Nagpur Fire Brigade Bharti-नागपूर अग्निशमन विभागात ३०० पदांची भरती लवकरच
Nagpur Fire Brigade Recruitment 2023 - Required Documents list
Nagpur Fire Brigade Vacancy 2023
Nagpur Fire Brigade Recruitment 2023: Latest updates regarding Nagpur Fire Brigade Bharti 2023 is that 300 posts will be recruited in Nagpur Mahanagarpalika Fire Department. Advertisement for this recruitment will be published in February 2023. The recruitment in the fire department will be done in the post of Nagpur Municipal Corporation. We provide the list of required documents for applying the Fire Brigade Posts. Read More details given below and follows us on Whatsapp Group.
मुंबई अग्निशमन दल भरती नंतर नागपूर अग्निशमन विभागात ३०० पदांची भरती करण्यात येणार आहे. येत्या फेब्रुवारीत नागपूर महापालिकेच्या पदभरतीत अग्निशमन विभागातील ३०० पदांची भरती होणार आहे. तरी सर्व उमेदवारांनी आपली कागदपत्रे तयार ठेवावी जेणेकरून लवकरात लवकर अर्ज करता येईल. अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा. अधिक माहिती खाली वाचा…
Nagpur Fire Brigade Recruitment 2023 Application
- शहराचा वाढता विस्तार मोठमोठ्या इमारतींची निर्मिती यामुळे सध्या असलेले अग्निशमन विभागाचे ९ केंद्र अपुरे पडत आहेत. त्यामुळे ४ नवीन अग्निशमन केंद्र महापालिकेच्या हद्दीत निर्माण होत आहेत. यात पूर्व नागपुरात २, पश्चिम नागपुरात १ व मध्य नागपुरात १ केंद्र बनणार आहे. त्यामुळे शहरात आता अग्निशमनचे १३ केंद्र बनणार आहेत.
- स्मार्ट सिटी अंतर्गत पारडी-पूनापूर येथे, वाठोड्यात बांधकामाला सुरुवात झाली आहे. वाठोड्यातील अग्निशमन केंद्राची ७ माळ्यांची इमारत आहे. झिंगाबाई टाकळी येथे अग्निशमन केंद्र राठोड लॉनजवळ होणार आहे. तर पाचपावलीचे बंद झालेल्या फायर स्टेशनचे पुनर्निमाण होणार आहे. या केंद्रात ४ अग्निशमन वाहने, अधिकारी व कर्मचाऱ्यांची क्वॉर्टर, ड्रिल टॉवर व परेड ग्राउंड राहतील.
दोन लाख लोकसंख्येमागे असावे एक केंद्र
- शहराची लोकसंख्या ३० लाखांवर गेली आहे. दोन लाख लोकसंख्येमागे एक अग्निशमन केंद्र असायला हवे, त्यानुसार शहरात १५ केंद्रांची व ८२२ कर्मचाऱ्यांची गरज आहे. विभागात २६५ कर्मचारी व अधिकारी कार्यरत असून, १४६ पदे रिक्त आहेत.
- वाटचालीचा विचार करता अग्निशमन विभागाला अत्याधुनिक यंत्रसामग्रीचे बूस्ट मिळण्याची गरज आहे. शहरात ६५ मीटरहून अधिक उंचीच्या टोलेजंग इमारती उभ्या राहात आहेत. विभागाकडे सुसज्ज यंत्रणेचा अभाव व मनुष्यबळाची कमतरता असल्याने कार्यक्षमतेवर मर्यादा आल्या आहेत.
Required Documents Nagpur Fire Brigade Bharti 2023
Below is the list of required documents while appling the Nagpur Fire Brigade Recruitment 2023-
Comments are closed.