MPSC गट-क कर सहाय्यक आणि लिपिक टंकलेखक भरतीचा निकाल जाहीर – MPSC Group C Bharti Selection List
MPSC Group C Bharti Selection List
MPSC Lipik – Typing Exam Results Declared
MPSC जा.क्र.113/2022 & 115/2022 जा.क्र.113/2022 & 115/2022 महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य)परीक्षा-2022 मधील लिपिक-टंकलेखक (मराठी व इंग्रजी) व कर सहायक या संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीचे निकाल, सर्वसाधारण गुणवत्ता यादी व तात्पुरत्या निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. तसेच भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता दि. 15 सप्टेंबर 2023 ते 21 सप्टेंबर 2023 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
General Merit List
Typing Skill Test Qualified Candidates & Provision Selection List
महाराष्ट्र गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मधील लिपिक-टंकलेखक संवर्गाचा निकाल जाहीर – Cut OFF
Advertisement No.001/2023 Maharashtra Group-B and Group-C Services Combined Preliminary Examination 2023 Result of Clerk-Typist Cadre has been published on the website of the Commission.
जा.क्र.001/2023 महाराष्ट्र गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मधील लिपिक-टंकलेखक संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
1 | 001/2023 | Adv.No.001/2023 Maharashtra Non Gazetted Group B and Group C Services Combined Preliminary Examination 2023-Clerk-Typist-Result | 12-09-2023 | |
MPSC Group C Bharti Results declared now. Advt.No.58/2022 & Adv.No.60/2022 – Maharashtra Group C Services Main Examination 2021-Clerk Typist and Tax Assistant- Final Recommendation List published by MPSC. See the below given attached sheet.
लिपिक-टंकलेखक भरतीचा निकाल जाहीर – MPSC Group C Bharti Results
टंकलेखन सॉफ्टवेअरपासून ते परीक्षेच्या निकषांपर्यंत विविध कारणांनी बहुचर्चित ठरलेल्या लिपिक-टंकलेखक भरतीचा निकाल अखेर जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने गट-क सेवा परीक्षा २०२१मधील लिपिक टंकलेखक आणि करसहायक पदासाठीचा अंतिम निकाल घोषित केला आहे.
टंकलेखक भरतीमध्ये मराठी संवर्गातून लातूर जिल्ह्यातील सूरज फडणीस आणि इंग्रजी संवर्गातून कोल्हापूर जिल्ह्यातील विनायक वजरेकर यांनी प्रथम क्रमांक पटकाविला आहे. तर महिलांमध्ये अनुक्रमे राधिका गोलहार आणि ज्योती काटे यांनी बाजी मारली आहे. आयोगाने लिपिक टंकलेखक पदासाठी मराठी संवर्गात एक हजार ६२ तर इंग्रजी संवर्गासाठी १६ उमेदवारांची अंतिम शिफारस यादी घोषित केली आहे. आयोगाच्या वतीने कर सहायक संवर्गाचाही अंतिम निकाल घोषित करण्यात आला आहे. यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील राहुल विजय जेंगठे यांनी प्रथम तर महिला वर्गवारीतून अहमदनगर जिल्ह्यातील रिंकल हाडके यांनी प्रथम क्रमांक
पटकाविला आहे. ‘एमपीएससी’ने २२५ उमेदवारांची शिफारस जाहीर केली आहे. उमेदवारांना क्रमवारीसह त्यांचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर पाहता येणार आहे. न्यायिक प्रकरणांमध्ये अंतिम निर्णयाच्या अधीन राहून निकाल जाहीर केल्याचे ‘एमपीएससी’ ने स्पष्ट केले आहे. निकालातील ज्या उमेदवारांना त्यांच्या उत्तरपत्रिकेतील गुणांची पडताळणी करायची आहे, अशा उमेदवारांनी १० दिवसांच्या आत आयोगाकडे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
MPSC Group C Bharti Selection List
Maharashtra Group C Services Main Examination 2022- Clerk Typist-English- List of candidates qualified for Typing Skill Test
Maharashtra Group C Services Main Examination 2022- Clerk Typist-Marathi- List of candidates qualified for Typing Skill Test
MPSC Group C Bharti Answer key