Jalsampada Vibhag Bharti जलसंपदा विभाग कनिष्ठ अभियंता भरती – उत्तरतालिका जाहीर

Maharashtra WRD JE Bharti 2022- Answer Key

WRD Maharashtra WRD JE Answer Key: Water Resource Department of Maharashtra has announced the Answer Key For the posts of Junior Engineer. The WRD Maharashtra 2022 exam was conducted on 06,09 and 12 August 2022 at various Center. Applicants who applied for these posts may check their answer key form the given link. Applicants  can download the WRD JE Exam Answer Key 2022 from the official website as well as we have provided a direct link for the candidates to download WRD JE Exam Answer Key 2022 down below.

जलसंपदा विभाग येथे विविध पदांची भरती सुरु -लगेच अर्ज करा

Other Important Recruitment  

MSRTC Bharti -एसटीत पाच हजार कंत्राटी चालकांची भरती

नवीन अपडेट-पोलीस भरतीत पहिल्यांदा मैदानी चाचणी!

Talathi Bharti 2022: खुशखबर! राज्यात ३,१६५ तलाठय़ांची लवकरच भरती

Mega Bharti -राज्यात विविध विभागात दोन लाख 3 हजार 302 पदे रिक्त
Mega Bharti 2022 सरकारच्या ४२ विभागांमध्ये तब्बल पावणेतीन लाख जागा रिक्त
जलसंपदा विभागात 14 हजार पदांची मेगा भरती लवकरच
जिल्हा परिषदेतील ‘क’ वर्गातील १३००० पदे लवकरच भरणार
आरोग्य विभागातील 4 हजार पदे भरण्यासाठी नव्याने परीक्षा!! 

शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा…!

आपल्या जिल्ह्यानुसार जॉब्स  -येथे पहा    

जलसंपदा विभाग पुणे मध्ये या रिक्त पदांसाठी भरती – लगेच अर्ज करा

जलसंपदा विभाग मध्ये विविध रिक्त पदांसाठी नवीन जाहिरात प्रकाशित

WRD JE Answer key

Maharashtra WRD सरळसेवा भरती सन २०१९ (कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) गट ब (अराजपत्रित)) परीक्षेची उत्तरपत्रिका: Click Here


 

Maharashtra WRD Bharti 2022- Exam Date

Maharashtra WRD JE Exam Admit Card

WRD JE Exam Hall Ticket: The Water Resource Department of Maharashtra has announced the Junior Engineer Exam Date. A large number of candidates have applied for 500 Junior Engineer WRD MAHA Recruitment 2019. WRD Maharashtra 2022 exam will be held on 06,09 and 12 August 2022. WRD MAHA JE Hall Ticket now available. Applicants who applied for these exam may downloads the hall ticket from the given link.

WRD Maharashtra 2022 ची परीक्षा 06,09 आणि 12 ऑगस्ट 2022 रोजी होणार आहे. WRD Maharashtra JE Hall Ticket डाउनलोड करण्यासाठी आपणास direct लिंक खाली दिलेली आहे. त्या लिंक वरून आपण आपले WRD Maharashtra JE Hall Ticket डाउनलोड करू शकता.

WRD JE Exam Admit Card

How to download WRD Maharashtra JE Admit Card | जलसंपदा विभाग कनिष्ठ अभियंता प्रवेशपत्र कसे डाउनलोड करावे

How to download WRD Maharashtra JE Admit Card: जलसंपदा विभाग कनिष्ठ अभियंता प्रवेशपत्र (How to download WRD Maharashtra JE Admit Card) कसे डाउनलोड करावे याच्या स्टेप्स खालीलप्रमाणे आहेत.

  1. जलसंपदा विभागाच्या अधिकृत वेबसाइट @wrd.maharashtra.gov.in ला भेट द्या किंवा लेखात वर उल्लेख केलेल्या थेट लिंकवर क्लिक करा.
  2. होम पेजमध्ये, सरळसेवा भरती सन-2019 (कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) गट- ब (अराजपत्रित)) यावर क्लिक करा
  3. एक नवीन पेज ओपेन होईल.
  4. यानंतर Admit Card डाउनलोडच्या लिंकवर क्लिक करा.
  5. तुमचा रोल क्रमांक/नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड किंवा DOB टाका.
  6. सबमिट बटणावर क्लिक करा.
  7. नवीन विंडो ओपन होईल तेथून WRD Maharashtra JE Hall Ticket 2022 ची प्रिंट घ्या.

Click Here To Download WRD Maharashtra JE Hall Ticket 2022


Pathbandhare Vibhag Bharti 2022- WRD Maharashtra declared the Exam Dates of WRD Maharashtra Recruitment 2022. The Water Resources Department’s is going to conduct Junior Engineer Saralseva Recruitment Exam. Examination will be conducted online for the year 2019-2020 on 06/08/2022, 09/08/2022 and 12/08/2022. Hall Ticket for Junior Engineer Saralseva Recruitment Examination of Water Resources Department will be announced soon. Read More details as given below.

WRD Maharashtra Recruitment 2022: महाराष्ट्र राज्य जलसंपदा विभागाने WRD Maharashtra Recruitment 2022 परीक्षांचा तारखा जाहीर केल्या आहेत. महाराष्ट्र राज्य जलसंपदा विभागाने 22 जुलै 2019 रोजी एकूण 500 पदांसाठी अधिसूचना जाहीर केली होती. परंतु कोव्हीड 19 मुळे ही परीक्षा घेण्यात आली नव्हती. कनिष्ट अभियंता (स्थापत्य) या पदासाठी अधिसूचना जाहीर करण्यात आली होती. 28 एप्रिल 2022 रोजी जलसंपदा विभागाने WRD Maharashtra Recruitment Update 2022 दिला होता. ज्यात उमेदवारांना तत्यांचे प्रोफाईल update करायचे होते. आता 20 जून 2022 रोजी WRD Maharashtra Exam Dates जाहीर झाल्या आहे

 


 

Patbandhare Vibhag Bharti 2022

Jalsampada Vibhag Bharti Exam: Recruitment examination of 982 posts for Junior Engineer (Architecture) Saralseva Examination 2019 will be held soon. Only candidates who have applied in the year 2019 are scheduled to appear for the examination And all the candidates who have applied will have to make some changes in their application such as mobile number, examination center, category they can do it till 13th May 2022 through the following link.

जलसंपदा विभाग मध्ये विविध रिक्त पदांसाठी नवीन जाहिरात प्रकाशित

जलसंपदा विभागातील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) गट- ब (अराजपत्रित) सरळसेवा भरती सन-2019 परीक्षा

  1. लिंक ओपन केल्यानंतर प्रथम अर्ज केलेल्या उमेदवारांनी create your password वर क्लीक करावे.
  2. अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांना परीक्षा केंद्र निवडणे अनिवार्य आहे .
  3. उमेदवाराने नोंदणी अर्जामध्ये दिल्याप्रमाणे परीक्षा केंद्राकरिता तीन प्राधान्यक्रम निवडू शकतो . उमेदवारांनी आपले अर्ज उपलब्ध करून देण्यात आलेले तिनही पसंतीक्रम अशा यादीतील प्रत्येकी एका पर्यायाची निवड करणे आवश्यक आहे. तीनही पसंतीक्रम उमेदवाराने निवडलेल्या पर्यायांपैकी एकही परीक्षा केंद्र उपलब्ध नसल्यास, उमेदवारास उपलब्ध केंद्रांपैकी केंद्र नेमून देण्यात येईल.
  4. अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांना त्यांचा ईमेल व मोबाईल क्रमांक यामध्ये काही बदल असल्यास, बदलता येईल.
  5. शासन, सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्रमांक: बीसीसी 2020/प्र. क्र 320/16-ब, दि. 05 जुलै 2021 नुसार अर्ज केलेल्या सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास (SEBC) प्रवर्गातील उमेदवारांनी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) अथवा अराखीव (खुला) प्रवर्ग यापैकी कोणता लाभ घ्यावयाचा आहे, याबाबतचा योग्य पर्याय निवडावा. याकरीता विहीत करण्यात आलेले अद्ययावत प्रमाणपत्र, कागदपत्र पडताळणीच्या वेळी सादर करणे बंधनकारक राहील. नव्याने विकल्प सादर न केलेल्या उमेदवारांचा अराखीव (खुला) निवडीकरता विचार करण्यात येईल.
  6. एकदा वरील माहिती भरून सबमिट बटनावर क्लिक करून तपशिल सादर केल्यानंतर, पुन्हा बदलता येणार नाही.
  7. विहित कालावधीत विकल्प सादर केलेल्या अथवा विकल्प सादर न केलेल्या उमेदवारांच्या बाबतीत एकदा सादर केलेल्या / सादर न केलेल्या दाव्यातील बदलाबाबतची विनंती नंतरच्या टप्प्यावर कोणत्याही परिस्थितीत मान्य केली जाणार नाही.
  8. उमेदवारांना काही अडचणी असल्यास [email protected] वर लिहावे अथवा 7773969004 /8208005668 या दुरध्वनी क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.
  9. उपरोक्त वेबलिंक द्वारे बदल करण्याकरिता दि. 28/04/2022 ते दि. 13/05/2022 रोजी 23.59 वाजेपर्यंत कार्यान्वित राहील.
  10. परीक्षेचा सविस्तर कार्यक्रम व इतर आवश्यक सुचना https://wrd.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिध्द करण्यात येतील.
  11. उमेदवारांशी कोणताही पत्रव्यवहार करण्यात येणार नसून या संकेतस्थळावर संपर्क साधण्याची दक्षता उमेदवारांनी घ्यावयाची आहे.
  12. सर्व उमेदवारांनी नमुना अर्ज (Demo) पाहण्याकरिता खालील बटणावर क्लीक करावे.

Apply Online


Updated on 26.03.2022– WRD Bharti 2022- As per the news, Recruitment of Vacancies in Water Resources Department in April 2022. There are 4,075 vacancies in the Water Resources Department in the state and interviews have been conducted by the Maharashtra Public Service Commission from October 2021 to February 2022 for 581 posts sent by the department for the Maharashtra Engineering Services Examination 2019.

जलसंपदा विभागातील कनिष्ठ अभियंता गट-ब भरती 2019 चे परीक्षेबाबत

या जिल्ह्यातील जलसंपदा विभागात विविध रिक्त पदांची भरती – लगेच अर्ज करा

पाटबंधारे विभाग औरंगाबाद मध्ये विविध पदांची भरती -नवीन जाहिरात प्रकाशित

 जलसंपदा विभागात एप्रिल 2022 मध्ये रिक्त पदांची भरती

महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा 2020 करिता 117 पदांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या होत्या. पण या परीक्षांमधून आयोगास अद्याप उमेदवारांच्या शिफारशी विभागाकडे प्राप्त झाल्या नाहीत. त्यामुळे उर्वरित रिक्त पदांसाठी एप्रिल 2022 मध्ये जलसंपदा विभागातील विविध रिक्त पदांकरिता भरती प्रक्रिया करण्यात येईल, अशी ग्वाही जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

राज्यात जलसंपदा विभागात 4 हजार 75 पदे रिक्त असून महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा 2019 करिता विभागाकडून पाठविण्यात आलेल्या 581 पदांकरिता ऑक्टोबर 2021 ते फेब्रुवारी 2022 या कालावधीत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून मुलाखती घेण्यात आल्या आहेत.


Jalsampada Vibhag Bharti 2022: Mega recruitment of 14 thousand posts in Water Resources Department in April. In the next one or two months, 14,000 posts will be filled through outsourcing by the Water Resources Department (Patbandhare Vibhag Bharti 2022). Therefore, adequate manpower will be available to the Water Resources Department all over the state. This information was given by Water Resources Minister Jayant Patil.

Jalsampada Bharti Exam 2019 -Update

Recruitment examination of 982 posts for Junior Engineer (Architecture) Saralseva Examination 2019 will be held soon. This examination will be conducted in a transparent manner through TCS by announcing the schedule of examinations of Water Resources Department in the next two months.

कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) सरळसेवा परीक्षा २०१९ या  जागांसाठी ९८२ पदसंख्याची भरती परीक्षा लवकरच घेण्यात येणार आहेत. येत्या दोन महिन्यात जलसंपदा विभागाच्या परीक्षा संबधी वेळापत्रक जाहीर करून ही परीक्षा टीसीएस मार्फत पारदर्शी पद्धीतीने घेण्यात येणार आहे. 

जिल्ह्यातील सर्व नद्यांवर मोठ्या क्षमतेचे बॅरेजेस बांधण्याचे नियोजित असून पहिल्या टप्प्यात भीमा नदीवर प्रत्येकी 12 टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेले नऊ बॅरेजेस निर्माण केले जातील. जलसंपदा विभागातील 14 हजार पदांची लवकरच भरती प्रक्रिया सुरू होईल, अशी माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली.

जलसंपदा विभागात 14 हजार पदांची मेगा भरती एप्रिलमध्ये

  • Jalsampada Vibhag Bharti 2022-सोलापुरातील नियोजन भवन येथील जलसंपदा आढावा बैठकीत जलसंपदामंत्री श्री. पाटील हे बोलत होते. यावेळी आमदार समाधान अवताडे, सचिन कल्याणशेट्टी, माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे, दीपक साळुंखे-पाटील, जलसंपदाचे सचिव श्री. राजपूत, जलसंपदाचे मुख्य अभियंता श्री. धुमाळ, अधीक्षक अभियंता भीमा कालवा मंडळ डी. ए. बागडे, अधीक्षक अभियंता धीरज साळे आदी उपस्थित होते.
  • WRD Bharti 2022: जलसंपदा मंत्री पाटील पुढे म्हणाले, सोलापूर जिल्ह्यातील सर्व प्रमुख नद्यावर मोठे बॅरेजेस निर्माण करण्याचे प्रस्तावित आहेत. पहिल्या टप्प्यात भीमा नदीवर 9 बॅरेजेस निर्माण केले जाणार आहेत. प्रत्येक बॅरेजेसची पाणी साठवण क्षमता ही जवळपास 12 टीएमसी इतकी असणार आहे.
  • त्यामुळे या बॅरेजेसमुळे लाभ क्षेत्रातील शेतजमीन सिंचनाखाली येईल आणि शेतकऱ्यांच्या उत्पादनात मोठी वाढ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तत्पूर्वी, जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी जलसंपदा विभागाकडे असलेला अपुरा कर्मचारी वर्ग तसेच धरणाच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केले.
  • त्यावर बोलताना जलसंपदामंत्री श्री. पाटील म्हणाले, जलसंपदा विभागामार्फत आउटसोर्सिंगद्वारे पुढील एक-दोन महिन्यात 14 हजार अधिकारी, कर्मचाऱ्यांची पदे भरली जाणार आहेत. त्यामुळे राज्यात सर्वत्र जलसंपदा विभागाला पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध होईल.


WRD Maharashtra Bharti 2022

The Khadakwasla Irrigation Department is currently operating on a meager manpower with an average of about 50 per cent vacancies in the last few years when the dam is 100 per cent full. More than 70 per cent vacancies in Class III and IV are vacant.

पाटबंधारे विभागात सुरक्षा रक्षक पदांची भरती-नवीन जाहिरात प्रकाशित

 


 Jalsampada Vibhag Bharti 2022

Patbandhare Vibhag Bharti 2022

खडकवासला पाटबंधारे विभागात 172 पदे रिक्त

Updated on 30.09.2021 शंभर टक्के धरणं भरलेली असताना खडकवासला पाटबंधारे विभागात मागील काही वर्षांपासून सरासरी सुमारे पन्नास टक्के पदे रिक्त असल्याने सद्यस्थितीत अत्यंत तुटपुंज्या मनुष्यबळावर खडकवासला पाटबंधारे विभागाचा कारभार सुरू आहे. तृतीय आणि चतुर्थ श्रेणीतील तब्बल सत्तर टक्क्यांपेक्षा जास्त पदे रिक्त आहेत.

खडकवासला पाटबंधारे विभागाच्या कार्यक्षेत्रात खडकवासला, पानशेत व वरसगाव ही धरणे आणि खडकवासला धरणापासून लोणी काळभोर पर्यंत पंचेचाळीस किलोमीटर कालवा यांचा समावेश आहे. सद्यस्थितीत खडकवासला, पानशेत व वरसगाव ही तीनही धरणे शंभर टक्के भरलेली आहेत. असे असताना मागील काही वर्षांपासून कर्मचारी भरती होत नसल्याने एकूण ३५४ मंजूर पदांपैकी तब्बल १७२ पदे रिक्त आहेत. परिणामी सद्यस्थितीत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना अतिरिक्त कामाचा ताण सहन करावा लागत आहे.

पदाचे नाव/मंजूर पदसंख्या/भरलेली पदसंख्या/रिक्त पदसंख्या…….

प्रथम लिपिक/१/१/०

सहाय्यक आरेखक/१/१/०

भांडारपाल/१/१/०

स्थापत्य अभियंता सहाय्यक/२७/२५/२

वरिष्ठ लिपिक/१४/१३/१

वरिष्ठ दफ्तर कारकून/१/०/१

अनुरेखक/१०/६/४

संदेशक/१५/७/८

कनिष्ठ लिपिक/३४/२६/८

वाहन चालक/१०/४/६

सहाय्यक भांडारपाल/१/१/०

दफ्तर कारकून/५५/४५/१०

मोजणीदार/६४/१६/४८

कालवा निरीक्षक/१२०/३६/८४

एकूण/३५४/१८२/१७२


Patbandhare Vibhag Bharti 2022 Updates : In Water Resource Department various vacancies are available for officers and other posts. There are about 2000 vacancies for officers and employees from 1st to 4th class. There are a large number of irrigation projects in the district and 70 to 75% of the posts are vacant in tJayakwadi Irrigation Division No. 2 Parbhani, Majalgaon Canal Division No. 7 and 10 Parbhani, Gangakhed, Parli Vai. Read the other important details regarding this see below:

जलसंपदा विभागात विविध पदे रिक्त

जिल्ह्यात जायकवाडी, निम्न दुधना प्रकल्प, येलदरी, करपरा, मासोळी व लघु प्रकल्प तसेच गोदा नदीवरील लोणी, ढालेगाव, मुदगल, खडका, मुळी व डिग्रस बंधाऱ्यांमुळे जिल्ह्याची सिंचन क्षमता वाढली आहे; परंतु येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांची १ ते वर्ग ४ पर्यंत जवळपास २००० पदे रिक्त आहेत. त्यामुळे या प्रकल्पांचा शेतकऱ्यांना म्हणावा तसा लाभ होत नाही. त्यामुळे येथील रिक्त पदे तातडीने भरावीत, अशी मागणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. जिल्ह्यात सिंचन प्रकल्प मोठ्या प्रमाणात असून तेथील ७० ते ७५ टक्के पदे रिक्त आहेत. यात जायकवाडी पाटबंधारे विभाग क्र.२ परभणी, माजलगाव कालवा विभाग क्र. ७ व १० परभणी, गंगाखेड, परळी वै., तसेच निम्न दुधना प्रकल्प विभाग सेलू, लघु पाटबंधारे विभाग परभणी येथील कार्यलयातील पदांचा समावेश आहे.

Vacancy Details under Jalsampada Vibhag – कुठे व कशा आहेत रिक्त जागा?

  • कुकडी विभाग क्रमांक दोन ः मंजूर पदे- ३६, रिक्त पदे- १७
  • सीना प्रकल्प, मिरजगाव ः मंजूर पदे १२३, रिक्त पदे- १०८
  • घोड प्रकल्प, मढेवडगाव व शिरूर ः मंजूर पदे २४६, रिक्त पदे- २०१
  • कुकडी पाटबंधारे उपविभाग, श्रीगोंदे ः मंजूर पदे- १६७, रिक्त पदे- १३२
  • कुकडी उपविभाग, करमाळा ः मंजूर पदे -१०१, रिक्त पदे- ९६
  • कुकडी उपविभाग, राशीन ः मंजूर पदे- १८, रिक्त पदे १३
  • लघुपाटबंधारे उपविभाग, नगर ः मंजूर पदे-७९, रिक्त पदे ५०
  • लघुपाटबंधारे उपविभाग, जामखेड ः मंजूर पदे- १०१, रिक्त पदे ८४
  • कुकडी विभागीय कार्यालयाअंतर्गत एकूण मंजूर पदे- ८७१, रिक्त पदे ७०१

Irrigation Department Bharti -1564 posts have been sanctioned for Sangli Irrigation Board, out of which 869 posts are vacant. At present 695 officers and employees are in charge of Irrigation Board including Tembhu, Takari, Mahisal schemes. The posts are being filled through MPSC examination. Corona has increased the number of vacancies due to non-examination.

विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, नागपूर भरती 2021

Irrigation Department Jalgaon Bharti 2021 

अमरावती जलसंपदा विभाग भरती २०२१.

गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ भरती २०२१

पाटबंधारे विभागाकडे ८६९ पदे रिक्त

सांगली पाटबंधारे मंडळासाठी १५६४ पदे मंजूर असून, त्यापैकी ८६९ पदे रिक्त आहेत. सध्या ६९५ अधिकारी, कर्मचाऱ्यांवर टेंभू, ताकारी, म्हैसाळ योजनांसह पाटबंधारे मंडळाचा भार आहे. त्यांच्यावर कामाचा ताण आहे. काही रिक्त पदांवर बेरोजगार अभियंत्यांना डावलून वरिष्ठांच्या मर्जीतील सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या आहेत.

 सांगली पाटबंधारे विभागाकडे रिक्त पदांची संख्या मोठी असल्यामुळे कामात अडचणी येत आहेत. ती भरण्याबाबत शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. एमपीएससी परीक्षेद्वारे पदे भरली जात आहेत. कोरोनामुळे परीक्षा न झाल्यामुळे रिक्त पदांची संख्या वाढली आहे.

 पाटबंधारेकडील रिक्त पदे

  • वर्ग २ २११ मंजूर पदे / १०१ कार्यरत पदे / ११० रिक्त पदे
  • वर्ग ३ ९८६ मंजूर पदे / ४२८ कार्यरत पदे / ५५८ रिक्त पदे
  • वर्ग ४ ३१० मंजूर पदे / १२६ कार्यरत पदे / १८४ रिक्त पदे
  • एकूण १५६४ मंजूर पदे / ६९५ कार्यरत पदे / ८६९ रिक्त पदे

Water Resource Department Thane Bharti 2021

Government took decision to give extension for Thane patbandhare department 125 vacancies recruitment process. From palghar department 18 & Ghatghar Undachal water department project 3 & 4 & from Bhandara location 107 such total 125 non regular post are extended on Thursday. By this decision employees found relief from government.

WRD Jalsampada Vibhag Bharti is started by Jalsampada Vibhag, Maharashtra (wrd.maharashtra.gov.in). Jalsampada Vibhag Bharti is going to carried in under Maharashtra Mega Bharti. Maharashtra government Patbandhare Vibhag Bharti 2019 Details & updates are given below. Also keep adding the latest News & updates about this bharti process. For All the updates keep visiting us.

On Thursday Government make the final decision on recruitment process for 125 posts. From this to conduct the recruitment of filling up the 125 vacancies of the various posts get extend to some further. This recruitment process is uncertain, till the decision on this made the recruitment may get the start soon the process of Patbandhare Vibhag Bharti 2021.

Name of District Click on District For Information
Nagpur Nagpur Jalsampada Vibhag Bharti
Nashik Nashik Jalsampada Vibhag Bharti
Aurangabad Aurangabad Jalsampada Vibhag Bharti
Pune Pune Jalsampada Vibhag Bharti
Akola Akola Jalsampada Vibhag Bharti
Amravati Amravati Jalsampada Vibhag Bharti
Buldhana Buldhana Jalsampada Vibhag Bharti
Yavatmal Yavatmal Jalsampada Vibhag Bharti
Washim Washim Jalsampada Vibhag Bharti
Gadchiroli Gadchiroli Jalsampada Vibhag Bharti
Beed Beed Jalsampada Vibhag Bharti
Jalna Jalna Jalsampada Vibhag Bharti
Osmanabad Osmanabad Jalsampada Vibhag Bharti
Latur Latur Jalsampada Vibhag Bharti
Nanded Nanded Jalsampada Vibhag Bharti
Hingol Hingoli Jalsampada Vibhag Bharti
Parbhani Parbhani Jalsampada Vibhag Bharti
Thane Thane Jalsampada Vibhag Bharti
Palghar Palghar Jalsampada Vibhag Bharti
Raigad Raigad Jalsampada Vibhag Bharti
Ratnagiri Ratnagiri Jalsampada Vibhag Bharti
Sindhudurg Sindhudurg Jalsampada Vibhag Bharti
Bhandara Bhandara Jalsampada Vibhag Bharti
Chandrapur Chandrapur Jalsampada Vibhag Bharti
Gondia Gondia Jalsampada Vibhag Bharti
Wardha Wardha Jalsampada Vibhag Bharti
Ahmednagar Ahmednagar Jalsampada Vibhag Bharti
Dhule Dhule Jalsampada Vibhag Bharti
Jalgaon Jalgaon Jalsampada Vibhag Bharti
Nandurbar Nandurbar Jalsampada Vibhag Bharti
Kolhapur Kolhapur Jalsampada Vibhag Bharti
Sangli Sangali Jalsampada Vibhag Bharti
Satara Satara Jalsampada Vibhag Bharti
Solapur

Patbandhare Vibhag Bharti 2021

Jalsampada Vibhag Bharti Detail
Jalsampada Vibhag (जलसंपदा विभाग) 827 Posts
Online Application Start Date Not Declared
Online Application Last Date Not Declared
Exam Date Not Declared

Check Other Patbandhare Vibhag Bharti Details:

Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
9 Comments
  1. Dilip Alhat says

    B.E.Civil Appiaer Application Karu Shakati ka Dilip Alhat Jalgaon

  2. Nanasaheb mahadev kadam says

    Nanasaheb mahadev kadam manegaon madha solapur 9021275849 surksa raksak padasati nokri ssc new aplay

  3. Pawan naik says

    सर पाटबंदरा राखीव जागा आहेतका Sir maz nema Naik Pawan vishwasrao .
    At. Soit (m) Post. Dhanora Tq. Umrkhed Dist. Yawtamal pin code. 445206 my contact number 8551985142

  4. Vivek Kumbhar says

    सर मला पाटबंधारे विभाग सातारा येथे अनुकंपातत्वावर शासकीय सेवेत सामावून घेण्यात यावे

  5. Saloni devidas purkar says

    बेरोजगार सिविल इजिनिअर ला बुडणारयाला काडीचा आधार तर उच्च शिक्षणाला प्रथम प्राधान्य देवून मेरीट नूसार भरा व तयाच जिलहयात नियुक्ती दया महणजे पगार पूरला तर आईवडिलांना कुटुंबाला सांभाळता येईल जरा विचार जरूर करा MPSC .सरळ सेवा भरती चालू ठेवा व मानधनावरील लोकांना 2 वर्षांनंतर कार्य पाहून ठेवा काही आरोप झाले तर ठेवू नका तसेच लवकर भरती करा विनंती

  6. Gaurav dixe says

    Sir deploma in civil engg vacancy ahet ka

  7. Datta says

    सर‌ या विभागात काही राखीव जागा आहेत का मि . दत्ता उत्तम गजभारे .रा. उमरी जिल्हा नांदेड वय 19 शिक्षक 12 वी पास फोन.8010281184

  8. Tanaji pandurang bamane says

    जत जत विभाग

  9. Raju Dyaneshwar khandagale says

    पुणे पाटबंदरा राखीव जागा आहे का सर

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | 🕰Govnokri ची अप डाउनलोड करा!