Kolhapur 11th Admission 2019

Kolhapur 11th Admission 2019

Kolhapur 11th Admission 2019: Process to create a central list of online screening and selection process of applying for 11 Admission has started. Central Online admission process for the 11th are started in 33 college in the city. In the 11th Admission process there are 11,466 application has been received. The application form for scrutiny and Selection list is prepared from 4th July to 8th July 2019. Tuesday, On 9th July, the selection list will be published on the www.dydekop.org and all the Junior College in the city. Selected candidates can be admitted to the concerned Junior college from 10th July to 15th July.

अकरावी प्रवेश अर्ज छाननी सुरु

अकरावी प्रवेश अर्ज छाननी सुरु केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रवेश प्रक्रियेंतर्गत अर्ज छाननी व निवड यादी तयार करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. शहरातील ३३ महाविद्यालयांत ११ वीची केंद्रीय ऑनलाईन प्रवेश सुरु प्रक्रिया सुरु आहे. अर्ज संकलनची मुदत संपली सम शाखानिहाय ११,४६६ अर्ज प्राप्त झाले आहेत. दि. ४ ते ८ जुलै या कला वधीत अर्ज छाननी व निवड यादी तयार करण्यात येनार आहे. मंगळवार, दि. ९ जुलै रोजी www.dydekop.org या साईट वर व शहरातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयात सूचना फलकावर निवड यादी प्रसिद्ध होईल. दि. १० ते १५ जुलै पर्यत निवड यादीतील विद्यार्थांना प्रत्यक्ष संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेता येणार आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!