कारागृह विभागासाठी दोन हजार पदांची निर्मिती-गुप्ता यांची माहिती – Maharashtra Prisons Department Recruitment 2024

Maha Karagruha Vibhag Pune Bharti 2024

Maharashtra Prisons Department Recruitment 2024 new updates – “We have created 2,000 new posts for the prisons department in Maharashtra. The recruitment process for 255 different posts is underway. This will provide adequately trained manpower and strengthen the prison security,” said Amitabh Gupta, Additional Director General of Police (Prisons and Correctional Services).

Other Important Recruitment  

तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
मुंबई पोलीस दलातील १२ हजार ८९९ पदं त्वरित भरा, वर्षा गायकवाड
ZP भरती 2023 निकाल, मेरिट लिस्ट जाहीर
वनविभाग वनरक्षक भरती ऑनलाईन परिक्षेचा निकाल, गुणवत्ता यादी
आरोग्य विभाग गट क,ड भरती २०२३ निकाल, मेरिट लिस्ट, गुणपत्रिका उपलब्ध!
जिल्हा परिषद भरती उमेदवारांना परीक्षाशुल्क परत मिळणार ग्रामीण विकासमंत्री गिरीश महाजन यांची घोषणा
“…तर तलाठी भरती परीक्षा रद्द करू”; देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा

तीस हजार शिक्षक भरती, शिक्षण आयुक्तांनी दिला महत्त्वाचा आदेश

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व आवश्यक प्रमाणपत्र ऑनलाईन डाउनलोड लिंक

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

Gupta said, “With the social responsibility (CSR) funds of Finolex Industries and Mukul Madhav Foundation, various facilities like e-learning, e-library, virtual classroom, state-of-the-art computer laboratory have been started for the officers and employees of the prison department. Officers and employees should take advantage of these state-of-the-art facilities. This skill training will definitely produce good officers, staff and coaches.”

कारागृह विभागासाठी दोन हजार पदांची निर्मिती-गुप्ता यांची माहिती

“महाराष्ट्रातील कारागृह विभागासाठी नव्याने दोन हजार पदे निर्माण केली आहेत. विविध २५५ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे पुरेसे प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध होणार असून, कारागृह सुरक्षाव्यवस्था अधिक बळकट होईल, ” असा विश्वास अतिरिक्त पोलिस महासंचालक (कारागृह व सुधारसेवा) अमिताभ गुप्ता यांनी व्यक्त केला. येरवडा येथील दौलतराव जाधव तुरंग अधिकारी प्रशिक्षण महाविद्यालयात मंगळवारी (ता. १६) आयोजित आधुनिक संगणक प्रयोगशाळा आणि दूरदृश्य प्रणाली (व्हिडिओ कॉन्फरन्स) कक्षाच्या उद्घाटनाप्रसंगी गुप्ता बोलत होते. विशेष पोलिस महानिरीक्षक (कारागृह) डॉ. जालिंदर सुपेकर, कारागृह उपमहानिरिक्षक स्वाती साठे, येरवडा मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक सुनील ढमाळ, दौलतराव जाधव तुरंग अधिकारी प्रशिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य नितीन वायचळ, फिनोलेक्स इंडस्ट्रीजच्या मुकुल माधव फाउंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्वस्त रितू छाब्रिया, अनिल बाबी, बबलू मोकाले आदी उपस्थित होते.

गुप्ता म्हणाले, “फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाउंडेशनच्या सामाजिक उत्तरदायित्व (सीएसआर) निधीतून कारागृह विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी ई-लर्निंग, ई-लायब्ररी, व्हर्चुअल क्लासरूम, अद्ययावत संगणक प्रयोगशाळा अशा विविध सुविधा सुरू केल्या आहेत. या अद्ययावत सुविधांचा अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लाभ घ्यावा. या कौशल्य प्रशिक्षणातून चांगले अधिकारी, कर्मचारी आणि प्रशिक्षक नक्कीच निर्माण होतील.”


Maharashtra Prisons Department Recruitment 2024 | Maha Karagruha Bharti 2024 notification out for 255 posts. Under the Department of Prisons, Government of Maharashtra, an advertisement is being published for the recruitment of a total of 255 posts of Clerk, Senior Clerk, Short Writer Lower Grade and Technical Cadre (Group-C) as mentioned below. The positions in the advertisement are in the administrative and technical services of the prison department. Therefore, there must be enough candidates to compete. Advertising is being made to ensure adequate response for the recruitment process. Interested candidates should apply online on the hptt://www.mahaprisons.gov.in website from 1.1.2024 to 25.1.2024 till 23.59 pm. The details of the vacancies are attached in pdf file.

महाराष्ट्र शासनाच्या कारागृह विभागाअंतर्गत लिपिक, वरिष्ठ लिपिक, लघुलेखक निम्न श्रेणी तसेच तांत्रिक संवर्गातील (गट-क) खालील नमुद केलेप्रमाणे एकुण २५५ पदांच्या सरळसेवा भरतीकरिता जाहिरात प्रसिध्द करण्यात येत आहे. प्रस्तुत जाहिरातीमधील पदे ही कारागृह विभागातील प्रशासकिय व तांत्रिक सेवेमधील आहेत. त्यामुळे तुलनात्मक स्पर्धा होण्यासाठी पुरेसे उमेदवार असणे आवश्यक आहे. प्रस्तुत भरतीप्रक्रियेसाठी पुरेसा प्रतिसाद प्राप्त |होण्याकरिता जाहिरात देण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी hptt://www.mahaprisons.gov.in संकेतस्थळावर दिनांक १.१.२०२४ ते 25.१.२०२४ या कालावधीत रात्री २३.५९ पर्यंत Online पध्दतीने अर्ज करावा. रिक्त पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे.

Vacancy Details of Maharashtra Prisons Department Recruitment 2024

In the Below table the complete details of every posts with their vacancies are given.:-

Vacancy Details of Maharashtra Prisons Recruitment 2024
Name of Posts
Total Vacancy
लिपिक 125
वरिष्ठ लिपिक 31
लघुलेखक निम्न श्रेणी 04
मिश्रक 27
शिक्षक 12
शिवणकाम निदेशक 10
सुतारकाम निदेशक 10
प्रयोगशाळा तंत्रज्ञ 08
बेकरी निदेशक 04
ताणाकार 06
विणकाम निदेशक 02
चर्मकला निदेशक 02
यंत्र निदेशक 02
निटिंग अँड विव्हिंग निदेशक 01
करवत्या 01
लोहारकाम निदेशक 01
कातारी 01
गृह पर्यवेक्षक 01
पंजा व गालीचा निदेशक 01
ब्रेललिपी निदेशक 01
जोडारी 01
प्रिप्रेटरी 01
मिलिंग पर्यवेक्षक 01
शारीरिक कवायत निदेशक 01
शारीरिक शिक्षक निदेशक 01
एकूण 255

Education Qualification Details

Here we provide the details of each and every posts essential qualification required in Karagruh Bharti 2024. See the below given table.

Required Qualification in Maharashtra Prisons Department Recruitment 2024
Name of Posts
Educational Qualification
लिपिक मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी परिक्षा उत्तीर्ण
वरिष्ठ लिपिक मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी परिक्षा उत्तीर्ण
लघुलेखक निम्न श्रेणी स एस सी किंवा समतुल्य परिक्षा उत्तीर्ण तसेच शॉटहँड उत्तीर्ण स्पीड 100 प्रति शब्द मि. व टाईपरायटिंग उत्तीर्ण मराठी/इंग्रजी -40 प्रति शब्द मि.
मिश्रक एसएससी/एचएससी किंवा तत्सम व औषध व्यवसायाची पदविका किंवा पदवी उत्तीर्ण तसेच पंजीकृत औषध व्यावसायीक म्हणून Bombay state Pharmacy council ला नांव नोंदणी आवश्यक, (अनुभव असल्यास प्राधान्य)
शिक्षक एसएससी/एचएससी किंवा तत्सम, व शिक्षण पदविका उत्तीर्ण (प्रौढ शिक्षणवर्ग चालविण्याचा पुर्वानुभव असल्यास प्राधान्य)
शिवणकाम निदेशक एसएससी/महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य मास्टर टेलर प्रमाणपत्र तसेच टेलरिंग फर्ममध्ये दोन वर्षाचा प्रत्यक्ष कामाचा व व्यवहारीक अनुभव असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक.
सुतारकाम निदेशक एसएससी/महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य सुतारकाम प्रमाणपत्र तसेच सुतारकाम व्यवसायातील दोन वर्षाचा प्रत्यक्ष कामाचा व व्यवहारीक अनुभव असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक.
प्रयोगशाळा तंत्रज्ञ भौतीक व रसायन हे विषय घेऊन शास्त्र शाखेची इन्टरमिटीएट परीक्षा अथवा एचएससी उत्तीर्ण आणि शासनमान्य प्रयोगशाळा तंत्राचे 1 वर्षाचे प्रशिक्षण उतीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र
बेकरी निदेशक एसएससी/महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य बेकरीमध्ये आणि कन्फेक्शनरी मध्ये क्राप्ट मॅनशिप चे प्रमाणपत्र तसेच बेकरी उद्योगामध्ये लागणाऱ्या कच्या मालाचा हिशेब ठेवण्यासाठी सक्षम असैलेबाबत व प्रत्यक्ष कामाचा दोन वर्षाचा अनुभव आवश्यक
ताणाकार एसएससी/एचएससी व महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य ताणाकार प्रमाणपत्र तसेच विविध प्रकारच्या वापिंग मशीनवर, सुत किंवा रेशीम कारखान्यात प्रत्यक्ष काम केल्याचा दोन वर्षाचा अनुभव आवश्यक.
विणकाम निदेशक शासनमान्य संस्थेमधुन विणकाम टेक्नॉलॉजीचे प्रमाणपत्र तसेच दोन वर्षाचा प्रत्यक्ष कामाचा व व्यवहारिक अनुभव आवश्यक आहे. (प्रथम आणि व्दितीय श्रेणीतील प्रमाणपत्र व वस्त्रोद्योग क्षेत्रातील अनुभव असल्यास प्राधान्य )
चर्मकला निदेशक एसएससी/महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य फुट वेअर निर्मितीचे प्रमाणपत्र चर्मकला उद्योगासाठी आवश्यक कच्च्या मालाचा हिशेब ठेवण्यास सक्षम असणे व प्रत्यक्ष कामाचा दोन वर्षाचा अनुभव आवश्यक.
यंत्र निदेशक एसएससी/महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे यांत्रिक Machinist प्रमाणपत्र व प्रत्यक्ष कामाचा तीन वर्षाचा अनुभव आवश्यक.
निटिंग अँड विव्हिंग निदेशक एसएससी/एचएससी, महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य विव्हिंग टेक्नॉलॉजी प्रमाणपत्र व कार्पेट उद्योगात प्रत्यक्ष काम केल्याचा दोन वर्षाचा अनुभव आवश्य
करवत्या चौथी उत्तीर्ण व सॉ मिलमध्ये स्वॉयर कामाचा एक वर्षाचा प्रत्यक्ष अनुभव आवश्यक.
लोहारकाम निदेशक एसएससी/एच एस सी, महाराष्ट्र तत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य लोहारकाम संबंधी शिट मेटल किंवा टिन स्मिथी वर्क किंवा मेटलचे प्रमाणपत्र तसेच धातु उद्योगातील प्रत्यक्ष कामाचा तीन वर्षाचा अनुभव आवश्यक असून धातु उद्योगासाठी आवश्यक कच्या मालाचा हिशेब ठेवण्यास सक्षम असणे आवश्यक आहे.
कातारी एसएससी/महाराष्ट्र तत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य कातारी (टर्नर) प्रमाणपत्र व कारखान्यात प्रत्यक्ष कामाचा तीन वर्षाचा अनुभव आवश्यक असून टर्नरसाठी आवश्यक कच्या मालाचा हिशेब ठेवण्यास सक्षम असणे आवश्यक आहे.
गृह पर्यवेक्षक एसएससी इंग्रजी विषयासह उत्तीर्ण / कनिष्ठ प्राथमिक शिक्षण प्रमाणपत्र अथवा पदविका शिक्षण प्रमाणपत्र. (प्रौढ शिक्षण वर्ग आयोजित करण्याचा किंवा शिक्षक म्हणून अनुभव असल्यास प्राधान्य.
पंजा व गालीचा निदेशक एसएससी/महाराष्ट्र तत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य विणकाम प्रमाणपत्र तसेच पंजा आणि गालीचा निर्मिती बाबत प्रत्यक्ष कामाचा दोन वर्षाचा अनुभव आवश्यक.
ब्रेललिपी निदेशक एसएससी/ शासन मान्य अंध शिक्षण प्रमाणपत्र तसेच शासनमान्य किंवा अनुदानित अंध शाळेत शिक्षक म्हणून काम केल्याचा एक वर्षाचा अनुभव आवश्यक
जोडारी एसएससी/महाराष्ट्र तत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य फिटर प्रमाणपत्र तसेच प्रत्यक्ष कामाचा दोन वर्षाचा अनुभव आणि फिटर कामासाठी लागणाऱ्या कच्या मालाचा हिशेब ठेवण्यास सक्षम असणे आवश्यक.
प्रिप्रेटरी एसएससी/महाराष्ट्र तत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य वापिंग/सायजिंग/वायडिंग प्रमाणपत्र व प्रत्यक्ष कामाचा दोन वर्षाचा अनुभव आवश्यक.
मिलिंग पर्यवेक्षक एसएससी/महाराष्ट्र तत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य वुलन टेक्निशियन प्रमाणपत्र तसेच वुलन मिलमधील मिलींग व वूलन रेझिनचा प्रत्यक्ष कामाचा दोन वर्षाचा अनुभव आवश्यक.
शारीरिक कवायत निदेशक एसएससी / शारिरीक कवायत पदविका उत्तीर्ण किंवा समकक्ष टी डी पी ई कांदीवली, अथ्वा तत्सम महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त पदवी प्रमाणपत्र.
शारीरिक शिक्षक निदेशक एसएससी/ शारिरीक शिक्षण उत्तीर्ण प्रमाणपत्र अथवा बी टी पदवी उत्तीर्ण अथवा तत्सम महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त प्रमाणपत्र असल्यास प्राधान्य.

Application fees charge in Maha Prison Department Bharti 2024

See the details of Application fees charges in below table.

Examine Fees Details Maha Karagruha Bharti 2024
Category Application Fees
खुला प्रवर्ग रु. 1000
इतर सर्व प्रवर्ग रु. 900

How to Apply at Maharashtra Prisons Department Recruitment 2024

 1. Date of commencement of online application registration : 1.1.2024 Monday from 12.00 pm
 2. Last date for submission of online application: 21.1.2024 Sunday night – 23.59 pm
 3. Last date for payment of prescribed examination fee online – December 21.1.2024 Sunday night -23.59 pm
 4. The date and duration of the exam – hptt://www.mahaprisons.gov.in will be made available on this website. It will also be notified through the admit card of the candidates.
 5. The date, time and centre of the exam will be entered in the admit card. Information about potential changes will be made available on the prison’s hptt://www.mahaprisons.gov.in website from time to time.
 6. Details of online application procedure etc. and to apply online, visit the hptt://www.mahaprisons.gov.in website.
 7. Also, the details of posts to be filled cadre-wise, details of posts, age limit, selection method, general instructions, terms and conditions, educational qualifications, social and parallel reservation and provisions regarding reservation, course of online examination by post, examination fee, guidelines on filling of application etc. available on the website.

Prison online apply

महाराष्ट्र कारागृह विभागमध्ये ‘या’ 255 रिक्त पदांची नवीन भरती सुरु, ऑनलाईन अर्ज करा


Upper Police Pune Bharti 2024

Maha Karagruha Vibhag Bharti 2024: Maharashtra Prisons Department Pune has declared the notification for the recruitment of Law Officer Group B. Application are invited from eligible Candidate for the on contractual basis for a period of 11 Month.  The eligible candidates send Offline Application Form before the last date i.e. 15th October 2021 along with attested copies of certificates at given address. For more details of Maharashtra Prisons Department Recruitment 2021  like Age Limit, Qualification and How to Apply Procedure are as given below :-

महाराष्ट्र कारागृह विभाग पुणे नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे विधी अधिकारी गट ब पदाच्या 01 रिक्त जागेसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 15 ऑक्टोबर 2021 पर्यत अर्ज सादर करावे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

महाराष्ट्र कारागृह विभाग पुणे

 • शेवटची  तारीख: 15 ऑक्टोबर 2021
 • पदाचे नाव: विधी अधिकारी गट ब
 • एकूण पदे: 01 पद
 • नोकरी ठिकाण: पुणे 
 • आधिकारिक वेबसाईट http://www.mahaprisons.gov.in/
 • अर्ज करण्याचा पत्ता: अपर पोलीस महा संचालक व कारागृह महानिरीक्षणालय , महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती इमारत, दुसरा मजला, पुणे- 411 001.

Maha Prisons Department Pune Bharti 2024

? Department (विभागाचे नाव)   Maharashtra Prisons Department Pune
⚠️ Recruitment Name
Maha Prisons Department Pune Recruitment 2024
? Application Mode (अर्ज कसा कराल) Online Application Forms / Offline Application Forms
? Official Website (अधिकृत वेबसाईट) 

महाराष्ट्र कारागृह विभाग पुणे भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील 

Maha Karagruha Vibhag Pune Bharti 2024

1 Law Officer Group B 01  पद
[better-ads type=’banner’ banner=’109554′ ]

पदानुसार शैक्षणिक पात्रता 

Maha Karagruha Vibhag Recruitment 2024

 • For Law Officer Group B
Degree in Law with 5 Year of Experience

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा) 

⏰ शेवटची तारीख  15th October 2021

Important Link of Maharashtra Prisons Department Recruitment 2024

?OFFICIAL WEBSITE
PDF ADVERTISEMENT
[better-ads type=’banner’ banner=’109554′ ]


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
 1. Admin says

  Maharashtra Prisons Department Recruitment 2024

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!