11th Admission- अकरावी एडमिशन साठी लागणारी कागदपत्रे

Documents Required For 11th Admission in Maharashtra

Documents Required For 11th Admission: For admission in FYJC, students need to submit some documents. They must keep all these documents handy at the time of admission. Check out the list given-below:

FYJC Admission -अकरावी प्रवेशासाठी अर्ज करण्यास सुरुवात

 अकरावी एडमिशन साठी लागणारी कागदपत्रे

मित्रांनो आता लवकरच अकरावी एडमिशन प्रक्रिया चालु होईल मोक टेस्ट साठी ऑनलाइन नोंदणी देखील सुरु झालेली आहे .आता अकरावी मध्ये एडमिशन घेताना आपल्याला कोणकोणत्या महत्वाच्या कागदपत्रांची आवश्यकता असते ते आपण जाणून घेवू.

सायन्स, विज्ञान आणि कलाशाखा इथे अकरावीला प्रवेश घेण्यासाठी खालील कागदपत्रे आवश्यक असतात.

१) जन्म दाखला

नगर अथवा महानगरपालिकेचा जन्म दाखला.

२) शाळा सोडल्याचा दाखला.

३) शिधापत्रिका

४) वीजबिल

५) ओळखपत्र फोटोसहित

६) आधार कार्ड

७) १० वीचे सर्टिफिकेट

८ ) १० ची मार्कलिस्ट

९) विहित नमुन्यातील अर्ज

१०) ओरिजिनल हॉल तिकीट

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | 🕰Govnokri ची अप डाउनलोड करा!