कारागृह शिपाई पदांसाठीची तात्पुरती निवड सूची व प्रतिक्षासूची जाहीर – Karagruha Bharti 2024 Results

Karagruha Bharti 2024 Results, Merit list

Karagruha Bharti 2024 Provisional Selection List, Results – A total of 7712 candidates were interviewed for the posts of Jail Constables in prison constable recruitment-2022-2023. The combined score table with social and parallel reservation was published on 24/04/2025 by combining the field test of a total of 7473 candidates who appeared for this written examination, the marks of the written test, the marks of the written examination and the bonus/more marks of the candidates holding NCC C certificate. A total of 1264 candidates are being published along with provisional selection list and waiting list after verifying the objections received from the candidates and examining the documents submitted by the candidates. In case of any objection in connection with this provisional selection list, candidates should appear in person at Police Headquarters, Shivajinagar, Pune by 08/05/2025 by 06.00 pm and submit it by written application stating full name, chest number and mobile number. Candidates should note that objections received thereafter will not be considered.

Other Important Recruitment

SSC CGL अधिसूचना जाहीर, 14,582 जागेची मोठी भरती, ऑनलाईन अर्जाची लिंक सुरु!
कल्याण डोंबिवली महापालिके मध्ये ग्रुप क व ग्रुप ड पदाच्या 490 पदांची भरती..!
१०वि पास उमेदवारांसाठी GMC संभाजीनगर येथे ३५७ पदांच्या भरतीला सुरुवात, ऑनलाईन करा अर्ज !!
महाकोष कनिष्ठ लेखापाल भरती परीक्षेची उत्तरतालिका लिंक येथे पहा..!
महिला व बाल विकास संचा. गोवा येथे अंगणवाडी सेविका व मदतनीस ८२ पदाची भरती..!
नगरपरिषद मध्ये 3138 रिक्त पदांच्या भरतीला लवकरच सुरुवात...!
पुणे महापालिकेत सध्या विविध विभागांतील तब्बल ७ हजार ३३६ पदे रिक्त..!
राज्यात लवकरच 12,991 वनरक्षकांच्या मेगा भरतीला सुरुवात..!
BMC घनकचरा व्यवस्थापन खात्यांतर्गत समाज विकास अधिकारी २९ पदांची भरती…!

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

दिनांक ०९/०४/२०२५ रोजी कारागृह शिपाई (पश्चिम विभाग) भरती-२०२२-२०२३ मधील कारागृह शिपाई पदांकरिता एकूण ७७१२ उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात आलेली होती. सदर लेखी परीक्षेकरिता उपस्थित असलेल्या एकूण ७४७३ उमेदवारांचे मैदानी चाचणी, लेखी परीक्षेचे गुण व एनसीसी क प्रमाणपत्रधारक उमेदवारांचे बोनस/अधिक ५ गुण एकत्र करुन सामाजिक व समांतर आरक्षणासह एकत्रित गुणतक्ता दि. २४/०४/२०२५ रोजी प्रसिध्द करण्यात आला होता. सदर गुणतक्त्याच्या अनुषंगाने उमेदवारांच्या प्राप्त आक्षेपास अनुसरुन पडताळणी करुन तसेच उमेदवारांनी सादर केलेल्या कागदपत्रांची तपासणी करुन एकूण १२६४ उमेदवारांची तात्पुरती (प्रोव्हीजनल) निवडसूची व प्रतिक्षासूची सोबत प्रसिध्द करण्यात येत आहे. सदर तात्पुरत्या (प्रोव्हीजनल) निवडसूचीच्या अनुषंगाने काही आक्षेप असल्यास उमेदवारांनी दि. ०८/०५/२०२५ रोजी सायंकाळी ०६.०० वाजेपर्यंत पोलीस मुख्यालय, शिवाजीनगर, पुणे येथे प्रत्यक्ष उपस्थित राहून, संपूर्ण नांव, चेस्ट क्रमांक व भ्रमणध्वनी क्रमांक नमूद करुन लेखी अर्जाद्वारे सादर करावे. त्यानंतर प्राप्त होणा-या आक्षेपांचा विचार केला जाणार नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

Selection List


Karagruha Bharti 2024 Results, Document Verification Date declared now. The Prison department has released the schedule for document verification, medical examination and pre-character verification for the eligible candidates in the online examination conducted under the Recruitment of Direct Service Clerk, Senior Clerk 2023-24. According to the schedule, the process will be held from July 8 to 11. Prison Department Document Schedule has been published today.You can download the detailed schedule from here.

कारागृह विभाग सरळ सेवा लिपिक, वरिष्ठ लिपिक पद भरती २०२३-२४ अंतर्गत घेण्यात आलेल्या ऑनलाइन परीक्षेत पात्र असलेल्या उमेदवारांसाठी कागदपत्र पडताळणी, वैद्यकीय तपासणी व पूर्व चारित्र्य पडताळणी यासाठीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या वेळापत्रकानुसार ८ ते ११ जुलै या कालावधीत ही प्रक्रिया पार पडणार आहे. कारागृह विभाग कागदपत्र वेळापत्रक आज  प्रकाशित झाले आहे.सविस्तर वेळापत्रक तुम्ही येथून डाऊनलोड करु शकता.

Karagruh-Vibhag-Document-Verification-2024


Maharashtra Prisons Department Bharti 2024 Results Selection list for Clerk posts is declared now. Maha Karagruha Bharti 2024 Results declared today see the below attached pdf file.

कारागृह विभागातील लिपिक पदाच्या भरती परीक्षेचा निकाल जाहीर, सर्व पदांच्या निकाल येथे पहा pdf मध्ये.

  Sr.Clerk Selected List New01/07/2024पी डी फ1176DownLoadSr.Clerk Selected List  डाऊनलोड
  Sr Clerk Waiting List New01/07/2024पी डी फ1461DownLoadSr Clerk Waiting List डाऊनलोड
  Clerk Waiting List New01/07/2024पी डी फ2650DownLoadClerk Waiting List डाऊनलोड
  Clerk Selected List New01/07/2024पी डी फ6369DownLoadClerk Selected List डाऊनलोड

कारागृह विभागातील लिपिक व तांत्रिक पदाच्या भरती परीक्षेचा निकाल जाहीर, सर्व पदांच्या निकाल येथे पहा pdf मध्ये.

Maha Karagruha Bharti 2024 Results

 शीर्षकदिनांकप्रकारआकार(कै बी)पाहा
  अंतरिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी – ‍मिश्रक New13/06/2024पी डी फ1268DownLoadअंतरिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी - ‍मिश्रक डाऊनलोड
  अंतरिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी -‍शिक्षक New13/06/2024पी डी फ645DownLoadअंतरिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी -‍शिक्षक डाऊनलोड
  अंतरिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी – गृह पर्यवेक्षक New13/06/2024पी डी फ436DownLoadअंतरिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी - गृह पर्यवेक्षक  डाऊनलोड
  अंतरिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी – ‍लघुलेखक निम्न श्रेणी New13/06/2024पी डी फ513DownLoadअंतरिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी - ‍लघुलेखक निम्न श्रेणी  डाऊनलोड
  अंतरिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी – शिवणकाम निदेशक New13/06/2024पी डी फ487DownLoadअंतरिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी - शिवणकाम निदेशक  डाऊनलोड
  अंतरिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी -ब्रेललिपि निदेशक New13/06/2024पी डी फ435DownLoadअंतरिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी -ब्रेललिपि निदेशक  डाऊनलोड
  अंतरिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी – जोडारी निदेशक New13/06/2024पी डी फ453DownLoadअंतरिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी - जोडारी निदेशक  डाऊनलोड
  अंतरिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी – प्रिपरेटरी निदेशक New13/06/2024पी डी फ434DownLoadअंतरिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी - प्रिपरेटरी निदेशक  डाऊनलोड
  अंतरिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी – शारीरिक कवायत ‍ निदेशक New13/06/2024पी डी फ452DownLoadअंतरिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी - शारीरिक कवायत ‍ निदेशक  डाऊनलोड
10   अंतरिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी – शारीरिक ‍ शिक्षण ‍ निदेशक New13/06/2024पी डी फ438DownLoadअंतरिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी - शारीरिक ‍ शिक्षण ‍ निदेशक  डाऊनलोड
शीर्षकदिनांकप्रकारआकार(कै बी)पाहा
11   अंतरिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी – मिलींग‍ पर्यवेक्षक New13/06/2024पी डी फ430DownLoadअंतरिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी - मिलींग‍ पर्यवेक्षक डाऊनलोड
12   अंतरिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी – प्रयोगशाळा तंत्रज्ञ New13/06/2024पी डी फ511DownLoadअंतरिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी - प्रयोगशाळा तंत्रज्ञ  डाऊनलोड
13   अंतरिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी -बेकरी निदेशक New13/06/2024पी डी फ440DownLoadअंतरिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी -बेकरी निदेशक  डाऊनलोड
14   अंतरिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी -विनकाम निदेशक New13/06/2024पी डी फ436DownLoadअंतरिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी -विनकाम निदेशक  डाऊनलोड
15   अंतरिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी- चर्मकला निदेशक New13/06/2024पी डी फ436DownLoadअंतरिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी- चर्मकला निदेशक डाऊनलोड
16   अंतरिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी- निटींग ॲन्ड विव्हींग निदेशक New13/06/2024पी डी फ435DownLoadअंतरिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी- निटींग ॲन्ड विव्हींग निदेशक  डाऊनलोड
17   अंतरिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी- यंत्र निदेशक New13/06/2024पी डी फ439DownLoadअंतरिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी- यंत्र निदेशक  डाऊनलोड
18   अंतरिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी -लिपीक New13/06/2024पी डी फ4489DownLoadअंतरिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी -लिपीक डाऊनलोड
19   अंतरिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी – ‍ वरिष्ट लिपीक New13/06/2024पी डी फ1292DownLoadअंतरिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी - ‍ वरिष्ट लिपीक डाऊनलोड
20   अंतरिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी- लोहारकाम निदेशक New13/06/2024पी डी फ438DownLoadअंतरिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी- लोहारकाम निदेशक  डाऊनलोड
  शीर्षकदिनांकप्रकारआकार(कै बी)पाहा
21   अंतरिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी- कातारी निदेशक New13/06/2024पी डी फ436DownLoadअंतरिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी- कातारी निदेशक  डाऊनलोड
22   अंतरिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी – सुतारकाम निदेशक New13/06/2024पी डी फ466DownLoadअंतरिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी - सुतारकाम निदेशक  डाऊनलोड
23   अंतरिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी – पंजा व गालिचा निदेशक New13/06/2024पी डी फ430DownLoadअंतरिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी - पंजा व गालिचा निदेशक  डाऊनलोड
24   अंतरिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी -ताणाकार New13/06/2024पी डी फ437DownLoadअंतरिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी -ताणाकार डाऊनलोड
25   अंतरिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी- करवत्या New13/06/2024पी डी फ438DownLoadअंतरिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी- करवत्या डाऊनलोड
26   लिपीक भरती प्रक्रिया सन २०२३ Normalization Formula New11/06/2024पी डी फ31DownLoadलिपीक भरती प्रक्रिया सन २०२३ Normalization Formula डाऊनलोड
27   उत्तरे व उत्तर तालिका (Answer Key) बाबत सूचना28/03/2024पी डी फ322DownLoadउत्तरे व उत्तर तालिका (Answer Key) बाबत सूचना  डाऊनलोड
28   परिपत्रक-प्रवेशपत्र-लिपीक व तांत्रिक पदभरती प्रक्रिया-202313/03/2024पी डी फ266DownLoadपरिपत्रक-प्रवेशपत्र-लिपीक व तांत्रिक पदभरती प्रक्रिया-2023 डाऊनलोड

कारागृह विभाग लिपिक पदासाठी भरती प्रक्रियेतील नवीन अपडेट


Prison Department Final Response Sheet has been published. You can download it by following the link below.

Final Response Sheet


Maharashtra Prisons Department Bharti 2024 Exam Response Sheet download : – The online examination for 25 cadre posts under the Recruitment-2023 for the posts of Clerk and Technical in the Prison Department has been held from 19.03.2024 to 21.03.2024. The answer keys given by the candidates to the questions asked in this examination have been made available to the candidates from 29.03.2024 on the website www.mahaprison.gov.in of the Department of Prisons. If there is any objection in this regard, the candidate can file an objection on the website of the jail department www.mahaprison.gov.in by depositing a fee of Rs. 200/- per objection through his login ID and password. The deadline for filing this objection is 29.03.2024 to 02.04.2024 at 11.59 pm and objections received after the deadline will not be considered. Also, all candidates should note that no correspondence regarding objections will be accepted in writing or e-mail at the office of the jail headquarters.

कारागृह विभागातील लिपिक व तांत्रिक पदांची सरळसेवा भरती-२०२३ अंतर्गत २५ संवर्गातील पदांची ऑनलाईन परीक्षा दिनांक १९.०३.२०२४ ते २१.०३.२०२४ या कालावधीत झाली आहे. या परीक्षेत विचारले गेलेल्या प्रश्नांची उमेदवारांनी देलेली उत्तरे व उत्तर तालिका (Answer Key) उमेदवारांना दिनांक २९.०३.२०२४ रोजी पासुन कारागृह विभागाच्या www.mahaprison.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यातआलेली  आहे. यासंदर्भात काही हरकत असल्यास उमेदवारास आपल्या लॉग इन आयडी व पासवर्ड द्वारे प्रति हरकत रुपये २००/- शुल्क जमा करुन कारागृह विभागाच्या www.mahaprison.gov.in या संकेतस्थळावर हरकत दाखल करता येईल. सदर हरकत दाखल करण्याची मुदत दिनांक २९.०३.२०२४ ते दिनांक ०२.०४.२०२४ रात्री ११.५९ वाजेपर्यंत असून मुदतीनंतर प्राप्त झालेल्या हरकतींचा विचार केला जाणार नाही. तसेच हरकती संदर्भात कोणताही पत्रव्यवहार कारागृह मुख्यालयाच्या कार्यालयात लेखी अथवा ई-मेलद्वारे स्विकारला जाणार नाही, याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.

prison

Karagruh Answer Key


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs)सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs)फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs)आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs)प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs)MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs)पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs)स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia)हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur)लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded)नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad)सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg)सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli)ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha)वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!