जळगाव जिल्ह्यात पोलिस पाटील व कोतवालांच्या ३८० पदांसाठी भरती! Jalgaon Mahsul Vibhag Bharti 2023

Jalgaon Mahsul Vibhag Bharti 2023

Jalgaon Mahsul Vibhag Bharti 2023 : – The recruitment process will be carried out in the next two days for 380 vacant posts of Police Patil and Kotwal in Jalgaon district. Through this month-long process, 81 posts of Kotwal and 300 posts of Police Patil will be filled. There are 1504 villages in 15 talukas of the district. The number of sentences in this area is 501. In that regard, 495 posts of Kotwals have been approved. Out of them 395 Kotwals are working and 80 percent of the vacancies will be filled. Recruitment for the post of Police Patil will also be done on the basis of reservation. There are currently around 330 vacancies in the district. Candidates Read the complete details given below on this page and keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for fast updates.

Other Important Recruitment  

तलाठी भरती कागदपत्र पडताळणीसाठी ‘हे’ कागदपत्रे ठेवा तयार
आरटीई २५% प्रवेशासाठी लागणारे आवश्यक कागतपत्रे येथे पहा
महाराष्ट्र पोलिस शिपाई भरती जूनमध्ये पुढील प्रक्रिया, राज्यभरातून 17 लाख तरुणांचे अर्ज
रेल्वेमध्ये 8 हजारांवर TTE पदांसाठी बंपर भरती; 'या' तारखेपासून अर्ज प्रक्रिया सुरु
ZP भरती 2023 निकाल, मेरिट लिस्ट जाहीर
तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
आरोग्य विभाग गट क,ड भरती २०२३ निकाल, मेरिट लिस्ट, गुणपत्रिका उपलब्ध!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

जळगाव जिल्ह्यात पोलिस पाटील व कोतवालांच्या ३८० पदांसाठी भरती!

जळगाव जिल्ह्यातील रिक्त असलेल्या पोलिस पाटील व कोतवालांच्या ३८० जागांसाठी येत्या दोन दिवसांत भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. महिनाभर चालणाऱ्या या प्रक्रियेद्वारे कोतवालांच्या ८१ तर पोलिस पाटील पदाच्या ३०० जागा भरण्यात येणार आहेत.
जिल्ह्यातील १५ तालुक्यांत १५०४ गावे आहेत. या भागातील सजाची संख्या ५०१ आहे. त्यादृष्टीने कोतवालांची ४९५ पदे मंजूर आहेत. त्यापैकी ३९५ कोतवाल कार्यरत असून, रिक्तपदांच्या ८० टक्के प्रमाणात कोतवालांच्या जागा भरण्यात येणार आहेत. तर पोलिस पाटील पदासाठीही आरक्षणनिहाय भरती होणार आहे. जिल्ह्यात सद्य:स्थितीला जवळपास ३३० पदे रिक्त आहेत.

Vacancy details तालुकानिहाय कोतवालांची भरली जाणारे पदे

तालुका – रिक्तपदे – भरली जाणारे पदे
जळगाव – 6 – 5
जामनेर – 7 – 6
एरंडोल – 4 – 3
धरणगाव – 6 – 5
पारोळा – 6 – 5
भुसावळ – 2 – 2
बोदवड – 4 – 3
मुक्ताईनगर – 7 – 6
रावेर – 8 – 6
यावल – 7 – 6
पाचोरा – 8 – 6
भडगाव – 8 – 6
चाळीसगाव – 8 – 6
अमळनेर – 8 – 6
चोपडा – 12 – 10

Total – 101 – 81


Jalgaon Mahsul Vibhag Bharti 2023

As per the order of the government in Jalgaon city and taluka, the work of establishing new Saje & Mandals is going on in the district by the jalgaon revenue department. Earlier there were 501 in the district. 146 have been increased in it. Due to this now 647 have been decorated. Earlier there were 86 revenue mandals. There has been an increase of 24 mandals and it has become 110. Due to the increase in number of seats and mandals, it will be easier for the revenue department to issue certificates to the citizens of the respective area, and the new area will also get revenue status. Revenue will be collected accordingly. Sources in the revenue department informed that 208 posts will soon be recruited to work in the newly increased Saje. Complete details in Marathi for Jalgaon Mahsul Vibhag Bharti 2023 are given below:

जळगाव शहरासह तालुक्यात शासनाच्या आदेशानुसार नवीन सजे, मंडलांची स्थापना करण्याचे कामे महसूल विभागातर्फे जिल्ह्यात सुरू आहेत.  जिल्ह्यात पूर्वी ५०१ सजे होते. त्यात १४६ सजे वाढले आहेत. यामुळे आता ६४७ सजे झाली आहेत. पूर्वी ८६ महसुली मंडले होती. त्यात २४ मंडलांची वाढ होऊन ती ११० झाली आहेत. सजे व मंडले वाढीमुळे महसूल विभागाला संबंधित परिसराच्या नागरिकांना दाखले देणे सोईचे होणार असून, नवीन परिसराला महसुली दर्जाही मिळणार आहे. त्यानुसार महसूल वसुली होणार आहे. नवीन वाढलेले सजे, मंडलात काम करण्यासाठी २०८ पदांची लवकरच भरती होणार असल्याची माहिती महसूल विभागाच्या सूत्रांनी दिली.

Jalgaon Mahsul Vibhag Bharti 2023 Notification

  1. पूर्वीच्या सजे, मंडलांची रचना सुमारे ५० वर्षांपूर्वीची आहे. तेव्हाचा परिसर, लोकसंख्येचा विचार करता त्यात पाच ते दहापट वाढ झाली आहे. त्यामानाने सजे, मंडलांची संख्या कमी होती. त्या परिसरातील एकाच तलाठी, मंडलाधिकाऱ्याकडे अनेक गावांचा कार्यभार होता. यामुळे महसुली कामे करताना ओढाताण करावी लागत असे.
  2. यामुळे शासनाच्या आदेशानुसार नवीन सजे, मंडलांची निर्मितीची प्रक्रिया सुरू झाली आहे. २०८ पदांची भरती करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे प्रस्ताव पाठविला आहे. शासन राज्यस्तरावर एकावेळी भरतीची प्रक्रिया राबविणार आहे.
  3. जळगाव शहर व तालुक्याचा विचार केल्यास एकूण ८७ गावे आहेत. तालुक्यात पूर्वी ३२ सजे होती. आता ४६ झाली आहेत. पूर्वी सहा मंडले होती, ती आता आठ झाली आहेत.

Mahsul Vibhag Recruitment 2023 Details

Earlier decorations, mandala designs date back to about 50 years ago. The area then, in terms of population, has increased by five to ten times. Accordingly, the number of mandals was small. A single talathi, mandaladhikara in that area was in charge of several villages. Due to this, the revenue works had to be dragged. Due to this, the process of creation of new saje, mandals has started as per the order of the government. The district administration has sent a proposal to the government to recruit 208 posts. The government is going to implement the recruitment process simultaneously at the state level. If we consider Jalgaon city and taluka, there are total 87 villages. Earlier there were 32 seats in the taluk. Now it is 46. Earlier there were six mandals, now there are eight.


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
  1. Admin says

    Jalgaon Mahsul Vibhag Bharti 2023

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!