MSCE टायपिंग परीक्षेचा निकाल जाहीर- MSCE Typing Exam Results Declared

Typing GCC-TBC-30, 40 WPM Results 2023 Download

MSCE Typing Exam Results Declared Now – Government Computer Typing Exam (GCC-TBC Marathi, Hindi, English 30 and 40 words per minute) is conducted by Maharashtra State Examination Council for regular students of Government recognized Computer Typing Institutes of Maharashtra State. For the first session from January 2023 to June 2023, 5250 students took admission in 82 computer typing institutes of the district and registered online on the website of the conference. This examination was conducted in July 2023 at 9 centers in the district. The state level result of this exam was announced on September 20 by the President of Maharashtra State Examination Council. Nandkumar Bedse announced. Out of 5250 students in the district, 3500 students have passed and 1750 students have failed. The percentage of students failing is 33.33.

Other Important Recruitment  

तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
राज्यात १७ हजार पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त पदांची भरती प्रक्रियेला सुरुवात
ZP भरती 2023 निकाल, मेरिट लिस्ट जाहीर
महाराष्ट्र SRPF पोलीस दल भरती जिल्हानिहाय जाहिराती उपलब्ध
आरोग्य विभाग गट क,ड भरती २०२३ निकाल, मेरिट लिस्ट, गुणपत्रिका उपलब्ध!
जिल्हा परिषद भरती उमेदवारांना परीक्षाशुल्क परत मिळणार ग्रामीण विकासमंत्री गिरीश महाजन यांची घोषणा
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

सेंट्रल बँक ऑफ इंडिया येथे ३००० पदांची भरती

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व आवश्यक प्रमाणपत्र ऑनलाईन डाउनलोड लिंक

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

MSCE टायपिंग परीक्षेचा निकाल जाहीर

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने जुलै २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या संगणकीय टायपिंग परीक्षेचा निकाल २० सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये जिल्ह्याचा निकाल ६६.६७ टक्के लागला असून, ५२५० विद्यार्थ्यांपैकी ३५०० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, तर १७५० विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत.
महाराष्ट्र राज्यातील शासन मान्यताप्राप्त संगणक टायपिंग संस्थांमधील नियमित विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत शासकीय संगणक टायपिंग परीक्षा (जीसीसी-टीबीसी मराठी, हिंदी, इंग्रजी ३० व ४० शद्ध प्रति मिनिट) घेण्यात येते. प्रथम सत्र जानेवारी २०२३ ते जून २०२३ या सत्रासाठी जिल्ह्यातील ८२ संगणकीय टायपिंग संस्थेत ५२५० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊन आभासी नोंदणी परिषदेच्या संकेत स्थळावर केली होती. ही परीक्षा जिल्ह्यातील ९ केंद्रांवर जुलै २०२३ मध्ये घेण्यात आली. या परीक्षचा राज्यस्तरीय निकाल २० सप्टेंबर रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांनी जाहीर केला. यामधील जिल्ह्यातील ५२५० विद्याथ्यांपैकी ३५०० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, १७५० विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थी अनुत्तीर्ण होण्याची टक्केवारी ३३.३३ आहे.

GOVERNMENT CERTIFICATE IN COMPUTER TYPING BASIC COURSE (GCC-TBC 30 WPM) Result JULY 2023
GOVERNMENT CERTIFICATE IN COMPUTER TYPING BASIC COURSE (GCC-TBC 40 WPM) Result JULY 2023

MSCE Typing Admit Card 2023 Download

Typing Hall Ticket 2023 GCC-TBC-30, 40 WPM admit card available for downloading. Candidates see the below link entered the details and download your hall ticket for GCC-TBC-30, GCC-TBC 40 WPM examine. Separate link for online examine fees available payment is available below. Typing examine will be conducted through MSCE Pune from February 07, 2023 to During the period of February 11, 2023, the GCCE – Government Commerce Certificate Examination February 2023 (Typewriting and Shorthand) will be conducted at 130 centers in the state of Maharashtra and Goa. Admit cards for the said examination are available on the council’s website www.mscepune.in through institution login. are being published on 25/01/2023.

Online Examine Fees

Typing Hall Ticket 2023 Download – शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा (GCC),शासकीय संगणक टायपिंग प्रमाणपत्र परीक्षा (GCC TBC) व GCC-SSD-CTC परीक्षा २०२३ संस्था लॉगीनद्वारे अतिविलंबासह ऑनलाईन शुल्क भरण्यासाठी दिनांक २८/१२/२०२२ पर्यंत लिंक उपलब्ध करून देण्यात आलेली आहे…

Typing Hall Ticket 2023 GCC TBC

Typing Hall ticket

शासकीय वाणिज्य टंकलेखन व लघुलेखन प्रमाणपत्र परीक्षा(GCC) फेब्रुवारी – २०२३ प्रवेशपत्राबाबत

Typing Hall Ticket 2023 Download Link

Typing Hall Ticket Download


MSCE Scholarship 2022 Exam Results

MSCE Scholarship Exam Results : The final result of the scholarship exams conducted on 31st July 2022 has been declared by the Maharashtra State Examination Council. 23.90 per cent students have passed in class V exam and 12.53 per cent students have passed class VIII exam.

Scholarship Results: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत काही दिवसांपूर्वी शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल प्रसिद्ध करण्यात आला होता. त्यावरील आक्षेपांची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अंतिम निकाल प्रसिद्ध करण्यात आला. तीन लाख ८२ हजार ७९७ विद्यार्थ्यांनी पाचवीची परीक्षा दिली. विद्यार्थ्यांना परिषदेच्या अधिकृत वेबसाइटवर सविस्तर निकाल पाहता येणार आहे.

शिष्यवृत्ती परीक्षांच्या निकालाची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. एमएससीई पुणे कडून शिष्यवृत्ती परीक्षांचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत ३१ जुलै २०२२ रोजी घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षांचा अंतिम निकाल मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आला. पाचवीच्या परीक्षेत २३.९० टक्के विद्यार्थी आणि आठवीच्या परीक्षेत १२.५३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा निकालात वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

काही दिवसांपूर्वी अंतरिम निकाल प्रसिद्ध करण्यात आला होता. त्यावरील आक्षेपांची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अंतिम निकाल प्रसिद्ध करण्यात आला. तीन लाख ८२ हजार ७९७ विद्यार्थ्यांनी पाचवीची परीक्षा दिली. पैकी ९१ हजार ४७० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. आठवीची परीक्षा दोन लाख ७९ हजार ४६६ विद्यार्थ्यांनी दिली, पैकी ३५ हजार ३४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. शाळांना विद्यार्थ्यांचा निकाल लॉग इनमधून आणि पालकांना पाल्यांचा निकाल वेबसाइटवर बघता येणार आहे.

परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची अधिकृत वेबसाइट www.mscepune.in आणि https://www.mscepuppss.in वर निकाल प्रसिद्ध करण्यात आला आहे.

अधिकृत वेबसाइटवर निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा


MSCE Pune 5th & 8th Class -शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर

5th & 8th Class Results Declared

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. 5 वी / Pre Upper Primary Scholarship Examination Std 5th (PUP) – 2022
पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. 8 वी / Pre Secondary Scholarship Examination Std 8th (PSS) – 2022


MSCE

टायपिंग परीक्षेचा निकाल जाहीर

GCC-TBC 30 WPM Result JULY/AUGUST 2022 Click here

GCC-TBC 40 WPM) Result JULY/AUGUST 2022 click here

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी) फेब्रूवारी – २०२२ च्या अधिसूचनेस प्रसिध्दी मिळणेबाबत .

शिष्यवृत्ती परीक्षा – २०२२ साठी आवेदनपत्र स्विकारण्यास व शुल्काचा भरणा करण्याकरीता देण्यात आलेल्या मुदतवाढीतील अंशतः बदलाबाबत …

MSCE 5th and 8th Class Exam Results- The final results of Class V and VIII examinations conducted by the Maharashtra State Examination Council in August 2021 and the merit lists of the scholarship holders have been announced. Applicants who attend the scholarship exam may check their results from the given link.

MSCE Scholarship Results 2022- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे ऑगस्ट २०२१ मध्ये घेतलेल्या इयत्ता पाचवी आणि आठवीच्या परीक्षेचा अंतिम निकाल आणि शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता याद्या शुक्रवारी जाहीर करण्यात आल्या आहेत. या शिष्यवृत्ती परीक्षेत इयत्ता पाचवीचे ५७ हजार ३३४, तर आठवीचे २३ हजार ९६२ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. त्यातील इयत्ता पाचवीचे १४ हजार २५० आणि आठवीचे १० हजार ७३६ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक असणार आहेत. (Scholarship Exam Result)

परीक्षा परिषदेच्या वतीने ही शिष्यवृत्ती परीक्षा १२ ऑगस्ट २०२१ रोजी मुंबई वगळता संपूर्ण राज्यात घेण्यात आली. परीक्षेचा अंतरिम (तात्पुरता) निकाल २४ नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात आला, तर गुणपडताळणीसाठी २४ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर या कालावधीत अर्ज संबंधित शाळेमार्फत ऑनलाइनद्वारे मागविले होते.

परिषदेने दिलेल्या मुदतीत ऑनलाइन आलेल्या परिपूर्ण अर्जांवरून संबंधित विद्यार्थ्यांच्या गुणांची पडताळणी केली. गुणपडताळणीसाठी आलेले अर्ज निकाली काढून या परीक्षांचा अंतिम निकाल तयार केला आहे. या निकालावरून शासनमान्य मंजूर संचांच्या अधीन राहून विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी तयार करण्यात आली आहे.

‘‘शिष्यवृत्ती परीक्षेच्या अंतिम गुणपत्रकाची प्रत परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली आहे. छापील गुणपत्रक व प्रमाणपत्र लवकरच शाळांना पोचविण्यात येतील. तसेच, शिष्यवृत्ती रक्कम प्रदान करण्याबाबत माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक कार्यालयाकडे गुणवत्ता यादीतील संबंधित विद्यार्थ्यांची शिफारस करण्यात येत आहे. शिष्यवृत्ती रकमेबाबत यापुढील पत्रव्यवहार त्यांच्या कार्यालयाकडे करण्यात यावा’’, असे परीक्षा परिषदेचे आयुक्त एच.आय. आतार यांनी स्पष्ट केले.

शिष्यवृत्ती परीक्षेची सांख्यिकीय माहिती :

 • परीक्षेचे नाव : नोंदणी केलेले विद्यार्थी : उपस्थित विद्यार्थी : अनुपस्थित विद्यार्थी : पात्र विद्यार्थी : शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी : पात्र विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार टक्केवारी)
 • इयत्ता पाचवी : ३,८८,५१५ : ३,३७,३७० : ३७,८७१ : ५७,३३४ : १४,२५० : १६.९९ टक्के
 • इयत्ता आठवी : २,४४,३१४ : २,१०,३३८ : २२,८१४ : २३,९६२ : १०,७३६ : ११.३९ टक्के
 • एकूण : ६,३२,८२९ : ६,३१,०१४ : ६०,६८५ : ८१,२९६ : २४,९८६ :१४.२० टक्के

निकाल पाहण्यासाठी संकेतस्थळ :

राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांक पटकाविलेले विद्यार्थी :

*इयत्ता पाचवी :

विभाग : विद्यार्थ्याचे नाव

 • – शहरी विभाग : स्वराज चव्हाण (सी. एस. हायस्कूल वडूज, सातारा)
 • – ग्रामीण विभाग : तनिष्का गायकवाड (जिल्हा परिषद शाळा,तळेगाव, पुणे)
 • – सीबीएसई/आयसीएसई शाळांचे विद्यार्थी : निरंजन तोरडमल (पोदार इंटरनॅशनल स्कूल, सातारा)

*इयत्ता आठवी :

विभाग : विद्यार्थ्याचे नाव

 • – शहरी विभाग : श्रावणी धस (वसुंधरा प्राथमिक विद्यालय, आष्टी, बीड)
 • – ग्रामीण विभाग : उमर शेख (नूतन एमव्ही युएमव्ही, मिरजगाव, नगर)
 • – सीबीएसई/आयसीएसई शाळांचे विद्यार्थी : प्राजक्ता चव्हाण (विद्यानिकेतन ॲकॅडमी, नगर)

शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालाचे संकेतस्थळ मंदावले

शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता जाहीर करण्यात आला. त्यानंतर विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्ती निकाल, गुणवत्ता याद्या पाहण्यासाठी संकेतस्थळ ओपन करण्यात येत होते. एकाच वेळी अनेकांकडून हे संकेतस्थळ सर्च होत होते.

त्यामुळे संकेतस्थळाची लिंक ओपन करूनही विद्यार्थ्यांचा निकाल पाहण्यासाठी खूप वेळ प्रतीक्षा करावी लागल्याचे चित्र पहायला मिळाले. ‘‘संकेतस्थळाला कोणतीही अडचण उद्भवलेली नाही. एकाच वेळी लाखो लोक संकेतस्थळ पाहत असावेत, म्हणून निकाल पाहण्यास काहीसा वेळ लागत असावा,’’ असे स्पष्टीकरण राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने देण्यात आले.


Scholarship examinations are conducted by the State Examination Council for the students of classes V and VIII. The State Examination Council has not yet announced the official results on its website. There was an atmosphere of confusion on Thursday as the results of the Class V Scholarship examination went viral even before the results. The results will be announced on Monday or Tuesday.

 • इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालाची गुणवत्ता यादी निकालापूर्वीच व्हायरल झाल्याने गुरुवारी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. या यादीत नाव आलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक होण्यास सुरुवात झाली. मात्र ही यादी अधिकृत नसल्याचे परीक्षा परिषदेने स्पष्ट केले.
 • राज्य परीक्षा परिषदेतर्फे इयत्ता पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते. यंदा १२ ऑगस्ट रोजी पाचवीची परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेच्या निकालाची गुणवत्ता यादी गुरुवारी दिवसभर व्हायरल झाली
 •  या यादीच्या आधारे विद्यार्थ्यांच्या अभिनंदनाचे तसेच, शाळांचे आभार मानणारे फोनही सुरू झाले. मात्र शाळांच्या मुख्याध्यापकांनी सावध पवित्रा घेत अद्याप आमच्याकडे अशी कोणीतीही यादी आली नसल्याचे सांगत पालकांना वस्तुस्थितीची जाणीव करून दिली
 • राज्य परीक्षा परिषदेने वेबसाइटवर अद्याप अधिकृत निकाल जाहीर झाला नसल्याचे दुपारी स्पष्ट केले. मग ही यादी व्हायरल कुठून झाली असा प्रश्न उपस्थित झाला. या परीक्षेचा तात्पुरता निकाल २४ नोव्हेंबर रोजी जाहीर झाला होता.
 • यावर हरकत नोंदविण्याची मुदत संपल्यानंतर आता अंतिम निकालाची प्रक्रिया सुरू आहे. यामुळे पेपरफुटीनंतर आता निकालही फुटू लागल्याची चर्चा दिवसभर सोशल मीडियावर रंगली होती.

निकाल सोमवारी किंवा मंगळवारी

ही यादी आम्ही प्रसिद्ध केलेली नाही, असे परीक्षा परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रय जगताप यांनी स्पष्ट केले. निकाल तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून सोमवारी किंवा मंगळवारी निकाल जाहीर होईल. ही यादी अधिकृत नसून पालक, विद्यार्थी, शाळांनी यावर विश्वास ठेवू नये, असेही ते म्हणाले.Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!