Indian Navy Agniveer Bharti 2024

Indian Navy Recruitment 2024 Vacancy, Pay Scale, Apply Link etc., given here.

Indian Navy Recruitment of Unmarried Male/ Unmarried Female Candidates for ‘Agniveer (SSR) and Agniveer (MR)’ posts under Agnipath Scheme, Government of India. The number of vacancies has not been announced. There will be no direct recruitment of Seller (SSR) and Seller (MR) posts. Vacancies are divided state-wise. Online application https://agniveernavy.cdac. In on this website. It should be done between May 13 and May 27, 2024 is now 5th June 2024. Candidates can apply for Rs. 10,000 from Common Service Centres (CSC) across the country. 60/- GST can be paid and uploaded. Candidates Read the complete details given below on this page regarding the Indian Navy Agniveer Recruitment 2024 and keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

Other Important Recruitment  

१०वी पास उमेदवारांसाठी नोकरीची लॉटरी; पोस्टात तब्बल ४४,२२८ जागांसाठी बंपर भरती; अप्लाय करा
‘नारी शक्ती दूत’ अँपवर मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करा
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’साठी अर्ज करण्यास सुरुवात ! ही’ कागदपत्रे जरुरी; कसा अन् कुठे करायचा अर्ज?
जिल्हा परिषद भरती परीक्षेचे हॉल तिकीट डाउनलोड लिंक
जिल्हा परिषद भरती परीक्षेचे नवीन वेळापत्रक येथे पहा
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
पोलीस भरती परीक्षेचे प्रवेश पत्र येथून डाउनलोड करा
तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

  • Indian Navy SSR Recruitment 2024
  • Indian Navy MR Recruitment 2024

भारतीय नौसेना भारत सरकारच्या अग्निपथ स्कीम अंतर्गत अविवाहित पुरुष/ अविवाहित महिला उमेदवारांची ‘अग्निवीर ( SSR) आणि अग्निवीर ( MR)’ पदांवर भरती. रिक्त पदांची संख्या जाहीर झालेली नाही. यापुढे सेलर ( SSR) आणि सेलर ( MR) पदांची थेट भरती होणार नाही. रिक्त पदांची राज्यनिहाय विभागणी केलेली असते. ऑनलाइन अर्ज https://agniveernavy.cdac.in या संकेतस्थळावर दि. १३ मे ते May 27, 2024 is now 5th June 2024 दरम्यान करावेत. उमेदवारांना देशभरातील कॉमन सर्व्हिस सेंटर्स ( CSC) मधून अर्ज रु. ६०/- जीएसटी भरून अपलोड करता येतील. तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

Indian Navy Agniveer Notification 2024

Here we give the complete details of Indian Navy Bharti 2024. Educational qualification of posts, Age Limit, Jobs Location, Experience details, how to apply for the posts, where to apply for the posts, last date, important link etc., Candidates go through the complete details before applying the posts. We daily ads the news jobs details on our website telegram channel. So join our Telegram channel for the latest updates.

Indian Navy Bharti 2024 Details

 Recruitment Name :  Indian Navy
 Number of Vacancies :  updated soon
 Name of Post :  Agniveer (SSR), Agniveer (MR)
 Job Location :  All Over India
 Pay-Scale
  • Consolidated salary per month – 1st year Rs. 30,000/-(Rs. 21,000/-),
  • In the second year Rs. 33,000/- (Rs. 23,100/-),
  • In the third year Rs. 36,500/- (Rs. 25,550/-) and
  • Fourth years Rs. 40,000/- (Rs. 28,000/-).
 Application Mode :  Online
 Age Criteria :  Candidate’s Date of Birth Should be between 1 November 2003 to 30 April 2007.

Indian Navy Agniveer Recruitment 2024 Vacancy Details

1. Agniveer (SSR)  updated soon
2  Agniveer (MR) updated soon

Indian Navy Recruitment 2024- Eligibility Criteria

  •  For  Agniveer (SSR) 
10+2 examination with Maths & Physics and at least one of these subjects:- Chemistry/ Biology/ Computer Science
  •  For  Agniveer (MR) 
Candidate must have passed Matriculation Examination from the Boards of School Education recognized by Ministry of Education, Govt. of India

Application Fees Details

  •  For Open Category Candidates 
Rs 500/-
  •  For Reserve Category Candidates 

How to Apply for Indian Navy Agniveer MR Recruitment 2024

  • Visit the official website https://joinindianarmy.nic.in/.
  •   On the homepage, click on SSR/MR Apply Online.
  •   A new page appears with the URL- https://agniveernavy.cdac.in/
  •   Click on “Registration” if you are a new user else log in with your user name & password.
  •  Enter your personal details, and education qualification asked to be filled in the application form.
  •   Attach the required documents in the prescribed format.
  •   Pay the required application fee.
  •   Download the application form for future reference.

Selection Process in Indian Navy Agniveer SSR Recruitment 2024

  • The Selection Process Navy Agneepath Scheme Agniveer Recruitment 2024 includes the following Stages:
    1. Written Exam
    2. Physical Efficiency Test (PET)
    3. Physical Measurement Test (PMT)
    4. Document Verification
    5. Medical Examination

⏰ All Important Dates of Indian Navy Agniveer MR Vacancy 2024

⏰ Last date to apply :
May 27, 2024 is now 5th June 2024

Important Link of Indian Navy  Recruitment 2024

OFFICIAL WEBSITE
APPLY ONLINE
PDF  ADVERTISEMENT- SSR
PDF  ADVERTISEMENT- MR

 

Eligibility Criteria for SSR And MR Agniveer Posts are given below:

  • Education
    • (१) अग्निवीर ( SSR) – Agniveer ( SSR) ०२/२०२४ Batch – पात्रता – १२ वी (फिजिक्स, मॅथेमॅटिक्स या विषयासह) किमान सरासरी ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण किंवा मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल/ ऑटोमोबाईल/ इन्स्ट्रूमेंटेशन टेक्नॉलॉजी/ आयटी/ कॉम्प्युटर सायन्स इंजिनीअरिंग डिप्लोमा किमान सरासरी ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण किंवा फिजिक्स/ मॅथेमॅटिक्स या नॉन-व्होकेशनल विषयांसह २ वर्षांचा व्होकेशन कोर्स किमान सरासरी ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण. १२ वी परीक्षेस बसलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत. त्यांना १२ वीचा निकाल निवड प्रक्रियेच्या दुसऱ्या स्टेजच्यावेळी सादर करावा लागेल.
    • (२) अग्निवीर ( MR) – Agniveer ( MR) ०२/२०२४ Batch – पात्रता – १० वी उत्तीर्ण. (१० वी परीक्षेस बसलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत.) त्यांना १० वीचा निकाल निवड प्रक्रियेच्या स्टेज-२ च्या वेळी सादर करावा लागेल. १० वीला किमान ५० टक्के गुण मिळविणे आवश्यक.
  • Age Limit – अग्निवीर ( SSR) आणि अग्निवीर ( MR) पदांसाठी वयोमर्यादा – उमेदवाराचा जन्म दि. १ नोव्हेंबर २००३ ते ३० एप्रिल २००७ दरम्यानचा असावा.
  • शारीरिक/वैद्याकीय मापदंड
    • उंची – पुरुष/महिला – किमान १५७ सें.मी.; वजन – उंची आणि वय यांच्या प्रमाणात;
    • दृष्टी – चष्म्याशिवाय – चांगला डोळा – ६/१२, खराब डोळा – ६/१२; Corrected Vision – चांगला डोळा – ६/६, खराब डोळा – ६/६. वैद्याकीय तपासणी कठर चिल्का, ओरिसा येथे घेतली जाईल.
    • बॉडी टॅटू – कायम स्वरूपी बॉडी टॅटू चालणार नाहीत. परंतु हाताच्या आतल्या बाजूस (हाताचे कोपर ( elbow) ते मनगट ( wrist) असलेले टॅटू चालू शकतात. हाताच्या पंजाच्या मागच्या बाजूस ( dorsal part of hand)) असलेले टॅटू चालू शकतात.
    • भारतीय नौसेनेत अग्निवीर (SSR)/अग्निवीर ( MR) आता अस्तित्वास असलेल्या रँकपेक्षा एक नवीन वेगळी रँक असून यात उमेदवारांस फक्त ४ वर्षांच्या कालावधीसाठी भारतीय नौसेनेमध्ये नेमणूक दिली जाईल. ४ वर्षांची कारकीर्द संपल्यानंतर त्यांची ४ वर्षांची कामगिरी पाहून त्या बॅचमधील २५ टक्के ‘अग्निवीर ( SSR)/अग्निवीर ( MR)’ यांना भारतीय नौसेनेच्या रेग्युलर कॅडरमध्ये भरती केले जाईल.
  • ट्रेनिंग – भरती केलेल्या ‘अग्निवीर ( SSR)/अग्निवीर ( MR)’ यांना मिलिटरी ट्रेनिंग INS चिल्का, ओरिसा येथे नोव्हेंबर २०२४ पासून दिले जाईल.
  • रजा – वार्षिक रजा – ३० दिवस, सिक लिव्ह – वैद्याकिय शिफारशीनुसार. या रजा भारतीय नौसेनेच्याच्या अत्यावश्यकता पाहून दिल्या जातील. अग्निवीर ( SSR)/अग्निवीर ( MR) उमेदवार सर्व्हिस हॉस्पिटलमध्ये वैद्याकीय सुविधा आणि कँटीन स्टोअर्स डिपार्टमेंटच्या सुविधा त्यांच्या नेमणुकीच्या कालावधीमध्ये मिळविण्यास पात्र असतील.
  • वेतन व इतर भत्ते – अग्निवीर (SSR)/अग्निवीर ( MR) पदांसाठी
    • दरमहा एकत्रित वेतन – पहिल्या वर्षी रु. ३०,०००/-(रु. २१,०००/-),
    • दुसऱ्या वर्षी रु. ३३,०००/- (रु. २३,१००/-),
    • तिसऱ्या वर्षी रु. ३६,५००/- (रु. २५,५५०/-) आणि
    • चौथ्या वर्षे रु. ४०,०००/- (रु. २८,०००/-).
    • यातून दरमहा ३० टक्के रक्कम सेवा निधी पॅकेजसाठी कापली जाईल.
    • दरमहा हातात मिळणारे एकत्रित वेतन कंसामध्ये दर्शविले आहे.
    • याशिवाय अग्निवीर ( SSR)/अग्निवीर ( MR) यांना रिस्क अँड हार्डशिप अलाऊन्स (लागू असल्यास) ड्रेस आणि ट्रव्हल अलाऊन्स दिला जाईल.
  • टर्मिनल फायदे – सेवा निधी पॅकेज – जेवढी रक्कम दरमहा अग्निवीर कॉर्प्स फंडाकरिता कापली जाईल. तेवढीच रक्कम दरमहा भारत सरकारकडून जमा केली जाईल. चार वर्षांच्या सेवेनंतर अग्निवीर ( SSR) यांच्या सेवा निधीमध्ये एकूण रु. १०.०४ लाख जमा होतील. (अग्निवीर ( SSR) यांचे रु. ५.०२ लाख आणि सरकारचे रु. ५.०२ लाख) या रकमेवर नियमानुसार व्याज जमा होईल. अग्निवीर ( SSR) यांना कोणताही प्रॉव्हिडंट फंड भरावा लागणार नाही. तसेच त्यांना ग्रॅच्युईटी आणि कोणत्याही प्रकारचे पेन्शन मिळणार नाही.
  • इन्श्युरन्स – अग्निवीर ( SSR) यांना नॉन-काँट्रीब्युटरी रु. ४८ लाखांचे विम्याचे संरक्षण दिले जाईल. याशिवाय सेवेमध्ये तैनात असताना मृत्यु आल्यास रु. ४४ लाख दिले जातील.
  • अग्निवीर ( SSR) माजी सैनिक Ex- servicemen status साठी पात्र नाहीत.
  • निवड पद्धती – 
    • स्टेज-१ – ऑल इंडिया कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन इंडियन नेव्ही एन्ट्रन्स टेस्ट (l INETl) (जून/जुलै २०२४ मध्ये)घेवून राज्यनिहाय उमेदवार पुढील भरती प्रक्रियेसाठी (स्टेज-२) निवडले जातील.
    • (१) अग्निवीर ( SSR) पदांसाठी INET मध्ये १०० ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रश्न (१० २ स्तरावरील इंग्लिश, सायन्स, गणित आणि जनरल अवेअरनेस यावर आधारित) प्रत्येक प्रश्नास १ गुण, एकूण १०० गुण, वेळ १ तास.
    • (२) अग्निवीर ( MR) पदांसाठी INET मध्ये ५० ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रश्न प्रत्येक प्रश्नास १ गुण, वेळ ३० मिनिटे. (२ विभाग – (१) विज्ञान आणि गणित (२) जनरल अवेअरनेस यावर आधारित). प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ गुण वजा केले जातील. कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशनचा निकाल परीक्षेनंतर ३० दिवसांत जाहीर केला जाईल.
    • परीक्षा शुल्क – रु. ५५०/- १८ जीएसटी ऑनलाइन मोडने भरावयाचे आहेत.
    • स्टेज-२ – INET मधून निवडलेल्या उमेदवारांना स्टेज-२ निवड प्रक्रियेसाठी (शारीरिक क्षमता चाचणी ( PFT), लेखी परीक्षा आणि रिक्रूटमेंट मेडिकल परीक्षा) कॉलअप लेटर जारी केले जातील. INET आणि लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम www. joinindiannavy. gov. in आणि https:// agniveernavy. cdac. in या वेबसाईटवर उपलब्ध आहे.
    • शारीरिक क्षमता चाचणी ( PFT) – ऑनलाइन टेस्ट उत्तीर्ण करणाऱ्या उमेदवारांमधून PFT साठी निवडलेल्या उमेदवारांची यादी https:// agniveernavy. cdac. in या वेबसाईटवर प्रसिद्ध केली जाईल. नेमून दिलेल्या दिवशी उमेदवारांना ढाळ साठी नियुक्त केलेल्या सेंटरवर हजर रहावे. पुरुषांसाठी PFT मध्ये १.६ कि.मी. अंतर पुरुषांनी ६ मिनिटे ३० सेकंदांत धावणे आणि महिलांनी ८ मिनिटांत धावणे आणि पुरुषांसाठी – १५ पुशअप्स व २० स्क्वॅट्स (उठक बैठक) तसेच १५ Bent Knee sit- ups आणि महिलांसाठी १५ स्क्वॅट्स (उठक बैठक आणि १० ( Bent Knee Situps) व १० पुशअप्स ठरवून दिलेल्या वेळेत पूर्ण करणे आवश्यक.
    • PFT मध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांची रिक्रूटमेंट मेडिकल एक्झामिनेशन घेतली जाईल. यात अपात्र ठरलेले उमेदवार ५ दिवसांच्या आत नेमून दिलेल्या इंडियन नेव्हीच्या हॉस्पिटलकडे अपिल करू शकतील. प्रोव्हिजनली निवडलेल्या उमेदवारांची फायनल रिक्रूटमेंट मेडिकल एक्झामिनेशन INS, Chilka येथे होईल. अंतिम निकाल ऑक्टोबर २०२४ मध्ये जाहीर केला जाईल.
  • अर्जासोबत पासपोर्ट आकाराचा रंगीत फोटो (जो एप्रिल २०२४ पूर्वी घेतलेला नसावा.) ( size १०-५० KB) आणि इतर आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावीत. उमेदवारांनी काळ्या पाटीवर पांढऱ्या खडूने आपले नाव ( Capital letters मध्ये) आणि फोटो काढल्याचा दिनांक लिहून पाटी छातीजवळ धरून फोटो काढावा.
  • ऑनलाइन अर्ज https:// agniveernavy. cdac. in या संकेतस्थळावर दि. १३ मे ते २७ मे २०२४ दरम्यान करावेत. उमेदवारांना देशभरातील कॉमन सर्व्हिस सेंटर्स ( CSC) मधून अर्ज रु. ६०/- जीएसटी भरून अपलोड करता येतील.

Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
2 Comments
  1. Admin says

    Indian Navy Agniveer Recruitment 2023 Notification, Apply Link

  2. Om Munde says

    Im

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!