वैद्यकीय/दंत/आयुर्वेद / होमीओपॅथीक/महाविद्यालय रुग्णालयातील तसेच मानसिक आरोग्य केंद्र विभागाअंतर्गत गट क तांत्रिक/ अतांत्रिक व परिचर्या संवर्गातील रिक्त पदांसाठी सरळसेवा स्पर्धा परिक्षा टी. सी. एस. आय.ओ.एन. कंपनीमार्फत दिनांक १२ जून, २०२३ ते २० जून,२०२३ रोजी राज्यातील विविध जिल्हयाच्या ठिकाणी घेण्यात आली होती.
DMER Results 2024 तांत्रिक/अतांत्रिक व परिचर्या संवर्गातील मागासवर्गीय उमदेवारांनी उन्नत व प्रगट गटामध्ये मोडत नसल्याचे प्रमाणपत्र हे शासन पत्र क्र. संकीर्ण-१०२३/प्र.क्र.४९४/वैसेवा-४, दिनांक २९ डिसेंबर, २०२३ रोजीच्या पत्रामधील निर्देशनुसार ज्या उमेदवारांनी दिनांक २५.०५.२०२३ पर्यंत अथवा कागदपत्र पडताळणी वेळी सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले वैध उन्नत व प्रगट गटामध्ये मोडत नसल्याचे प्रमाणपत्र सादर केले आहे अशा उमेदवारांना पात्र ठरविण्यात आले आहे. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
DMER COT – 2023 Eligible/Disqualified List of Group-C Technical Cadre Candidates and Final Selection List of Technical Cadre has been published. DMER & AYUSH – DMER Nurse Results 2024 – COT Exam 2023- Temporary Eligible – Not Eligible Candidate List given below.
COT – 2023 गट- क तांत्रिक संवर्गातील निवडयादी प्रसिध्द करण्याबाबत (आयुष)
1. | वसतीगृह अधिक्षक (स्त्री/पुरुष) या पदाची निवड यादी | Download |
2. | संग्रहपाल या पदाची निवड यादी | Download |
COT – 2023 गट-क तांत्रिक संवर्गातील उमेदवारांची पात्र/अपात्र यादी प्रसिध्द करण्याबाबत
COT – 2023 गट-क तांत्रिक संवर्गातील अंतिम निवड यादी प्रसिध्द करण्याबाबत
DMER COT – 2023 Regarding publication of list of eligible/ineligible candidates for the posts in Group-C Technical Cadre
COT – 2023 गट-क तांत्रिक संवर्गातील पदांकरीता पात्र/अपात्र उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्याबाबत
1. | Assistant Dental Technician | Download |
2. | Dental Hygienist | Download |
3. | Dental Technician | Download |
4. | Driver | Download |
5. | Library Assistant | Download |
6. | Pharmacist | Download |
DMER COT 2023 Competitive Examination-2023 Assistant in Group-C Technical Cadre Selection List published now.
DMER COT – 2023 regarding publication of list of qualified/unqualified candidates in Group-C Technical Cadre (Designation – Statistical Assistant)
DMER COT – 2023 regarding publication of revised list of qualified/unqualified candidates in Group-C Technical Cadre (AYUSH)
COT – 2023 गट-क तांत्रिक संवर्गातील पात्र/अपात्र उमेदवारांची सुधारीत यादी प्रसिध्द करण्याबाबत (आयुष)
1. | Museum Keeper | Download |
2. | Hostel Superintendent | Download |
COT – 2023 गट-क तांत्रिक संवर्गातील पात्र/अपात्र उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्याबाबत
1. | Occupational Therapist | Download |
2. | Physical Instructor_Physical Training Instructor | Download |
COT – 2023 गट-क तांत्रिक संवर्गातील पात्र/अपात्र उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्याबाबत
DMER COT – 2023 Selection List of Candidates for Group-C Technical/Technical Cadre Posts and COT – 2023 – Publication of Revised List of Eligible/Ineligible Candidates are given below.
COT – 2023 गट-क तांत्रिक/अतांत्रिक संवर्गातील पदाकरीता उमेदवाराची निवड यादी प्रसिध्द करण्याबाबत
COT – 2023 Eligible /Not Eligible Candidates list
DMER Recruitment 2023 Results, List of Eligible and Non – eligible candidates are published now on official website for various 19 posts. We provide the separate link for each post below. candidates see the link attachment and open the pdf file.
DMER COT – 2023 पात्र/पात्र नसलेल्या उमेदवारांची यादी
COT – 2023 Eligible /Not Eligible Candidates list
DMER Recruitment 2023 DV Time Table declared by Directorate of Medical Education and Research on their official website. Directorate of Medical Education and Research conducted Direct Service Competitive Examination for various vacancies through the T. C. S. & I.O.N. It was conducted by the company from June 12, 2023 to June 20, 2023 at various places in the state. The document verification schedule of the candidates is published from time to time on the official website of the Directorate.
Additional list for document verification for the following posts is hereby published and candidates should appear for document verification on the date indicated against their name as per their merit list number. Candidates who could not attend on the day called for document verification due to unavoidable reasons, should appear for document verification as per the schedule mentioned below. Address : Administrative Building, 07th Floor, Grant Government Medical College, Mumbai
DMER Documents Verification Notification – अधिसूचना
वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अधिपत्याखालील शासकीय वैद्यकीय / दंत / आयुर्वेद / होमीओपॅथीक / महाविद्यालय रुग्णालयातील तसेच मानसिक आरोग्य केंद्र विभागाअंतर्गत गट क तांत्रिक / अतांत्रिक व परिचर्या संवर्गातील रिक्त पदांसाठी सरळसेवा स्पर्धा परिक्षा टी. सी. एस. & आय.ओ.एन. कंपनीमार्फत दिनांक १२ जून, २०२३ ते २० जून, २०२३ या कालावधीत राज्यातील विविध जिल्हयाच्या ठिकाणी घेण्यात आली होती.
उमदेवारांची कागदपत्र पडताळणीचे वेळापत्रक संचालनालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात आलेले आहे.
खालील पदनामांकरीता कागदपत्र पडताळणीकरीता अतिरिक्त यादी याद्वारे प्रसिद्ध करण्यात येत असून उमेदवारांनी त्यांच्या गुणवत्ता यादी क्रमांकानुसार त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या दिनांकास कागदपत्र पडताळणीकरीता उपस्थित रहावे.
जे उमेदवारांना कागदपत्र पडताळणीकरीता अपरिहार्य कारणास्तव बोलाविण्यात आलेल्या दिवशी उपस्थित राहू शकले नाहीत, अशा उमेदवारांनी खालील नमूद वेळापत्रकानुसार कागदपत्र पडताळणीकरीता उपस्थित रहावे.
Address : ग्रॅन्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई येथील प्रशासकीय भवन, ०७ मजला
DMER Recruitment 2023 DV Time Table
कागदपत्र पडताळणीचे वेळापत्रक येथे पहा ..!
DMER Recruitment 2023 – DMER Published the provisional vacancy positions for various department on official website www.med-edu.in. See the separate list of every centre under COT 2023.
PROVISIONAL RECRUITMENT VACANCY POSITION COT-2023
1. | AYUSH | Download |
2. | MENTAL HEALTH CENTER PUNE | Download |
3. | NON-TECHNICAL | Download |
4. | NURSING | Download |
5. | TECHNICAL | Download |
DMER Final Results & Document verification time table published now on official website. Under the supervision of the Department of Medical Education and Pharmaceuticals, Direct Service Competitive Examination for the vacant posts of “Group C Technical / Non-Technical and Nursing” Cadre under Government Medical / Dental Ayurveda / Homeopathic / College Hospital and Mental Health Center Department. It was conducted by the TCSION company from June 12th June 2023 to 20th June 2013 at various districts of the state. The counselling process / document verification of the candidates in the merit selection list published on 09th Oct. 2023 will start from 16th October 2023. The detailed schedule has been published on the directorate’s www.med-edu.in website. Kindly Read the details carefully and keep visiting us also Keep following us on What-App Group for fast updates.
वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अधिपत्याखालील शासकीय वैद्यकीय / दंत आयुर्वेद / होमिओपॅथिक / महाविद्यालय रुग्णालयातील तसेच मानसिक आरोग्य केंद्र विभागाअंतर्गत गट क तांत्रिक / अतांत्रिक व परिचर्या संवर्गातील रिक्त पदांसाठी सरळसेवा स्पर्धा परीक्षा टी.सी. एस. आय.ओ.एन. कंपनीमार्फत दिनांक १२ जून, २०२३ ते २० जून, २०१३ रोजी राज्यातील विविध जिल्ह्यांच्या ठिकाणी घेण्यात आली होती. दिनांक ०९.१०.२०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या गुणवत्ता निवड यादीमधील उमेदवारांची समुपदेशनाची प्रक्रिया / कागदपत्र पडताळणी दिनांक १६.१०.२०२३ पासून सुरू होणार आहे. याबाबतचे सविस्तर वेळापत्रक संचालनालयाच्या www.med-edu.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.
दंत आरोग्यक / दंत स्वास्थ्य आरोग्यक या पदाची कागदपत्र पडताळणी प्रक्रिया वेळापत्रक २०२३ ठिकाण: कामा आल्ब्लेस रुग्णालय, मुंबई
अधिपरिचारिका (Staff Nurse) पदाची कागदपत्र पडताळणी प्रक्रिया वेळापत्रक २०२३ ठिकाण: आर. ए. पोदार आयुर्वेदिक महाविद्यालय, वरळी , मुंबई
अधिपरिचारिका (Staff Nurse) पदाची कागदपत्र पडताळणी प्रक्रिया वेळापत्रक २०२३ ठिकाण: सर ज. जी. समुह रुग्णालये, भायखळा, मुंबई
क्र.संवैशिवसं/स्पर्धा परीक्षा-२३/कागदपत्र पडताळणी/२०२३ ठिकाण: रा. आ. पोदार वैद्यकीय महाविद्यालय, वरळी, मुंबई
DMER Recruitment 2023 Maharashtra updates – A total of 5056 skilled, unskilled and semi-skilled posts in 27 Government Medical, Ayurveda, Homeopathy Colleges and Hospitals under the Directorate of Medical Education and Research will be filled on contractual basis. The government appointed a panel of nine suppliers to fill the posts through external sources, making it mandatory for them to fill the contractual posts. Accordingly, Sainik Intelligence Security Pvt. Ltd. This service provider has been appointed. The appointment will be for five years. The government has taken this government decision despite the ongoing protests against contract recruitment at various places across the state. In the coming time, the government is likely to issue contract recruitment advertisements in many departments. Details like how to apply, educational requirements, application fees, etc., are given briefly here DMER Recruitment 2023 . Kindly Read the details carefully and keep visiting us also Keep following us on What-App Group for fast updates.
वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयामध्ये तब्बल पाच हजार जागा भरणार
राज्यात कंत्राटी भरतीवरून विरोधकांकडून राज्य सरकारला धारेवर धरले जात आहे. त्यातच आता वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयामध्ये तब्बल पाच हजारांहून अधिक पदांची कंत्राटी पद्धतीने भरती करण्यास मान्यता देण्यात आल्याचे समोर आले आहे. या भरतीसाठी एका सेवापुरवठादाराचीही नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यात नोकरभरती कंत्राटीकरण करण्याचा राज्य शासनाने सपाटा लावल्याची चिन्हे आहेत. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.
संचालनालयाच्या आधिपत्याखालील २७ शासकीय वैद्यकीय, आयुर्वेद, होमिओपॅथी महाविद्यालय व रुग्णालयांतील कुशल, अकुशल व अर्धकुशल अशी एकूण ५ हजार ५६ पदे कंत्राटी पद्धतीने भरली जाणार आहेत. शासकीय नोकरभरतीला राज्यभरातून विरोध होत असताना राज्य सरकारने आता कंत्राटी तत्त्वावर पोलिस भरतीपाठोपाठ तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडल अधिकारी, संगणक चालक आणि शिपाई भरतीची जाहिरात दिली आहे.
त्यातच वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयामध्ये तब्बल पाच हजारांहून अधिक पदांची कंत्राटी पद्धतीने भरती केली जाणार असल्याने राज्यातील कर्मचारी अधिकारी संघटना आणि सामाजिक व राजकीय संघटना संतप्त झाल्या आहेत.
शासनाने बाह्य स्त्रोतामार्फत पदे भरण्यासाठी नऊ पुरवठादारांचे पॅनेल नियुक्त केल्याने त्यांच्याकडूनच कंत्राटी पदे भरणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानुसार वैद्यकीय शिक्षण विभागातील पद भरतीसाठी सैनिक इंटेलिजन्स सिक्युरिटी प्रा. लि. या सेवा पुरवठादाराची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती पाच वर्षांसाठी असेल.
राज्यभरात विविध ठिकाणी कंत्राटी भरती विरोधात आंदोलने सुरू असतानाही सरकारने हा शासन निर्णय काढला आहे. आमच्या विरोधाला सरकार काडीचीही किंमत देत नाही. येत्या काळात अनेक विभागांत सरकार याप्रकारे कंत्राटी भरतीच्या जाहिराती काढण्याची शक्यता आहे.
DMER Exam 2023, Merit Lists, Results Published now www.dmer.org 2023. Applicants must click on the link below to download DMER Directorate of Medical Education and Research Mumbai Group C Technical/Non-Technical and Nursing (Nurse Officer) Cadre Exam Merit List.
DMER वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय मुंबई गट क तांत्रिक/ नॉन-टेक्निकल आणि नर्सिंग (अधिकारीपरिचारिका) संवर्ग परीक्षेची गुणवत्ता यादी डाउनलोड करण्यासाठी अर्जदारांनी खालील लिंकवर क्लिक करणे आवश्यक आहे.
Assistant Dental Technician CML
Assistant Librarian(Ayush) CML
Audiomatric Technician Audio visual Technician CML
Electrocardiography Technician CML
Hostel Superintendent (Male Female) CML
House and Linen keeper Linen keeper House keeper CML
Lady Superintendent Hostel Warden Hostel Superintendent Rector (Male And Female) CML
Physical Instructor Physical Training Instructor CML
Social Service Superintendent(Medical) CML
Turner Fitter Bench fitter CML
X-RAY Assistant_Dark room Assistant CML
DMER Nurse Results Published now www.dmer.org 2023 – Direct Service Competitive Examination for Group C Technical/Technical and Nursing Cadre Vacancies in Government Medical/Dental/Ayurveda/Homeopathic/College Hospitals and Mental Health Center, Pune Division under Medical Education & Pharmaceuticals Department. TCS company. It was conducted by the company from 12th June, 2023 to 20th June, 2023 at various places in the state. The results of Group-C Nursing, Technical and Non-Technical Examination are available on the website of the Directorate med-edu.in from 25.08.2023. Examinees should note this. DMER Nurse Results 2023 – COT 2023 results are given below.
वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अधिपत्याखालील शासकीय वैद्यकीय / दंत / आयुर्वेद / होमीओपॅथीक/महाविद्यालय रुग्णालयातील तसेच मानसिक आरोग्य केंद्र, पुणे विभागाअंतर्गत गट क तांत्रिक/ अतांत्रिक व परिचर्या संवर्गातील रिक्त पदांसाठी सरळसेवा स्पर्धा परिक्षा टी. सी. एस. आय. ओ. एन. कंपनीमार्फत दिनांक १२ जून, २०२३ ते २० जून, २०२३ या कालावधीत राज्यातील विविध जिल्हयांच्या ठिकाणी घेण्यात आली होती. गट- क परिचर्या, तांत्रिक व अतांत्रिक परिक्षेचा निकाल संचालनालयाच्या med-edu.in या सकंतेस्थळावर दिनांक २५.०८.२०२३ पासून उपलब्ध करण्यात येत आहे. याची परिक्षार्थीनी नोंद घ्यावी.
DMER Results 2023 www.dmer.org 2023
DMER Results Download – Nurse Results for DMER Recruitment Examination is published now by official website https://www.med-edu.in/. Candidates check their score now. Candidates should login by entering their username and password and download the results. Nurse DMER Bharti Results will be available on this page soon. We provide the direct link below. Keep visit us for the further updates. DMER Nurse Results 2023 – COT 2023 results
DMER भरतीपरीक्षेचा निकाल अधिकृत वेबसाइटद्वारे प्रकाशित केला जाईल . उमेदवारांनी त्यांचे युझर नेम आणि पासवर्ड टाकून लॉग इन करावे आणि निकाल डाउनलोड करावा.