JEE Main 2022 : जेईई मेनचे अॅडमिट कार्ड लवकरच प्रसिद्ध होणार

JEE Main Admit Card

JEE Main Admit Card: The National Testing Agency (NTA) Joint Entrance Examination (JEE) Main i.e. Joint Entrance Exam 2022 (JEE Main 2022) Session 1 will be released soon. Students can download their tickets by visiting the respective website jeemain.nta.nic.in. Read More details as given below.

JEE Main Session 1 Admit Card 2022: नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) संयुक्त प्रवेश परीक्षा (JEE) मुख्य म्हणजेच जॉइंट एन्ट्रन्स एक्झाम 2022 (JEE Main 2022) सत्र १ परीक्षेचे प्रवेशपत्र लवकरच प्रसिद्ध होणार आहे. विद्यार्थी संबंधित वेबसाइट jeemain.nta.nic.in ला भेट देऊन त्यांचे प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतील. जेईई मेन 2022 साठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २५ एप्रिल २०२२ होती.

जेईई ही नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे आयोजित अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी देशातील सर्वात मोठी परीक्षा आहे, या परीक्षेद्वारे विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी आणि संबंधित विज्ञान क्षेत्रातील पदवी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश दिला जातो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जेईई मेन २०२२ चे पहिले सत्र एनटीए २० ते २९ जून २०२२ दरम्यान आयोजित करेल. परीक्षेच्या वेळी हॉल तिकीट सोबत असणे आवश्यक आहे.

पुढे दिलेल्या सोप्या टप्प्यांद्वारे देखील तुम्ही तुमचे प्रवेशपत्र डाउनलोड करू शकता.

जेईई मुख्य परीक्षा 2022 सत्र 1 प्रवेशपत्र कसे डाउनलोड करावे?

 • – संबंधित वेबसाइट jeemain.nta.nic.in ला भेट द्या.
 • – मुख्यपृष्ठावर, JEE मुख्य परीक्षा 2022 सत्र १ प्रवेशपत्र लिंकवर क्लिक करा.
 • – येथे तुमचा लॉगिन आयडी आणि पासवर्ड टाका आणि सबमिट वर क्लिक करा.
 • – तुमचे प्रवेशपत्र तुमच्या स्क्रीनवर दिसेल.

प्रवेशपत्र डाउनलोड केल्यानंतर, विद्यार्थ्यांनी ते नीट तपासावे, कारण कोणत्याही प्रकारची त्रुटी आढळल्यास, विद्यार्थ्यांना परीक्षा हॉलमध्ये बसू दिले जाणार नाही. हे देखील लक्षात ठेवा की प्रवेशपत्रासोबत एक सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म देखील असू शकतो, ज्यामध्ये तुम्हाला तुमची आरोग्य स्थिती आणि प्रवासाचा तपशील द्यावा लागेल.

JEE (मुख्य) – 2022 च्या अधिक माहितीसाठी, उमेदवार ०११- ४०७५९००० किंवा ०११- ६९२२७७०० वर संपर्क साधू शकतात किंवा [email protected] वर ईमेल करू शकतात.


The JEE Main Session-4, which is very important for IIT admissions in the country, will be conducted across the country from Thursday, August 26. The NTA has announced new dates for this. Advertising

राष्ट्रीय परीक्षा संस्थेतर्फे देशातील आयआयटी प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली जेईई मेन सत्र -४ ही परीक्षा गुरुवार, २६ ऑगस्टपासून देशभरात घेतली जाणार आहे. यासाठीच्या नवीन तारखा एनटीए जाहीर केल्या आहेत.

जेईई-मेन परीक्षेला देशभरातून सुमारे ९२ हजारांहून अधिक विद्यार्थी बसणार आहेत. ही मुख्य परीक्षा २६, २७ आणि ३१ ऑगस्टला आणि त्यानंतर १ आणि २ सप्टेंबरला देश आणि विदेशातील विविध ३३४ शहरांमध्ये असलेल्या परीक्षा केंद्रांवर घेतली जाणार आहे. ही परीक्षा पूर्णपणे संगणक प्रणालीच्या माध्यमातून घेतली जाणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना https://Jeemain.nta.nic.in या संकेतस्थळावर हॉलतिकीट उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

जन्मतारीख व इतर काही माहिती भरून त्यांनी हे हॉलतिकीट घ्यावेत, असे आवाहन ‘एनटीए’कडून करण्यात आले आहे. या हॉलतिकीटसाठी कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्यास हेल्पलाइन आणि ई-मेलची सोयही उपलब्ध करून देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना अडचण आल्यास त्यांनी त्यावर तातडीने संपर्क साधावा, असे आवाहन ‘एनटीए’च्या वरिष्ठ संचालिका डॉ. साधना पराशर यांनी केले आहे.

JEE Main Session 4 Admit Card कसे कराल डाऊनलोड?

 • सर्वात आधी jeemain.nta.nic.in वर जा.
 •  ‘Admit Card’ लिंकवर क्लिक करा.
 • आता तुमचा रजिस्टर्ड आयडी आणि जन्मतारीख नोंदवा
 • जेईई मेन अॅडमिट कार्ड आता स्क्रीनवर दिसेल.
 • ते डाऊनलोड करा आणि एक प्रिंट आऊट घेऊन ठेवा.

JEE Main April 2021 Admit Card Download

National The National Testing Agency (NTA) has issued the Admit card. For JEE Main admit card April 2021, you can visit NTA JEE Main website jeemain.nta.nic.in or NTA website nta.ac.in. You can also easily get an admit card by clicking on the direct link given below

April 2021 admit card download: इंजिनीअरिंग यूजी कोर्सेसमधील प्रवेशासाठी जेईई मेन परीक्षेचे तिसरे सत्र (JEE Main 2021 session 3) २० जुलैपासून सुरु होणार आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA)तर्फे यासाठीअॅडमिट कार्ड जाहीर करण्यात आले आहे. अॅडमिट कार्ड डाऊनलोड करण्यासाठी तीन वेगवेगळ्या लिंक अॅक्टीव्ह करण्यात आल्या आहेत. तुम्ही यापैकी कोणत्याही लिंकवर क्लिक करुन प्रवेश पत्र डाऊनलोड करु शकता.

जेईई मेन एप्रिल २०२१ अॅडमिट कार्ड (JEE Main admit card April 2021)साठी तुम्हाला थेट एनटीए जेईई मेनची वेबसाइट ट jeemain.nta.nic.in किंवा एनटीएची वेबसाइट nta.ac.in ला भेट देऊ शकता. तसेच बातमीखाली देण्यात आलेल्या डायरेक्ट लिंकवर क्लिक करुन तुम्ही सहजरित्या अॅडमिट कार्ड मिळवू शकता.

JEE Main 2021 Admit Card: अॅडमिट कार्ड कसे कराल डाऊनलोड ?

 • स्टेप 1- सबसे पहले आधिकारिक वेबसाइट , jeemain.nta.nic.in. पर जाएं.
 • स्टेप १ -, ‘JEE Main admit cards for April session’ लिंक वर क्लिक करा
 • स्टेप २- आता विचारलेली माहिती भरा.स्टेप
 • ३ – अॅडमिट कार्ड तुमच्या समोर स्क्रीनवर उघडेल.
 • स्टेप ४ – आता अॅडमिट कार्ड डाऊनलोड करा
 • स्टेप ५ – भविष्यातील संदर्भासाठी अॅडमिट कार्डचं प्रिंटआउट अवश्य घ्या.

JEE Main 2021 Admit Card डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा


The National Testing Agency (NTA) is expected to issue admit cards for the JEE Main 2021 April session next week. The NTA will conduct the JEE MAIN exam for the April session from July 20 to July 25

JEE Main 2021 Admit Card: नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA)पुढील आठवड्यात जेईई मेन 2021 एप्रिल सत्रासाठी अॅडमिट कार्ड जारी करण्याची शक्यता आहे. एनटीए एप्रिल सत्रासाठी JEE MAIN परीक्षा २० जुलै ते २५ जुलै या कालावधीत आयोजित करणार आहे. B.Tech, B.E. and B.Arch.या पेपरची परीक्षा असेल. दरम्यान, जेईई मे सत्रसाठी जेईई मेन २०२१ नोंदणी प्रक्रियेचा सोमवारी १२ जुलै रोजी अखेरचा दिवस आहे.

JEE Main 2021 परीक्षा अपडेट्स- चौथ्या सत्राच्या अर्ज नोंदणीला सुरुवात

असे म्हटले जात आहे की पुढील आठवड्यात अॅडमिट कार्ड जारी केले जातील. अॅडमिट कार्ड जारी झाल्यानंतर उमेदवार अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in वर जाऊन आपले अॅडमिट कार्ड डाऊनलोड करू शकतील.

JEE Main 2021 Admit Card: अॅडमिट कार्ड कसे कराल डाऊनलोड ?

 • स्टेप 1- सबसे पहले आधिकारिक वेबसाइट , jeemain.nta.nic.in. पर जाएं.
 • स्टेप १ -, ‘JEE Main admit cards for April session’ लिंक वर क्लिक करा
 • स्टेप २- आता विचारलेली माहिती भरा.स्टेप
 • ३ – अॅडमिट कार्ड तुमच्या समोर स्क्रीनवर उघडेल.
 • स्टेप ४ – आता अॅडमिट कार्ड डाऊनलोड करा
 • स्टेप ५ – भविष्यातील संदर्भासाठी अॅडमिट कार्डचं प्रिंटआउट अवश्य घ्या.

The Joint Entrance Examination (JEE Main 2021) i.e. the third session of JEE Main has been conducted from 27th April to 30th April. Admit cards for JEE Main April Session Examination will soon be issued by the National Testing Agency on the official website jeemain.nta.nic.in.

JEE Main April 2021 Admit Card: संयुक्त प्रवेश परीक्षा (JEE Main 2021) म्हणजेच जेईई मेनचे तिसरे सत्र २७ एप्रिल ते ३० एप्रिल या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी द्वारे लवकरच जेईई मेन एप्रिल सत्र परीक्षेचे अॅडमिट कार्ड अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in वर जारी करण्यात येईल. विद्यार्थ्यांनी आपले अॅडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठी अॅप्लिकेशन नंबर आणि पासवर्डसह लॉग इन करावे.

एप्रिल सत्राची परीक्षा झाल्यानंतर जेईई मेन परीक्षेचे एक आणखी सत्र आयोजित केले जाईल. JEE Main 2021 च्या मे सत्राची परीक्षा इंजीनियरिंग, आर्किटेक्चर आणि प्लानिंग अशा दोन्ही प्रकारच्या विद्यार्थ्यांसाठी होईल. जेईई मेन मे २०२१ च्या निकालानंतर एनटीए ऑल इंडिया रँक लिस्ट जारी करेल.


JEE Main March 2021 Admit Card Download

The National Testing Agency (NTA) has issued the admit card for the JEE March 2021 exam. This exam is conducted for admissions to engineering degree courses in IITs in the country. This year the exam will be held four times. The examination for the February session has been held and now the examination for the March session will be held. Candidates who have registered for this exam should go to jeemain.nta.nic.in and download the admit card.

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने जेईई मार्च २०२१ परीक्षेचे अॅडमिट कार्ड जारी केले आहे. देशातील आयआयटींमधील अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी ही परीक्षा घेतली जाते. यंदा ही परीक्षा चार वेळा होणार आहे. फेब्रुवारी सत्राची परीक्षा झाली असून आता मार्च सत्राची परीक्षा होणार आहे. ज्या उमेदवारांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली आहे, त्यांनी jeemain.nta.nic.in या संकेतस्थळावर जाऊन अॅडमिट कार्ड डाऊनलोड करावे.

Joint Entrance Examination (Main) – 2021 March (Session-2) Admit Card Paper-I (B.E./B.Tech.) Direct Link साठी येथे क्लिक करा.


JEE Main 2020 Hall Ticket Download : National Testing Agency is going to conduct Joint Entrance Examination 2020 in January 2020 month. For this examinations hall ticket are now available here to download. Applicants who applied for this examinations may download their examination hall ticket by using following official website link. To get the hall ticket download applicants can select one of official website link. Applicants either select Application number & Password or select Application number & date of birth to download admit card. Download JEE Main 2020 Admit Card

NTA JEE Main 2020 Admit Card

JEE Main 2020 Hall Ticket DownloadDOWNLOAD JEE Main 2020 Admit Card HERE

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा!