महाराष्ट्र नगरपरिषद १७८२ पदांच्या गट-क परीक्षा २०२३ अंतिम निवडसूची व अतिरिक्त अंतिम निवडसूची जाहीर – Nagar Parishad Bharti 2024

Maha DMA Final Response Sheet Download @ mahadma.maharashtra.gov.in

Maharashtra Municipal Council State Service Group-C Exam 2023 Tax Assessment and Administrative Services Final Select List and Additional Final Select List Check Here

Other Important Recruitment  

पोस्टातील 44,228 जागांच्या GDS बंपर भरतीची मेरिट लिस्ट जाहीर..!
९७०० पदांच्या होमगार्ड भरती ऑनलाईन अर्ज, मैदानी चाचणी वेळापत्रक, मेरिट लिस्ट !
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’साठी अर्ज करण्यास सुरुवात ! ही’ कागदपत्रे जरुरी; कसा अन् कुठे करायचा अर्ज?
जिल्हा परिषद भरती परीक्षेचे हॉल तिकीट डाउनलोड लिंक
जिल्हा परिषद भरती परीक्षेचे नवीन वेळापत्रक येथे पहा
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
पोलीस भरती लेखी परीक्षेची अंतिम आन्सर कि, लेखी परीक्षेत पात्र उमेदवारांची यादी उपलब्ध..!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

nagarparishad

 



Nagar Parishad Bharti 2024 for 1782 posts document verification timetable and eligible candidates lists for it are given below. Candidates see the attached pdf file for more details. The document verification process for 1782 post will be held from 22nd July 2024 till 26th July 2024. 

महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा गट-क परीक्षा २०२३ करीता दि. २२ जुलै, २०२३ रोजी जाहिरात प्रसिध्द करण्यात येवून प्राप्त अर्जानुसार उमेदवारांची राज्यातील विविध परीक्षा केंद्रावर दि. २५ ऑक्टोबर, २०२३ ते २४ नोव्हेंबर, २०२३ या कालावधीत ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली होती. सदर परीक्षेत उमेदवारांना संवर्गनिहाय प्राप्त झालेले गुण नगरपरिषद प्रशासन संचालनालयाच्या https://mahadma.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर दि. १५ मार्च, २०२४ रोजी प्रसिध्द करण्यात आले होते. या भरतीच्या पुढील टप्याचे परिपत्रक १५ जुलै २०२४ रोजी प्रकाशित झाले.

List of Eligible Candidates

DMA Candidates list

Nagar Parishad Bharti 2024 Exam Time Table

Nagarparishad


Maharashtra Nagar Parishad Bharti 2024 – Examine new updates is given here. Maharashtra Municipal Council State Service Group-C Exam 2023 there will be no 100% increase in vacancies. The result will be obtained by entering the selection list and waiting list. The file has been sent to the Chief Secretary to see if the result can be declared now. The result will be declared after the Election Commission allows it or the result will be declared after the model code of conduct ends. Document Verification will take place within 1 month after the results are declared and joining will be received within one month. Candidates Read the complete details given below on this page regarding the Maharashtra Nagar Parishad Exam 2024 and keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for fast updates.

महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा गट-क परीक्षा-२०२३ निकाल – Nagar Parishad Bharti 2024 Results

महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा गट-क परीक्षा २०२३

  • जागावाढ 100% होणार नाही.
  • निवड यादी आणि Waiting list लावून निकाल लागेल.
  • मुख्य सचिव यांच्याकडे निकाल आता लावता येईल का?यासाठी फाईल पाठवण्यात आली आहे.
  • Election Commission ने परवानगी दिल्यावर निकाल लागेल किंवा आचारसंहिता संपल्यावर निकाल लागेल.
  • निकाल लागल्यावर 1 महिन्यात Document Verification होईल.आणि त्यानंतर एक महिन्यात Joining मिळेल.

Maharashtra Nagar Parishad Bharti 2023 Admit Card Download link given below. Maharashtra Municipal State Services Group C Examination – 2023 Admit card (Click here for download)

महाराष्ट्र महानगरपालिका राज्य सेवा गट क परीक्षा – 2023 प्रवेशपत्र (डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा)

Admit Card Download


Maharashtra Nagar Parishad Bharti 2023 Exam New Time Table published by Maharashtra Municipal Council State Service. Nagar Parishad Group-C Examination-2023 is being conducted in connection with filling up various posts of State Service Cadre by nomination/ direct service. Curfew orders were imposed in some districts due to various agitations going on across the state, internet facilities and state transport corporation buses were closed in some areas. November 2, 2023 and The exams, which were scheduled to be held on November 3, 2023, were postponed. It was also informed in a press release that the revised dates of the examination will be published soon. Accordingly, the online examinations of the following cadre will be conducted as per the date and night mentioned in the table below.

महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा गट-क परीक्षा २०२३

नगरपरिषद प्रशासन संचालनालय अंतर्गत महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा संवर्गामधील विविध पदे नामनिर्देशनाने / सरळसेवेने भरण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा गट-क परीक्षा-२०२३ घेण्यात येत आहेत. राज्यभर सुरु असलेल्या विविध आंदोलनांमुळे काही जिल्ह्यात संचारबंदी आदेश लागू करण्यात आलेले होते, इंटरनेट सुविधा व राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस काही भागात बंद असल्यामुळे दि. ०२ नोव्हेंबर, २०२३ व दि. ०३ नोव्हेंबर, २०२३ होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. तसेच सदर परीक्षेच्या सुधारित तारखा लवकरच प्रसिध्द करण्यात येतील असे संदर्भिय प्रसिध्दीपत्रकान्वये कळविण्यात आले होते. त्याअनुषंगाने पुढील संवर्गाच्या ऑनलाईन परीक्षा खालील तक्त्यात नमूद केलेल्या तारखेस व रात्रानुसार घेण्यात येणार आहेत.

  • १ – महाराष्ट्र नगरपरिषद पाणीपुरवठा जलनि:सारण व स्वच्छता अभियांत्रिकी सेवा गट- क ( श्रेणी अ, ब आणि क ) – परीक्षा दिनांक २२ नोव्हेंबर, २०२३ – सत्र २ रे दुपारी ०१.०० ते ०३.००
  • ०२ – महाराष्ट्र नगरपरिषद लेखापाल / लेखापरीक्षक, गट-क (श्रेणी अ, ब आणि क ) – परीक्षा दिनांक २४ नोव्हेंबर, २०२३ – सत्र १ रे- सकाळी ०९.०० ते ११.०० | सत्र २ रे – दुपारी ०१.०० ते ०३.००
  • ०३ – महाराष्ट्र नगरपरिषद अभियांत्रिकी सेवा; स्थापत्य, गट-क (श्रेणी अ, ब आणि क ) – परीक्षा दिनांक २४ नोव्हेंबर, २०२३ – सत्र ३ रे – संध्याकाळी ०५.०० ते ०७.००

महाराष्ट्र नगरपिरषद राज्यसेवा गट-क परीक्षा-2023 सुधारित वेळापत्रक.

नगरपरिषद संवर्ग भरती अभ्याक्रम 2023

Nagarparishad Time Table


Maharashtra NagarParishad Bharti 2023 Examine has been postponed. The examination to be held this week for 1,678 posts in various cadres of state services under the Directorate of Municipal Council Administration has been postponed. Municipal Council Engineering Services, Construction, Group-C (Category A, B and C) on November 2, Water Supply, Drainage and Sanitation Engineering Services Group-C (Category A, B and C) on November 3 and Maharashtra on the same day The order mentions that the examination of Nagar Parishad Accountant, Auditor Group – C (Category A, B and C) has been postponed.

नगर परिषद राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलली

नगर परिषद प्रशासन संचालनालयांतर्गत राज्यसेवा विविध संवर्गातील १ हजार ६७८ पदांसाठी या आठवड्यात होऊ घातलेली परीक्षा पुढे ढकलण्यात आली. यासंदर्भातील आदेश नगर परिषद प्रशासन संचालनालयाचे आयुक्त तथा संचालक, निवड समितीचे अध्यक्ष मनोज रानडे यांनी काढले आहेत. २ नोव्हेंबर रोजी नगर परिषद अभियांत्रिकी सेवा, स्थापत्य, गट-क (श्रेणी अ, ब आणि क), ३ नोव्हेंबर रोजीची पाणीपुरवठा, जलनि:सारण व स्वच्छता अभियांत्रिकी सेवा गट – क (श्रेणी अ, ब आणि क) व याच दिवशी होणारी महाराष्ट्र नगर परिषद लेखापाल, लेखापरीक्षक गट – क (श्रेणी अ, ब आणि क) या परीक्षा पुढे ढकलण्यात येत असल्याचे आदेशात नमूद करण्यात येत आहे.
राज्यभर सुरू असलेल्या विविध आंदोलनामुळे काही जिल्ह्यांमध्ये संचारबंदी आदेश लागू करण्यात आलेली आहे. इंटरनेट सेवा व राज्य परिवहन महामंडळाच्या सेवाही काही भागात बंद आहेत. परीक्षार्थींपुढे जाण्या-येण्यासाठी सार्वजनिक वाहतूक सेवेचा पर्याय उपलब्ध नसून, या पार्श्वभूमीवर परीक्षा पुढे ढकलण्यात येत असल्याची माहिती प्रशासनातील सूत्रांकडून मिळाली. परीक्षांच्या पुढील तारखा संकेतस्थळावरून लवकरच प्रसिद्ध करण्यात येतील, अशीही माहिती देण्यात आली.


Maharashtra Nagarparishad Bharti 2023 @ https://mahadma.maharashtra.gov.in: Municipal Council Of  Murud Janjira, has issued the notification for the Online applications are invited for the examination conducted to fill up 1782 vacant posts in Group-C (Category A, B and C) in Maharashtra Municipal Council Rajyaseva. Online Application link will be started soon on 13th July 2023  and the Last date to apply is 20th August 2023. Interested and eligible candidates should apply within the last date.. Candidates Read the complete details given below on this page regarding the Maharashtra Nagarparishad 2023 and keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for fast updates.

महाराष्ट्र नगर परिषद नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा मधील गट- क (श्रेणी अ, ब आणि क) मधील रिक्त १७८२ असलेली पदे भरण्याकरिता आयोजित परीक्षेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख २० ऑगस्ट २०२३ आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी  अंतिम तारखेच्या आत  अर्ज करावे.. तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

MAHA DMA Recruitment 2023 Notification

Here we give the complete details of the Municipal Council Of Maharashtra Recruitment 2023. Educational qualification of posts, Age Limit, Jobs Location, Experience details, how to apply for the posts, where to apply for the posts, last date, and important link, etc., Candidates go through the complete details before applying for the posts. We daily ads the news jobs details on our website telegram channel. So join our Telegram channel for the latest updates.

 Nagar Parishad Maharashtra Bharti 2023 Details

⚠️Recruitment Name :  Maharashtra  Municipal Council
 Number of Vacancies :  1782 Posts
 Name of Post :  Engineering Service Group-C, Water Supply, Sewerage and Sanitation Engineering, Audit and Accounts Department – Group C, Administrative Services and Tax Assessment – Group C, Fire Service – Group C, Sanitary Inspector Service – Group C.
 Job Location :  Murud Janjira, Raigad
 Pay-Scale Rs. 35,000/-
 Application Mode :  Online
 Age Criteria : 

Municipal Council Maharsahtra Recruitment 2023 Vacancy Details

1. Maharashtra Nagar Parishad Engineering Services (Civil)
391 Posts
2. Maharashtra Nagar Parishad Engineering Services (Electrical)
48  Posts
3.Maharashtra Nagar Parishad Engineering Services (Computer)
45 Posts
4. Maharashtra Nagar Parishad Water Supply, Sewerage and Sanitation Engineering
65  Posts
5. Maharashtra Nagar Parishad Audit and Accounts Department
247  Posts
6. Maharashtra Nagar Parishad Administrative Services and Tax Assessment
579  Posts
7. Maharashtra Nagar Parishad Fire Services
372 Posts
8. Maharashtra Nagar Parishad Sanitary Inspector Service
35 Posts

How to Apply for Nagar Parishad Recruitment 2023

  • To apply to these posts, interested applicants can use the following online applications link
  • For online applications, applicants have to get register online by using the following online applications link
  • Mention all required details in the online applications form as per the requirement for the post
  • Also, applicants need to upload their scan copy of their photograph & signature as per the required scale
  • Before registering/applying online, candidates are advised to go through Detailed Instructions.

⏰ All Important Dates of Maharashtra  Munciple Council Vacancy 2023

⏰ Last Date :
20th August 2023

Important Link of Nagar Parishad Recruitment 2023

 OFFICIAL WEBSITE
 APPLY ONLINE
 ONLINE REGISTRATION LINK
 LOGIN LINK
PDF  ADVERTISEMENT


Maharashtra Nagar Parishad Bharti 2023 – OLD UPDATES

Maharashtra Municipal Councils Bharti 2023 – As per the Latest updates The Shinde government has made a big announcement. Chief Minister Eknath Shinde today ordered the recruitment of 40,000 various posts in all Nagarparishad and Mahangarnagar Palika in the state. There are more than 55,000 vacancies in all Municipal Corporations, Municipal Councils and Panchayats of the state.

Chief Minister Eknath Shinde gave instructions to start the recruitment process for 40,000 various posts in the state level cadres and related civil organizations as soon as possible. CM Said that A total of 1983 posts of State cadre will be recruited through the Directorate and 3720 posts in Group ‘C’ and Group ‘D’ in Municipal Council-Nagar Panchayat level cadre, the process is being done through selection committee headed by District Collectors in 34 districts.

Also, the recruitment process for 8490 posts in Brihanmumbai Municipal Corporation has been started and the Chief Minister has directed to complete the entire recruitment by the end of May after starting the process of all these recruitment processes. Read More details are given below and keep follow us on whats-app for fast update.

राज्यातील बेरोजगार आणि ग्रामीण भागातील तरुण तरुणींसाठी शिंदे- फडणवीस सरकारनं सर्वात मोठी आनंदाची बातमी दिली आहे. राज्यात पोलीस भरती, तलाठी भरतीनंतर आता तब्बल 40 हजार पदांची भरती होणार आहे. महापालिका, नगरपरिषदांमध्ये लवकरच 40 हजार पदांची भरती होणार अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. त्यामुळे लवकरच राज्यातील तरुणांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यातील सर्व महानगरपालिका आणि ‘अ’ वर्ग नगरपालिकांच्या मुख्याधिकाऱ्यांची परिषद आज सह्याद्री अतिथीगृहात आयोजित करण्यात आली होती, यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली आहे.

Maharashtra Nagar Parishad Recruitment 2023

राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपरिषद- पंचायतीमध्ये ५५ हजारपेक्षा अधिक पदे रिक्त असून त्यातील राज्यस्तरीय संवर्ग आणि संबंधित नागरी संस्थांमधील ४० हजार विविध पदांची भरती प्रक्रिया लवकर सुरु करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.

राज्य संवर्गाचे एकूण 1983 पदे संचालनालयामार्फत व नगरपरिषद-नगरपंचायत स्तरावरील संवर्गात गट ‘क’ आणि गट ‘ड’ मध्ये 3720 पदांची भरती करण्यात येणार आहे, त्याची प्रक्रिया 34 जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीमार्फत करण्यात येत आहे. तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेतील 8490 पदांची भरती प्रक्रिया सुरु केली असून या सर्व भरती प्रक्रियांची कार्यवाही सुरु करुन मे अखेर संपूर्ण भरती पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

महानगरपालिकांमधील रिक्त पदांचा आढावा घेऊन सर्व सेवाविषयक बाबी पूर्ण करुन भरती प्रक्रिया युद्धपातळीवर सुरु करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. महापालिका, नगरपरिषदांच्या शाळा आणि रुग्णालयांना आयुक्त आणि मुख्याधिकाऱ्यांनी भेटी देऊन स्वच्छतेवर भर द्या, ज्येष्ठ नाग़रिक आणि गर्भवती महिलांना एकाच ठिकाणी सर्व वैद्यकीय सुविधा मिळाव्यात यासाठी रुग्णालयांमध्ये स्वतंत्र व्यवस्था करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.

सर्व २७ शाळा डिजिटल केल्याबद्दल मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी चंद्रपूर महानगरपालिकेचे कौतुक करुन खाजगी आणि पालिकेच्या शाळांमध्ये स्पर्धा निर्माण झाली पाहिजे असे कार्यक्रम आखण्याच्या सूचनाही दिल्या. शिक्षकांच्या कार्यशाळा घेऊन त्यांना प्रशिक्षण द्या, शिक्षणाबरोबरच शालेय पोषण आहाराचा दर्जा वाढविण्यासाठी पालिकांनी प्रयत्न करा असंहे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.

Nagarparishad Mega Bharti 2023 application form

Nagarparishad Mega Bharti 2023


Maharashtra Nagar Parishad Bharti 2023: As per the latest updates regarding Maharashtra Municipal Council Bharti 2023 is that Various posts are to be filled in various city councils of Maharashtra. In Maharashtra Nagar Panchayat Recruitment, Clerk, Driver, Pump Operator/Entrepreneur/Jodiman, Wireman/Wireman, Garden Guard, Galni Driver, Librarian, Assistant Librarian Sepoy/ Sepoy Sweeper and other posts will be recruited.

खुशखबर!!! नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना मिळणार नगर परिषदेत नोकरीची सुवर्णसंधी!! महाराष्ट्रातील विविध नगर परिषदांमध्ये विविध पदे भरण्यात येणार आहे. महाराष्ट्र नगरपरिषद/नगर पंचायतीने प्रशासकीय, क्षेत्रीय आणि तांत्रिक स्तरावरील सर्व विभागातील रिक्त जागा जारी केल्या आहेत. महाराष्ट्र नगर पंचायत भरती 2023 अंतर्गत, वर्ग 3 आणि वर्ग 4 च्या रिक्त जागा नियमितपणे भरल्या जातील. त्यामुळे जे विद्यार्थी महाराष्ट्रात नगर परिषदेच्या नोकरीसाठी जात आहेत ते महाराष्ट्र नगर परिषद भरती 2023 साठी अर्ज करण्याची तयारी करू शकतात.

Maharashtra Nagar Parishad Bharti 2023 Vacancy Details 

नगरपरिषद/नगरपंचायत रिक्त पदांची माहिती (खालील 13 पदांची) :-

  • 1) लिपिक
  • 2) ड्रायव्हर
  • 3) पंप ऑपरेटर/विजतंत्री/जोदरी
  • 4) तारतंत्री/वायरमन
  • 5) उद्यान परिरक्षक
  • 6) गलनी चालक
  • 7) ग्रंथपाल
  • 8) सहाय्यक ग्रंथपाल
  • 9) शिपाई/शिपाई
  • 10) सफाई कर्मचारी
  • 11) सफाई कामगार
  • 12) हवालदार/नाईक
  • 13) फायरमन

District Wise Nagarparishad Vacancy  OUT 

Nagarparishad Bharti 2023 Selection Process

राज्यातील नगरपरिषद आस्थापनेवरील गट-क व गट-ड रिक्त पद भरती प्रक्रिया राबविणेबाबत.

  1. राज्यातील नगरपरिषदा /नगरपंचायतीच्या मंजूर आकृतीबंधानुसार आस्थापनेवर रिक्त पद असल्यामुळे प्रशासकीय कामकाज सुरळीत व विहित वेळेत पार पाडण्यात अडचणी निर्माण होते. त्यामुळे रिक्त पदे भरणेबाबत विविध संघटनाकडून शासनाकडे व संचालनालयाकडे मागणी करणेत येते. तसेच शासनाकडून रिक्त पदांच्या पदभरतीबाबत वारंवार आढावा घेण्यात येतो.
  2. सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्रमांक प्रानिमं-१२२२/प्रक्र. ५४/का-१३अ दि. ४ मे, २०२२ नुसार भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळांच्या कक्षेतील गट- ब (अराजपत्रित), गट-क व गट-ड संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोटयातील पदे सरळसेवेने भरणेबाबत एकत्रित मार्गदर्शक सूचना निर्गमित करणेत आल्या असून जिल्हास्तरीय पदे भरणेसाठी जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली जिल्हा निवड समिती गठीत करणेत आली आहे.
  3. याद्वारे आपणास कळविणेत येते की, आपल्या जिल्हातील सर्व नगरपरिषदा / नगरपंचायतीमधील गट-क व गट-ड च्या स्थायी रिक्त पदांची पदभरतीसाठी आढावा घेऊन शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेले अद्ययावत शासन निर्णय, परिपत्रक तसेच संचालनालयाच्या स्थायी निर्देशानुसार पदभरतीसाठी पूर्वतयारी तात्काळ करावी.
  4. आपणास कळविणेत येते की, या संचालनालयाने मंजूर केलेल्या नगरपरिषदा / नगरपंचायतींचा आस्थापनेच्या आकृतीबंधानुसार नगरपरिषद / नगरपंचायतीमधील स्थायी रिक्त पदांच्या पदभरतीबाबतचा मागासवर्गीय कक्षाकडून रोष्टर तपासणी तात्काळ करावी. तद्नंतर स्थायी रिक्त पदांच्या पदभरतीबाबत शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेले अद्ययावत शासन निर्णय, परिपत्रक तसेच संचालनालयाच्या स्थायी निर्देशानुसार परिपूर्ण प्रस्ताव संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करावा.
  5. प्रतः प्रादेशिक सह आयुक्त, नगरपरिषद प्रशासन शाखा, विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक सर्व विभाग यांनी रिक्त पदांच्या पदभरतीबाबत आपल्या स्तरावरुन वेळोवेळी आढावा घेण्यात यावा.

District Wise Nagarparishad Vacancy  OUT 

District Wise – Maharashtra Nagar Parishad Bharti 2023

District Full Advertisement 
Nagar Parishad Satana Bharti 2023 Click Here
Nagar Parishad Jalna Bharti 2023 Click Here
Nagar Parishad Khulatabad Bharti 2023 Click Here
Nagar Panchayat Phulambri Bharti 2023 Click Here
Nagar Parishad Soegaon Bharti 2023 Click Here
Nagar Parishad Khalapur Bharti 2023 Click Here
Nagar Parishad Kadegaon Bharti 2023 Click Here
Nagar Parishad Patur Bharti 2023 Click Here
Nagar Parishad Tiwasa Bharti 2023 Click Here
Nagar Parishad Bhusawal Bharti 2023 Click Here
Nagar Parishad Wada Bharti 2023 Click Here
Nagar Parishad Mahagaon Bharti 2023 Click Here
Nagar Parishad Gadchandur Bharti 2023 Click Here
Nagar Parishad Nandgaon Bharti 2023 Click Here
Nagar Parishad Jiwati Bharti 2023 Click Here
Nagar Parishad Jiwati Bharti 2023 Click Here
Nagar Parishad Digras Bharti 2023 Click Here
Nagar Parishad Jiwati Bharti 2023 Click Here
Nagar Parishad Manmad Bharti 2023 Click Here
Nagar Parishad Sinnar Bharti 2023 Click Here
Nagar Parishad Talasari Bharti 2023 Click Here
Nagar Parishad Ghatanji Bharti 2023 Click Here
Nagar Parishad Buttibori Bharti 2023 Click Here
Nagar Parishad Brahmapuri Bharti 2023 Click Here
Nagar Parishad Warora Bharti 2023 Click Here
Nagar Parishad Yeola Bharti 2023 Click Here
Nagar Parishad Sakri Bharti 2023 Click Here
Nagar Parishad Warwade Bharti 2023 Click Here
Nagar Parishad Jat Bharti 2023 Click Here
Nagar Parishad Niphad Bharti 2023 Click Here
Nagar Parishad Surgana Bharti 2023 Click Here
Nagar Parishad Chandwad Bharti 2023 Click Here
Nagar Panchayat Ralegoan Bharti 2023 Click Here
Nagar Panchayat Motala Bharti 2023 Click Here
Nagar Panchayat Bhiwapur Bharti 2023 Click Here
Nagar Parishad Telhara Bharti 2023 Click Here
Nagar Panchayat Pali Bharti 2023 Click Here
Nagar Parishad Khapa Bharti 2023 Click Here
Nagar Parishad Umarkhed Bharti 2023 Click Here
Nagar Parishad Chimur Bharti 2023 Click Here
Nagar Parishad Ramtek Bharti 2023 Click Here
Nagar Panchayat Bhabhulgaon Bharti 2023 Click Here
Nagar Parishad Rajura Bharti 2023 Click Here
Nagar Panchayat Mahadula Bharti 2023 Click Here
Nagar Panchayat Jalkot Bharti 2023 Click Here
Nagar Panchayat Mohpa Bharti 2023 Click Here
Nagar Panchayat Sillod Bharti 2023 Click Here
Nagar Panchayat Kalmeshwar Bharti 2023 Click Here
Nagar Panchayat Mowad Bharti 2023 Click Here
Nagar Panchayat Wanadongri Bharti 2023 Click Here
Nagar Panchayat Kannad Bharti 2023 Click Here
Nagar Panchayat Wadi Bharti 2023 Click Here
Nagar Panchayat Khapa Bharti 2023 Click Here
Nagar Parishad Chopada Bharti 2023 Click Here
Nagar Parishad Chalisgaon Bharti 2023 Click Here
Nagar Panchayat Kopargaon Bharti 2023 Click Here
Nagar Panchayat Amalner Bharti 2023 Click Here

Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
3 Comments
  1. Admin says

    Maharashtra NagarParishad Bharti @ ONLINE APPLY mahadma.maharashtra.gov.in

  2. Admin says

    Nagarparishad Mega Bharti 2023 will be started soon…

  3. Rakesh sanjeev Natekar says

    Rakesh Sanjeev Natekar 12 pass शिक्षण B, S, C, टायपिंग ऐमेसियाटी पास आय टि या पास डिझेल मेकॅनिक गारमेंट पास S, T, महामंडळ वाहक लायसन्स परवाना जात मनेवार 9960328372 9860933681

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!