NTPC वीज निर्मिती कंपनी करणार महिला अधिकाऱ्यांची भरती 

NTPC Recruitment 2021

NPTC Bhati 2021: NTPC has announced a special recruitment process for women on the occasion of Women’s Day.  NTPC Ltd., India’s largest integrated power company, announced plans to recruit only female officers in its field as part of a special women recruitment drive.

एनटीपीसीनं महिला दिनानिमित्त महिलांसाठी विशेष भरती प्रक्रियेची घोषणा केली आहे. महिला दिनानिमित्त भारतातील सर्वात मोठी एकात्मिक विद्युत कंपनी एनटीपीसी लिमिटेडने (NTPC Ltd.) आपल्या कार्यक्षेत्रात विशेष महिला भरती मोहिमेच्या रूपात केवळ महिला अधिकारी भरती करण्याची योजना जाहीर केली.

एनटीपीसी ही जागतिक महिला दिनानिमित्त महिलांनी नोकरी देण्यासाठी भरती प्रक्रिया जाहीर करणारी पहिली कंपनी ठरली आहे. एनटीपीसीकडून महिलांसाठी कामाच्या ठिकाणी बालसंगोपण केंद्र, मातृत्व रजा, पगारी रजा, एनटीपीसी विशेष बालसंगोपन रजा, अशा सुविधा महिलांसाठी उपलब्ध करुन दिल्या आहेत.


There are vacancies for Diploma Engineers in the National Thermal Power Corporation (NTPC), a central government company. This is a good opportunity for young people to get government jobs. The application process for this recruitment is underway. Along with the vacancy details, a link to apply online and a link to official notifications are provided below in this report. Read the complete details carefully given below and keep visit on our website www.govnokri.in for the further updates of NTPC Recruitment 2020 – नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन (NTPC), या केंद्र सरकारच्या कंपनीत डिप्लोमा अभियंत्यांची पदे रिक्त आहेत. तरुणांना सरकारी नोकरी मिळवण्याची ही चांगली संधी आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे. रिक्त स्थानाच्या तपशीलांसह, ऑनलाइन अर्ज करण्यासाठी लिंक आणि अधिकृत अधिसूचनांसाठीची लिंक पुढे आहे. दोन टप्प्यात ऑनलाइन चाचणीद्वारे निवड केली जाईल. संबंधित विषयात पूर्ण वेळ डिप्लोमा करणारे उमेदवार अर्ज करू शकतात. १२ डिसेंबर २०२० पर्यंत आपले वय २५ वर्षांपेक्षा जास्त नसावे. आरक्षित वर्गासाठी कमाल वयोमर्यादा शिथील करण्यात येईल.


Name of Posts पदाचे नाव

 • डिप्लोमा इंजिनीअर (Diploma Engineer)
 • पदांची संख्या – ७०

Application Details अर्जाचा तपशील

 • या रिक्त जागांसाठी ऑनलाईन अर्ज भरावा लागेल. ही प्रक्रिया २३ नोव्हेंबर २०२० पासून सुरू आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ डिसेंबर २०२० आहे. जनरल, ओबीसी, इडब्ल्यूएससाठी अर्ज शुल्क ३०० रुपये आहे. इतर प्रवर्गांसाठी आणि महिलांसाठी विनामूल्य आहे.

महत्वाच्या तारखा Important Dates:

 • ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख – १२ डिसेंबर २०२०
 • पहिल्या टप्प्यातील परीक्षेसाठी प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची तारीख – डिसेंबर २०२० च्या शेवटच्या आठवड्यात
 • प्रथम टप्प्यातील परीक्षा – जानेवारी २०२१ च्या पहिल्या आठवड्यात
 • दुसर्‍या टप्प्यातील प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची तारीख – जानेवारी २०२१ अंतिम आठवड्यातील
 • दुसर्‍या टप्प्यातील परीक्षा – फेब्रुवारी २०२१ च्या पहिल्या आठवड्यात

Vacancy Details of NTPC कोणत्या शाखेत किती रिक्त जागा?

 • माइनिंग – ४० पदे
 • मेकॅनिकल – १२ पदे
 • इलेक्ट्रिकल – १० पदे
 • माइन सर्व्हे – ८ पदे

Important Links of NTPC थेट लिंक्स पाहण्यासाठी येथे क्लिक करा –


National Thermal Power Corporation Limited (NTPC) has released the schedule of group discussions and interviews. Shortlisted candidates will be interviewed through NTPC recruitment through gate 2020. The recruitment process for the post of Engineering Executive Trainee is being implemented through GATE 2020.

NTPC भरती: मुलाखतीचं वेळापत्रक जारी

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीत इंजिनीअरिंग एक्झिक्युटीव्ह ट्रेनी पदासाठी GATE 2020 च्या माध्यमातून भरती होत आहे…

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (NTPC)ने ग्रुप डिस्कशन आणि मुलाखतीचं शेड्युल जारी केलं आहे. शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांच्या ntpc recruitment through gate 2020मुलाखती होणार आहेत. इंजिनीअरिंग एक्झिक्युटीव्ह ट्रेनी पदासाठी GATE 2020 च्या माध्यमातून भरती प्रक्रिया राबवली जात आहे.
एनटीपीसीने जाहीर केलेल्या मुलाखतीच्या वेळापत्रकानुसार ग्रुप डिस्कशन सोमवार १० ऑगस्ट २०२० पासून सुरू होणार आहे. उमदेवारांसाठी NTPC Engineering Executive Trainee GD & Interview चे संपूर्ण वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे –
ग्रुप डिस्कशनइलेक्ट्रिकलसाठी ग्रुप डिस्कशन – १० ते १४ ऑगस्ट २०२०
इलेक्ट्रॉनिक्ससाठी ग्रुप डिस्कशन – १७ आणि १८ ऑगस्ट २०२०
इन्स्ट्रूमेंटेशनसाठी ग्रुप डिस्कशन – १९ आणि २० ऑगस्ट २०२०
मेकॅनिकलसाठी ग्रुप डिस्कशन – १० ते १९ ऑगस्ट २०२०

मुलाखती

इलेक्ट्रिकलसाठी मुलाखती – २१ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर २०२०
इलेक्ट्रॉनिक्ससाठी ग्रुप डिस्कशन – २१ ते २६ ऑगस्ट २०२०
इन्स्ट्रूमेंटेशनसाठी ग्रुप डिस्कशन – २७ ऑगस्ट ते १ सप्टेंबर २०२०
मेकॅनिकलसाठी ग्रुप डिस्कशन – १४ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर २०२०

किती पदांसाठी भरती?

इलेक्ट्रिकल – ३० पदे
मेकॅनिकल – ४५ पदे
इलेक्ट्रॉनिक्स / इस्ट्रूमेंटेशन – २५ पदे

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | 🕰Govnokri ची अप डाउनलोड करा!