बी. फार्म. प्रवेश प्रक्रिया सुरू; २० जुलैपर्यंत करा अर्ज – MHT CET Admission 2023

CET Exan 2023 Registration @ https://mahacet.org

MHT CET Admission 2023 for B.Pharmcy – Bachelor of Pharmacy & B. Pharm Graduate courses Centralized admission process has been started. CET Cell has released the schedule on the website on Tuesday night, and students will be able to register online till 20th July 2023. According to the schedule published by CET Cell, students have been given a deadline of 20th July 2023 to register online application and upload documents. After that, the documents will have to be verified by 21st July 2023. Students who do not register by 20th July 2023 will not be able to participate in the cap round. The provisional merit list will be announced on July 23, while the final merit list will be announced on July 28. Students d. During the period of 3rd to 5th August, one has to go to the college and take admission. MHT CET Cell has announced the schedule of total three rounds. Read the complete details given below:

Other Important Recruitment  

तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
राज्यात १७ हजार पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त पदांची भरती प्रक्रियेला सुरुवात
ZP भरती 2023 निकाल, मेरिट लिस्ट जाहीर
महाराष्ट्र SRPF पोलीस दल भरती जिल्हानिहाय जाहिराती उपलब्ध
आरोग्य विभाग गट क,ड भरती २०२३ निकाल, मेरिट लिस्ट, गुणपत्रिका उपलब्ध!
जिल्हा परिषद भरती उमेदवारांना परीक्षाशुल्क परत मिळणार ग्रामीण विकासमंत्री गिरीश महाजन यांची घोषणा
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

सेंट्रल बँक ऑफ इंडिया येथे ३००० पदांची भरती

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व आवश्यक प्रमाणपत्र ऑनलाईन डाउनलोड लिंक

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

बी. फार्म. प्रवेश प्रक्रिया सुरू; २० जुलैपर्यंत करा अर्ज

औषधनिर्माणशास्त्र पदवी बी. फार्म आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. सीईटी सेलने मंगळवारी रात्री संकेतस्थळावर वेळापत्रक प्रसिद्ध केले असून, विद्यार्थ्यांना येत्या २० जुलैपर्यंत ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे.
सीईटी सेलने प्रसिद्ध केलेल्या वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज नोंदणी आणि कागदपत्रे अपलोड करण्यासाठी २० जुलैपर्यंत मुदत दिली आहे. त्यानंतर २१ जुलैपर्यंत कागदपत्रांची पडताळणी करून घ्यावी लागेल. दि. २० जुलैपर्यंत नोंदणी न करणाऱ्या विद्यार्थ्यांना कॅप फेरीमध्ये सहभागी होता येणार नाही. तात्पुरती गुणवत्ता यादी २३ जुलै, तर अंतिम गुणवत्ता यादी २८ जुलै रोजी जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना दि. ३ ते ५ ऑगस्ट या कालावधीत महाविद्यालयात जाऊन प्रवेशनिश्चिती करावी लागणार आहे. सीईटी सेलकडून एकूण तीन फेऱ्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांना कागदपत्रांची पडताळणीवेळी सर्व आवश्यक मूळ कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत. अथवा प्रमाणपत्र काढण्याची प्रक्रिया सुरू असल्याबाबतची पावती द्यावी लागणार आहे. अन्यथा या विद्यार्थ्यांना खुल्या गटातून प्रवेश दिले जातील, असे सीईटी सेलकडून स्पष्ट करण्यात आले आहे. प्रवेश प्रक्रियेविषयी
माहितीसाठी https://ph2023.mahacet.org/StaticPages/frmimportantdates या संकेतस्थळाला भेट द्यावी.

B.Pharmachy Admission 2023-2024 Time Table

फार्मसी प्रवेशाचे सविस्तर वेळापत्रक

  1. ऑनलाइन नोंदणी व कागदपत्रे अपलोड करणे – २० जुलै
  2. कागदपत्रांची पडताळणी – २१ जुलै
  3. तात्पुरती गुणवत्ता यादी – २३ जुलै
  4. हरकती नोंदविणे – २४ ते २६ जुलै
  5. अंतिम गुणवत्ता यादी – २८ जुलै
  6. पसंतीक्रम नोंदविणे – २९ ते ३१ जुलै
  7. तात्पुरती निवड यादी – २ ऑगस्ट
  8. महाविद्यालय निवडणे आणि प्रवेश घेणे – ३ ते ५ ऑगस्ट

Online Admission Link


Admission 2023 : Passed by State Common Entrance Test Cell (CET Cell) for five years and B.A./B.Sc. B.Ed. The admission process schedule for these courses has been announced. According to Law and B.A./B.Sc. B.Ed. Students have to complete the registration process till June 22 for admission to the courses. Commissioner of SAIL Mahendra Varbhuvan has informed that the process of filling the preference order of the colleges will be started in the next few days.

Students have to complete the registration process for the course by June 22. Similarly, along with uploading the academic documents, their verification will be done by the ‘e-scrutiny team’ till June 25. Then the list of admitted students will be released on June 26.

If students want to register objections or objections regarding this list, they can be registered from 26th to 28th June. College preference filling stage is important in the admission process. This process will start in the next few days. Students can visit CET Cell https://cetcell for detailed information. It is requested to visit the website mahacet.org.

कॅप राउंड प्रवेश प्रक्रियेची माहिती अॅपवर होणार उपलब्ध- MHT CET Cap round 2023

विधी, बी. एड्. प्रवेशसाठी 22 पर्यंत नोंदणीची संधी

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी सेल) विधी पाच वर्षे आणि बी.ए./बी.एस्सी. बी.एड्. या अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. त्यानुसार विधी आणि बी.ए./बी.एस्सी. बी.एड्. अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना 22 जूनपर्यंत नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. महाविद्यालयांचे पसंतीक्रम भरण्याची प्रक्रिया येत्या काही दिवसांत सुरू करण्यात येईल, अशी माहिती सेलचे आयुक्त महेंद्र वारभुवन यांनी दिली आहे.

सीईटी सेलने 15 जूनपासून इंजिनीअरिंग, एमबीए, एमसीए, विधी, अ‍ॅग्रिकल्चर, फार्मसी, भुवन, बी.ए./बी.एस्सी. बी.एड्.-एम.एड अशा विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात करण्यात येईल, असे प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगण्यात आले होते. त्यानुसार सध्या विधी आणि बी.ए./बी.एस्सी. बी.एड्. अशा दोनच अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेची सुरुवात करण्यात आली आहे. त्यानुसार या दोन्ही अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना 22 जूनपर्यत नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. त्याचप्रमाणे शैक्षणिक कागदपत्रे अपलोड करण्यासोबतच, त्यांची पडताळणी ’ई- स्क्रूटिनी टीम’कडून 25 जूनपर्यंत होणार आहे.

त्यानंतर प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांची यादी 26 जूनला प्रसिद्ध होईल. या यादीबाबत विद्यार्थ्यांना आक्षेप किंवा हरकती नोंदवायच्या असल्यास, त्या 26 ते 28 जून या कालावधीत नोंदवता येतील. प्रवेश प्रक्रियेत महाविद्यालयांचे पसंतीक्रम भरण्याचा टप्पा महत्त्वाचा असतो. ही प्रक्रिया येत्या काही दिवसांत सुरू होणार आहे. विद्यार्थ्यांनी सविस्तर माहितीसाठी सीईटी सेलच्या https://cetcell. mahacet.org या वेबसाइटला भेट देण्याचे आवाहन केले आहे.


MHT CET Exam BSc Nursing 2023 – For 12th Class Exam Passes in Science stream B.Sc. Admission to MH-BSc Nursing CET exam will be given to the first year of Nursing degree course. The registration process for this exam is being started from Wednesday (17th) by CET Cell and the eligible students can register till 26th May 2203. CET Cell has published the notification for MH-B.Sc Nursing CET Exam. Accordingly, students have been given a deadline of May 26 for online registration and May 27 for payment of examination fees.

बी. एस्सी. नर्सिंग सीईटीच्‍या नोंदणीची या तारखेपर्यंत संधी

विज्ञान शाखेतून इयत्ता बारावी उत्तीर्णांसाठी बी.एस्सी. नर्सिंग या पदवी अभ्यासक्रमाच्‍या प्रथम वर्षाला एमएच-बी.एस्सी नर्सिंग सीईटी परीक्षेच्‍या माध्यमातून प्रवेश दिले जाणार आहेत. सीईटी सेलकडून या परीक्षेची नोंदणी प्रक्रिया बुधवार (ता.१७) पासून सुरू केली जात असून, पात्र विद्यार्थ्यांना २६ मेपर्यंत नोंदणी करता येणार आहे.

यंदा शैक्षणिक वर्ष २०२३-२४ करिता बी.एस्सी नर्सिंग या अभ्यासक्रमासाठी राज्‍यस्‍तरावर प्रवेश परीक्षा घेतली जाते आहे. एकीकडे विविध व्‍यावसायिक अभ्यासक्रमांच्‍या सीईटी परीक्षा पार पडत असताना मंगळवारी सीईटी सेलतर्फे एमएच-बी.एस्सी नर्सिंग सीईटी परीक्षेसाठी सूचनापत्रक प्रसिद्ध केलेले आहे. त्‍यानुसार विद्यार्थ्यांना ऑनलाइन नोंदणीसाठी २६ मेपर्यंत तर परीक्षा शुल्‍क भरण्यासाठी २७ मेपर्यंत मुदत दिली आहे.

 BSc Nursing CET Pattern शंभर गुणांसाठी परीक्षा

  1. या सीईटी परीक्षेत प्रत्‍येकी एक गुणासाठी शंभर वस्‍तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्‍न विचारले जाणार आहेत.
  2. राज्‍य शिक्षण मंडळाच्‍या अभ्यासक्रमावर आधारित भौतिकशास्‍त्र, रसायनशास्‍त्र, जीवशास्‍त्र, इंग्रजी आणि नर्सिंग ॲप्टिट्यूड या विषयांच्‍या प्रत्‍येकी वीस प्रश्‍नांचा समावेश असेल.
  3. इंग्रजी माध्यमातून ही परीक्षा घेतली जाणार असून, त्‍यासाठी दीड तासांची वेळ असणार आहे.
  4. परीक्षेची दिनांक यथावकाश जारी केली जाणार आहे.

MHT-CET PSM group 2023 Exam admit card

The MHT-CET PSM group exam which is important for admission to professional courses is being conducted from May 1 in various sessions. The admit card of this examination has been made available on the website by CET Cell from 8 pm onwards. CET for students registered for PCM group will start from 1st May and will end on 13th May.

PCB group exam will start from 15th May and will end on 20th May. The students have come within the given time. It has been clarified by CET Cell that it is mandatory to bring one of PAN card, Aadhaar card, passport as proof of identity along with admit card for own original identity certificate.

To Download Admit Card for CET- 2023

SN CET Name Department Link
1 MAH-MBA/MMS-CET-2023 Technical Education Click Here to View Admit Card
2 MHTCET (PCM Group) Technical Education Click Here to View Admit Card

एमएचटी-सीईटी पीएसएम ग्रुपची परीक्षा प्रवेशपत्र संकेतस्थळावर उपलब्ध

  1. अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी एमएचटी-सीईटी पीएसएम ग्रुपची परीक्षा मे महिन्यात विविध सत्रांमध्ये पार पडत आहे. या परीक्षेसाठी आवश्यक प्रवेशपत्र संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती सीईटी सेलने दिली आहे. एमएचटी- सीईटी परीक्षेसाठी यंदा विक्रमी नोंदणी झाली आहे. ६ लाख १९ हजार ३३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यात पीसीबी ग्रुपसाठी २ लाख ९५ हजार ८४४ आणि पीसीएम ग्रुपसाठी ३ लाख २३ हजार १८९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
  2. तारीख आणि स वेळ प्रवेशपत्रावर परीक्षा कालावधीत विविध सत्रांत परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना सत्र आणि वेळा निश्चित करून तारीख आणि सन वेळांची माहिती प्रवेशपत्रावर देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांची प्रवेशपत्र गुरुवारी रात्री ८ वाजता ऑनलाइन पद्धतीने देण्यात आल्याची माहिती आयुक्त महेंद्र वारभुवन यांनी दिली.
  3. संकेतस्थळावरून प्रवेशपत्र डाऊनलोड करून त्याची प्रिंट काढावी, प्रवेशपत्रावरील परीक्षेचा दिनांक, वेळ, परीक्षा केंद्राचा पत्ता आदी बाबी वाचून घेण्याच्या सूचना सीईटी सेलकडून देण्यात आल्या आहेत.
  4. तसेच परीक्षेच्या दिवशी केंद्रावर वेळेपूर्वी पोहोचण्याची दक्षता घ्यावी, विद्यार्थ्यांनी परीक्षेस जाताना व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी महत्त्वाच्या असलेल्या एमएचटी-सीईटी पीएसएम ग्रुपची परीक्षा येत्या १ मेपासून विविध सत्रात होत आहे. या परीक्षेचे प्रवेशपत्र सीईटी सेलने रात्री ८ पासून संकेतस्थळावर उपलब्ध केले आहे. पीसीएम ग्रुपसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची सीईटी १ मेपासून सुरू होणार असून, १३ मे रोजी संपणार आहे. तर पीसीबी ग्रुपची परीक्षा १५ मेपासून सुरू होणार असून, २० मे रोजी संपणार आहे. विद्यार्थ्यांनी दिलेल्या मुदतीत आले आहे.
  5. प्रवेशपत्राबरोबरच स्वतःच्या मूळ ओळख प्रमाणपत्रासाठी पॅन कार्ड, आधार कार्ड, पासपोर्ट यापैकी एक ओळखीचा पुरावा म्हणून आणणे बंधनकारक असल्याचे सीईटी सेलकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

MAH-MBA/ MMS CET 2023 Exam

Download admit card for Maha MBA / MMS CET 2023 examination which is schedule on Saturday i.e. 6th May 2023.  Application Form Editing Facility for MAH-MBA/MMS CET 2023 (For Confirmed Applications Only) from Date 07/03/2023 to 13/03/2023 download the admit card.

Admit Card

MBA MMS CET Admit Card

Notification of Maha MBA / MMS CET 2023

MAH-MBA/MMS CET 2023 Examination


Maha LLB CET Exam

As you know the Extension has been given for registration of CET examination for three year course LLB in Law. According to that, willing and eligible students will be able to register till Tuesday (4th). Graduate students can take admission in LLB course of 3 years duration. For that admission is given on the basis of performance in CET exam. The registration process for CET exam has started from 15th March and the deadline was given till 25th March in the first phase. After that, while extending the deadline, the deadline was given till March 31. Now the deadline has been extended for the second time, according to which the students will be able to fill the online examination application till April 4. The CET exam of this course is scheduled to be held in 2nd and 3rd Mess.

LLB CET एलएलबी सीईटी परिक्षेच्या नोंदणीसाठी आज शेवटची मुदत

विधी शाखेतील एलएलबी या तीन वर्षे कालावधीच्‍या अभ्यासक्रमाच्‍या सीईटी परीक्षा नोंदणीसाठी मुदतवाढ दिलेली आहे. त्‍यानुसार इच्‍छुक व पात्र विद्यार्थ्यांना मंगळवार (ता.४) पर्यंत नोंदणी करता येणार आहे. पदवी शिक्षण घेतलेल्‍या विद्यार्थ्यांना ३ वर्षे कालावधीच्‍या एलएलबी अभ्यासक्रमास प्रवेश घेता येतो. त्‍यासाठी सीईटी परीक्षेतील कामगिरीच्‍या आधारे प्रवेश दिला जात असतो. सीईटी परीक्षेच्‍या नोंदणीची प्रक्रिया १५ मार्चपासून सुरु झालेली असून, पहिल्‍या टप्यांत २५ मार्चपर्यंत मुदत दिलेली होती. त्‍यानंतर मुदतवाढ करताना ३१ मार्चपर्यंत मुदत दिलेली होती. आता दुसऱ्यांदा मुदतवाढ दिली असून, त्‍यानुसार येत्‍या ४ एप्रिलपर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाइन परीक्षा अर्ज भरता येणार आहे. या अभ्यासक्रमाची सीईटी परीक्षा २ व ३ मेस घेण्याचे नियोजित आहे.


The State Common Eligibility Examination Board has announced the dates of entrance examinations for professional courses. The application registration of candidates for degree and post-graduation courses is going on and now the examination period has also been fixed. Read More details as given below.

 राज्य सामाईक पात्रता परीक्षा कक्षामार्फत व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आला आहे. पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी उमेदवारांची अर्ज नोंदणी सुरू असून, आता परीक्षेचा कालावधीही निश्चित करण्यात आला आहे.

शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी मार्च महिन्याचा शेवटचा आठवडा ते मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा पार पडणार आहे. सदर परीक्षांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून, अधिक माहितीसाठी सीईटी सेलच्या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सर्वात पहिली सीईटी परीक्षा व्यवस्थापन शास्रातील प्रवेशांसाठी घेण्यात येणार आहे. परीक्षांच्या वेळापत्रकाचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

प्रवेश परीक्षेचे नाव – ऑनलाईन अर्जाची अंतिम मुदत – परीक्षेची दिनांक

१) एमबीए – ११ मार्च – २५ ते २६ मार्च

२) एमसीए – ११ मार्च – २७ मार्च

३) विधी ५ वर्ष – २३ मार्च – २० एप्रिल

४) एमपीएड – १८ मार्च – २३ एप्रिल

५) बी.एड. – १८ मार्च – २३ ते २५ एप्रिल

६) एमएचटी सीईटी – १५ एप्रिल – ९ ते २० मे

७) बी.एड.एम.एड – २० मार्च – २ एप्रिल

८) बी.ए. किवा बीएससी बीएड – १७ मार्च – २ एप्रिल

९) एएसी – १८ मार्च – १६ एप्रिल

१०) विधी ३ वर्ष – २५ मार्च – २ ते ३ मे


Admission to LLB in Law (LLB) degree course will be done through Maha CET examination in the academic year 2023-24. The process of filling the application form to enter this exam has started. The application deadline for five years LLB is 14th March 2023. LLB course of five years duration can be taken on the basis of 12th qualification. Maha CET Cell has issued a schedule in this regard. Accordingly, the deadline for registration was given till 11th March 2023. But the schedule has been changed, according to the revised schedule, students will be able to register and complete the document verification process by 14th March 2023. Meanwhile, there is an option of 3 years LLB course in law for graduate students, the schedule of this course has not been announced yet. The exam application for this course is likely to be announced in the next few days.

LLB CET Exam : एलएलबी प्रवेशासाठी सीईटीची अर्ज प्रक्रिया सुरू; ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ

  1. विधी शाखेतील एलएलबी (LLB) या पदवी अभ्यासक्रमास शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये सीईटी परीक्षेच्‍या माध्यमातून प्रवेश दिला जाणार आहे.
  2. या परीक्षेला प्रविष्ट होण्यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झालेली आहे.
  3. पाच वर्षे कालावधीच्‍या एलएलबीच्‍या अर्जासाठी १४ मार्चपर्यंत मुदत दिलेली आहे. इयत्ता बारावीच्‍या पात्रतेच्‍या आधारावर पाच वर्षे कालावधीच्‍या एलएलबी अभ्यासक्रमास प्रवेश घेता येतो. सीईटी सेलतर्फे यासंदर्भात वेळापत्रक जारी केले आहे.
  4. त्‍यानुसार यापूर्वी ११ मार्चपर्यंत नोंदणीची मुदत दिली होती. परंतु वेळापत्रकात बदल करण्यात आले असून, सुधारित वेळापत्रकानुसार १४ मार्चपर्यंत विद्यार्थ्यांना नोंदणी करून कागदपत्र पडताळणी प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे.
  5. दरम्‍यान पदवीधारक विद्यार्थ्यांसाठी विधी शाखेत ३ वर्षे कालावधीचा एलएलबी अभ्यासक्रमाचा पर्याय उपलब्‍ध असून, या अभ्यासक्रमाच्‍या वेळापत्रकाची अद्यापपर्यंत घोषणा करण्यात आलेली नाही. येत्‍या काही दिवसांत या अभ्यासक्रमाच्‍या परीक्षा अर्जाबाबत घोषणा होण्याची शक्‍यता आहे.

Maha CET Exam Registration for Education Courses

  1. शिक्षणशास्‍त्र शाखेतील विविध अभ्यासक्रमांच्‍या प्रवेशासाठी आवश्‍यक असलेल्‍या सीईटी परीक्षेच्‍या नोंदणी प्रक्रियेला सुरवात झाली आहे.
  2. अभ्यासक्रमनिहाय सीईटी परीक्षा घेतली जाणार असून, या परीक्षेला सामोरे जाण्यासाठी ऑनलाइन नोंदणी करणे बंधनकारक आहे.
  3. शिक्षणशास्‍त्र शाखेत पदवी, संयुक्‍त पदवी, पदवी -पदव्‍युत्तर पदवी (संयुक्त), पदव्‍युत्तर पदवी असे विविध अभ्यासक्रम उपलब्‍ध आहेत. पात्रतानिहाय या अभ्यासक्रमांना प्रवेशाची संधी उपलब्‍ध करून दिलेली आहे.
  4. शैक्षणिक वर्ष २०२३-२४ करिता अभ्यासक्रमांच्‍या प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेच्‍या नोंदणीची प्रक्रिया सध्या सुरु असून, इच्‍छुक व पात्र विद्यार्थ्यांनी ऑनलाइन परीक्षा अर्ज दाखल करण्याचे आवाहन सीईटी सेलतर्फे केले आहे.
    काही अभ्यासक्रमांच्‍या सीईटी परीक्षेसाठी मार्चच्‍या पहिल्‍या आठवड्यापासून नोंदणी प्रक्रिया सुरु असून, काही अभ्यासक्रमांसाठी नुकतीच ही प्रक्रिया सुरू झालेली आहे.

सीईटी परीक्षेच्‍या नोंदणीची अभ्यासक्रमनिहाय मुदत अशी

  • बी.एड. (जनरल व स्‍पेशल)—————१८ मार्च
  • बी.एड.-एम.एड. (संयुक्‍त)—————१६ मार्च
  • बीए/बी.एस्सी-बी.एड. (संयुक्‍त)———१४ मार्च
  • एम.पी.एड.—————————–१८ मार्च

MHT CET exam 2023  is considered very important in the field of education. Maharashtra State Common Entrance Test i.e. CET Cell has started the registration process for Undergraduate Programs. It includes Bachelor of Engineering, Bachelor of Pharmacy and Agriculture branches. The MHT CET application process for BE, BPharm and Agriculture programs has started from 8th March 2023. The application process for MHT CET 2023 will continue till 7th April 2023.

Applicants can submit the application at the website www.mhtcet2023.mahacet.org. Direct link given below. Students who want to take admission in BE, BPharm or Agriculture stream, need to apply for this exam immediately. As per MHT CET 2023 dates, the registration process will end on 7th April, candidates can register online on the website between 8th to 15th April 2023 for all categories with an additional late fee of Rs 500.

बीई, बीफार्म आणि अ‍ॅग्रीकल्चरसाठी MHT CET परीक्षेची अर्जप्रक्रिया सुरू, ‘ही’ आहे लास्ट डेट

शिक्षण क्षेत्रात एमएचटी सीईटी (MHT CET) ही परीक्षा अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जाते. महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा अर्थात सीईटी सेलने अंडरग्रॅज्युएट प्रोग्राम्ससाठी नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे. यात बॅचलर ऑफ इंजिनीअरिंग, बॅचलर ऑफ फार्मसी आणि अ‍ॅग्रीकल्चर शाखांचा समावेश आहे. बीई, बीफार्म आणि अ‍ॅग्रीकल्चर प्रोग्राम्ससाठीची एमएचटी सीईटी अर्जप्रक्रिया 8 मार्चपासून सुरू झाली आहे. एमएचटी सीईटी 2023 साठीची अर्ज प्रक्रिया 7 एप्रिलपर्यंत सुरू राहिल. अर्जदार mhtcet2023.mahacet.org या वेबसाइटवर अर्ज सबमिट करू शकतात. ज्या विद्यार्थ्यांना बीई, बीफार्म किंवा अ‍ॅग्रीकल्चर शाखेत प्रवेश घ्यायचा आहे, त्यांनी या परीक्षेसाठी तत्काळ अर्ज दाखल करणं गरजेचं आहे. एमएचटी सीईटी 2023 च्या तारखांनुसार, नोंदणी प्रक्रिया 7 एप्रिलला संपणार असून, उमेदवार 8 ते 15 एप्रिल 2023 दरम्यान सर्व श्रेणींसाठी 500 रुपये अतिरिक्त विलंब शुल्कासह वेबसाइटवर ऑनलाइन नोंदणी करू शकतील.

महाराष्ट्र सामायिक प्रवेश परीक्षा अर्थात एमएचटी सीईटी ही बीई, बीटेक आणि बीफार्म या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी दर वर्षी घेतली जाणारी राज्यस्तरीय परीक्षा आहे. हे अभ्यासक्रम देशातल्या विविध राज्यांमधल्या शासकीय आणि खासगी संस्थांद्वारे चालवले जातात. अन्य राज्यांचे उमेदवारदेखील एमएचटी सीईटी परीक्षेला बसण्यास पात्र असतात.

2022 मध्ये एकूण 6,05,944 उमेदवारांनी एमएचटी सीईटी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. एकूण उमेदवारांपैकी 2,82,070 उमेदवार पीसीएम ग्रुपचे, तर 3,23,874 उमेदवार पीसीबी ग्रुप असलेले होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत उमेदवारांची संख्या लक्षणीयरीत्या जास्त होती. त्या वेळी एकूण उमेदवारांची संख्या 5,17,132 होती.

Online Registration Link

How to fill application form of MHT CET 2023

एमएचटी सीईटी 2023 अर्ज कसा दाखल कराल?

  1. सर्वप्रथम mhcet2023.mahacet.org या एमएच सीईटीच्या अधिकृत वेबसाइटवर जावं.
  2. त्यानंतर एमएचटी सीईटी बीई, बीफार्म आणि अ‍ॅग्रीकल्चर या नोंदणी फॉर्म लिंकवर क्लिक करावं.
  3. लिंकवर क्लिक केल्यानंतर लॉगिन क्रेडेन्शियल जनरेट करण्यासाठी मूलभूत माहिती भरावी.
  4. त्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकून लॉगिन करावं.
  5. वैयक्तिक आणि शैक्षणिक तपशीलांसह एमएचटी सीईटीचा अर्ज भरावा.
  6. आवश्यक डॉक्युमेंट्स अपलोड करून सबमिट करावीत.
  7. त्यानंतर एमएचटी सीईटीचा फॉर्म डाउनलोड करावा.
  8. या अर्जासोबत सर्वसाधारण प्रवर्गातल्या उमेदवारांना अर्ज फी म्हणून 800 रुपये भरावे लागतील.
  9. महाराष्ट्रात अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी) आणि इतर मागासवर्गीय (ओबीसी) उमेदवारांना 600 रुपये भरावे लागतील.

MHT CET 2023


सीईटीची नोंदणी ऍपवरून, वेळेत सीईटी पूर्ण करण्याचे टार्गेट; 18 सीईटी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

As you know for the first time this year, the State Common Entrance Test Cell (Maha CET Cell) will provide the facility to the candidates to process the CET exam registration through the Mobile App. The schedule of CET exam conducted for admission to various professional courses has been announced today. CET Cell Commissioner Mahendra Varbhuvan gave information about this. In the state, the CET exams of 18 courses of various subjects under the department of higher and technical education, medical education, AYUSH, agriculture, arts directorate etc. will be conducted through CET cell. As per the examination program all the examinations and their results will be announced by the end of July, so the colleges and their academic sessions of all the professional courses in the state will start in the month of August. It was informed that CET Cell has planned for this.

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) यंदा पहिल्यांदाच उमेदवारांना सीईटी परीक्षेच्या नोंदणीची प्रक्रिया करण्यासाठी अॅपच्या माध्यमातून सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. विविध प्रकारच्या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱया सीईटी परीक्षाचे वेळापत्रक आज जाहीर केले. सीईटी सेल आयुक्त महेंद्र वारभुवन यांनी याबाबतची माहिती दिली. राज्यात उच्च व तंत्रशिक्षण, वैद्यकीय शिक्षण, आयुष, कृषी, कला संचालनालय आदी शिक्षणाच्या विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या विविध विषयांच्या 18 अभ्यासक्रमाच्या सीईटी परीक्षा सीईटी सेलमार्फत घेतल्या जाणार आहेत. परीक्षा कार्यक्रमानुसार जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत सर्व परीक्षा आणि त्यांचे निकाल जाहीर केले जाणार असल्याने ऑगस्ट महिन्यात राज्यातील सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांची महाविद्यालये आणि त्यांचे शैक्षणिक सत्र सुरू होईल. त्यासाठी सीईटी सेलने नियोजन केले असल्याची माहिती देण्यात आली.


The State Common Entrance Examination Cell (CET Cell) has prepared to conduct the CET examination for admission to various professional courses on schedule this year. CET Cell Commissioner Mahendra Varbhuvan informed today in Mumbai that for the first time the candidates will be provided the facility to process the registration of CET examination through the Mobile App. On this occasion, Chairman of Admission Regulatory Authority J. P. Dange and other officials were present. Out of the total 18 exams of CET, the registration process for four courses has started. Commissioner Varbhuvan appealed to the students to register themselves according to the information provided by CET Cell on its website https://mahacet.org. There will be 240 examination centers in 36 districts of the state to make the examinations smooth this time. The various CET exams will be conducted at centers in 10 other states, including the exam centers for MBA, MCA etc.

CET Exam : सीईटीची नोंदणी होणार अ‍ॅपवरून

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) विविध प्रकारच्या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सीईटी परीक्षा यंदा नियोजित वेळेत पूर्ण करण्यासाठी तयारी केली आहे. पहिल्यांदाच उमेदवारांना सीईटी परीक्षेच्या नोंदणीची प्रक्रिया करण्यासाठी अ‍ॅपच्या माध्यमातूनही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती आज सीईटी सेल आयुक्त महेंद्र वारभुवन यांनी मुंबईत दिली. यावेळी प्रवेश नियामक प्राधिकरणाचे अध्यक्ष जे. पी.डांगे आदी अधिकारी उपस्थित होते.

सीईटी च्या एकूण 18 परीक्षा पैकी चार अभ्यासक्रमाच्या नोंदणी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. उर्वरित परीक्षांचे वेळापत्रक सीईटी सेलने https://mahacet.org या आपल्या संकेस्थळावर उपलब्ध करून दिले असून त्यातील माहितीप्रमाणे विद्यार्थ्यांनी आपली नोंदणी करण्याचे आवाहन आयुक्त वारभुवन यांनी केले. यावेळी परीक्षा सुरळीत व्हाव्यात यासाठी राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये २४० परीक्षा केंद्र असतील. तर सीईटीच्या विविध परीक्षा इतर १० राज्यातील केंद्रांवर ही घेतल्या जाणार असून यामध्ये एमबीए, एमसीए आदी परीक्षांच्या परीक्षा केंद्रांचा समावेश आहे.

cet exam

CET Exan 2023 Registration @ https://mahacet.org

  1. राज्यात उच्च व तंत्रशिक्षण, वैद्यकीय शिक्षण, आयुष, कृषी, कला संचालनालय आदी शिक्षणाच्या विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या विविध विषयाच्या 18 अभ्यासक्रमाच्या सीईटी परीक्षा सीईटी सेल मार्फत घेतल्या जाणार आहेत. या सर्व परीक्षा त्याच्या प्रक्रियेचे वेळापत्रक आणि एकूण कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्या कार्यक्रमानुसार जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत सर्व परीक्षा आणि त्यांचे निकाल आदी जाहीर केले जाणार असल्याने ऑगस्ट महिन्यात राज्यातील सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांची महाविद्यालये आणि त्यांचे शैक्षणिक सत्र सुरू होईल. त्यासाठी सीईटी सेलने नियोजन केले असल्याची माहिती देण्यात आली.
  2. सीईटी च्या एकूण 18 परीक्षा पैकी चार अभ्यासक्रमाच्या नोंदणी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. उर्वरित परीक्षांचे वेळापत्रक सीईटी सेलने https://mahacet.org या आपल्या संकेस्थळावर उपलब्ध करून दिले असून त्यातील माहितीप्रमाणे विद्यार्थ्यांनी आपली नोंदणी करण्याचे आवाहन आयुक्त वारभुवन यांनी केले. यावेळी परीक्षा सुरळीत व्हाव्यात यासाठी राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये २४० परीक्षा केंद्र असतील. तर सीईटीच्या विविध परीक्षा इतर १० राज्यातील केंद्रांवर ही घेतल्या जाणार असून यामध्ये एमबीए, एमसीए आदी परीक्षांच्या परीक्षा केंद्रांचा समावेश आहे.
  3. बदलत्या काळानुसार सीईटी सेल (सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष) आपल्या कार्यपद्धतीत बदल करण्याचा प्रयत्न करत आहे. याच पार्श्वभूमीवर सीईटी परीक्षांसाठीची नोंदणी पालक विद्यार्थ्यांसाठी अधिक सोपी, सहज व्हावी या हेतूने सीईटी सेलकडून पहिल्यांदाच नोंदणी आणि प्रवेश प्रक्रियेसाठी मोबाईल प्रणाली (मोबाईल ॲप्लिकेशन) विकसित करण्यात येत आहे.
  4. सीईटी सेलच्या मोबाईल प्रणालीची तयारी अंतिम टप्प्यात असून विद्यार्थी पालकांना लवकरच ते उपलब्ध होणार असल्याची माहिती सीईटी सेलचे आयुक्त महेंद्र वारभुवन यांनी दिली.
  5. सीईटी सेलकडून यंदाच्या सीईटी परीक्षांसाठीची नोंदणी सुरू झाली असून आतापर्यंत ४ अभ्यासक्रमांच्या नोंदणीसाठी सुरुवात करण्यात आली आहे. दरम्यान, सीईटी परीक्षेसाठी नोंदणी आणि कॅप प्रवेश यासाठी विद्यार्थी- पालकाना यंत्रणा सहज उपलब्ध होणे अनेकदा कठीण होते. विद्यार्थ्यांना ही प्रक्रिया सहज हाताळता यावी यासाठी प्रणाली विकसित करण्यात येत असल्याचे वारभुवन यांनी स्पष्ट केले.
  6. ही प्रणाली अँड्रॉइड स्मार्टफोन्स, टॅबलेट्स आणि आयओएस कार्यप्रणालीवर आधारित असणार आहे. विद्यार्थ्यांना सीईटी आणि कॅम्पसाठी अर्ज करणे, वेळोवेळी अद्ययावत माहिती मिळविणे व इतर आवश्यक प्रवेश परीक्षा व प्रवेश प्रक्रियेसंबंधी माहिती उमेदवारांना त्वरित मिळणे सोपे व्हावे, हा या प्रणालीच उद्देश असणार आहे.

Pune State Common Entrance Examination Hall i.e. CET Cell  will conduct the entrance examination for the academic year 2023-24 at various examination centers for admission to various professional degree and postgraduate degree courses. CET Cell has announced the registration dates for the entrance exams. Read More details are given below.

  • पुणे राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष अर्थात सीईटीसेलव्दारे शैक्षणिक वर्ष 2023-24 साठी विविध व्यावसायिक पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी विविध परीक्षा केंद्रांवर प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यासाठी प्रवेश परीक्षांच्या नोंदणीच्या तारखा सीईटी सेलने जाहीर केल्या आहेत.
  • CET cell सीईटीसेलने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, एमबीए, एमसीए आणि पाच वर्षे विधी प्रवेश परीक्षेच्या तारखा यापूर्वीच जाहीर करण्यात आल्या आहेत. तर आता एमपीएड आणि बीएड साठी 9 ते 18 मार्च, विधी तीन वर्षे साठी 15 ते 25 मार्च, बी.पी.एड साठी 20 ते 30 मार्च आणि एम.एड साठी 23 मार्च ते 3 एप्रिल दरम्यान नोंदणी करता येणार असल्याचे सीईटी सेलने स्पष्ट केले

Official website for Maharashtra Common Entrance Test (MHT CET) 2023 has been launched by State Common Entrance Test (CET) Cell. Online registration process, admit card downloading and scorecard declaration for all MHT CET 2023 exams will henceforth be conducted on the new official website cetcell.mahacet.org.

महाराष्ट्र सामायिक प्रवेश परीक्षा (MHT CET) 2023 साठी अधिकृत वेबसाइट राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (CET) सेलने सुरू केली आहे. ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया, प्रवेशपत्र डाउनलोड करणे आणि सर्व MHT CET 2023 परीक्षांसाठी स्कोअरकार्ड घोषणा यापुढे cetcell.mahacet.org या नवीन अधिकृत वेबसाइटवर आयोजित केल्या जातील.

अधिकृत वेबसाइटसह, CET महाराष्ट्र सेलने वैद्यकीय शिक्षण, तांत्रिक शिक्षण आणि उच्च शिक्षण परीक्षांसाठी MHT CET अभ्यासक्रम देखील जाहीर केला आहे. ताज्या अपडेटनुसार, MAH-LLB (5 वर्षे) चाचणी देखील CET सेलद्वारे 2 एप्रिल रोजी पुन्हा शेड्यूल करण्यात आली आहे. यापूर्वी ही परीक्षा यावर्षी 01 एप्रिल रोजी होणार होती. परीक्षेच्या पूर्ण वेळापत्रकासाठी उमेदवार cetcell.mahacet.org या अधिकृत वेबसाइटचा संदर्भ घेऊ शकतात.

राज्य CET सेल महाराष्ट्राने शैक्षणिक वर्ष 2023-24 साठी प्रवेश परीक्षा MAH MBA/MMS CET 2023, MAH LLB (5 वर्षे) CET 2023, MHT CET 2023, MAH LLB (3 वर्षे) CET 2023 आणि इतर अनेकांसाठी अभ्यासक्रमनिहाय अभ्यासक्रम आणि मार्किंग योजना जारी केली आहे.

कधी होणार कोणती परीक्षा

परीक्षा आणि संभाव्य तारीख  परीक्षा आणि संभाव्य तारीख 
MAH-MBA/MMS-CET: 18 मार्च आणि 19 मार्च 2023 MAH-BEd आणि ELCT-CET: 23 एप्रिल ते 25 एप्रिल 2023
MAH-MCA-CET: 25 मार्च आणि 26 मार्च 2023 MAH-BPEd-CET: CET ऑनलाइन – 3 मे (क्षेत्रीय चाचणी 4 मे ते 6 मे) 2023
MAH-LLB (5 वर्षांचा एकात्मिक अभ्यासक्रम): 2 एप्रिल 2023 MAH-AAC CET (ऑफलाइन मोड): 16 एप्रिल 2023
MAH-BA/BSc-BEd CET: 2 एप्रिल 2023 MAH-MEd CET: 9 मे 2023
MAH-LLB (3 वर्षांचा एकात्मिक अभ्यासक्रम): 2 एप्रिल आणि 3 एप्रिल 2023 MAH-मार्च CET: एप्रिल 30 2023
MAH-BHMCT: 20 एप्रिल 2023 MAH-MHMCT CET: 30 एप्रिल 2023
MAH-BPlanning CET: 23 एप्रिल 2023 MAH-BDesign CET: एप्रिल 30 2023
MAH-MPed CET: CET ऑनलाइन – 23 एप्रिल (क्षेत्रीय चाचणी 24 एप्रिल ते 26 एप्रिल) 2023 MHTCET: PCM 9 मे ते 13 मे (PCB – 15 मे ते 20 मे). 2023

अभियांत्रिकी, कृषी आणि फार्मसी प्रोग्रामसाठी प्रवेश परीक्षा 9 मे ते 20 मे दरम्यान होणार आहे. दरम्यान, पीसीएम (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित) गटासाठी एमएचटी सीईटी 9, 10, 11 मे रोजी होणार आहे. 12, आणि 13. PCB (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र) गटाची परीक्षा 15, 16, 17, 18, 19 आणि 20 मे रोजी होणार आहे. महाराष्ट्र CET सेल हॉस्पिटॅलिटी, मॅनेजमेंट, आणि इतर पदवीपूर्व आणि पदव्युत्तर उमेदवारांसाठी उच्च शिक्षणासाठी प्रवेश परीक्षा देखील घेते.


MHT CET 2023 Exam Date: MHT CET 2023 Exam Date: The State Common Entrance Test Cell, Maharashtra has released the Maharashtra Common Entrance Test (MHT CET) 2023 tentative Exam schedule on the official website. MHT CET 2023 exam will be conducted from 9th May 2023. Candidates can check the MHT CET 2023 dates at MHT CET official Website- cetcell.mahacet.org.in

आगामी २०२३-२४ या शैक्षणिक वर्षांतील सामायिक प्रवेश परीक्षांचे (सीईटी) संभाव्य वेळापत्रक राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) प्रसिद्ध केले. त्यानुसार अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठीची एमएचटी-सीईटी ९ ते २० मे दरम्यान होणार असून, एमबीए सीईटी १८ आणि १९ मार्चला, तर एमसीए सीईटी २५ आणि २६ मार्चला होईल.

CET Exam Time Table 2023

सीईटी सेलने आगामी शैक्षणिक वर्षांत विविध पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी होणाऱ्या सीईटी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. या वेळापत्रकामुळे विद्यार्थ्यांना परीक्षांची तयारी करण्याबाबत पुरेशी कल्पना मिळणार आहे. या वेळापत्रकानुसार हॉटेल मॅनेजमेंट अँड केटिरग टेक्नॉलॉजीच्या पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश होणारी ‘बीएचएमसीटी’ सीईटी २० एप्रिलला, तर पदव्युत्तर अभ्यासक्रमाची एमएचएमसीटी सीईटी ३० एप्रिलला होणे अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे बी-प्लॅिनग सीईटी २३ एप्रिला होण्याची शक्यता आहे. बी-डिझाइन सीईटी ३० एप्रिलला; तसेच आर्किटेक्चरच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेशासाठीची सीईटीही ३० एप्रिला होण्याची शक्यता आहे. हे वेळपत्रक संभाव्य असल्याने त्यात बदल होण्याची शक्यता असते.

अभ्यासक्रम आणि सीईटी दिनांक

  • विधी पाच वर्षे अभ्यासक्रम – १ एप्रिल
  • विघी तीन वर्षे वर्षे – २ आणि ३ मे
  • बीए बीएड, बीएस्सी बीएड – २ एप्रिल
    बीएड-एमएड – २ एप्रिल
  • बीएड, बीएड इलेक्टिव्ह – २३ ते २५ एप्रिल
  • शारीरिक शिक्षणशास्त्र पदवी – ३ मे
  • शारीरिक शिक्षणशास्त्र पदव्युत्तर पदवी – २३ एप्रिल
  • शिक्षणशास्त्र पदव्युत्तर – ९ मे
  • फाइन आर्टस् सीईटी – १६ एप्रिल

MHT CET Exam Tentative Exam Schedule 



Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
  1. Admin says

    CET Exan 2023 Registration @ https://mahacet.org

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!