HQ MIRC Ahmednagar Bharti 2022

HQ MIRC Ahmednagar Recruitment 2022

HQ MIRC Ahmednagar Bharti 2022: The Mechanised Infantry Regimental Centre, Ahmednagar has issued the notification for the recruitment of Group C Posts like Cook, Washerman, Safailwala, Barber, Lower Division Clerk Posts. There is a total of 45 vacancies to be filled under MIRC Ahmednagar Bharti 2022. All Interested candidates may submit their application form to the given address before the last date. The last date for submission of the application form is 12th February 2022. More details about HQ MIRC Ahmednagar Bharti 2022 like application and application address are given below.1

Other Important Recruitment  

तलाठी भरती कागदपत्र पडताळणीसाठी ‘हे’ कागदपत्रे ठेवा तयार
आरटीई २५% प्रवेशासाठी लागणारे आवश्यक कागतपत्रे येथे पहा
महाराष्ट्र पोलिस शिपाई भरती जूनमध्ये पुढील प्रक्रिया, राज्यभरातून 17 लाख तरुणांचे अर्ज
रेल्वेमध्ये 8 हजारांवर TTE पदांसाठी बंपर भरती; 'या' तारखेपासून अर्ज प्रक्रिया सुरु
ZP भरती 2023 निकाल, मेरिट लिस्ट जाहीर
तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
आरोग्य विभाग गट क,ड भरती २०२३ निकाल, मेरिट लिस्ट, गुणपत्रिका उपलब्ध!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

10 वी पास उमेवारांसाठी सर्व जिल्ह्यातील नवीन सहकारी जाहिरात येथे पहा 

HQ MIRC Ahmednagar Group- “C” Bharti 2022: संरक्षण मंत्रालयाच्या मेकेनाइज्ड इंफन्ट्री रेजीमेंटल सेंटर (MIRC) च्या अहमदनगर येथील मुख्यालयाद्वारे विविध समूह ग पदांवरील थेट भरतीसाठी जाहिरात देण्यात आली आहे. कुक, वॉशरमन, सफाईवाला (मल्टी-टास्किंग स्टाफ), न्हावी आणि एलडीसी च्या एकूण ४५ पदांवर योग्य आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. एमआयआरसी अहमदनगर द्वारे विविध पदांसाठी निवड प्रक्रियेद्वारे उमेदावारांची नियमित भरती होणार आहे.

अर्ज कसा कराल? How to Apply for HQ MIRC Ahmednagar Group- “C” Recruitment 2022

  • एमआयआरसी अहमदनगर (संरक्षण मंत्रालय) समूह ग भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांनी अॅप्लिकेशन फॉर्म पूर्ण भरून आणि विचारलेली प्रमाणपत्रे जोडून जाहिरातीत दिलेल्या पत्त्यावर १२ फेब्रुवारी २०२२ पर्यंत जमा करायचे आहेत.
  • उमेदवार या वृत्तात पुढे दिलेल्या लिंकद्वारे देखील अॅप्लिकेशन फॉर्म डाऊनलोड करू शकतात.

एमआयआरसी समूह ग भरतीसाठी पात्रता- Eligibility Criteria HQ Mechanized Infantry Regimental Centre Ahmednagar Bharti 2022

  1. एमआयआरसी समूह ग भरती २०२२ जाहिरातीनुसार इच्छुक उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी परीक्षा उत्तीर्ण असावेत.
  2. मात्र एलडीसी पदांसाठी उमेदवार बारावी उत्तीर्ण असावेत. सोबतच, इंग्रजीत ३५ शब्द प्रति मिनिट किंवा हिंदीत ३० शब्द प्रति मिनट इतकी कॉम्प्युटर टायपिंगचा वेग असावा.
  3. सर्व पदांसाठी उमेदवारांचे वय अर्ज करण्याच्या अखेरच्या मुदतीच्या वेळी म्हणजेच १२ फेब्रुवारी २०२२ रोजी १८ वर्षांपेक्षा कमी आणि १५ वर्षांपेक्षा जास्त नसावे. आरक्षित वर्गातील उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादेत सवलत दिली आहे.

संरक्षण मंत्रालय, मुख्यालय MIRC अहमदनगर नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे कुक, वॉशरमन, सफाईवाला, नाई, लोअर डिव्हिजन क्लर्क पदाच्या 45 रिक्त जागेसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.  इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 12 फेब्रुवारी 2022 पर्यंत अर्ज सादर करावे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी. 

संरक्षण मंत्रालय, मुख्यालय MIRC अहमदनगर

  • शेवटची तारीख:  12 फेब्रुवारी 2022
  • पदाचे नाव: कुक, वॉशरमन, सफाईवाला, नाई, लोअर डिव्हिजन क्लर्क
  • रिक्त पदे:  45 जागा
  • नोकरी ठिकाण:  अहमदनगर
  • अर्ज पद्धती : ऑफलाईन
  • अधिकृत वेबसाईट: https://indianarmy.nic.in/home
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता:  प्रशासन शाखा (सिव्हिल विभाग), मुख्यालय, एमआयआरसी, दरेवाडी, सोलापूर रोड, अहमदनगर- 414110

HQ MIRC Ahmednagar  Bharti 2022

? Department (विभागाचे नाव)  The Mechanised Infantry Regimental Centre, Ahmednagar
⚠️ Recruitment Name
HQ MIRC Ahmednagar Vacancy 2022
? Application Mode (अर्ज कसा कराल)   Offline Application Forms
? Official Website (अधिकृत वेबसाईट)  https://indianarmy.nic.in/home

मुख्यालय MIRC अहमदनगर भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील 

HQ MIRC Ahmednagar Vacancy Detail

1 Cook 11 पदे
2 Washerman  03 पदे
3 Safaiwala 13 पदे
4 Barber 07 पदे
5 Lower Division Clerk 11 पदे
[better-ads type=’banner’ banner=’109554′ ]

पदानुसार शैक्षणिक पात्रता 

  • For Cook
Matriculation and Equivalent
  • For Washerman
Matriculation and Equivalent
  • For Safaiwala
Matriculation and Equivalent
  • For  Barber
Matriculation and Equivalent
  • For Lower Division Clerk
12th Pass

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा)

✅ अर्ज सुरु होण्याची तारीख :  22nd Jan 2022
⏰ शेवटची तारीख  12th Feb 2022

Important Link of HQ MIRC Recruitment 2022

?OFFICIAL WEBSITE
? APPLICATION FORM
PDF ADVERTISEMENT
[better-ads type=’banner’ banner=’109554′ ]

Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
2 Comments
  1. Mahesh Aabasaheb Jangale says

    Job pahije

  2. Sharad says

    Hi I’m interested in government job sir

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!