Police Bharti 2022 – राज्यात ५० हजार पदांची भरती लवकरच

Police Bharti 2022 Latest Updates

राज्यात पोलीस निरीक्षकांच्या विविध पदे रिक्त

Updated on 01.01.2022- As per the latest news, There are 475 vacancies for police inspectors in the state. Mumbai has the highest number of vacancies followed by the Pune and Nagpur divisions. Read More details as given below.

Updated on 01.01.2022– राज्य पोलीस दलातील प्रमुख वरिष्ठ तपास अधिकारी असलेल्या पोलीस निरीक्षकांच्या राज्यात तब्बल ४७५ जागा रिक्त आहेत. त्याच सर्वाधिक जागा मुंबई तर त्या पाठोपाठ पुणे व नागपूर विभागात रिक्त आहेत. या रिक्त जागांवर पदोन्नतीने नियुक्ती व्हावी, यासाठी राज्यातील शेकडो सहायक पोलीस निरीक्षक प्रतीक्षेत आहेत. पोलीस दलात विविध संवर्गातील अधिकाऱ्यांना पदोन्नतीची प्रतीक्षा आहे.

Maharashtra Police Bharti 2022- As per the latest news 50,000 posts in the state police force will be filled soon. When R.R.  Patil was Home Minister, he had announced to recruit 60,000 policemen. Out of which 10,000 policemen were recruited. Now the remaining 50,000 police shipai are to be recruited. Read More details as given below.

राज्याच्या पोलीस दलात ५० हजार पदांची भरती

Maharashtra Police Bharti 2022 – राज्याचे पोलीस दल अधिक बळकट करण्यासाठी ५० हजार पदांची भरती करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मंगळवारी विधानसभेत केली.

विधानसभेत विरोधी पक्षांनी मांडलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना वळसे पाटील यांनी राज्याच्या पोलीस दलात मनुष्यबळाची कमतरता असल्याचे मान्य केल़े आर.आर. पाटील गृहमंत्री असताना त्यांनी ६० हजार पोलिसांची भरती करण्याची घोषणा केली होती. त्यापैकी १० हजार पोलिसांची भरती करण्यात आली. आता उर्वरित ५० हजार पोलिसांची भरती करायची आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यासंबंधीचा निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले.

राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडलेली आहे, भ्रष्टाचाराचा कहर झाला असून, महिलांवरील अत्याचारांमध्ये वाढ झालेली आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात केली होती. त्याला गृहमंत्री पाटील यांनी उत्तर देताना महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाल्याची कबुली दिली. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी शक्ती कायदा केला आहे. त्यातील फाशीच्या शिक्षेबाबत वेगवेगळी मते आहेत. परंतु, सरसकट फाशीच्या शिक्षेची तरतूद नसून, अत्यंत घृणास्पद कृत्यासाठी ही तरतूद करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी कठोर कारवाई

राज्यात सार्वजनिक आरोग्य विभाग, म्हाडा आणि शिक्षक पात्रता परीक्षांमध्ये झालेल्या गैरव्यवहारप्रकरणी पोलिसांनी पूर्ण लक्ष घालून कारवाई सुरू केली आहे. या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक होईपर्यंत थांबणार नाही, विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा वळसे पाटील यांनी दिला.


पोलिस भरतीसाठी प्रथम मैदानी चाचणी होणार

Maharashtra Police Bharti 2022 UPDATES : Latest News regarding the Police Bharti 2022 is that Police Bharti 2022 will be expected in December 2022 for 13000 Police Constable posts. The recruitment process in the state police force has undergone major changes. Once the ongoing recruitment process is completed, every subsequent police recruitment process will start with a physical test. Only the candidates who have passed the field test will be tested. This decision will greatly benefit the youth in rural areas.

 1. Police Bharti – औरंगाबाद कारागृहाचा पेपर 11 डिसेंबर रोजी होणार
 2. Dhule & Nandurbar Police Bharti 2019 Answer Key, Question Paper & Merit Lists – धुळे व नंदुरबार पोलीस भरती २०१९ आन्सर कि, मेरिट लिस्ट
 3. नागपूर पोलिस विभाग भरती 2021
 4. पोलीस भरती 2021- पोलीस भरती पूर्ण प्रशिक्षणाचे आयोजन
 5. Police Bharti Results रायगड, SRPF पुणे पोलीस भरती २०१९ निवड आणि प्रतीक्षा यादी प्रकाशित

डिसेंबरनंतर 13 हजार पदांची पोलिस भरती

Maha Police Recruitment 2021: राज्याच्या पोलिस दलातील भरती प्रक्रियेत मोठा बदल करण्यात आला आहे. सध्या सुरू असलेली भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर यापुढे होणाऱ्या प्रत्येक पोलिस भरतीची प्रक्रिया शारीरिक चाचणीपासून सुरू होणार आहे. मैदानी चाचणीतील उत्तीर्ण उमेदवारांचीच लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील तरुणांना मोठा फायदा होईल.

नवा बदल ‘असा’ असणार

 • पोलिस भरतीसाठी उमेदवारांनी अर्ज केल्यानंतर आतापर्यंत उमेदवारांना पहिल्यांदा लेखी परीक्षा द्यावी लागत होती. त्यामध्ये उत्तीर्ण झालेल्यांचीच मैदानी चाचणी घेतली जात होती.
 • त्यामुळे मैदानी चाचणीत हुशार असलेले विशेषत: ग्रामीणमधील बहुतेक उमेदवार भरती प्रक्रियेतून बाहेर जायचे आणि पुस्तकी ज्ञानात पुढे असलेले उमेदवार पुढे जायचे. तरीही, लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांमध्ये अनेक उमेदवारांची छाती, उंची कमी असलेले असायचे.
 • त्यामुळे आता सर्वप्रथम शारीरिक चाचणी होणार असून त्यात उत्तीर्ण उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी बसता येणार आहे. या नवा बदलामुळे लेखीत हुशार, पण मैदानी चाचणीचे निकष पूर्ण करणाऱ्यांना बाहेर काढणे सोयीचे होणार आहे.

गृह विभागातील जवळपास साडेपाच ते सहा हजार पोलिस कर्मचारी दरवर्षी सेवानिवृत्त होतात. कोरोना काळात काही पोलिस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. सामाजिक शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवून गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी गृह विभागातील संपूर्ण पदे भरलेली असणे आवश्‍यक आहे. राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर 2020 व 2021 या दोन वर्षातील रिक्‍त पदांची भरती प्रक्रिया एकत्रिपणे राबविली जाणार आहे.

सध्या 2019 मधील साडेपाच हजार पदांची भरती सुरू आहे. या भरतीत सुरवातीला उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात आली असून आता मैदानी चाचणी सुरू आहे. दरम्यान, बऱ्याचवेळा अनेक उमेदवार मैदानी चाचणीत खूप पुढे असतात, परंतु लेखी परीक्षेत मागे पडतात. त्यात विशेषत: ग्रामीण भागातील उमेदवारांची संख्या मोठी असते. त्यामुळे 2019 मध्ये पोलिस भरतीच्या नियमांत बदल करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला होता. त्याची अंमलबजावणी आता पुढील भरतीपासून केली जाणार असल्याची माहिती अप्पर पोलिस महासंचालक (प्रशिक्षण व खास पथके) कार्यालयाने दिली.

2020 व 2021 या दोन वर्षातील जवळपास 13 हजार पोलिस शिपाई पदांची भरती प्रक्रिया एकत्रिपणे राबविण्याच्या दृष्टीने नियोजन सुरू आहे. बिंदुनामावली अंतिम केली जात असून शासनाकडे भरतीस मान्यता मिळाल्यानंतर डिसेंबर 2021 नंतर ही पदे भरती जातील.


Latest News regarding the Police Bharti 2021 is that Police Bharti will be expected in December 2021 for 5200 Police Constable posts. After the completion of this recruitment remaining 7000 Police Constable posts will be filled. Home Ministry Dilip Walse Patil Told that the this all Police Bharti 2021 Recruitment Process is now on fast track so that candidates should be ready for the written examination and physical test of Police Bharti 2021. Read the more details below on this page.

Police Bharti 2019 Results, Merit Lists

Police Bharti 2029 Hall Ticket Download

महाराष्ट्र पोलीस दलात एकूण 12 हजार 200 पदांची भरती

या निर्णयाची अंमलबजावणी पोलीस महासंचालक यांनी तात्काळ करावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल शासनाकडे सादर करावा, असंही जीआरमध्ये म्हटलं आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र पोलीस दलात एकूण 12 हजार 200 पदांची भरती केली जाईल, अशी घोषणा गेल्या काही दिवसांपूर्वी दिलीप वळसे पाटलांनी केली होती. पहिल्या टप्प्यात कोणत्याही परिस्थिती 31 डिसेंबरपूर्वी 5200 पदांची भरती करणार असून, त्यानंतर टप्प्याटप्प्याने 7 हजरा पदे भरली जातील, अशी माहिती दिलीप वळसे पाटील यांनी दिली होती.

डिसेंबर पूर्वी 5200 जागांवर भरती

दिलीप वळसे पाटील यांनी महाराष्ट्र पोलीस दलात डिसेंबरपूर्वी 5200 जागांवर भरती केली जाईल, अशी घोषणा केली होती. तर, उर्वरित 7 हजार पदांची भरती नंतर केली जाईल अशी माहिती दिली होती. औरंगाबाद येथे पोलीस दलाच्या अनुषंगानं विविध मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केलं होतं.


Maharashtra Police Bharti 2021 Online Apply

पोलिस भरती 2019 लेखी परीक्षाचे वेळापत्रक !

Police Bharti – पोलिस भरतीसाठी ५ ऑक्टोबरला लेखी परीक्षा

Police Bharti 2021 Time Table and Latest News : Good news for Applicants who applied for police Bharti 2019 for 5500 posts. This police recruitment exams has been started from 3rd September 2021 to 9th September 2021. It is planned to complete the examination by the end of October and give appointments. Planning is also underway to recruit 12,000 posts in 2020 and 2021. Read the more details below on this page.

Police Bharti 2019 Answer Key पोलीस भरती २०१९ आन्सर कि डाउनलोड

Police Bharti 2019 Answer Key

Police Bharti 2021 Hall Ticket Download

Police Bharti 2019 Hall Ticket – पोलीस भरती २०१९ प्रवेश पत्र डाउनलोड करा

राज्यात पोलिस उपअधीक्षकांच्या तब्ब्ल २६६ जागा रिक्त

There are 266 vacancies for the post of Deputy Superintendent of Police in the state and it is impossible to fill these vacancies in a year. Last year, when 328 posts were vacant, 102 inspectors were promoted. Vacancies are increasing as police inspectors are not being promoted on time.

रखडलेल्या पोलीस भरतीला लवकरच सुरूवात होणार – अधिक माहिती खालील लिंक वर आहे

POLICE BHARTI 2021 -पोलीस भरती नवीन अपडेट- जाणून घ्या

What are the documents required for police recruitment?

पोलीस भरती साठी कागदपत्रे कोणती लागणार?

List of Documents required For police Bharti 2021.

 1. All details & updates about this Recruitment process are Find out what documents you need to have to apply for police recruitment.
 2. Your photo and signature are to be uploaded online. Its size must be up to 50 KB.
 3. Candidates availing the benefit of caste reservation need caste certificate.
 4. MS CIT Certificate / Certificate of passing the examination approved by the government as Computer Qualification Candidate must have an identity card while appearing for the written test.
 5. For this PAN card, passport, driving license, voter Identity card, updated bank passbook, Aadhaar card Domicile Certificate (Certificate of Residence of Maharashtra) Non Criminal Layer Certificate Attested photocopies of certificates Caste certificate validity Caste certificate for socially, educationally backward candidates Certificate of financial backwardness Verification of game certificate if taking advantage of reserved reservation for players


देशभरात ९० टक्के महिला पोलिसांची पदे रिक्त

Woman Police 90% posts still vacant across the country. The Union Home Ministry has submitted a report to the Lok Sabha on the number of vacancies for women police officers and staff. It showed that almost 90% of the seats were vacant. As you know, there are clear indications that women should have 33% reservation as per the rules. All Other Details regarding the Police Bharti 2021 are given below:

प्राप्त बातमी नुसार, केंद्रीय गृह मंत्रालयाने महिला पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची किती पदे रिक्त आहेत याचा अहवाल लोकसभेत सादर केला. यात  जवळपास ९० टक्के जागा रिक्त असल्याचे चित्र दिसून आले. नियमानुसार महिलांना 33% आरक्षण असावे, असे स्पष्ट संकेत आहेत. त्यानुसार देशातील सर्व राज्य आणि केंद्र शासीत राज्यांमध्ये २० लाख ९१ हजार ४८८ महिला पोलिसांच्या जागा भरणे अपेक्षित आहे. प्रत्यक्षात २ लाख १५ हजार ५०४ जागा भरण्यात आल्या आहेत.

केंद्र सरकारने अलिकडेच २२ जून २०२१ रोजी राज्यांना सूचना देऊन एकूण जागांच्या महिलांसाठी ३३ टक्के जागा भरण्यात याव्यात. देशातील प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये ३ महिला पोलीस उपनिरिक्षक आणि १० महिला कॉन्स्टेबल असाव्यात, त्यामुळे २४ तास महिला हेल्पडेस्क सुरू राहिल अशा सूचना करण्यात आल्यात. महिलांची नियुक्ती करण्यासाठी जे पुरूष कॉन्स्टेबल निवृत्त झाले असतील त्यांची पदे परिवर्तीत करण्याचे कळविले आहे.


Police Bharti 2021 offline written exam will be held in September 2021. Initially, field tests were conducted in police recruitment till today, but now according to the new system, written test will be conducted in advance. Field test will be conducted for the candidates who qualify from the written test. Director of Sahyadri Career Academy Umesh Rupanwar informed about this. Candidates who are preparing for police recruitment in the state are now preparing for the study as the corrigendum for police recruitment written test has been published by the police department. More Details of Police Bharti 2021 click here

Police Bharti 2021 sudhipatrak

लवकरच १२५०० जागांची पाेलीस भरती

Police Bharti 2021 Update on 19.07.2021- Considering the current manpower of the police force in the state, the Cabinet has approved to fill 12,500 posts. Minister of State for Home Affairs Shambhuraj Desai, while visiting Hingoli, said that information was being sought from all the districts about the vacancies and recruitment as per the roster and the recruitment process would start in the next few days.

राज्यात पोलिस दलातील साडेबारा हजार पदे लवकरच भरली जाणार आहे. त्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. तसेच पोलिसांच्या समस्या देखील प्राधान्याने सोडविला जाणार असल्याची माहिती गृहराज्यमंत्री तथा हिंगोली जिल्हासंपर्क मंत्री शंभुराज देसाई यांनी रविवारी (ता. १८) आयोजित पत्रकार परिषदेत दिली.


Polcie Bharti 2022 New GR

Police Bharti 2021 New GR released by Government on 16th July 2021, Maharashtra Police Bharti, Constable Bharti, SRPF Bharti and Prison Constable Etc., Bharti will be expected till December 2021. As per latest GR “सदर शासन निर्णय गृह विभागाकडून रद्द करण्यात येत असून, पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक, कारागृह शिपाई आणि राज्य राखीव पोलीस बल शिपाई भरती प्रक्रिया 2019 सामान्य प्रशासन विभागाच्या 5 जुलै 2021 च्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार राबवण्यात येणार आहे.” All other important Details are given below attached pdf file

Police Bharti GR- राज्य सरकारकडून शासन निर्णय जारी

राज्यात डिसेंबर पूर्वी 12200 पदांपैकी 5200 जागांवर भरती

Police Bharti 2021 Update on 12.07.2021 – The State Home Minister Dilip Walse Patil is currently on a visit to Aurangabad. In Aurangabad, the Home Minister spoke to reporters and made a big announcement regarding the police bharti 2021. A total of 12,200 posts will be filled in the Maharashtra Police Force soon, he said. Also he said that in the first phase 5200 posts will be filled before December 31, 2021 in any case, after which 7,000 posts will be filled, said Dilip Walse Patil. More Details regarding the Maharashtra Police Bharti 2021 read the below given article.

महाराष्ट्र पोलीस मुंबई भरती 2022

Police Bharti -राज्यात तब्बल १२ हजार ४२२ पोलिस पाटलांची पदे रिक्त

राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील सध्या औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. औरंगाबाद येथे गृहमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. गृहमंत्र्यांनी यावेळी मोठी घोषणा केली. महाराष्ट्र पोलीस दलात एकूण 12 हजार 200 पदांची भरती केली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. पहिल्या टप्प्यात कोणत्याही परिस्थिती 31 डिसेंबर पूर्वी 5200 पदांची भरती कुठल्याही परिस्थितीत करणार असून त्यानंतर 7 हजर पदे भरले जातील अशी माहिती दिलीप वळसे पाटील यांनी दिली.

डिसेंबर पूर्वी 5200 जागांवर भरती

दिलीप वळसे पाटील यांनी महाराष्ट्र पोलीस दलात डिसेंबरपूर्वी 5200 जागांवर भरती केली जाईल, अशी घोषणा केली. तर, उर्वरित 7 हजार पदांची भरती नंतर केली जाईल अशी माहिती दिली. औरंगाबाद येथे पोलीस दलाच्या अनुषंगानं विविध मुद्यांवर त्यांनी भाष्य केलं.

मृत कर्मचाऱ्याच्या पाल्याला नोकरी

कोविडमध्ये ज्य पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला त्यांच्या पाल्यांना नोकरी देण्याचं धोरण स्पष्ट आहे. काही ठिकाणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे,.50 लाख देण्याचं काम पूर्ण झालं आहे, जे राहील आहे त्यांना पण तातडीने मदत केली जाईल, अशी माहिती वळसे पाटील यांनी दिली.


Updated 06.07. 2021- In the last 8 months, 385 vacancies have been filled in Mira Bhayander, Vasai-Virar Police Commissionerate. However, there are still 1285 vacancies for police personnel. The commissioner has asked the state government to allow the recruitment of staff. Until these vacancies are filled, the help of Home Guard and Maharashtra Security Force will be sought..

 मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयात मागील ८ महिन्यांत ३८५ रिक्त पदे भरण्यात यश आले आहे. तरी अद्याप १२८५ पोलीस कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. कर्मचाऱ्यांच्या भरतीला परवानगी देण्याची मागणी आयुक्तांनी राज्य शासनाकडे केली आहे. जोपर्यंत ही रिक्त पदे भरली जात नाहीत तोपर्यंत गृहरक्षक दल आणि महाराष्ट्र सुरक्षा बलाची मदत घेतली जाणार आहे.

पोलीस आयुक्तालयाची स्थापना झाली तेव्हा तीन हजार ३३१ पदांना मंजुरी देण्यात आली होती. त्यात ४२६ अधिकारी आणि दोन हजार ९०५ पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश होता. परंतु  २७२ पोलीस अधिकारी आणि  एक हजार ३९८ असे मिळून एक हजार ६७० पोलिसांच्या जागा रिक्त होत्या.


Maharashtra Police Bharti 2022: Good New For Candidates who prepared for the Police Bharti. Home Minister Anil Deshmukh has made a big announcement that 12,500 policemen will be recruited in the state.

पोलिस भरती २०२१ अपडेट्स (दि. २४ मे २०२१)– नोव्हेंबर २०१९ मध्ये भरतीची जाहिरात काढून विद्यार्थ्यांचे अर्ज भरून घेतले; परंतु पुढे प्रक्रिया राबविली नाही. दरम्यान, गेल्या वर्षापासून कोरोना साथीमुळे भरती रखडली. आता ही साथ केव्हा संपेल आणि भरती केव्हा होईल, याची आतुरता भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांना लागली आहे. काही दिवसांपूर्वीच राज्याच्या गृहमंत्रीपदावरुन पायउतार व्हावे लागलेले अनिल देशमुख यांनी लवकरात लवकर १२,५३८ जागांसाठी पोलिस भरती प्रक्रिया राबविणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र घोषणा हवेतच विरली.


Updated 12.01.2021: Maha Police Recruitment 2022: Mega recruitment of 12 thousand 538 posts will be done in the state police force and the advertisement for this police recruitment will be released in the next eight days. In the first phase of police recruitment, 5 thousand 297 posts will be recruited. As soon as the first phase is completed, the second phase of police recruitment will take place.


Maharashtra Police Bharti 2022

पोलीस भरती- खुशखबर! 5 हजार 300 जागा भरण्याची प्रक्रिया सुरु..

Maha Police Bharti 2022: Good New For Candidates who prepared for the Police Bharti. Home Minister Anil Deshmukh has made a big announcement while there is a lot of discussion about police recruitment in the state. He announced that a recruitment process would be implemented for 12538 posts in the police department. The recruitment process for 5300 posts will be completed in the first phase. The remaining seats will be filled in the second phase, said Anil Deshmukh

पोलीस भरतीबाबत काय जीआर?

राज्यातील पोलीस भरतीची प्रक्रिया पार पाडण्यासठी ‘एसईबीसी’चे आरक्षण(SEBC) न ठेवण्याचा निर्णय राज्याच्या गृह विभागानं घेतला आहे. ‘एसईबीसी’तून अर्ज केलेल्या उमेदवारांची पात्रता ठरविताना खुल्या प्रवर्गाची वयोमर्यादा लागू केली जाणार आहे. राज्य सरकारनं याबाबत शासन निर्णय जारी केला आहे. जे उमेदवार खुल्या प्रवर्गातील अटी व शर्तींची पूर्तता करतात, त्यांचा खुल्या प्रवर्गातून विचार करावा, असा निर्णय घेण्यात आला आहे.

‘एसईबीसी’तून अर्ज केलेल्यांना खुल्या प्रवर्गाचे परीक्षा शुल्क आकारले जाणार आहे. वाढीव परीक्षा शुल्क ऑनलाइन भरण्याची मुभा देण्यात येईल. 15 दिवसांत कार्यवाही पूर्ण करावी लागेल. पोलीस महासंचालकांना या निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी करुन शासनाला अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

सोर्स : TV9 मराठी

SR. No District No. of Posts (Updated Soon) Full Advertisement
01 Ahmednagar Police Bharti 2022 Click Here 
02 Akola Police Bharti 2022 Click Here
03 Amravati Police Bharti 2022 Click Here
04 Aurangabad Police Bharti 2022 Click Here
05 Beed Police Bharti 2022 Click Here
06 Bhandara Police Bharti 2022 Click Here
07 Buldhana Police Bharti 2022 Click Here
08 Chandrapur Police Bharti 2022 Click Here
09 Dhule Police Bharti 2022 Click Here
10 Gadchiroli Police Bharti 2022 Click Here
11 Gondia Police Bharti 2022 Click Here
12 Hingoli Police Bharti 2022 Click Here
13 Jalgaon Police Bharti 2022 Click Here
14 Jalna Police Bharti 2022 Click Here
15 Kolhapur Police Bharti 2022 Click Here
16 Latur Police Bharti 2022 Click Here
17 Mumbai Police Bharti 2022 Click Here
18 Nagpur Police Bharti 2022 Click Here
19 Nanded Police Bharti 2022 Click Here
20 Nandurbar Police Bharti 2022 Click Here
21 Nashik Police Bharti 2022 Click Here
22 Osmanabad Police Bharti 2022 Click Here
23 Parbhani Police Bharti 2022 Click Here
24 Pune Police Bharti 2022 Click Here
25 Palghar Police Bharti 2022 Click Here
26 Ratnagiri Police Bharti 2022 Click Here
27 Raigad Police Bharti 2022 Click Here
28 Satara Police Bharti 2022 Click Here
29 Sindhudurg Police Bharti 2022 Click Here
30 Solapur Police Bharti 2022 Click Here
31 Sangli Police Bharti 2022 Click Here
32 Thane Police Bharti 2022 Click Here
33 Wardha Police Bharti 2022 Click Here
34 Washim Police Bharti 2022 Click Here
35 Yavatmal Police Bharti 2022 Click Here

Maharashtra Police Bharti 2022

Updated 28.12.2020: Home Minister Of Maharashtra State has announced Mega Recruitment in Police Department Of Maharashtra.”A total of 12,000 constables will be recruited in the state police, of which 5,295 posts will be appointed soon in the first phase. Necessary orders will be issued to unit commanders in this regard. Keep Visit our website www.govnokri.inform more information.

मोठी बातमी! पोलीस भरतीबाबतचा जीआर रद्द, मात्र भरती कायम

पोलीस भरतीबाबत जीआर जारी, SEBC आरक्षण न ठेवता भरती

28 डिसेंबर २०२० : महाविकास आघाडी सरकारच्या वतीने एकूण 12 हजार पोलीस हवालदारांची भरती करण्यात येणार आहे. यातील पहिल्या टप्प्यात 5 हजार 295 पदांची भरती करण्यात येणार आहे. याबाबत संबंधितांना लवकरच आदेश देण्यात येतील, अशी माहिती अनिल देशमुख यांनी दिली.

तसेच राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये मोठया प्रमाणात गुन्हे घडत असतात असा आरोप केला जातो. मात्र, काही वर्षांच्या तुलनेत येथील गुन्हेगारीचे प्रमाण झपाटयाने कमी झाले आहे. नागपूरमधील गुन्हेगारी रोखण्यासाठी मुंबईच्या धर्तीवर येथे पोलीस यूनिटची स्थापना करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.


राज्यात डिसेंबरनंतर मोठी पोलिस भरती !

As per the news published in the reputed newspaper the police Bharti in the Maharashtra state after December will be held! By December 2022, 25,000 posts will be vacant Preparation of training grounds by taking information of vacancies – About 6,000 vacancies are created in the state every year. No police recruitment in 2019 and 2020. Information has been sought on the number of police personnel to be vacated from January 1, 2021 to December 31, 2022. Accordingly, the ground will be prepared and preparations will be made for recruitment.

लवकरच होणार मेगाभरती…

राज्यातील पोलिसांचे वाढलेले काम, तपासाशिवाय पडून असलेली ढीगभर प्रकरणे, कोरोनामुळे झालेला पोलिसांचा मृत्यू, पदोन्नतीने रिक्‍त झालेल्या जागांमुळे आणि सेवानिवृत्ती व बडतर्फ, निलंबनामुळे राज्यात पोलिस दलातील रिक्‍त पदांची संख्या वाढली आहे. या पार्श्‍वभूमीवर वर्षाअखेर मोठी पोलिस भरती होण्याची शक्‍यता गृह विभागातील वरिष्ठ सूत्रांनी व्यक्‍त केली. प्रशिक्षण व खास पथके विभागाचे अपर पोलिस महासंचालकांनी जानेवारी 2021 ते डिसेंबर 2022 या काळातील रिक्‍त पदांची माहिती तातडीने मागविली आहे. परंतु, मराठा आरक्षणाला स्थगिती असल्याने भरतीसंदर्भात सरकारने घोषणा केली नसल्याची चर्चा आहे.

पोलीस भरती अपेक्षित प्रश्नसंच (मोफत टेस्ट सिरीज)

पोलीस भरती 2021 लेखी परीक्षा महत्वाच्या ट्रिक्स

Maharashtra Police Recruitment 2021: There is good news for young people who are unemployed and have lost their jobs in the lockdown. Not two-four thousand but 12 thousand 538 posts will be filled in the police force in the state. Home Minister Anil Deshmukh has directed the Home Department to fill the vacancies by December. Therefore, the police recruitment process will begin in the coming days in the state.

पोलिस भरती मोफत प्रशिक्षण वर्ग लवकरच !

Maharashtra Police Bharti 2021 For 10 to 12 thousand candidates is expected very Soon. Some important Changes are there in Police Bharti 2021. From all Over Maharashtra large number of candidates are waiting for this Police recruitment process in Maharashtra. After publishing this news many candidates start preparation for Police Bharti 2021. From this year Written Examinations will be carried out first while the Physical Examinations will be after this Written Examinations.

3 Comments
 1. ashish nanaware says

  when did application form will starts of 2020

 2. Shubham Gorakh Patil says

  Hi sir

Comments are closed.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!