Police Complaint Authority-पोलिस तक्रार निवारण प्राधिकरणातील रिक्त पदे भरण्याची मागणी 

Police Complaint Authority Mumbai Bharti 2022

Police Complaint Authority Mumbai Bharti 2022: Social activist Medha Patkar has demanded immediate filling of vacancies in the Police Complaint  Authority with insufficient funds and manpower. Out of the total 25 posts, only Chairman and Member Secretary have been appointed at present. However, due to vacancies in other posts, work cannot be done at full capacity. Read Moe details regarding Police Complaint Authority Mumbai Bharti 2022 as given below.

Other Important Recruitment  

तलाठी भरती कागदपत्र पडताळणीसाठी ‘हे’ कागदपत्रे ठेवा तयार
आरटीई २५% प्रवेशासाठी लागणारे आवश्यक कागतपत्रे येथे पहा
महाराष्ट्र पोलिस शिपाई भरती जूनमध्ये पुढील प्रक्रिया, राज्यभरातून 17 लाख तरुणांचे अर्ज
रेल्वेमध्ये 8 हजारांवर TTE पदांसाठी बंपर भरती; 'या' तारखेपासून अर्ज प्रक्रिया सुरु
ZP भरती 2023 निकाल, मेरिट लिस्ट जाहीर
तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
आरोग्य विभाग गट क,ड भरती २०२३ निकाल, मेरिट लिस्ट, गुणपत्रिका उपलब्ध!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

Police Bharti 2022 खूशखबर! राज्यात ७,२३१ पोलिसांची होणार भरती

पोलिस तक्रार निवारण प्राधिकरणातील रिक्त पदे भरण्याची मागणी

अपुरा आर्थिक निधी आणि मनुष्यबळ असलेल्या पोलिस तक्रार निवारण प्राधिकरणामधील रिक्त पदे तातडीने भरण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी केली आहे. तशी जनहित याचिका मेधा पाटकर यांनी ॲड. यशोदीप देशमुख आणि ॲड. विनोद सांगवीकर यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली.

डिसेंबर २०२१ मध्ये मिळालेल्या माहिती अधिकार तपशिलानुसार प्राधिकरणाचे कामकाज पूर्ण क्षमतेने सुरू नाही, पोलिस कर्मचाऱ्यांना आवश्यक असलेले प्राधिकरणचे संकेतस्थळ आणि अन्य बाबीही अपूर्ण आहेत. पोलिस कर्मचाऱ्यांविरोधात सर्वसामान्य नागरिकांनी केलेल्या अनेक तक्रारी प्रलंबित असून ही संख्या दिवसागणिक वाढत आहे, असे याचिकेत म्हटले आहे.

विभागीय स्तरावरील तक्रार निवारण मंच परिस्थितीही अशीच असून यामुळे नागरिकांच्या दाद मागण्याच्या अधिकारांवर बाधा येत आहे, असे त्यांनी याचिकेत म्हटले. प्राधिकरणची पहिली समिती २०१७ मध्ये नियुक्त झाली असून तीन वर्षांसाठी ही मुदत आहे. या समितीचा कालावधी २०२० मध्ये संपला. एकूण पंचवीस पदांपैकी सध्या फक्त अध्यक्ष आणि सदस्य सचिवाची नियुक्ती झाली आहे. मात्र अन्य पदे रिक्त असल्यामुळे पूर्ण क्षमतेने काम होऊ शकत नाही, असे याचिकेत स्पष्ट केले आहे. तसेच या तक्रार निवारण मंचाचा लाभ नागरिकांसाठी आहे, त्यामुळे त्याबाबत जनजागृती आणि संकेतस्थळ अपडेट करणे आवश्यक आहे, राज्य सरकारने यासाठी योजना आखावी, अशी मागणी त्यात करण्यात आली आहे.


Police Complaint Authority Mumbai Bharti 2021:  State Police Complaint Authority Mumbai invited application form from Retired Officer for the posts of Member.. Applicants who wish to apply for this post can apply offline before the last date. The last date for submission of the application form is 20th August 2021 at the below-mentioned address. More details about Police Complaint Authority Mumbai Recruitment 2021 like the application and application address are given below.

Police Bharti -पोलीस भरती लवकरच; नवीन अपडेट- जाणून घ्या

राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण मुंबई नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे सदस्य या पदाच्या रिक्त जागेसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 20 ऑगस्ट 2021 तारखे पर्यंत आपले अर्ज सादर करावे.. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण मुंबई

  • शेवटची  तारीख :20 ऑगस्ट 2021
  • पद नाव: सदस्य
  • नोकरी ठिकाण: मुंबई
  • अधिकृत वेबसाइट :https://mumbaipolice.gov.in/
  • अर्ज करण्याचा पत्ता: महाराष्ट्र राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण, चौथा मजला, सहकारी दूरध्वनी एक्सचेंज, महर्षी कर्वे रोड, नरिमन पॉईंट, मुंबई- 40021

State Police Complaint Authority Mumbai Bharti 2021 

?Department (विभागाचे नाव)  State Police Complaint Authority Mumbai
⚠️ Recruitment Name
Police Complaint Authority Vacancy 2021
? Application Mode (अर्ज कसा कराल) Offline Application Forms
? Official Website (अधिकृत वेबसाईट)  https://mumbaipolice.gov.in/

राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण मुंबई भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील 

1 Member
[better-ads type=’banner’ banner=’109554′ ]

पदानुसार शैक्षणिक पात्रता 

  • For Member
Retired Person

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा) 

⏰ शेवटची तारीख  20th August 2021

Important Link of Police Complaint Authority  Recruitment

? OFFICIAL WEBSITE
 ? PDF ADVERTISEMENT
[better-ads type=’banner’ banner=’109554′ ]

 

 

Police Complaint Authority Mumbai Bharti 2021:  State Police Complaint Authority Mumbai invited application form from Retired Officer for the posts of Member. The number of posts is 01. Applicants who wish to apply for this post can apply offline before the last date… The last date for submission of the application form is 2nd February 2021 at the below-mentioned address. More details about Police Complaint Authority Mumbai Recruitment 2021 like the application and application address are given below.

पोलीस भरती- खुशखबर! पोलिस भरतीची जाहिरात आठ दिवसांत जाहीर होणार

 

विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण मुंबई

  • शेवटची  तारीख :02 फेब्रुवारी 2021
  • पद नाव: सदस्य
  • नोकरी ठिकाण: मुंबई
  • अधिकृत वेबसाइट :https://mumbaipolice.gov.in/
  • अर्ज करण्याचा पत्ता: पोलीस उपआयुक्त मुख्यालय, नवी मुंबई तथा कार्यालय प्रमुख विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण,नवी मुंबई (कोंकण), पोलीस आयुक्त, नवी मुंबई यांचे कार्यालय, भारतीय रिसर्व्ह बँक समोर सेक्टर १० सी.बी. डी. बेलापूर नवी मुंबई

State Police Complaint Authority Mumbai Bharti 2021 

?Department (विभागाचे नाव)  State Police Complaint Authority Mumbai
⚠️ Recruitment Name
Police Complaint Authority Vacancy 2021
? Application Mode (अर्ज कसा कराल) Offline Application Forms
? Official Website (अधिकृत वेबसाईट)  https://mumbaipolice.gov.in/

राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण मुंबई भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील 

1 Member 01
[better-ads type=’banner’ banner=’109554′ ]

पदानुसार शैक्षणिक पात्रता 

  • For Member
Retired Person

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा) 

⏰ शेवटची तारीख  2nd Feb 2021


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
  1. Shubham kishor Sawant says

    Jai Hind sir Shubham kishor Sawant i am very interested in constable bharti so plz give update to apply date I am waiting.

    Jai Hind sir
    Shubham kishor Sawant

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!