IDFC First Bank Bharti 2024

IDFC First Bank Recruitment 2024

IDFC First Bank Bharti 2024

IDFC First Bank recruitment 2024 for Assistant Customer Service Manager posts. The candidates selected for this post will have to take over the retail banking business for branch managing operations. The IDFC First Bank branch will have to handle the usual transaction and managerial responsibilities. Bank policies and procedures will have to be strictly followed. Customers of designated branches in rural areas will have to provide branch operation and service. Complete details of IDFC First Bank Bharti 2024 and Online Apply Link are given below. Candidates keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

Other Important Recruitment  

तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
राज्यात १७ हजार पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त पदांची भरती प्रक्रियेला सुरुवात
ZP भरती 2023 निकाल, मेरिट लिस्ट जाहीर
महाराष्ट्र SRPF पोलीस दल भरती जिल्हानिहाय जाहिराती उपलब्ध
आरोग्य विभाग गट क,ड भरती २०२३ निकाल, मेरिट लिस्ट, गुणपत्रिका उपलब्ध!
जिल्हा परिषद भरती उमेदवारांना परीक्षाशुल्क परत मिळणार ग्रामीण विकासमंत्री गिरीश महाजन यांची घोषणा
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

सेंट्रल बँक ऑफ इंडिया येथे ३००० पदांची भरती

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व आवश्यक प्रमाणपत्र ऑनलाईन डाउनलोड लिंक

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

The Assistant Customer Service Manager will be responsible for entering the data of the incoming application, creating customer IDs and accounts, checking KYC, checking the application form and loan document verification, cash handling and transaction clearing, making good audit rating of the bank, working to ensure that the bank’s internal and external customers get the right facilities.

  1. Education and Experience: Candidates applying for this post should have completed graduation from a recognized university or educational institution. He should also have 2 years of relevant work experience. However, freshers can also apply for these posts.
  2. Salary: The candidate selected for this post can get a salary ranging from Rs 17,000 to Rs 60,000 per month depending on the position and experience. The recruitment will be held at IDFC First Bank’s branches in Maharashtra. The direct link to the application is provided below.

आयडीएफसी फर्स्ट बॅंकेत असिस्टंट कस्टमर सर्व्हिस मॅनेजर पदाची भरती केली जाणार आहे. या पदावर निवड झालेल्या उमेदवारांना ब्रांच मॅनेजिंग ऑपरेशनसाठी रिटेल बॅंकींग व्यवसाय संभाळावा लागणार आहे. आयडीएफससी फर्स्ट बॅंक शाखेतील नेहमीचे व्यवहार आणि व्यवस्थापकीय जबाबदारी संभाळावी लागेल. बॅंकेची पॉलिसी आणि प्रोसिजरचे काटेकोरपणे पालन करावे लागेल. ग्रामीण भागातील डेजिग्रेटेड ब्रांचच्या ग्राहकांना ब्रांच ऑपरेशन आणि सर्व्हिस द्यावी लागणार आहे. अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

  • आलेल्या अर्जाची डेटा एन्ट्री करणे, ग्राहकांचे आयडी आणि अकाऊंट्स बनवणे, केवायसी तपासणे, अर्जाचे फॉर्म आणि लोन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तपासणे, कॅश हॅंडलिंग आणि ट्रान्झाक्शन क्लियरिंग, बॅंकेचे चांगले ऑडीट रेटींग बनवून ठेवणे, बॅंकेच्या अंतर्गत आणि बाह्य ग्राहकांना योग्य सुविधा मिळतील यासाठी काम करणे, अशी जबाबदारी असिस्टंट कस्टमर सर्व्हिस मॅनेजरला पार पाडावी लागेल.
  • शिक्षण आणि अनुभव – या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून ग्रॅज्युएशन पूर्ण केलेले असावे. तसेच त्याला संबंधित कामाचा 2 वर्षांचा अनुभव असावा. असे असले तरी फ्रेशर्सदेखील या पदांसाठी अर्ज करु शकतात.
  • पगार – या पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला पद आणि अनुभवानुसार दरमहा 17 हजार ते 60 हजारपर्यंत पगार मिळू शकतो. आयडीएफसी फर्स्ट बॅंकेच्या महाराष्ट्रातील शाखांमध्ये ही भरती होईल. यासाठी अर्जाची थेट लिंक बातमीखाली देण्यात आली आहे.

Online Apply

Complete Notification


IDFC First Bank Scholarship

IDFC First Bank Scholarship: IDFC FIRST Bank has announced scholarships for first-year students of Mumbai’s NMIMS’ School of Mathematics, Applied Statistics & Analytics (SOMASA).

IDFC First Bank Scholarship: IDFC First Bank has taken a big step for the holistic development of students and for the students to have no difficulty in learning new technologies. IDFC First Bank today announced the IDFC First Bank Scholarship for meritorious students of the School of Mathematics, Applied Statistics and Analytics, a leading educational institution in Mumbai and Deemed University NMIMS. This Scholarship will be awarded to students of SVKM’s first year Data Science and Analytics Scholarship at NMIMS.

IDFC फर्स्ट बँकेतर्फे ‘या’ विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप जाहीर

विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा आणि नवनवीन टेक्नॉलॉजी शिकण्यात विद्यार्थ्यांना कोणत्याही अडचणी येऊ नये यासाठी IDFC फर्स्ट बँकेनं  मोठं पाऊल उचललं आहे. आयडीएफसी फर्स्ट बँकेने आज मुंबईतील आघाडीची शैक्षणिक संस्था आणि डीम्ड युनिव्हर्सिटी NMIMS  च्या ‘स्कूल ऑफ मॅथेमॅटिक्स, अपलाईड स्टेक्टिक्स एन्ड एनालिटिक्स’च्या गुणवंत विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप (IDFC First Bank Scholarship) जाहीर केली आहे. ही स्कॉलरशिप SVKM च्या NMIMS मधील प्रथम वर्षाच्या डेटा सायन्स आणि विश्लेषण (Data science and Analytics Scholarship) या कोर्सच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे.

IDFC FIRST Bank announces scholarships for NMIMS students

यामध्ये या गुणवंत विद्यार्थ्यांच्या पहिल्या वर्षांची फी भरली जाणार आहे. पुरस्कार विजेत्यांना आयडीएफसी फर्स्ट बँकेत इंटर्नशिप करण्याची संधी देखील मिळणार आहे. इंटर्नशिप दरम्यानच्या त्यांच्या कामगिरीच्या आधारावर, बँकेच्या डेटा सायन्स आणि अॅनालिटिक्स टीमसोबत काम करण्याची संधीही विद्यार्थ्यांना मिळणार आहे. इतकंच नव्हे तर प्री-प्लेसमेंट रोजगार ऑफरच्या शक्यतेसह त्यांना स्टायपेंडही दिलं जाणार आहे. ही इंटर्नशिप दोन महिन्यांसाठी असेल आणि अतिरिक्त चार महिन्यांसाठी धावली जाऊ शकते. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी हा गोल्डन चान्स असणं आहे.

“आम्ही डेटा सायन्स आणि अॅनालिटिक्स, डायनॅमिक आणि उच्च मागणी असलेल्या क्षेत्रात प्रतिभा निर्माण करण्यासाठी आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी वचनबद्ध आहोत. भारतातील आघाडीच्या विद्यापीठांपैकी एक असलेल्या एनएमआईएमएस मधील शिष्यवृत्तीची घोषणा ही फक्त सुरुवात आहे. पुढे जाऊन, आम्हाला आशा आहे की आम्ही या उपक्रमाचा विस्तार करू आणि अधिकाधिक विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक व्यवसायात नवीन मार्ग शोधण्यास सक्षम करू” असं आयडीएफसी फर्स्ट बँकेचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर बी मधिवनन यांनी म्हंटलं आहे.

कशी होणार विद्यार्थ्यांची निवड

  • आयडीएफसी फर्स्ट बँक मेरिटोरियस स्टुडंट स्कॉलरशिपसाठी विद्यार्थ्यांची निवड त्यांच्या पहिल्या सेमिस्टर परीक्षेच्या निकालांवर आधारित असेल,
  • त्यानंतर वैयक्तिक मुलाखती. निवड प्रक्रियेत शैक्षणिक उत्कृष्टतेला आणि बँकेच्या अंतर्गत मूल्यमापनाला समान महत्त्व दिले जाईल.

Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!