MSRTC Sangli Bharti -एसटी महामंडळाच्या सांगली विभागामध्ये  ७५० पदे रिक्त

MSRTC Sangli Recruitment 2022

MSRTC Sangli Bharti 2022 750 Posts : In Maharashtra State Road Transport Corporation Sangli there is a total of 750 Posts vacant of Driver. Maharashtra State Road Transport Corporation has recruited for 101 vacancies of drivers and carriers in Sangli division Of these, 50 employees have been recruited and the remaining 51 drivers have been stopped. Read More details about Sangli MSRTC Bharti 2022

एसटी महामंडळाच्या सांगली विभागामध्ये  ७५० पदे रिक्त

सांगली : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सांगली विभागातील चालक तथा वाहकांच्या १०१ रिक्त पदांसाठी भरती झाली होती. परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एस. टी. महामंडळाने पात ५० उमेदवारांनाच नियुक्ती दिली आहे. उर्वरित ५१ उमेदवारांच्या रोजी-रोटीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

 

Other Important Recruitment  

MSRTC Bharti -एसटीत पाच हजार कंत्राटी चालकांची भरती

नवीन अपडेट-पोलीस भरतीत पहिल्यांदा मैदानी चाचणी!

Talathi Bharti 2022: खुशखबर! राज्यात ३,१६५ तलाठय़ांची लवकरच भरती

Mega Bharti -राज्यात विविध विभागात दोन लाख 3 हजार 302 पदे रिक्त
Mega Bharti 2022 सरकारच्या ४२ विभागांमध्ये तब्बल पावणेतीन लाख जागा रिक्त
जलसंपदा विभागात 14 हजार पदांची मेगा भरती लवकरच
जिल्हा परिषदेतील ‘क’ वर्गातील १३००० पदे लवकरच भरणार
आरोग्य विभागातील 4 हजार पदे भरण्यासाठी नव्याने परीक्षा!! 

शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा…!

आपल्या जिल्ह्यानुसार जॉब्स  -येथे पहा    

MSRTC Sangli Bharti 2022

एसटी महामंडळाच्या सांगली विभागाकडे ७५० पदे रिक्त आहेत. ती भरली नसल्यामुळे इच्छुक उमेदवारांनी चालक, वाहकांची बिले काढून त्यांची वयोमर्यादाही संपली आहे.

५१ चालक भरती लटकली

एसटी महामंडळाच्या सांगली विभागासाठी १०१ चालक तथा वाहकांची गरज होती. यापैकी ५० कर्मचायांची भरती झाली असून, त्यांचे प्रशिक्षणही झाले आहे. उर्वरित ५१ चालकांची भरती थांबली असून, ही केव्हा होणार, याकडे इच्छुक उमेदवाराचे लक्ष लागले आहे.

2 Comments
  1. riyaz says

    I’m a interested

  2. Riyaz says

    I’m a interested.

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | 🕰Govnokri ची अप डाउनलोड करा!