Nagpur Gramin Police Bharti Results -नागपूर ग्रामीण पोलीस कौशल्य चाचणी वेळापत्रक येथे बघा
Nagpur Gramin Police Bharti Results 2022
Nagpur Gramin Police Driver Bharti result 2022 –Nagpur Gramin Police Department has recently released the results for Police Constable (Driver) Posts. Applicants may attend the physical test may check their results from the given link.
Police Bharti 2022 Result-पोलीस भरती २०२२ सर्व जिल्ह्यांचे निकाल जाहीर
नागपूर जिल्हा ग्रामीण पोलीस शिपाई (चालक) पदाकरीता सुरू असलेल्या पोलीस भरती – २०२१ साठी दि. ०२/०१/२०२३ ०४/ ०१ / २०२३ व ०३ / ०१ / २०२३ रोजी आयोजित शारिरीक चाचणीसाठी उपस्थित असलेल्या उमेदवारांचे शारिरीक चाचणीमध्ये प्राप्त गुणांची पत्रिका सोबत संलग्न आहे. उमेदवारांनी आपापले गुण तपासावेत. यासंबधी काही आक्षेप असल्यास [email protected] या ईमेल आयडी वर आपला अर्ज क्रमांक, चेस्ट क्रमांक, नाव व मोबाईल क्रमांक इ. माहितीसह आक्षेप नोंदवु शकता.
नागपूर जिल्हा ग्रामीण पोलीस भरती चालक निकाल – Click Here
नागपूर जिल्हा ग्रामीण पोलीस भरती चालक निकाल – Click Here
Sir nagpur gramin chalak chi skill test 19 che mark taka