सावधान-मुंबई अग्निशामक विभागाची फेक जाहिरात

Mumbai Fire Department (Agnishamak Vibhag) Fake Bharti Advertisement

Mumbai Fire Department (Agnishamak Vibhag) Fake Bharti Advertisement – Mumbai Fire Department Fake Advertisement is now circulating on Social media. This Advertisement is for the 1132 Vacancies. The link given is www.indfire.ga, which is also looks fake URL, the official website is www.mahafireservice.gov.in. So Candidates must beware. Also remember that don’t make any financial transactions. 

प्राप्त बातमी नुसार सध्या सोशल मीडियावर मुंबई अग्निशामक विभागाची फेक जाहिरात सध्या व्हायरल झाली आहे. या जाहिराती नुसार १००० पेक्षा आधीक पदांची भरती होणार आहे, परंतु अग्निशामक विभागाच्या अधिकृत वेबसाईट वर अशी कोणतीही जाहिराती प्रकाशित केली नाही. तसेच या जाहिराती मध्ये ४५०/- फीस आकारली गेली आहे.

मित्रांनो लक्षात ठेवा, अधिकृत वेबसाईट https://www.mahafireservice.gov.in हि आहे, या या शिवाय अन्य कुठल्याही संकेतस्थळावर उमेदवारांनी नोंदणी करू नये, अन्यथा आपली आर्थिक फसगत होऊ शकते. पुढील अपडेट साठी GovNokri भेट देत रहा. 

1 Comment
  1. Vishnu patankar says

    Job

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!