Mumbai Fire Merit List-९१० अग्निशामक पदाची भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीनेच – उदय सामंत

Mumbai Fire Brigade Merit List 2023

Mumbai Fire Brigade Merit List 2023

The process was started for 910 Fire Brigade posts in Mumbai Mahanagarpalika. In this, the height limit for women was set as 162 cm as per service entry rules. According to this, a total of 3318 eligible female candidates with height of 162 cm and above were further recruited in field. This recruitment process was completed on 14th February 2023 and the process of final result is underway. Further recruitment process will be revised in respect of height of women candidates. Also, efforts will be made to make the process more transparent by developing a mobile app, Minister Shri. Samant said on this occasion.

Other Important Recruitment  

तलाठी भरती कागदपत्र पडताळणीसाठी ‘हे’ कागदपत्रे ठेवा तयार
आरटीई २५% प्रवेशासाठी लागणारे आवश्यक कागतपत्रे येथे पहा
महाराष्ट्र पोलिस शिपाई भरती जूनमध्ये पुढील प्रक्रिया, राज्यभरातून 17 लाख तरुणांचे अर्ज
रेल्वेमध्ये 8 हजारांवर TTE पदांसाठी बंपर भरती; 'या' तारखेपासून अर्ज प्रक्रिया सुरु
ZP भरती 2023 निकाल, मेरिट लिस्ट जाहीर
तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
आरोग्य विभाग गट क,ड भरती २०२३ निकाल, मेरिट लिस्ट, गुणपत्रिका उपलब्ध!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

९१० अग्निशामक पदाची भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीनेच – उदय सामंत

 1. बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत मुंबई अग्निशमन दलातील अग्निशामक या पदासाठी सुरू असलेली भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने सुरू असून निकाल अंतिम टप्प्यावर असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिली.
 2. सदस्य विलास पोतनीस यांनी या भरती प्रक्रियेबाबत लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती.
 3. मंत्री श्री. सामंत म्हणाले की, ९१० अग्निशामक पदांसाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. यामध्ये सेवा प्रवेश नियमानुसार महिलांसाठी उंचीची मर्यादा १६२ सेंटीमीटर एवढी ठेवण्यात आली होती.
 4. यानुसार १६२ सेंटीमीटर व त्यापेक्षा अधिक उंची असलेल्या पात्र एकूण ३३१८ महिला उमेदवारांची पुढील मैदानी भरती प्रक्रिया करण्यात आली.
 5. ही भरती प्रक्रिया १४ फेब्रुवारी २०२३ रोजी पूर्ण झाली असून अंतिम निकालाची कार्यवाही सुरू आहे. महिला उमेदवारांच्या उंचीच्या बाबतीत पुढील भरती प्रक्रियेत सुधारणा करण्यात येईल. तसेच मोबाईल ॲप विकसित करून प्रक्रिया अधिक पारदर्शक पद्धतीने करण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असेही मंत्री श्री. सामंत यांनी यावेळी सांगितले.

The Mumbai Fire Brigade Merit list 2023 will be published soon. The interview process was completed and the qualified candidates were shortlisted for further round. In this recruitment process candidates have been selected by walk in selection method in Dahisar ground, and the number of female candidates was significant in this recruitment process. Women candidates who appeared in this recruitment process were beaten. After that all the female candidates were allowed inside and their height was re-measured. The next test will be conducted on February 14 for the 16 qualified female candidates.

As you know the Advertisement was released for 910 posts through & Interviews were conducted on 13, 14, 16, 17, 18, 19, 20, 21, 23, 24, 27, 28, 30, 31 January and 1, 2, 3 & 4 February 2023 through Mumbai Fire Department. 45 thousand candidates participated in the recruitment process. Read the complete details given below and keep visit us for the further updates.

मुंबई अग्निशमन दल भरतीप्रक्रियेत शनिवारी अभूतपूर्व गोंधळ उडाला. भरतीप्रक्रियेत आलेल्या महिला उमेदवारांवर लाठीमार झाला. त्यानंतर सर्व महिला उमेदवारांना आत प्रवेश देऊन त्यांची उंची पुन्हा मोजण्यात आली. यातील पात्र ठरलेल्या १६ महिला उमेदवारांची १४ फेब्रुवारी रोजी पुढील चाचणी घेण्यात येणार आहे.

अग्निशमन दलातील ९१० पदांसाठी पात्र उमेदवारांची चाचणी होणार १४ फेब्रुवारीला

अग्निशमन दलातील ९१० पदांसाठी भरतीप्रक्रिया राबविली. भरतीप्रक्रियेत ४५ हजार उमेदवारांनी सहभाग घेतला. दहिसरच्या मैदानात वॉक इन सिलेक्शन पद्धतीने उमेदवारांची निवड केली असून, या भरतीप्रक्रियेत महिला उमेदवारांची संख्या लक्षणीय होती. महिला उमेदवारांच्या २७३ पदांसाठी ७ हजार महिला उमेदवार भरतीसाठी आल्या होत्या. महिला उमेदवारांच्या बाबतीत उंची १६२ सेंमी, वजन किमान ५० किलो हे दोन अंतिम निकष तपासले जातात. या निकषांमध्ये जे उमेदवार पात्र ठरतील त्यांनाच पुढील मैदानी चाचणीसाठी पाठविले जाते. शनिवारी ज्या महिला उमेदवार उंचीच्या प्रथम चाचणीत अपात्र झाल्या. उमेदवारांनी गोंधळ घातला. त्यानंतर उंचीच्या प्राथमिक चाचणीत अनुत्तीर्ण महिला उमेदवारांची उंचीची फेरचाचणी डॉक्टर व अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी घेतली. त्यात १६ महिला उमेदवार पात्र ठरल्या.

Mumbai Fire – मुंबई अग्निशमन दलातील ९१० पदांच्या भरती प्रक्रियेला सुरुवात

Mumbai Fire Brigade Merit List 2023 See here

Mumbai Fire Bharti Results


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
4 Comments
 1. Dharti Bansode says

  Kadhi lagel merit list

 2. Sapana says

  Merit list kadhi lagnar aahe?

 3. Amol Ajage says

  Merit list

 4. Admin says

  Mumbai Fire Brigade Merit List 2023

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!