MPSC Duyyam Seva – MPSC महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा 2022-पुढे ढकलण्याबाबत अपडेट

MPSC Duyyam Seva Pre Exam 2022

MPSC Sub Ordinate Main  Exam 2022- Postponed

Maharashtra Secondary Services Main Exam 2022 has been postponed due to administrative reasons. The new exam dates will be available soon.

 

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत आयोजित महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा 2022 प्रशासकीय कारणास्तव पुढे ढकलण्यात येत आहे. परीक्षेच्या नवीन तारखा लवकरच जाहीर करण्यात येतील. 


 

Other Important Recruitment  

Talathi Bharti -राज्यात 4122 जागांसाठी तलाठी महाभरती - जिल्हानिय जाहिरात येथे पहा

Shikshak Bharti- राज्यात ७५ हजारपेक्षा जास्त शिक्षकांची मेगा भरती केली जाणार

१७१३० पदांच्या पोलीस भरतीस अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ जाहीर

सरकारी नोकरी भरतीचा मार्ग मोकळा; ७५ हजार नोकरभरती लवकरच

महाराष्ट्र वन विभागा मार्फत परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

Maharashtra SRPF १२०१ पदांची भरती करण्यास मुदतवाढ

आरोग्य विभागात १० हजार पदांची भरती, वेळापत्रक जाहीर 

आपल्या जिल्ह्यानुसार जॉब्स  -येथे पहा    

MPSC Subordinate Service Exam Postponed


Ad No., .53/2022 Maharashtra Secondary Services Non-Gazetted Group-B Pre-Examination 2022 Clearance Sheet regarding increase in posts has been published on the website of the Commission

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत संदर्भाधीन दिनांक २१ नोव्हेंबर, २०२२ रोजीच्या शुद्धीपत्रकाद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेल्या विषयांकित परीक्षेच्या पदसंख्येतील वाढीबाबतच्या शुद्धीपत्रकामध्ये नमूद महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयातील सहायक कक्ष अधिकारी संवर्गाचा ०७ पदांचा सामाजिक/समांतर आरक्षणाबाबतचा तपशील खालीलप्रमाणे वाचण्यात यावा:-


Ad No., .53/2022 Maharashtra Secondary Services Non-Gazetted Group-B Pre-Examination 2022 Clearance Sheet regarding increase in posts has been published on the website of the Commission. The present recruitment process will be conducted for a total of 823 posts.

महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांच्या मागणीनुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा-२०२२ (जाहिरात क्रमांक ०५३ / २०२२) मधून भरावयाच्या एकूण ८०० पदांकरीता दिनांक २३ जून, २०२२ रोजी प्रसिद्ध जाहिरातीमध्ये शासनाकडून प्राप्त मागणीपत्राचा तपशील देण्यात आला होता. जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर शासनाच्या वित्त विभागाकडून दिनांक ०८ सप्टेंबर, २०२२ रोजीच्या पत्रान्वये राज्य कर निरीक्षक, गट-ब संवर्गाकरीता अतिरिक्त १६ पदांचे मागणीपत्र प्राप्त झाले आहे. तसेच आयोगाच्या कार्यालयाच्या दिनांक १८ ऑगस्ट, २०२२ रोजीच्या पत्राद्वारे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयातील सहायक कक्ष अधिकारी संवर्गाकरीता ०७ पदांचे मागणीपत्र प्राप्त झाले आहे. सदर अतिरिक्त पदांचे मागणीपत्र लक्षात घेता विषयांकित महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा-२०२२ मधून भरावयाच्या चार संवर्गाकरीता एकूण ८२३ पदांचा समावेश करण्यात येणार आहे. 

 


 

MPSC  Duyyam Seva Main Exam Date Released

MPSD Sub Ordinate Main Exam 2022 Exam Date Released : There is great and comforting news for the students who are preparing for MPSC exam. MPSC has released the exam date for Maharashtra Subordinate Services Non-Gazetted Group B Main Examination 2020-Dates of Examinations. Applicants need to check their exam date from the given. Read More details as given below.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे मुख्य परीक्षेचे वेळापत्रक गुरुवारी रात्री जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे मुख्य परीक्षेच्या प्रतीक्षेमध्ये असलेल्या एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना (MPSC Students) मोठा दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाकडून महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब पूर्व परीक्षा 2020 च्या उत्तरतालिकासंदर्भातील याचिका फेटाळून लावण्यात आली. त्यानंतर एमपीएससीकडून हे वेळापत्रक (MPSC Exam 2020 Time Table) जाहीर करण्यात आले आहे

या तारखेला होणार परीक्षा –

महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब पूर्व परीक्षा 2020 ची उत्तरतालिका 25 नोव्हेंबरला प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र या उत्तरतालिकेवर आक्षेप घेऊन काही उमेदवारांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या मुंबई, नागपूर आणि औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केल्या होत्या. त्यामुळे 29 जानेवारीला होणारी मुख्य परीक्षा पुढे ढकलण्यात आली असल्याचे एमपीएससीकडून जाहीर करण्यात आले होते. पण विद्यार्थ्यांनी दाखल केलेल्या या याचिका तिन्ही खंडपीठांकडून फेटाळण्यात आल्या. त्यानंतर एमपीएससीने मुख्य परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले. एमपीएससीची मुख्य परीक्षा न्यायालयीय प्रक्रियेत अडकल्याने परीक्षा लांबली होती. पण आता वेळापत्रक जाहीर झाल्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे

 

MPSC Duyyam Seva Pre Exam 2022- Notification

MPSC Duyyam Seva Bharti 2022: Maharashtra Public Service Commission has published the notification for the recruitment of MPSC Duyaam Sevam Pre Exam 2022-  Assistant Section Officer, Sub Register, State Tax Inspector & Deputy Registrar / Stamp Inspector Posts. There are total 800 vacancies available for these posts. Interested applicants to MPSC Duyyam Seva Recruitment 2022 /MPSC Bharti 2022 can apply using following online applications link. Also applicants are need to pay the applications fees as given. Online application link start from 25th June 2022. Closing date for online applications is 15th July 2022 24th July 2022 Date Extended. Further details of MPSC Bharti 2022/ MPSC Subordinate Services Bharti 2022 applications & online applications link is given below:

MPSC Answer Key-MPSC दुय्यम सेवा गट ब मुख्य परीक्षा -उत्तरतालिका जाहीर !!

MPSC all Tickets – MPSC दुय्यम सेवा मुख्य परीक्षाचे प्रवेशपत्र जाहीर

महाराष्ट्र दुय्यम सेवागट ब मुख्य परीक्षा 2021 प्रवेश प्रमाणपत्र संदर्भात अपडेट

महाराष्ट्र लोकसेवा आयोग नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब पूर्व  परीक्षा – 2022 करिता 800 जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 15 जुलै 2022 24 जुलै 2022 – मुदतवाढ पर्यंत अर्ज सादर करावे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग

 • अंतिम तारीख : 15 जुलै 2022 24 जुलै 2022 – मुदतवाढ
 • रिक्त पदे: 800 पदे
 • पदाचे नाव : सहाय्यक विभाग अधिकारी, सब रजिस्टर, राज्य कर निरीक्षक आणि उपनिबंधक / मुद्रांक निरीक्षक
 • अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
 • परीक्षा शुल्क :
  • आमागास उमेदवारांकरिता : रु.394/-
  • मागासवर्गीय उमेदवारांकरिता : रु.294/-
 • आधिकारिक वेबसाईट : www.mpsc.gov.in

MPSC Bharti 2022

👉Department (विभागाचे नाव)  Maharashtra Public Service Commission
⚠️ Recruitment Name
MPSC Duyyam Seva Pre Exam Bharti 2022
👉 Application Mode (अर्ज कसा कराल) Online Application Forms
🌐 Official Website (अधिकृत वेबसाईट)  www.mpsc.gov.in

महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील 

MPSC Subordinate Service Main Exam Notification 2022

1 Assistant Section Officer 42 पदे
2 State Tax Inspector 77 पदे
3 Police Sub-Inspector  603 पदे
4 Deputy Registrar / Stamp Inspector 78 पदे

पदानुसार शैक्षणिक पात्रता 

 • For Assistant Section Officer
Applicants to the posts degree or any equivalent qualifications as per the posts
 • For State Tax Inspector
Applicants to the posts degree or any equivalent qualifications as per the posts
 • For Police Sub-Inspector 
Applicants to the posts degree or any equivalent qualifications as per the posts
 • For Deputy Registrar / Stamp Inspector
Applicants to the posts degree or any equivalent qualifications as per the posts

₹ Application Fee (अर्ज शुल्क)

 • Open category (खुला वर्ग)
₹394/-
 • Reserved category (राखीव वर्ग)
₹ 294/-

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा)

 अर्ज सुरु होण्याची तारीख :  25th June 2022
⏰ शेवटची तारीख  15th July 2022 24 जुलै 2022 – मुदतवाढ

 

Important Link of MPSC Recruitment 2022

OFFICIAL WEBSITE
 APPLY ONLINE
  PDF ADVERTISEMENT


MPSC Duyyam Seva Bharti Exam Date

MPSC Duyyam Seva Bharti- Exam Date: Maharashtra Public Service Commission has announced the date of Maharashtra Secondary Service Main Examination 2021. This examination will be conducted in three stages according to the post. Maharashtra Secondary Service Main Examination 2021 exam conduct from 9th July, 24th July and 31st July at  various center like Nashik, Mumbai, Pune, Amravati, Aurangabad, Nagpur. Read More details as given below.

महाराष्ट्र दुय्यम सेवा (Maharashtra Secondary Service) अराजपत्रित, गट-ब मुख्य परीक्षा (Mains Exam) २०२१ च्‍या तारखांची घोषणा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) केली आहे. त्‍यानुसार नाशिकसह मुंबई, पुणे, अमरावती, औरंगाबाद, नागपूर येथील परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाणार आहे. जुलैमध्ये या परीक्षेचे पदनिहाय पेपर घेतले जाणार आहेत

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे जाहीर केलेल्‍या वेळापत्रकानुसार महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा २०२१ अंतर्गत तिन्‍ही पदांसाठी संयुक्‍त पेपर क्रमांक एक हा ९ जुलैला होणार आहे. पोलिस उपनिरीक्षकपदासाठी पात्र उमेदवारांचा पेपर क्रमांक दोन हा १७ जुलैला होणार आहे. राज्‍य कर निरीक्षकपदासाठीचा पेपर क्रमांक दोन २४ जुलैला राज्‍यभर पार पडेल, तर सहायक कक्ष अधिकारीपदाची परीक्षा ३१ जुलैला राज्‍यभरातील परीक्षा केंद्रांवर होणार आहे.

१७ जूनपर्यंत नोंदणी मुदत

या वर्षी २६ फेब्रुवारीला घेण्यात आलेल्‍या पूर्व परीक्षेतून पात्रता मिळविणाऱ्या उमेदवारांना या मुख्य परीक्षेत प्रविष्ठ होता येणार आहे. यासाठी या उमेदवारांना नोंदणी करावी लागणार असून, त्‍यासाठी १७ जूनपर्यंत मुदत दिली आहे.

Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | 🕰Govnokri ची अप डाउनलोड करा!