Kolhapur Rojgar Melava 2024

Kolhapur Job Fair 2024

Kolhapur Rojgar Melava 2024:  Pandit Dindayal Upadhyay Job Fair  conduct Online Job Fair 2024 Kolhapur district is the schedule for recruitment to Loan Officer Posts. There are a total of 2000+ vacancies available for these posts. interested applicants posses with necessary qualifications as per the posts, such eligible applicants may apply online through the given link. This job fair is scheduled for recruitment to the eligible applicants to various private employees’ posts. This Job fair is Schedule from 23rd , 31st of January 2024More details regarding  Kolhapur Job Fair 2024 is as given in the following link :

Other Important Recruitment  

तलाठी भरती कागदपत्र पडताळणीसाठी ‘हे’ कागदपत्रे ठेवा तयार
आरटीई २५% प्रवेशासाठी लागणारे आवश्यक कागतपत्रे येथे पहा
महाराष्ट्र पोलिस शिपाई भरती जूनमध्ये पुढील प्रक्रिया, राज्यभरातून 17 लाख तरुणांचे अर्ज
रेल्वेमध्ये 8 हजारांवर TTE पदांसाठी बंपर भरती; 'या' तारखेपासून अर्ज प्रक्रिया सुरु
ZP भरती 2023 निकाल, मेरिट लिस्ट जाहीर
तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
आरोग्य विभाग गट क,ड भरती २०२३ निकाल, मेरिट लिस्ट, गुणपत्रिका उपलब्ध!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

कोल्हापूर येथे पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. कोल्हापूर रोजगार मेळावा 2024 हे ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावे. उमेदवारांनी 23, 31 जानेवारी 2024 पर्यंत अर्ज करावे.

Pandit Dindayal Upadhyay Job Fair Title From Date | To Date Pandit Dindayal Upadhyay Job Fair Level Pandit Dindayal Upadhyay Job Fair Type Vacancies District Action click here
पंडित दीनदयाल उपाध्याय विभागीय रोजगार मेळावा, कोल्हापूर 25-01-2024 | 25-01-2024 DIVISION General 590+ Pune, Solapur, Satara, Kolhapur, Sangli
पंडित दीनदयाल उपाध्याय विभागीय रोजगार मेळावा, कोल्हापूर
DIVISION
Private Employer
General
25-01-2024
25-01-2024
India
Maharashtra
Pune, Solapur, Satara, Kolhapur, Sangli
श्री. वारणा विभाग शिक्षण मंडळ, वारणानगर, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर ४१६ ११३
पंडित दीनदयाल उपाध्याय विभागीय रोजगार मेळावा, सोलापूर 31-01-2024 | 31-01-2024 DIVISION General 1400+ Pune, Solapur, Satara, Kolhapur, Sangli Click here
पंडित दीनदयाल उपाध्याय विभागीय रोजगार मेळावा, सोलापूर
DIVISION
Private Employer
General
31-01-2024
31-01-2024
India
Maharashtra
Pune, Solapur, Satara, Kolhapur, Sangli
शासकीय औद्योगीक प्रशिक्षण संस्था (Government ITI), विजापूर रोड, सोलापूर

Kolhapur Online Rojgar Melava

 • Job Fair Name : Pandith Dindayal Upadhya Job Fair
 • Name of the Posts: Loan Officer
 • Job Fair Level : District
 • Recruitment For : Private Employer
 • Job Fair Type: General
 • District : Kolhapur
 • Job Location : Kolhapur
 • State : Maharashtra
 • Job Fair Schedule:  1st of January 2024

OFFICIAL WEBSITE

REGISTRATION LINK


Kolhapur Rojgar Melava 2023:  Maharojgar Mela will be held in Kolhapur soon. Recently an advertisement has been released in this regard. ‘Kolhapur South Job Fair’ has been organized under Mission Rozgar. This gathering will be held on 05th and 06th November and more than hundred renowned companies from Maharashtra and Karnataka will participate. Under the guidance of Kolhapur MLA Satej Patil and the initiative of MLA Rituraj Patil, the activity ‘Mission Rozgar’ has been implemented. Through this, ‘Kolhapur South Job Fair’ has been organized. The objective is to provide a large number of job opportunities through this Maharojam Mela. It has job opportunities for all skilled, unskilled and semi-skilled. So this is a golden opportunity for the Candidates in Kolhapur who are looking for a job.

कोल्हापूर येथे महारोजगार मेळावा; १०० हून अधिक कपन्यांमध्ये नोकरीची संधी – कोल्हापूरकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे, लवकरच कोल्हापूरमध्ये महारोजगार मेळावा होणार आहे. नुकतीच याबाबत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. मिशन रोजगारअंतर्गत ‘कोल्हापूर दक्षिण जॉब फेअर’ आयोजित करण्यात आला आहे. येत्या ०५ आणि ०६ नोव्हेंबर रोजी हा मेळावा होणार असून महाराष्ट्र आणि कर्नाटक येथील शंभराहून अधिक नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत.
कोल्हापूरचे आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार ऋतुराज पाटील यांच्या पुढाकाराने ‘मिशन रोजगार’ हा उपक्रम राबवण्यात आला आहे. याच माध्यमातून ‘कोल्हापूर दक्षिण जॉब फेअर’ आयोजित केला आहे. या महारोजगार मेळाव्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्याचा उद्देश आहे. यामध्ये स्कील्ड, अनस्किल्ड आणि सेमी स्किल्ड अशा सर्वांसाठी नोकरीच्या संधी आहेत. त्यामुळे नोकरीच्या शोधात असणार्‍या कोल्हापूरकरांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे.

 • या मेळाव्यात आयटी, उत्पादन, हेल्थ केअर, हॉस्पिटॅलिटी, ऑटोमोटिव्ह फार्मा, हाउसकिपिंग या आणि अशा अन्य क्षेत्रातील अनेक नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत. या मेळाव्यात पात्र उमेदवारांची मुलाखती द्वारे निवड केली जाणार आहे.
 • परंतु इच्छुक उमेदवारांना www.missionrojgar.com या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन नोंदणी करणे गरजेचे आहे. तसेच नोंदणी केलेल्या इच्छुकांसाठी पूर्व तयारी म्हणून मुलाखतीचे तंत्र, आवश्यक कौशल्ये, बायोडाटा याबद्दल देखील मार्गदर्शन करण्यात येणार आहे. ‘ज्ञान आशा’ फाउंडेशन ही संस्था यासाठी सहकार्य करत आहे.
 • रोजगार मेळाव्याची तारीख: ५ आणि ६ नोव्हेंबर २०२३
 • रोजगार मेळाव्याचे स्थळ: डी. वाय. पाटील कॅम्पस, साळोखेनगर, कोल्हापूर ४१६००१.
 • किंवा ७२३०९९९५५० या क्रमांकावर मिस्ड कॉल द्या आणि नोंदणीसाठीची लिंक मिळवा.
 • या रोजगार मेळाव्या संदर्भात अधिक माहितीसाठी ९३५६९२८६८६ या क्रमांकावर संपर्क साधावा.

Kolhapur Rojgar Melava 2022

Online Registration Link


Kolhapur rojgar melava updates – On one hand, there is no employment for educated youth, unemployment is increasing among a large number of youth, on the other hand, big companies, establishments and entrepreneurs are feeling the shortage of qualified candidates who have acquired special skills along with degrees. More than 700 candidates come to  melava for 1,800 posts in the employment fair held at Tapovan Maidan on Tuesday; But only 14 were finalised. There is such a huge disparity in the expectations of the companies and the education of the students.

District Skill Development Department organizes employment fairs every month at various places of the district. Companies and establishments from Kolhapur district and other cities also participate for their vacancies. The experience of these companies is that they are not getting candidates with the required skills. In the beginning, they are not ready to work for low wages after training. Those who persevere, gain experience, get promotions and salary increases or get better opportunities in other companies. Kindly visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

भरती १,८०० पदांची; पण नोकरीसाठी १४ जण पात्र, रोजगार मेळाव्यात पात्र उमेदवारांची कमतरता

एकीकडे सुशिक्षित तरुणांना रोजगार नाही, मोठ्या संख्येने तरुणाईमध्ये बेरोजगारी वाढत आहे, असे चित्र असताना दुसरीकडे बड्या कंपन्या, आस्थापना व उद्योजकांना पदवीसोबतच विशेष कौशल्य मिळवलेल्या पात्र उमेदवारांची कमतरता जाणवत आहे. मंगळवारी तपोवन मैदानावर झालेल्या रोजगार मेळाव्यात १,८०० पदे भरण्यात येणार होती, त्यासाठी ७०० हून अधिक उमेदवार आले; पण फक्त १४ जणांची अंतिम निवड झाली. एवढी मोठी विषमता कंपन्यांची अपेक्षा आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणात आहे.

 • जिल्हा कौशल्य विकास विभागातर्फे दर महिन्याला जिल्ह्याच्या विविध ठिकाणी रोजगार मेळाव्यांचे आयोजन केले जाते. त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यासह अन्य शहरांतील कंपन्या व आस्थापनादेखील आपल्याकडील रिक्त पदांसाठी सहभागी होतात. यातील कंपन्यांचा असा अनुभव आहे की, त्यांना अपेक्षित कौशल्य असलेले उमेदवार मिळत नाहीत. सुरुवातीला प्रशिक्षण घेत कमी पगारावर काम करण्याची तयारी नसते. जे टिकून काम करतात, अनुभव मिळवतात त्यांना बढती व पगार वाढवून मिळतो किंवा अन्य कंपन्यांमध्ये चांगली संधी मिळते.
 • मुंबई-पुण्याचे फॅड – मुला-मुलींमध्ये नोकरीबद्दलच्या अवास्तव कल्पना आहेत. कॉलेजमधून बाहेर पडलो की, पाच आकडी पगाराची मुंबई, पुण्यातील नोकरीची अपेक्षा असते. आपल्याच शहर- जिल्ह्यात कमी पगाराची नोकरी करायची तयारी नसते. दुसऱ्या शहरांमध्ये पगार जास्त दिसत असला तरी घर सोडून एकट्याने राहणे, रूमचे भाडे, जेवणाचा खर्च, प्रवास खर्च, या सर्व बाबींचा विचार केला, तर दोन्ही पगारांचा हिशेब एकाच ठिकाणी येतो, हे मुलांना कळत नाही.
 • पदवी पुरेशी नाही – पदवी मिळाली की, आपण नोकरीला पात्र ठरलो, हा भ्रम आहे. कारण त्यासाेबत कोणते ना कोणते कौशल्य तुम्ही आत्मसात केले पाहिजे. कंपन्यांना अपेक्षित असलेले प्रशिक्षण घेतले पाहिजे. अनेक विद्यार्थ्यांचा बायोडेटा एकदम चांगला असतो; पण संवादकौशल्य व आत्मविश्वासपूर्ण व्यक्तिमत्त्वाचा अभाव असतो. मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीसमोर आपली छाप पडली पाहिजे.


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
3 Comments
 1. Admin says

  Kolhapur Rojgar Melava 2023

 2. Hussain Ismail Shaikh says

  I am from aurangabad. I needs to jobs. My qualification is B. A. graduate

 3. mukund says

  i want candidates for our small scale industries.
  how can i register

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!