Kolhapur Mahanagarpalika Bharti 2024

NUHM Kolhapur Mahanagarpalika Recruitment 2024 - Notification Out

Kolhapur Mahanagarpalika Recruitment 2024: Kolhapur Municipal Corporation has issued the notification for the recruitment of Blood Dissolution Center ConsultantPost. The job location for these posts is in Kolhapur. The Candidates who are eligible for this post only apply to Kolhapur Municipal Corporation. Candidates Read the complete details given below on this page regarding the Kolhapur Mahanagarpalika Recruitment 2024 and keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for fast updates.

Other Important Recruitment  

तलाठी भरती कागदपत्र पडताळणीसाठी ‘हे’ कागदपत्रे ठेवा तयार
आरटीई २५% प्रवेशासाठी लागणारे आवश्यक कागतपत्रे येथे पहा
महाराष्ट्र पोलिस शिपाई भरती जूनमध्ये पुढील प्रक्रिया, राज्यभरातून 17 लाख तरुणांचे अर्ज
रेल्वेमध्ये 8 हजारांवर TTE पदांसाठी बंपर भरती; 'या' तारखेपासून अर्ज प्रक्रिया सुरु
ZP भरती 2023 निकाल, मेरिट लिस्ट जाहीर
तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
आरोग्य विभाग गट क,ड भरती २०२३ निकाल, मेरिट लिस्ट, गुणपत्रिका उपलब्ध!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

कोल्हापूर महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत रक्त विघटन केंद्र येथे “रक्त विघटन केंद्र सल्लागार” पदाच्या रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

KMC Bharti 2024 Notification

Here we give the complete details of Kolhapur Municipal Corporation Bharti 2024. Educational qualification of posts, Age Limit, Jobs Location, Experience details, how to apply for the posts, where to apply for the posts, last date, and important links,s, etc., Candidates go through the complete details before applying for the posts. We daily ads the news jobs details on our website telegram channel. So join our Telegram channel for the latest updates.

Kolhapur Municipal Corporation Bharti 2024 Details

 Recruitment Name :  Kolhapur Municipal Corporation
 Number of Vacancies :  refer pdf
 Name of Post :  Blood Dissolution Center Consultant
 Job Location :  Kolhapur, Maharashtra
 Pay-Scale Refer pdf
 Selection Mode :  walk in interview
 Age Criteria :  up to 65 years

Kolhapur Mahanagarpalika Recruitment 2024 Vacancy Details

1.  Blood Dissolution Center Consultant
refer pdf

Selection Process for Kolhapur Mahanagarpalika Recruitment 2024

 • Candidates can walk – in with application to the provided address on the day of the interview.
 • For interview applicants need to bring their applications duly filled with all necessary details
 • Attach attested copies of all the required documents with application form
 • Mention education qualifications education, experience, age etc
 • Walk – in interview is on :
 • kolhapur

⏰ All Important Dates of KMC Bharti 2024

⏰ Last Date :
will be updated soon

Important Link of Kolhapur Mahanagarpalika Bharti 2024

⚠️OFFICIAL WEBSITE
⚠️PDF ADVERTISEMENT 

Kolhapur Mahanagarpalika Bharti 2023 For Veterinary Doctor posts. The Kolhapur Municipal Corporation (KMC) has set up a dog sterilisation centre at its own isolation hospital to sterilise and vaccinate stray dogs in the city. Those interested in appointing another veterinary doctor on a case basis to this sterilization center should contact the veterinary office, KMC. Candidates Read the complete details given below on this page regarding the Kolhapur Mahanagarpalika Recruitment 2023 and keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for fast updates.

 • Veterinary doctors on the panel provide pre-surgical preparations for sterilization surgeries on unnads and stray dogs.
 • The veterinary doctor on the panel provides the necessary error for the surgery.
 • The veterinary doctor on the panel performed the surgery.
 • After the surgery, the mark is on the ear of the dog that has undergone the surgery.
 • The veterinarian on the panel is supposed to provide post-surgery care and medication treatment.
 • The veterinary doctor on the panel has to pay a surgical fee of Rs. 400/- per dog for the above work.
 • For male and female dogs, the rate will be Rs. 400/- per dog.
 • The medicines and materials required for the surgery will be provided by the Kolhapur Municipal Corporation.

केंद्र शासनाने देशांतर्गत उनाड व भटक्या कुत्र्यांना ठार मारणेस बंदी करुन त्यांचे निर्बीजीकरण व लसीकरण करणेसाठी पशू जन्म ( उनाड व भटकी कुत्री) नियंत्रण कायदा २००१ अंमलात आणला आहे. सदरचे कायद्यानुसार उनाड व भटक्या कुत्र्याचे निर्बीजीकरण व लसीकरण करणेचे आदेश दिलेले आहेत. याअनुषंगाने कोल्हापूर महानगरपालिकेने शहरातील उनाड व भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण व लसीकरण करणेकरीता स्वः मालकीचे आयसोलेशन हॉस्पिटल येथे कुत्रा निर्बिजीकरण केंद्र कार्यान्वित केलेले असुन सदर ठिकाणी शहरातील कुत्र्यांचे निर्बिजीकरण करणेचे काम सुरू आहे. सदर निर्बिजीकरण केंद्राकडे केस बेसिसवर आणखी एक पशूवैदयकिय डॉक्टर यांची नेमणुक करावयाची प्रसलेने इच्छुक पदवीधारक यांनी पशुवैदयकिय कार्यालय कोमनपा येथे संपर्क साधावा.

Job Responsibility कामाचे स्वरूप :

 1. पॅनेलवरील पशु वैद्यकीय डॉक्टर यांनी उन्नाड व भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण शस्त्रक्रिया करणेसाठी आवश्यकते शस्त्रक्रिया पुर्व तयारीकरणे.
 2. पॅनेलवरील पशु वैद्यकीय डॉक्टर यांनी शस्त्रक्रियेसाठी आवश्यक भुल देणे.
 3.  पॅनेलवरील पशु वैद्यकीय डॉक्टर यांनी शस्त्रक्रियाकरणे.
 4. शस्त्रक्रिया केलेनंतर त्या बाबतची खुण शस्त्रक्रिया केलेल्या कुत्र्याच्या कानावरती करणेची आहे.
 5. पॅनेलवरील पशु वैद्यकीयडॉक्टर यांनी शस्त्रक्रिया नंतर ची देखभाल व औषध उपचार करणेचा आहे
 6. पॅनेलवरील पशुवैद्यकीय डॉक्टर यांना वरील कामासाठी प्रतिकुत्रा रु.४००/- इतकी शस्त्रक्रिया फि कोल्हापूर महानगरपालिकेने अदाकरावयाची आहे.
 7. नर व मादी कुत्र्यासाठी रु.४००/- प्रति कुत्रा इतकाच दर असणार आहे.
 8. शस्त्रक्रियासाठी लागणारी औषधे व साहित्य कोल्हापूर महानगरपालिकेकडून पुरविणेत येईल.

Kolhapur Mahanagarpalika Bharti 2023 – As per the latest updates Kolhapur Municipal Administration has sent the new figure of about 5 thousand 44 posts to Urban Development Department for approval. In this figure 465 other expired posts including Mahur, Gadiwan, Labor have been cancelled. A large number of sepoy posts have been abolished. 400 new posts have been created. These include Software Engineer, System Manager, Medical Officer and other posts. As this figure has not been approved by the Urban Development Department, a large number of posts are vacant in the Municipal Corporation. Due to this, the administrative work is going on at a slow pace and the citizens are facing great inconvenience.

 • कोल्हापूर महापालिकेतील कामकाज संथ सुरु असून नोकर भरतीच्या आकृतीबंधास तातडीने मंजूरी द्यावी अशी मागणी आमदार जयश्री जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. महापालिका प्रशासनाने सुमारे 5 हजार 44 इतक्या पदांचा नवीन आकृतीबंध  नगरविकास विभागाकडे मंजुरीसाठी पाठवला आहे. या आकृतीबंधात माहूर, गाडीवान, लेबर यांच्यासह इतर कालबाह्य 465 पदे रद्द करण्यात आली आहेत. मोठ्या प्रमाणात शिपाई पदे रद्द केली आहेत. नव्याने 400 पदांची निर्मिती केली आहे. यामध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर, सिस्टीम मॅनेजर, वैद्यकीय अधिकारी यांच्यासह इतर पदांचा समावेश आहे. या आकृतीबंधाला नगरविकास विभागाने मंजुरी दिली नसल्याने महानगरपालिकेत मोठ्या प्रमाणात पदे रिक्त आहेत. त्यामुळे प्रशासकीय कारभार संथ गतीने सुरू असून, नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.
 • या आकृतीबंधास मंजुरी देण्यात यावी अशी मागणी अधिवेशनात लक्षविधीद्वारे केली होती. या लक्षवेधी प्रश्नास नगर विकास विभागाने उत्तर दिले असून, यामध्ये महानगरपालिकेने सादर केलेल्या  आकृतीबंधाची तपासणी करण्यात येत आहे. सन 2023 करता केवळ एक वेळची बाब म्हणून आस्थापना खर्चाच्या 35 टक्के मर्यादाची अट शिथिल करून अत्यावश्यक अत्यंत गरजेचे पदे भरण्याचे निर्देश महापालिकेस देण्यात आल्याचे नमूद केले आहे. मात्र,  यामधून महानगरपालिकेचा प्रशासकीय कारभार गतिमान होणार नाही. नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी तसेच कोल्हापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आकृतीबंधाला मंजुरी देणे गरजेचे आहे. त्यामुळे नगर विकास विभागाने कोल्हापूर महानगरपालिकेतील नोकर भरतीच्या आकृतीबंधास त्वरित मंजुरी द्यावी असे आमदार जाधव यांनी म्हटले आहे.

Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
5 Comments
 1. Sopan misal says
 2. Rahil says

  Job pahije

 3. Jyoti sanjay gaikwad says

  a.n. m course complete ahe

 4. Jyoti sanjay gaikwad says

  I complete to a.n. m course

 5. Chandrika Galande says

  GNM

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!