PM MITRA Yojana-PM MITRA योजनेअंतर्गत २ लाख रोजगार

PM MITRA Scheme

PM MITRA Scheme : Ministry of Textiles has issued a notification to set up 7 Mega Integrated Textile Region and Apparel (PM MITRA) Parks with a total outlay of Rs. 4,445 crore. These are aimed at helping India to achieve the United Nations Sustainable Development Goal 9: Two lakh people will get employment under PM Mitra Yojana. Under the ‘PM Mitra’ scheme, 1 lakh people will get direct employment from these 7 textile parks. At the same time, these 02 lakh people will get employment indirectly.

Other Important Recruitment  

तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
राज्यात १७ हजार पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त पदांची भरती प्रक्रियेला सुरुवात
ZP भरती 2023 निकाल, मेरिट लिस्ट जाहीर
महाराष्ट्र SRPF पोलीस दल भरती जिल्हानिहाय जाहिराती उपलब्ध
आरोग्य विभाग गट क,ड भरती २०२३ निकाल, मेरिट लिस्ट, गुणपत्रिका उपलब्ध!
जिल्हा परिषद भरती उमेदवारांना परीक्षाशुल्क परत मिळणार ग्रामीण विकासमंत्री गिरीश महाजन यांची घोषणा
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

सेंट्रल बँक ऑफ इंडिया येथे ३००० पदांची भरती

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व आवश्यक प्रमाणपत्र ऑनलाईन डाउनलोड लिंक

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

PM MITRA योजनेअंतर्गत २ लाख रोजगार

 देशभरातून महाराष्ट्रासह १३ राज्यांकडून मेगा टेक्सटाईल पार्कसाठी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाकडे १८ प्रस्ताव पाठविण्यात आलेले आहेत.

औरंगाबाद पीएम मित्र योजनेंतर्गत ऑरिक येथे मेगा टेक्सटाईल पार्क स्थापन करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारच्यावतीने केंद्र सरकारला  नुकताच सादर करण्यात आला. एक हजार एकरवरील या प्रकल्पाला मंजुरी मिळाल्यास प्रत्यक्ष एक लाख नागरिकांना, तर अप्रत्यक्ष दोन लाख लोकांना रोजगार उपलब्ध होतील. यासाठी राज्य सरकारचा पाठपुरावा महत्वाचा ठरणार आहे.

PM MITRA

KEY FEATURES

The PM MITRA scheme is Inspired by the 5F vision of Hon’ble Prime Minister – Farm to Fibre to Factory to Fashion to Foreign. It aspires to fulfil the vision of building an Aatmanirbhar Bharat and to position India strongly on the Global textiles map.

  • PM MITRA Parks will offer an opportunity to create an integrated textiles value chain right from spinning, weaving, processing/dyeing and printing to garment manufacturing at 1 location
  • Integrated Textile Value chain at 1 location will reduce logistics cost of Industry
  • Intended to generate ~1 lakh direct and 2 lakh indirect employment per park
  • Sites for PM MITRA Parks will be selected by a Challenge Method based on objective criteria
  • Proposals of State Governments having ready availability of contiguous and encumbrance-free land parcel of 1,000+ acres along with other textiles related facilities & ecosystem are welcome

Several states such as Tamil Nadu, Punjab, Odisha, Andhra Pradesh, Gujarat, Rajasthan, Assam, Karnataka, Madhya Pradesh and Telangana have expressed interest.

पंतप्रधान मित्र योजनेंतर्गत देशभरात सात मेगा टेक्सटाईल पार्क उभारण्यात येणार आहे. उद्योजकांनी येथे यायचे आणि त्यांचा उद्योग सुरू करायचा आहे. यासाठी त्यांना लागणारी वीज, पाणी, इंटरनेट सुविधेसह सर्वप्रकारची सुविधा उपलब्ध आहेत. पीएम मित्र योजनेंतर्गत मेगा टेक्सटाईल पार्कसाठी आवश्यक असलेली एक एकर जागा ऑरिकमध्ये उपलब्ध आहे. यासोबतच अन्य सर्वप्रकारच्या सुविधा आहे.  २०२० मध्ये देशभरातील सात ठिकाणी पीएम मित्र योजनेंतर्गत मेगा टेक्स्टाईल पार्क उभारण्याची घोषणा केलेली आहे. या घोषणेनुसार तीन वर्षांत हे मेगा पार्क उभारले जाणार आहेत.

देशभरातून महाराष्ट्रासह १३ राज्यांकडून मेगा टेक्सटाईल पार्कसाठी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाकडे १८ प्रस्ताव पाठविण्यात आलेले आहेत. त्यात महाराष्ट्र सरकारने औरंगाबादेतील ऑरिक आणि विदर्भातील अमरावती येथे मेगा टेक्सटाईल पार्क उभारण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. टेक्स्टाईल प्रकल्प मंजूर झाल्यानंतर येथे येणाऱ्या उद्योगामुळे सुमारे एक लाख नागरिकांना प्रत्यक्ष, तर दोन लाख जणांना अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होईल, अशी अपेक्षा केंद्र सरकारची आहे. कोट्यवधी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या ऑरिकमध्ये अद्याप एकही मोठा उद्योग आलेला नाही. यामुळे ऑरिकमध्ये टेक्सटाईल पार्क मंजूर व्हावा, यासाठी राज्य सरकारकडून जोरदार प्रयत्न आणि पाठपुरावा होणे अपेक्षित आहे.

  •   पीएम मित्रा योजनेंत पंतप्रधान मोंदी यांनी पाच ‘एफ’ डोळ्यांसमोर ठेवले आहे. त्यात ‘फार्म टू फायबर टू फॅक्टरी टू फॅशन टू फॉरेन’ यांचा समावेश आहे.
  • — मराठवाडा, विदर्भ हे कापूस उत्पादनात अग्रेसर आहे. त्यामुळे येथील कच्चा मालावर प्रक्रिया करून एकाच छताखाली सर्वप्रकारची टेक्स्टाईल, कापड उद्योग उभारला जाईल.
  • कापड उद्योगासाठी लागणारा सर्वप्रकारचा कच्चा माल एकाच पार्कमध्ये उपलब्ध झाल्यानंतर मालाची ने-आण करण्यावर होणाऱ्या खर्चाची बचत होईल
  • मेगा पार्कमुळे प्रत्यक्ष एक लाख जणांना, तर दोन लाख नागरिकांना अप्रत्यक्ष रोजगार मिळेल.


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
  1. Mathubalan.k says

    S/o kaliyan 24 ambethkar nagar thiyagavalli,Cuddalore tamil nadu-608801

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!