Police Bharti 2021 -लवकरच १२५०० जागांची पाेलीस भरती

Maharashtra Police Bharti 2021 Online Apply

लवकरच १२५०० जागांची पाेलीस भरती

Mumbai Police Bharti Paper Download

Brihan Mumbai Police Bharti 2021

Police Bharti 2021 Update on 19.07.2021- Considering the current manpower of the police force in the state, the Cabinet has approved to fill 12,500 posts. Minister of State for Home Affairs Shambhuraj Desai, while visiting Hingoli, said that information was being sought from all the districts about the vacancies and recruitment as per the roster and the recruitment process would start in the next few days.

राज्यात पोलिस दलातील साडेबारा हजार पदे लवकरच भरली जाणार आहे. त्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. तसेच पोलिसांच्या समस्या देखील प्राधान्याने सोडविला जाणार असल्याची माहिती गृहराज्यमंत्री तथा हिंगोली जिल्हासंपर्क मंत्री शंभुराज देसाई यांनी रविवारी (ता. १८) आयोजित पत्रकार परिषदेत दिली.


Polcie Bharti 2021 New GR

Police Bharti 2021 New GR released by Government on 16th July 2021, Maharashtra Police Bharti, Constable Bharti, SRPF Bharti and Prison Constable Etc., Bharti will be expected till December 2021. As per latest GR “सदर शासन निर्णय गृह विभागाकडून रद्द करण्यात येत असून, पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक, कारागृह शिपाई आणि राज्य राखीव पोलीस बल शिपाई भरती प्रक्रिया 2019 सामान्य प्रशासन विभागाच्या 5 जुलै 2021 च्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार राबवण्यात येणार आहे.” All other important Details are given below attached pdf file

Police Bharti GR- राज्य सरकारकडून शासन निर्णय जारी

राज्यात डिसेंबर पूर्वी 12200 पदांपैकी 5200 जागांवर भरती

Police Bharti 2021 Update on 12.07.2021 – The State Home Minister Dilip Walse Patil is currently on a visit to Aurangabad. In Aurangabad, the Home Minister spoke to reporters and made a big announcement regarding the police bharti 2021. A total of 12,200 posts will be filled in the Maharashtra Police Force soon, he said. Also he said that in the first phase 5200 posts will be filled before December 31, 2021 in any case, after which 7,000 posts will be filled, said Dilip Walse Patil. More Details regarding the Maharashtra Police Bharti 2021 read the below given article.

महाराष्ट्र पोलीस मुंबई भरती 2021

Police Bharti -राज्यात तब्बल १२ हजार ४२२ पोलिस पाटलांची पदे रिक्त

राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील सध्या औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. औरंगाबाद येथे गृहमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. गृहमंत्र्यांनी यावेळी मोठी घोषणा केली. महाराष्ट्र पोलीस दलात एकूण 12 हजार 200 पदांची भरती केली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. पहिल्या टप्प्यात कोणत्याही परिस्थिती 31 डिसेंबर पूर्वी 5200 पदांची भरती कुठल्याही परिस्थितीत करणार असून त्यानंतर 7 हजर पदे भरले जातील अशी माहिती दिलीप वळसे पाटील यांनी दिली.

डिसेंबर पूर्वी 5200 जागांवर भरती

दिलीप वळसे पाटील यांनी महाराष्ट्र पोलीस दलात डिसेंबरपूर्वी 5200 जागांवर भरती केली जाईल, अशी घोषणा केली. तर, उर्वरित 7 हजार पदांची भरती नंतर केली जाईल अशी माहिती दिली. औरंगाबाद येथे पोलीस दलाच्या अनुषंगानं विविध मुद्यांवर त्यांनी भाष्य केलं.

मृत कर्मचाऱ्याच्या पाल्याला नोकरी

कोविडमध्ये ज्य पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला त्यांच्या पाल्यांना नोकरी देण्याचं धोरण स्पष्ट आहे. काही ठिकाणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे,.50 लाख देण्याचं काम पूर्ण झालं आहे, जे राहील आहे त्यांना पण तातडीने मदत केली जाईल, अशी माहिती वळसे पाटील यांनी दिली.


Updated 06.07. 2021- In the last 8 months, 385 vacancies have been filled in Mira Bhayander, Vasai-Virar Police Commissionerate. However, there are still 1285 vacancies for police personnel. The commissioner has asked the state government to allow the recruitment of staff. Until these vacancies are filled, the help of Home Guard and Maharashtra Security Force will be sought..

 मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयात मागील ८ महिन्यांत ३८५ रिक्त पदे भरण्यात यश आले आहे. तरी अद्याप १२८५ पोलीस कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. कर्मचाऱ्यांच्या भरतीला परवानगी देण्याची मागणी आयुक्तांनी राज्य शासनाकडे केली आहे. जोपर्यंत ही रिक्त पदे भरली जात नाहीत तोपर्यंत गृहरक्षक दल आणि महाराष्ट्र सुरक्षा बलाची मदत घेतली जाणार आहे.

पोलीस आयुक्तालयाची स्थापना झाली तेव्हा तीन हजार ३३१ पदांना मंजुरी देण्यात आली होती. त्यात ४२६ अधिकारी आणि दोन हजार ९०५ पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश होता. परंतु  २७२ पोलीस अधिकारी आणि  एक हजार ३९८ असे मिळून एक हजार ६७० पोलिसांच्या जागा रिक्त होत्या.

अधिकाऱ्यांची पदे भरण्यात यश

पोलीस आयुक्तालयाची स्थापना झाली तेव्हा ४२६ अधिकाऱ्यांची पदे मंजूर होती. मात्र प्रत्यक्षात केवळ १५४ अधिकारी हजर होते आणि २७२ पदे रिक्त होती.आयुक्त सदानंद दाते यांनी नव्या आयुक्तालयाची घडी बसविण्यासाठी अधिकाऱ्यांची गरज लक्षात घेऊन अधिकाऱ्यांची पदे भरण्यावर जोर दिला. त्यांच्या प्रयत्नांना यश आले. १ जुलैपर्यंत ३४१ रिक्त अधिकाऱ्यांची पदे भरण्यात आली. आता केवळ ८५ पदे रिक्त आहेत. १९ पोलीस निरीक्षकांची संख्या वाढवून ५० एवढी झाली. एक पोलीस उपायुक्तांवरून  पाच उपायुक्त वाढविण्यात आले. ४५ साहाय्यक पोलीस निरीक्षक  आणि ८२ पोलीस उपनिरीक्षक  वाढविण्यात आले. अधिकाऱ्यांची मोठ्या प्रमाणावर नियुक्ती झाल्याने शहरातील कायदा सुव्यवस्था राखण्यात पोलिसांना यश आले आहे.


Maharashtra Police Bharti 2021: Good New For Candidates who prepared for the Police Bharti. Home Minister Anil Deshmukh has made a big announcement that 12,500 policemen will be recruited in the state.

रिक्‍त पदांची माहिती घेऊन प्रशिक्षणाच्या मैदानांची तयारी –  राज्यात दरवर्षी साधारणपणे सहा हजार पदे रिक्‍त होतात. 2019 आणि 2020 मध्ये पोलिस भरती झालेली नाही. 1 जानेवारी 2021 ते 31 डिसेंबर 2022 पर्यंत रिक्‍त होणाऱ्या पोलिस शिपायांची माहिती मागविली आहे. त्यानुसार मैदाने तयार ठेवून भरतीच्या दृष्टीने तयारी केली जाणार आहे.

पोलिस भरती २०२१ अपडेट्स (दि. २४ मे २०२१)– नोव्हेंबर २०१९ मध्ये भरतीची जाहिरात काढून विद्यार्थ्यांचे अर्ज भरून घेतले; परंतु पुढे प्रक्रिया राबविली नाही. दरम्यान, गेल्या वर्षापासून कोरोना साथीमुळे भरती रखडली. आता ही साथ केव्हा संपेल आणि भरती केव्हा होईल, याची आतुरता भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांना लागली आहे. काही दिवसांपूर्वीच राज्याच्या गृहमंत्रीपदावरुन पायउतार व्हावे लागलेले अनिल देशमुख यांनी लवकरात लवकर १२,५३८ जागांसाठी पोलिस भरती प्रक्रिया राबविणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र घोषणा हवेतच विरली.

प्राप्त बातमी नुसार, सध्या राज्यातील पोलीस विभागात मोठे फेरबदल करण्यात आलेत. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीनंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधलाय. राज्यात 12500 पोलिसांची भरती करणार असल्याचं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलंय.

राज्यात पहिल्यांदाच 12500 पोलीस भरतीचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता, कोरोनामुळे त्यावर थोडा परिणाम झाला, पण पहिल्या टप्प्यात 5300 पोलिसांच्या भरती प्रक्रिया सुरू झाली. पहिल्यांदा राज्याची आर्थिक परिस्थिती खराब असताना 12500 पोलिसांना सेवेत घेण्याचा अतिशय मोठा निर्णय घेण्यात आल्याचंही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अधोरेखित केलंय.


Updated 12.01.2021: Maha Police Recruitment 2021: Mega recruitment of 12 thousand 538 posts will be done in the state police force and the advertisement for this police recruitment will be released in the next eight days. In the first phase of police recruitment, 5 thousand 297 posts will be recruited. As soon as the first phase is completed, the second phase of police recruitment will take place.

मराठा उमेदवारांना आता ईडब्लूएसचा लाभ मिळणार, पोलीस भरतीचा मार्ग मोकळा

पोलीस भरती- खुशखबर! पोलिस भरतीची जाहिरात आठ दिवसांत जाहीर होणार

राज्याच्या पोलिस दलात तब्बल १२ हजार ५३८ पदांची जम्बो भरती करण्यात येणार असून या पोलिस भरतीची जाहिरात येत्या आठ दिवसांत काढण्यात येईल, अशी घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली. पोलिस भरती लवकर करावी, या मागणीसाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने आज घंटानाद आंदोलन करण्यात आले. या आंदोलकांच्या शिष्टमंडळांशी चर्चा करताना देशमुख यांनी हे आश्वासन दिले आहे.

पोलिस भरतीच्या पहिल्या टप्प्यात ५ हजार २९७ पदांची भरती करण्यात येणार आहे. पहिला टप्पा पूर्ण झाला की लगेच दुसऱ्या टप्प्यातील पोलिस भरती करण्यात येईल, असेही देशमुख म्हणाले. त्यानंतर देशमुख यांनी माध्यमांशीही संवाद साधला. पोलिस भरतीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे आदेश गृह विभागाला देण्यात आले आहेत. १२ हजार ५३८ जागांची भरती पूर्ण झाल्यानंतर गरज पडल्यास आणखी ५ हजार पदेही भरण्याबाबत विचार केला जाईल, असे देशमुख यांनी सांगितले.

गृह विभागाने २०१९ मध्येच नोकरभरतीचा निर्णय जाहीर केला होता. मात्र ९ सप्टेंबर २०२० मध्ये सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीला स्थगिती दिल्यामुळे पोलिस भरतीची प्रक्रिया थांबवण्यात आली होती. २०१९ च्या पोलिस भरतीत एसईबीसी प्रवर्गातून अर्ज करणाऱ्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गात गृहित धरण्याचा शासनादेश ४ जानेवारी २०२१ रोजी गृह विभागाने जारी केला होता. मात्र तो तीनच दिवसांत रद्द करून मराठा समाजाच्या उमेदवारांना ईडब्ल्यूएस प्रवर्गातून आरक्षण देणारा नवा शासन आदेश जारी करण्यात आला आहे. त्यामुळे मराठा समाजातील उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सोर्स: न्यूजटाऊन


Maharashtra Police Bharti 2021

पोलीस भरती- खुशखबर! 5 हजार 300 जागा भरण्याची प्रक्रिया सुरु..

Maha Police Bharti 2021: Good New For Candidates who prepared for the Police Bharti. Home Minister Anil Deshmukh has made a big announcement while there is a lot of discussion about police recruitment in the state. He announced that a recruitment process would be implemented for 12538 posts in the police department. The recruitment process for 5300 posts will be completed in the first phase. The remaining seats will be filled in the second phase, said Anil Deshmukh

खुशखबर! 12538 जागांसाठी पोलीस भरती! 5 हजार 300 जागा भरण्याची प्रक्रिया सुरु

Updated 11.01.2021: लागा तयारीला! पोलीस दलात 12538 जागांसाठी जम्बो भरती! गेल्या काही दिवसांपासून राज्यातील पोलीस भरतीबाबत (Police recruitment) उलटसुलट चर्चा सुरु असतानाच आता गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी मोठी घोषणा केली आहे. त्यांनी पोलीस खात्यात 12538 जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याची घोषणा केली. पहिल्या टप्प्यात 5300 जागांसाठी भरती प्रक्रिया पार पडेल. तर उर्वरित जागा या दुसऱ्या टप्प्यात भरण्यात येतील, असे अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले. (Mega job recruitment 2021 in the Police department in Maharashtra)

तसेच 12538 जागा भरल्यानंतरही गरज पडल्यास पोलीस खात्यात आणखी कर्मचाऱ्यांची भरती केली जाईल, असे अनिल देशमुख यांनी सांगितले. ते सोमवारी नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राज्य सरकार पोलीस भरतीच्या निर्णयावर ठाम असल्याचे संकेत मिळत आहेत.

गृह विभागाने 2019 मध्ये पोलीस भरतीचा निर्णय घेतला आणि त्यानुसार जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र, 9 सप्टेंबर 2020 रोजी सर्वोच्च न्यायालयाने ‘एसईबीसी’ आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिल्याने पोलीस भरती प्रक्रिया थांबविण्यात आली होती. काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारकडून ‘एसईबीसी’च्या आरक्षणाशिवाय राज्यातील पोलीस भरतीची प्रक्रिया पार पाडण्याचा निर्णय जाहीर केला होता.

मात्र, या निर्णयाला मराठा संघटना आणि नेत्यांकडून तीव्र विरोध दर्शविण्यात येत आहे. त्यामुळे पोलीस भरती प्रक्रियेवर अनिश्चिततेचे सावट आहे. मात्र, आता अनिल देशमुख यांच्या वक्तव्यामुळे गृह खाते आपल्या निर्णयावर ठाम असल्याचे दिसून येत आहे.

पोलीस भरतीबाबत काय जीआर?

राज्यातील पोलीस भरतीची प्रक्रिया पार पाडण्यासठी ‘एसईबीसी’चे आरक्षण(SEBC) न ठेवण्याचा निर्णय राज्याच्या गृह विभागानं घेतला आहे. ‘एसईबीसी’तून अर्ज केलेल्या उमेदवारांची पात्रता ठरविताना खुल्या प्रवर्गाची वयोमर्यादा लागू केली जाणार आहे. राज्य सरकारनं याबाबत शासन निर्णय जारी केला आहे. जे उमेदवार खुल्या प्रवर्गातील अटी व शर्तींची पूर्तता करतात, त्यांचा खुल्या प्रवर्गातून विचार करावा, असा निर्णय घेण्यात आला आहे.

‘एसईबीसी’तून अर्ज केलेल्यांना खुल्या प्रवर्गाचे परीक्षा शुल्क आकारले जाणार आहे. वाढीव परीक्षा शुल्क ऑनलाइन भरण्याची मुभा देण्यात येईल. 15 दिवसांत कार्यवाही पूर्ण करावी लागेल. पोलीस महासंचालकांना या निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी करुन शासनाला अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

सोर्स : TV9 मराठी

SR. No District No. of Posts (Updated Soon) Full Advertisement
01 Ahmednagar Police Bharti 2021 Click Here 
02 Akola Police Bharti 2021 Click Here
03 Amravati Police Bharti 2021 Click Here
04 Aurangabad Police Bharti 2021 Click Here
05 Beed Police Bharti 2021 Click Here
06 Bhandara Police Bharti 2021 Click Here
07 Buldhana Police Bharti 2021 Click Here
08 Chandrapur Police Bharti 2021 Click Here
09 Dhule Police Bharti 2021 Click Here
10 Gadchiroli Police Bharti 2021 Click Here
11 Gondia Police Bharti 2021 Click Here
12 Hingoli Police Bharti 2021 Click Here
13 Jalgaon Police Bharti 2021 Click Here
14 Jalna Police Bharti 2021 Click Here
15 Kolhapur Police Bharti 2021 Click Here
16 Latur Police Bharti 2021 Click Here
17 Mumbai Police Bharti 2021 Click Here
18 Nagpur Police Bharti 2021 Click Here
19 Nanded Police Bharti 2021 Click Here
20 Nandurbar Police Bharti 2021 Click Here
21 Nashik Police Bharti 2021 Click Here
22 Osmanabad Police Bharti 2021 Click Here
23 Parbhani Police Bharti 2021 Click Here
24 Pune Police Bharti 2021 Click Here
25 Palghar Police Bharti 2021 Click Here
26 Ratnagiri Police Bharti 2021 Click Here
27 Raigad Police Bharti 2021 Click Here
28 Satara Police Bharti 2021 Click Here
29 Sindhudurg Police Bharti 2021 Click Here
30 Solapur Police Bharti 2021 Click Here
31 Sangli Police Bharti 2021 Click Here
32 Thane Police Bharti 2021 Click Here
33 Wardha Police Bharti 2021 Click Here
34 Washim Police Bharti 2021 Click Here
35 Yavatmal Police Bharti 2021 Click Here

Maharashtra Police Bharti 2021

Updated 28.12.2020: Home Minister Of Maharashtra State has announced Mega Recruitment in Police Department Of Maharashtra.”A total of 12,000 constables will be recruited in the state police, of which 5,295 posts will be appointed soon in the first phase. Necessary orders will be issued to unit commanders in this regard. Keep Visit our website www.govnokri.inform more information.

मोठी बातमी! पोलीस भरतीबाबतचा जीआर रद्द, मात्र भरती कायम

पोलीस भरतीबाबत जीआर जारी, SEBC आरक्षण न ठेवता भरती

28 डिसेंबर २०२० : महाविकास आघाडी सरकारच्या वतीने एकूण 12 हजार पोलीस हवालदारांची भरती करण्यात येणार आहे. यातील पहिल्या टप्प्यात 5 हजार 295 पदांची भरती करण्यात येणार आहे. याबाबत संबंधितांना लवकरच आदेश देण्यात येतील, अशी माहिती अनिल देशमुख यांनी दिली.

तसेच राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये मोठया प्रमाणात गुन्हे घडत असतात असा आरोप केला जातो. मात्र, काही वर्षांच्या तुलनेत येथील गुन्हेगारीचे प्रमाण झपाटयाने कमी झाले आहे. नागपूरमधील गुन्हेगारी रोखण्यासाठी मुंबईच्या धर्तीवर येथे पोलीस यूनिटची स्थापना करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.


राज्यात डिसेंबरनंतर मोठी पोलिस भरती !

As per the news published in the reputed newspaper the police Bharti in the Maharashtra state after December will be held! By December 2022, 25,000 posts will be vacant Preparation of training grounds by taking information of vacancies – About 6,000 vacancies are created in the state every year. No police recruitment in 2019 and 2020. Information has been sought on the number of police personnel to be vacated from January 1, 2021 to December 31, 2022. Accordingly, the ground will be prepared and preparations will be made for recruitment.

रिक्‍त पदांची माहिती घेऊन प्रशिक्षणाच्या मैदानांची तयारी –  राज्यात दरवर्षी साधारणपणे सहा हजार पदे रिक्‍त होतात. 2019 आणि 2020 मध्ये पोलिस भरती झालेली नाही. 1 जानेवारी 2021 ते 31 डिसेंबर 2022 पर्यंत रिक्‍त होणाऱ्या पोलिस शिपायांची माहिती मागविली आहे. त्यानुसार मैदाने तयार ठेवून भरतीच्या दृष्टीने तयारी केली जाणार आहे.

लवकरच होणार मेगाभरती…

राज्यातील पोलिसांचे वाढलेले काम, तपासाशिवाय पडून असलेली ढीगभर प्रकरणे, कोरोनामुळे झालेला पोलिसांचा मृत्यू, पदोन्नतीने रिक्‍त झालेल्या जागांमुळे आणि सेवानिवृत्ती व बडतर्फ, निलंबनामुळे राज्यात पोलिस दलातील रिक्‍त पदांची संख्या वाढली आहे. या पार्श्‍वभूमीवर वर्षाअखेर मोठी पोलिस भरती होण्याची शक्‍यता गृह विभागातील वरिष्ठ सूत्रांनी व्यक्‍त केली. प्रशिक्षण व खास पथके विभागाचे अपर पोलिस महासंचालकांनी जानेवारी 2021 ते डिसेंबर 2022 या काळातील रिक्‍त पदांची माहिती तातडीने मागविली आहे. परंतु, मराठा आरक्षणाला स्थगिती असल्याने भरतीसंदर्भात सरकारने घोषणा केली नसल्याची चर्चा आहे.
राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील पोलिस शिपाई आणि चालक पोलिस शिपायांची किती पदे रिक्‍त आहेत, याची माहिती अप्पर पोलिस महासंचालक कार्यालयास तत्काळ ऑनलाइन सादर करावी, असे आदेश शुक्रवारी (ता. 23) दिले. त्यात सर्व पोलिस आयुक्‍त (लोहमार्ग- मुंबईसह), पोलिस अधीक्षक (नाशिक ग्रामीण वगळून), पोलिस आयुक्‍त (बृहन्मुंबई), सर्व समादेशक (राज्य राखीव पोलिस दल गट क्र. एक ते 16) यांच्याकडून रिक्‍त पदांची माहिती संकलित करण्यात आली आहे. याबद्दल लोहमार्गचे अप्पर पोलिस महासंचालक, एसआरपीएफचे अप्पर पोलिस महासंचालक, पोलिस उपमहानिरीक्षक (गडचिरोली परिक्षेत्र, नागपूर), सर्व परिक्षेत्रीय विशेष पोलिस महानिरीक्षक आणि राज्य राखीव पोलिस बलाचे विशेष पोलिस महानिरीक्षक यांचा समावेश आहे. भरतीनंतर एक वर्षाचा प्रशिक्षण कालावधी पूर्ण केल्यानंतरच संबंधितांना नियुक्‍ती दिली जाते. त्यामुळे भरतीचे नियोजन एक वर्षापूर्वीच केले जाते. त्यानुसार मैदाने उपलब्ध करुन भरती प्रक्रिया राबविली जाते. त्यादृष्टीने आता नियोजन सुरु झाले आहे, परंतु मराठा आरक्षणाला स्थगिती असल्याने भरतीसंदर्भात सरकारने घोषणा केली नसल्याची चर्चा आहे.

  • आगामी दोन वर्षांची एकत्रित राबविली जाणार भरती प्रक्रिया
  • आरक्षणनिहाय माहिती काढण्याचे काम सुरु असल्याची सूत्रांची माहिती
  • कोरोनामुळे मृत्यू, सेवानिवृत्ती, निलंबन, बडतर्फी, पदोन्नतीमुळे रिक्‍त झाली पदे
  • भरतीच्या अनुषंगाने प्रशिक्षणचे अप्पर पोलिस महासंचालकांनी मागविली पोलिस शिपाई व चालक शिपायांची माहिती
  • 2019 आणि 2020 मध्ये भरती न झाल्याने साडेबारा हजार जागा झाल्या रिक्‍त
  • डिसेंबर 2020 नंतर सुमारे 25 हजार रिक्‍त पदांची राबविली जाणार नवी पदभरती

सौर्स : सकाळ


पोलिस भरतीत भोई, ढीवर जलतरणपटूंना हवे स्थान

Updated 27.10.2020: महाराष्ट्रात १२ हजार ५३८ पदावर पोलिस भरती केली जाणार आहे. ही पोलिसांची भरती प्रत्येक ठाण्यात एकातरी भोई, ढीवर समाजातील जलतरणपटूंना भरतीत विशेष स्थान द्यायला हवे. संकटकाळात जेव्हा पाण्यात उतरण्याची वेळ येते, तेव्हा हाच भोई समाजातील जलतरणपटू पोलिसांच्या मदतीला येईल. वेळप्रसंगी कित्येकांचे जीवही वाचवण्यात त्यांची मदत होईल.

कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणाऱ्या पोलिसांना अनेकदा नदीत तलावात, विहिरीत बुडालेल्या लोकांना बाहेर काढावे लागते. अशावेळी पोलिस यंत्रणा स्थानिक मासेमार बांधवांची मदत घेते. कारण मासेमार कुठल्याही ठिकाणी पोहण्यात आणि मृतदेह शोधून काढण्यात तरबेज असतात. आता होऊ घातलेल्या महाराष्ट्र राज्यातील पोलिस भरतीत काही पदावर निवडक जलतरणपटूंची प्राधान्याने निवड केल्यास पोलिस यंत्रणा अधिक सक्षम होईल, असे निवेदन मुख्यमंत्र्यासह गृहमंत्र्यांनाही पाठविलेले आहे. – सोर्स: सकाळ

राज्य पोलीस दलात १२ हजार पदांची जम्बो भरती ; गृहमंत्री देशमुखांचे आदेश

Updated 16-09-2020:  महाराष्ट्र पोलिस दलात मेगाभरती होणार यावर आज शिक्कामोर्तब झालाय. याबाबत महाराष्ट्र राज्य सरकारच्या आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मोठा आणि महत्त्वाचा निर्णय झालाय महाराष्ट्र राज्य सरकार पोलिस दलात विविध पदांसाठी साडेबारा हजार पोलिसांची भरती करणार आहे. यामुळे यामध्ये शहरी आणि ग्रामीण भागातील अनेक युवकांना पोलिस दलात सहभागी होता येणार आहे. स्वतः राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याबाबत माध्यमांना माहिती दिली आहे.

मेगा पोलीस भरतीत मराठा समाजासाठी १६०० जागा राखीव;

पोलीस भरती अपेक्षित प्रश्नसंच (मोफत टेस्ट सिरीज)

पोलीस भरती २०२० लेखी परीक्षा महत्वाच्या ट्रिक्स 

सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे संख्याबळ पुरेसं नाही. तसंच राज्यात कायदा आणि सुवव्यवस्था राखत असताना उपलब्ध असलेल्या पोलिसांवर ताण येत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं पोलिस भरतीबाबत निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांना दिलासा मिळाला आहे.

Maharashtra Police Recruitment 2021: There is good news for young people who are unemployed and have lost their jobs in the lockdown. Not two-four thousand but 12 thousand 538 posts will be filled in the police force in the state. Home Minister Anil Deshmukh has directed the Home Department to fill the vacancies by December. Therefore, the police recruitment process will begin in the coming days in the state.

अल्पसंख्याक तरुणांना मिळणार पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण

बरोजगार असलेल्या आणि लॉकडाऊनमध्ये नोकरी गमावलेल्या तरुणांसाठी खूश खबर आहे. राज्यात पोलीस दलात दोन-चार हजार नव्हे तर १२ हजार ५३८ पदे भरण्यात येणार आहेत. डिसेंबरपर्यंत ही पदे भरण्यात यावीत, असे आदेशच गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गृहविभागाला दिले आहेत. त्यामुळे राज्यात येत्या काही दिवसांत पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.

पोलीस भरती 2021 लेखी परीक्षा महत्वाच्या ट्रिक्स 

गहमंत्री अनिल देशमुख यांनी आज गृहविभागाच्या अधिकाऱ्यांसोबत मंत्रालयात एक महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत पोलीस दलातील १२ हजार ५३८ विविध पदे तातडीने भरण्याचे आदेश देशमुख यांनी दिले.

महत्वाचे! पोलिस भरतीचे शैक्षणिक व शारीरिक निकष कोणते? जाणून घ्या.

डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत ही भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. या बैठकीला गृहविभागाचे मुख्य सचिव सीताराम कुंटे, अपर मुख्य सचिव डॉ. संजय चहांदे, अर्थ विभागाचे प्रधान सचिव नितीन गद्रे, पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल, विशेष प्रधान सचिव अमिताभ गुप्ता आणि इतर प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. स्वत: देशमुख यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. सुमारे तासभर ही बैठक चालली.

पोलीस भरती कागदपत्रे 2020

या बैठकीत कोणती कोणती पदे आणि कोणत्या कोणत्या विभागात रिक्त आहेत, याचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर ही भरती प्रक्रिया सुरू केल्यानंतर कधी पर्यंत पूर्ण होईल, याचाही आढावा घेण्यात आला. त्यानंतर देशमुख यांनी हे आदेश दिले आहेत.


पोलिस भरती मोफत प्रशिक्षण वर्ग लवकरच !

Maharashtra Police Bharti 2021 For 10 to 12 thousand candidates is expected very Soon. Some important Changes are there in Police Bharti 2021. From all Over Maharashtra large number of candidates are waiting for this Police recruitment process in Maharashtra. After publishing this news many candidates start preparation for Police Bharti 2021. From this year Written Examinations will be carried out first while the Physical Examinations will be after this Written Examinations.

Police Bharti Free Training 

Police Bharti Latest Update (17 Aug 2020) – Free Training for the Maharashtra Police bharti will be carried Soon for Minority candidates. The details about this Free Training is given below.

The Details about Police Bharti training is given below.

पोलीस भरती कधी पासून सुरु होणार ? 

सध्या कोव्हीड मुळे सर्व भरती प्रक्रिया थांबलेल्या आहे, परंतु पोलीस खात्यावर असलेल्या अधिक भारामुळे हि भरती प्रक्रिया लवकर होणे अपेक्षित आहे.

पोलीस भरती ट्रेनिंग मध्ये शिकवणार काय?

प्रशिक्षणात सहभागी होणाऱ्या उमेदवारांना पोलीस भरतीच्या अनुषंगाने आवश्यक सामान्य ज्ञान, इतर माहिती, शारीरिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

’ याशिवाय प्रत्येक उमेदवाराला ट्रॅकसूट आणि बूट खरेदीसाठी १ हजार रुपये, पुस्तकांच्या खरेदीसाठी ३०० रुपये, प्रतिमहिना १ हजार ५०० रुपये याप्रमाणे दोन महिन्यांसाठी ३ हजार रुपये विद्यावेतन आणि प्रशिक्षण कालावधीत दररोज न्याहारी देण्यात येणार आहे. प्रशिक्षण दोन महिन्यांचे असेल.

मोफत ट्रेनिंग साठी किती उमेदवारांची निवड होणार ? 

’प्रत्येक जिल्ह्य़ात कमाल १०० विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

’ प्रत्येक जिल्ह्य़ात कमाल १०० तरुणांना प्रशिक्षण देण्यासाठी साधारण ५ लाख ६० हजार रुपये खर्च अपेक्षित असून, त्यासाठी तरतूद करण्यात आली आहे. मात्र एखाद्या जिल्ह्य़ात किमान ३० विद्यार्थी आले तरी त्यांना प्रशिक्षण देणे संबंधित स्वयंसेवी संस्थेवर बंधनकारक करण्यात आले आहे, असे मलिक यांनी सांगितले.




पोलीस भरती साठी कागदपत्रे कोणती लागणार?

List of Documents required For police Bharti 2021. All details & updates about this Recruitment process are

पोलीस भरतीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी आपल्या कडे कोणती कोणती कागदपत्र तयार असणं आवश्यक आहे ते जाणून घ्या.

  • तुमचा फोटो आणि स्वाक्षरी ऑनलाईन स्वरूपात अपलोड करायची आहे. त्याची साईज ५० KB पर्यंत असणं आवश्यक आहे.
  • जातीय आरक्षणाचा फायदा घेणार्‍या उमेदवारांकडे जात प्रमाणपत्र आवश्यक आहे.
  • MS CIT प्रमाणपत्र / शासनाने संगणक अर्हता म्हणून मान्यता दिलेली परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र
  • लेखी परीक्षेला जाताना उमेदवाराकडे एक ओळखपत्र असणं आवश्यक आहे. यासाठी पॅनकार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसंस, मतदार
  • ओळखपत्र, बॅंकेचे अपडेट केलेले पासबूक,आधारकार्ड
  • डोमिसाईल प्रमाणपत्र (महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचा दाखला)नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र
  • प्रमाणपत्रांच्या साक्षांकित छायाप्रत
  • जात प्रमाणपत्र वैधता
  • सामाजिक, शैक्षणिक दृष्ट्या मागास उमेदवारांसाठी जात प्रमाणपत्र
  • आर्थिक दृष्ट्या मागास असल्याचं प्रमाणपत्र
  • खेळाडूंसाठी राखीव आरक्षणाचा फायदा घेणार असल्यास खेळाच्या प्रमाणपत्राची पडताळणी
3 Comments
  1. ashish nanaware says

    when did application form will starts of 2020

  2. Shubham Gorakh Patil says

    Hi sir

Comments are closed.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!