Ichalkaranji Mahanagarpalika -इचलकरंजी महापालिकेसाठी १७४४ पदाचा आकृतिबंध मंजूर

Ichalkaranji Mahanagarpalika Recruitment 2023

Ichalkaranji Mahanagarpalika Recruitment 2023

Ichalkaranji Mahanagarpalika Bharti 2023: Ichalkaranji Nagar Parishad was converted into Municipal Corporation. Group “D” has been included in the Ichalkaranji municipal corporation. This sanction has been given for 1744 posts for a total of 40 departments. Government has given instructions to recruit posts through direct service, contract and promotion. Complete details of No. of vacancies are given below. Candidates Read the information and Keep follow us on Telegram Channel.

Other Important Recruitment  

‘नारी शक्ती दूत’ अँपवर मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करा
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’साठी अर्ज करण्यास सुरुवात ! ही’ कागदपत्रे जरुरी; कसा अन् कुठे करायचा अर्ज?
जिल्हा परिषद भरती परीक्षेचे हॉल तिकीट डाउनलोड लिंक
जिल्हा परिषद भरती परीक्षेचे नवीन वेळापत्रक येथे पहा
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
पोलीस भरती परीक्षेचे प्रवेश पत्र येथून डाउनलोड करा
तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

Ichalkaranji Mahanagarpalika Bharti 2023

इचलकरंजी येथील नव्याने स्थापन झालेल्या इचलकरंजी महापालिकेसाठी १७४४ पदाचा आकृतिबंध आज मंजूर करण्यात आला. राज्य शासनाच्या नगरविकास विभागाकडून याबाबतचा अध्यादेश जारी करण्यात आला. यामध्ये यापूर्वी मंजूर असलेली ४५९ पदे रद्द करण्यात आली असून २७७ नवीन पदांची निर्मिती करण्यात आली आहे. या आदेशामुळे लवकरच मंजूर झालेल्या पदांची आवश्यकतेनुसार भरती करण्याचा मार्ग मोकळा झाला असून पुढील काळात महापालिकेकडे पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे.

  1. इचलकरंजी नगर परिषदेचे रुपांतर महापालिकेत करण्यात आले. `ड` वर्ग महापालिकेत समावेश करण्यात आला आहे. राज्यातील २८ वी महापालिका म्हणून इचलकरंजीची नोंद झाली आहे. गेल्या सव्वासात महिन्यांपासून या नूतन महापालिकेचे प्रशासकीय कामकाज सुरू आहे. सध्या महापालिकेवर प्रशासक तथा आयुक्त म्हणून सुधाकर देशमुख कामकाज पाहत आहेत. पहिल्या टप्प्यात विविध ३४ संवर्गातील ४३ पदांचा आकृतिबंध मंजूर झाला आहे. तर यापूर्वी नगरपालिकेसाठी १८८३ पदांचा आकृतिबंध मंजूर झाला होता.
  2. आता महापालिकेसाठी १७४४ पदांचा नवीन आकृतिबंधाच्या प्रस्तावाचा प्रशासकीय ठराव ४ जानेवारी रोजी केला होता. हा प्रस्ताव मंजुरीसाठी शासनाकडे पाठविण्यात आला होता. अत्यंत कमी कालावधीत शासन पातळीवरून या आकृतिबंधाच्या प्रस्तावास सशर्त मंजुरी देण्यात आली आहे. एकूण ४० विभागांसाठी १७४४ पदांसाठी ही मंजुरी देण्यात आली आहे. सरळसेवा, कंत्राटी आणि पदोन्नती याद्वारे पदांची भरती करण्याचे निर्देश शासनाकडून देण्यात आले आहेत.
  3. आस्थापना खर्चाची अट शिथिल – शासनाच्या धोरणानुसार महापालिकेचा आस्थापना खर्च ३५ टक्के असणे आवश्यक आहे; पण नवीन आकृतीबंधानुसार इचलकरंजी महापालिकेचा आस्थापना खर्च ५६.३९ टक्के इतका होणार आहे. मात्र, महापालिकेने याबाबत एक पत्र दिले असून त्यामध्ये विविध कारणे दिली आहे. ही कारणे विचारात घेऊन आस्थापना खर्चाच्या अटीमध्ये शासनाने सूट दिली आहे. तथापि, आस्थापना खर्चावर नियंत्रण राहण्यासाठी पदभरती करताना पदांची आवश्यकता व कारणे महापालिकेला नमूद करावी लागणार आहेत. तशी शासनाची मंजुरी घ्यावी लागणार आहे.

Ichalkaranji Mahanagarpalika Vacancy Details

आकृतिबंध मंजुरी दृष्टिक्षेप

  • नगरपालिका असताना मंजूर पदसंख्या – १८८३
  • महापालिका पहिल्या टप्प्यात मंजूर पदसंख्या – ४३
  • एकूण पदसंख्या – १९२६
  • व्यापगत होणारी पदसंख्या – ४५९
  • शिल्लक पदसंख्या – १४६७
  • नवीन पदनिर्मिती संख्या – २७७
  • एकूण मंजूर पदसंख्या – १७४४

Ichalkaranji Mahanagarpalika Bharti 2022 : Ichalkaranji Municipal Corporation has issued the notification for the recruitment of “City Engineer, Medical Officer” Posts. There are total 02 vacancies available for this posts in Ichalkaranji Mahanagarpalika Bharti 2022. Job Location for these posts is in Kolhapur. The Candidates who are eligible for this posts they only apply in Ichalkaranji Mahanagarpalika All the eligible and interested candidates apply for this post from the given instruction along with the all essential documents and certificates. Applicant apply before the last date. Last date to apply for the the posts is 12th December 2022. Candidates Read the complete details given below on this page regarding the Ichalkaranji Mahanagarpalika Recruitment 2022 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

इचलकरंजी महानगरपालिका नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “शहर अभियंता, वैद्यकीय अधिकारी” पदांच्या एकूण 02 रिक्त  जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 12 डिसेंबर 2022  या तारखे पर्यंत अर्ज सादर करावे.. तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

Ichalkaranji Mahanagarpalika Bharti 2022 Notification

Here we give the complete details of Ichalkaranji Mahanagarpalika Bharti 2022. Educational qualification of posts, Age Limit, Jobs Location, Experience details, how to apply for the posts, where to apply for the posts, last date, important link etc., Candidates go through the complete details before applying the posts. We daily ads the news jobs details on our website telegram channel. So join our Telegram channel for the latest updates.

Ichalkaranji Mahanagarpalika Bharti 2022 Details

⚠️Recruitment Name :  Ichalkaranji Municipal Corporation
????Number of Vacancies :  City Engineer, Medical Officer
????Name of Post :  02 Posts
????Job Location :  Kolhapur, Maharashtra
????Pay-Scale 56, 100 to Rs. 2, 08, 700
????Application Mode :  Online/Offline
????Age Criteria : 

Ichalkaranji Mahanagarpalika  Recruitment 2022 Vacancy Details

1. City Engineer  01 Post
2 Medical Officer 01 Post
[better-ads type=’banner’ banner=’109554′ ]

Ichalkaranji Mahanagarpalika Vacancy 2022- Eligibility Criteria for above posts

  •  For  City Engineer 
  •  For   Medical Officer
MBBS

How to Apply for Ichalkarncji Municipal Corporation Recruitment 2022

  • To apply to these posts, interested applicants can be use following online applications link
    For online applications applicants have to get register online by using following online applications link
    Mention all require details in the online applications form as per the requirement to the post
  • Applicants also need to submit hard copy of application form to the given address
  • Application Address: As per the given PDF

⏰ All Important Dates of Ichalkarnaji Mahanagarpalika Bharti 2022

⏰ Last date to apply :
 12th December 2022

Important Link of Ichalkarnaji Mahanagarpalika Recruitment 2022

????OFFICIAL WEBSITE
????APPLY ONLINE
PDF  ADVERTISEMENT


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
2 Comments
  1. Admin says

    Ichalkaranji Mahanagarpalika Recruitment 2023

  2. Wilson Arun awale says

    Ichalkaranji bank job peun post

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!