Jalsampada Vibhag Bharti – जलसंपदा विभागात विविध पदे रिक्त

Patbandhare Vibhag Bharti 2021

The Khadakwasla Irrigation Department is currently operating on a meager manpower with an average of about 50 per cent vacancies in the last few years when the dam is 100 per cent full. More than 70 per cent vacancies in Class III and IV are vacant.

जलसंपदा विभाग  हिंगोली भरती 2021

खडकवासला पाटबंधारे विभागात 172 पदे रिक्त

Updated on 30.09.2021 शंभर टक्के धरणं भरलेली असताना खडकवासला पाटबंधारे विभागात मागील काही वर्षांपासून सरासरी सुमारे पन्नास टक्के पदे रिक्त असल्याने सद्यस्थितीत अत्यंत तुटपुंज्या मनुष्यबळावर खडकवासला पाटबंधारे विभागाचा कारभार सुरू आहे. तृतीय आणि चतुर्थ श्रेणीतील तब्बल सत्तर टक्क्यांपेक्षा जास्त पदे रिक्त आहेत.

खडकवासला पाटबंधारे विभागाच्या कार्यक्षेत्रात खडकवासला, पानशेत व वरसगाव ही धरणे आणि खडकवासला धरणापासून लोणी काळभोर पर्यंत पंचेचाळीस किलोमीटर कालवा यांचा समावेश आहे. सद्यस्थितीत खडकवासला, पानशेत व वरसगाव ही तीनही धरणे शंभर टक्के भरलेली आहेत. असे असताना मागील काही वर्षांपासून कर्मचारी भरती होत नसल्याने एकूण ३५४ मंजूर पदांपैकी तब्बल १७२ पदे रिक्त आहेत. परिणामी सद्यस्थितीत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना अतिरिक्त कामाचा ताण सहन करावा लागत आहे.

पदाचे नाव/मंजूर पदसंख्या/भरलेली पदसंख्या/रिक्त पदसंख्या…….

प्रथम लिपिक/१/१/०

सहाय्यक आरेखक/१/१/०

भांडारपाल/१/१/०

स्थापत्य अभियंता सहाय्यक/२७/२५/२

वरिष्ठ लिपिक/१४/१३/१

वरिष्ठ दफ्तर कारकून/१/०/१

अनुरेखक/१०/६/४

संदेशक/१५/७/८

कनिष्ठ लिपिक/३४/२६/८

वाहन चालक/१०/४/६

सहाय्यक भांडारपाल/१/१/०

दफ्तर कारकून/५५/४५/१०

मोजणीदार/६४/१६/४८

कालवा निरीक्षक/१२०/३६/८४

एकूण/३५४/१८२/१७२


Jalsampada Bharti 2021 Updates : In Water Resource Department various vacancies are available for officers and other posts. There are about 2000 vacancies for officers and employees from 1st to 4th class. There are a large number of irrigation projects in the district and 70 to 75% of the posts are vacant in tJayakwadi Irrigation Division No. 2 Parbhani, Majalgaon Canal Division No. 7 and 10 Parbhani, Gangakhed, Parli Vai. Read the other important details regarding this see below:

जलसंपदा विभागात विविध पदे रिक्त

जिल्ह्यात जायकवाडी, निम्न दुधना प्रकल्प, येलदरी, करपरा, मासोळी व लघु प्रकल्प तसेच गोदा नदीवरील लोणी, ढालेगाव, मुदगल, खडका, मुळी व डिग्रस बंधाऱ्यांमुळे जिल्ह्याची सिंचन क्षमता वाढली आहे; परंतु येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांची १ ते वर्ग ४ पर्यंत जवळपास २००० पदे रिक्त आहेत. त्यामुळे या प्रकल्पांचा शेतकऱ्यांना म्हणावा तसा लाभ होत नाही. त्यामुळे येथील रिक्त पदे तातडीने भरावीत, अशी मागणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. जिल्ह्यात सिंचन प्रकल्प मोठ्या प्रमाणात असून तेथील ७० ते ७५ टक्के पदे रिक्त आहेत. यात जायकवाडी पाटबंधारे विभाग क्र.२ परभणी, माजलगाव कालवा विभाग क्र. ७ व १० परभणी, गंगाखेड, परळी वै., तसेच निम्न दुधना प्रकल्प विभाग सेलू, लघु पाटबंधारे विभाग परभणी येथील कार्यलयातील पदांचा समावेश आहे.

Vacancy Details under Jalsampada Vibhag – कुठे व कशा आहेत रिक्त जागा?

 • कुकडी विभाग क्रमांक दोन ः मंजूर पदे- ३६, रिक्त पदे- १७
 • सीना प्रकल्प, मिरजगाव ः मंजूर पदे १२३, रिक्त पदे- १०८
 • घोड प्रकल्प, मढेवडगाव व शिरूर ः मंजूर पदे २४६, रिक्त पदे- २०१
 • कुकडी पाटबंधारे उपविभाग, श्रीगोंदे ः मंजूर पदे- १६७, रिक्त पदे- १३२
 • कुकडी उपविभाग, करमाळा ः मंजूर पदे -१०१, रिक्त पदे- ९६
 • कुकडी उपविभाग, राशीन ः मंजूर पदे- १८, रिक्त पदे १३
 • लघुपाटबंधारे उपविभाग, नगर ः मंजूर पदे-७९, रिक्त पदे ५०
 • लघुपाटबंधारे उपविभाग, जामखेड ः मंजूर पदे- १०१, रिक्त पदे ८४
 • कुकडी विभागीय कार्यालयाअंतर्गत एकूण मंजूर पदे- ८७१, रिक्त पदे ७०१

Irrigation Department Bharti -1564 posts have been sanctioned for Sangli Irrigation Board, out of which 869 posts are vacant. At present 695 officers and employees are in charge of Irrigation Board including Tembhu, Takari, Mahisal schemes. The posts are being filled through MPSC examination. Corona has increased the number of vacancies due to non-examination.

विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, नागपूर भरती 2021

Irrigation Department Jalgaon Bharti 2021 

अमरावती जलसंपदा विभाग भरती २०२१.

गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ भरती २०२१

पाटबंधारे विभागाकडे ८६९ पदे रिक्त

सांगली पाटबंधारे मंडळासाठी १५६४ पदे मंजूर असून, त्यापैकी ८६९ पदे रिक्त आहेत. सध्या ६९५ अधिकारी, कर्मचाऱ्यांवर टेंभू, ताकारी, म्हैसाळ योजनांसह पाटबंधारे मंडळाचा भार आहे. त्यांच्यावर कामाचा ताण आहे. काही रिक्त पदांवर बेरोजगार अभियंत्यांना डावलून वरिष्ठांच्या मर्जीतील सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या आहेत.

 सांगली पाटबंधारे विभागाकडे रिक्त पदांची संख्या मोठी असल्यामुळे कामात अडचणी येत आहेत. ती भरण्याबाबत शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. एमपीएससी परीक्षेद्वारे पदे भरली जात आहेत. कोरोनामुळे परीक्षा न झाल्यामुळे रिक्त पदांची संख्या वाढली आहे.

 पाटबंधारेकडील रिक्त पदे

 • वर्ग २ २११ मंजूर पदे / १०१ कार्यरत पदे / ११० रिक्त पदे
 • वर्ग ३ ९८६ मंजूर पदे / ४२८ कार्यरत पदे / ५५८ रिक्त पदे
 • वर्ग ४ ३१० मंजूर पदे / १२६ कार्यरत पदे / १८४ रिक्त पदे
 • एकूण १५६४ मंजूर पदे / ६९५ कार्यरत पदे / ८६९ रिक्त पदे

Water Resource Department Thane Bharti 2021

Government took decision to give extension for Thane patbandhare department 125 vacancies recruitment process. From palghar department 18 & Ghatghar Undachal water department project 3 & 4 & from Bhandara location 107 such total 125 non regular post are extended on Thursday. By this decision employees found relief from government.

WRD Jalsampada Vibhag Bharti is started by Jalsampada Vibhag, Maharashtra (wrd.maharashtra.gov.in). Jalsampada Vibhag Bharti is going to carried in under Maharashtra Mega Bharti. Maharashtra government Patbandhare Vibhag Bharti 2019 Details & updates are given below. Also keep adding the latest News & updates about this bharti process. For All the updates keep visiting us.

On Thursday Government make the final decision on recruitment process for 125 posts. From this to conduct the recruitment of filling up the 125 vacancies of the various posts get extend to some further. This recruitment process is uncertain, till the decision on this made the recruitment may get the start soon the process of Patbandhare Vibhag Bharti 2021.

Name of District Click on District For Information
Nagpur Nagpur Jalsampada Vibhag Bharti
Nashik Nashik Jalsampada Vibhag Bharti
Aurangabad Aurangabad Jalsampada Vibhag Bharti
Pune Pune Jalsampada Vibhag Bharti
Akola Akola Jalsampada Vibhag Bharti
Amravati Amravati Jalsampada Vibhag Bharti
Buldhana Buldhana Jalsampada Vibhag Bharti
Yavatmal Yavatmal Jalsampada Vibhag Bharti
Washim Washim Jalsampada Vibhag Bharti
Gadchiroli Gadchiroli Jalsampada Vibhag Bharti
Beed Beed Jalsampada Vibhag Bharti
Jalna Jalna Jalsampada Vibhag Bharti
Osmanabad Osmanabad Jalsampada Vibhag Bharti
Latur Latur Jalsampada Vibhag Bharti
Nanded Nanded Jalsampada Vibhag Bharti
Hingol Hingoli Jalsampada Vibhag Bharti
Parbhani Parbhani Jalsampada Vibhag Bharti
Thane Thane Jalsampada Vibhag Bharti
Palghar Palghar Jalsampada Vibhag Bharti
Raigad Raigad Jalsampada Vibhag Bharti
Ratnagiri Ratnagiri Jalsampada Vibhag Bharti
Sindhudurg Sindhudurg Jalsampada Vibhag Bharti
Bhandara Bhandara Jalsampada Vibhag Bharti
Chandrapur Chandrapur Jalsampada Vibhag Bharti
Gondia Gondia Jalsampada Vibhag Bharti
Wardha Wardha Jalsampada Vibhag Bharti
Ahmednagar Ahmednagar Jalsampada Vibhag Bharti
Dhule Dhule Jalsampada Vibhag Bharti
Jalgaon Jalgaon Jalsampada Vibhag Bharti
Nandurbar Nandurbar Jalsampada Vibhag Bharti
Kolhapur Kolhapur Jalsampada Vibhag Bharti
Sangli Sangali Jalsampada Vibhag Bharti
Satara Satara Jalsampada Vibhag Bharti
Solapur

Patbandhare Vibhag Bharti 2021

Jalsampada Vibhag Bharti Detail
Jalsampada Vibhag (जलसंपदा विभाग) 827 Posts
Online Application Start Date Not Declared
Online Application Last Date Not Declared
Exam Date Not Declared

Check Other Patbandhare Vibhag Bharti Details:

3 Comments
 1. Datta says

  सर‌ या विभागात काही राखीव जागा आहेत का मि . दत्ता उत्तम गजभारे .रा. उमरी जिल्हा नांदेड वय 19 शिक्षक 12 वी पास फोन.8010281184

 2. Tanaji pandurang bamane says

  जत जत विभाग

 3. Raju Dyaneshwar khandagale says

  पुणे पाटबंदरा राखीव जागा आहे का सर

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!