Job in Google -तरुणांना मोठी संधी! गुगुलमध्ये या पदासाठी भरती

Pune Google Recruitment 2022

Google Recruitment 2022: Google has given a great opportunity to Indian IT Engineers. Recruitment process for IT Support Engineers has started. A good salary and of course a good profile can get you this job. This recruitment will be for the candidates who will be passed out in 2023, 2022, 2021. Apply online for Off Campus Drive.

Other Important Recruitment  

तलाठी भरती कागदपत्र पडताळणीसाठी ‘हे’ कागदपत्रे ठेवा तयार
आरटीई २५% प्रवेशासाठी लागणारे आवश्यक कागतपत्रे येथे पहा
महाराष्ट्र पोलिस शिपाई भरती जूनमध्ये पुढील प्रक्रिया, राज्यभरातून 17 लाख तरुणांचे अर्ज
रेल्वेमध्ये 8 हजारांवर TTE पदांसाठी बंपर भरती; 'या' तारखेपासून अर्ज प्रक्रिया सुरु
ZP भरती 2023 निकाल, मेरिट लिस्ट जाहीर
तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
आरोग्य विभाग गट क,ड भरती २०२३ निकाल, मेरिट लिस्ट, गुणपत्रिका उपलब्ध!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

Off Campus Drive साठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचा आहे. शैक्षणिक पात्रता,अटी नियम सगळं सविस्तर दिलेलं आहे. जॉब प्रोफाईल बद्दलही माहिती दिलेली आहे. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा.

गुगलसारख्या  मोठ्या कंपनीत मिळवून हवा करण्याचं सुवर्णसंधी  उपलब्ध आहे. फक्त बातमी सविस्तर वाचून योग्य वेळेत अर्ज भरण्याची गरज आहे. गुगलकडून भारतीय आयटी इंजिनिअर्सला ( IT Engineers ) मोठी संधी देण्यात आलीये. IT Support इंजिनिअर्सची भरती प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे. चांगला पगार आणि अर्थातच चांगली प्रोफाईल ही नोकरी तुम्हाला मिळवून देऊ शकते. 2023, 2022, 2021 या वर्षी पास आऊट होणाऱ्या उमेदवारांसाठी ही भरती असणार आहे. Off Campus Drive साठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचा आहे. शैक्षणिक पात्रता,अटी नियम सगळं सविस्तर दिलेलं आहे. जॉब प्रोफाईल बद्दलही माहिती दिलेली आहे. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा.

शैक्षणिक पात्रता

  •  इच्छुक उमेदवारांकडे बॅचलर पदवी किंवा समतुल्य व्यावहारिक अनुभव असणं आवश्यक आहे.
  •  उमेदवारांना Unix/Linux, Windows किंवा Mac वातावरण, वितरित प्रणाली, मशीन लर्निंग, माहिती पुनर्प्राप्ती आणि TCP/IP सह काम करण्याचा अनुभव असणं आवश्यक आहे.
  •  उमेदवारांना C, C ++, Java किंवा Python मध्ये प्रोग्रॅमिंगचा अनुभव असणं आवश्यक आहे.
  •  पदव्युत्तर पदवी किंवा पीएचडी असणं आवश्यक आहे.कंपनीचं नाव – Google
  • कुणाला संधी मिळणार – 2023, 2022,2021 या वर्षी पास आऊट होणाऱ्या उमेदवारांना मिळणार संधी

 

 जॉब प्रोफाईल 

ज्या आयटी व्यावसायिकांची निवड केली जाईल त्यांना एकाच शिफ्टमध्ये काम करावे लागणार आहे. त्यांना इंटर्नल टूल्स, तंत्रज्ञान आणि बाह्य प्रोडक्ट्ससाठी काम करावे लागेल. यामध्ये निवडलेल्या आयटी व्यावसायिकांना अनेक बाबींवर योगदान द्यावे लागेल. यात साधने आणि तंत्रज्ञान, प्रक्रिया सुधारणा आणि दस्तऐवजीकरण यावरील अभिप्राय समाविष्ट आहेत.

 हे ज्ञान असणं आवश्यक 

उमेदवाराला इन्फॉर्मेशन सिस्टम, माहिती तंत्रज्ञान, अप्लाइड नेटवर्किंग, सिस्टम ऍडमिनिस्ट्रेशन (STEM) सारख्या क्षेत्रातील पदवीधर पदवी असणं आवश्यक आहे. तांत्रिक क्षेत्रातील प्रमाणपत्र अभ्यासक्रमही वैध असेल. गुगल करिअर सर्टिफिकेट प्रमाणे – गुगल आयटी सपोर्ट सर्टिफिकेट किंवा त्याच्या समतुल्य इतर कोणतेही सर्टिफिकेट कोर्स चालणार आहे.

APPLY ONLINE


Google Recruitment 2022- Good news for job seekers! Google will give jobs to 12 thousand people. Google said that with an investment of .5 9.5 billion, the company will create 12,000 full-time jobs in 2022. The company is also focusing on data centers. The company will hire staff at data centers in several U.S. states, such as Nevada, Virginia and Nebraska.

Google ने बुधवारी जाहीर केले की कंपनीची US ऑफीस आणि डेटा सेंटर्समध्ये तब्बल $9.5 अब्ज गुंतवण्याची योजना आखली आहे, जी गेल्या वर्षीच्या तुलनेत $7 बिलियन इतकी जास्त आहे. दरम्यान Google ने सांगितले की $9.5 बिलियन गुंतवणुकीसह, कंपनी 2022 मध्ये 12,000 पूर्णवेळ नोकऱ्या निर्माण करेल. तसेच कंपनीचे संपूर्ण लक्ष डेटा सेंटरवर आहे. कंपनी नवाडा, व्हर्जिनिया आणि नेब्रास्का सारख्या अनेक यूएस राज्यांमधील डेटा सेंटरमध्ये कर्मचारी भरती करेल. तसेच कंपनी यावर्षी अटलांटा येथे नवीन कार्यालय उघडणार आहे. याव्यतिरिक्त, स्टोरी काउंटी आणि नवाडा येथे डेटा सेंटरचा विस्तार केला जाईल.

Google ने म्हटले आहे की, फिजीकल कार्यालयात गुंतवणूक करण्याची कंपनीची योजना थोडी विचित्र वाटू शकते, कारण सध्याच्या युगात अधिकाधिक लोक व्हर्चुअल काम करत आहेत. कामाची पद्धत सहज ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. मात्र असे असूनही कंपनी कार्यालयातील गुंतवणूक पूर्वीपेक्षा अधिक महत्त्वाची मानते.

कार्यालयातून कामावर भर

सुरुवातीच्या टप्प्यात गुगलने तीन दिवस कार्यालयातून काम करण्याचा पर्याय अनिवार्य केला आहे. असे करून कंपनी यूएस, यूके आणि एशिया पॅसिफिकमधील आपल्या कर्मचाऱ्यांना कार्यालयात परत आणण्याचा प्रयत्न करत आहे. गुगलने नुकतेच कार्यालयात परत येणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोफत इलेक्ट्रिक स्कूटर देण्याची घोषणा केली होती.

Google ने सांगितले की कंपनी कॅलिफोर्नियाच्या त्याच्या होम टाऊन कार्यालयांमध्ये गुंतवणूक करणे सुरू ठेवेल आणि त्याचे $1 अब्ज इतक्या किंमतीची घरे देण्याचे धोरण सुरू ठेवण्याची घोषणा केली. गेल्या वर्षी, Google ने त्याच्या इकॉनॉमिक इम्पॅक्ट रिपोर्ट 2021 नुसार, यूएस व्यवसाय, डिझाइनर आणि विकासकांसाठी $617 अब्ज आर्थिक कामकाजालाठी दिले आहेत.

Pune Google Recruitment 2022: As per the latest news, Google will open another office in India. This office will be opened in Pune. Google has started recruiting for this. Google Cloud services will be provided from this office. The office is expected to open later this year. Google has also started recruiting for this in India. The recruitment is being done in Google Hiring’s Gurugram, Hyderabad and Bangalore. (Pune Google Bharti 2022) Anil Bhansali, VP of Google Cloud Engineering in India, said that India has become a hub for technology and innovation. India has the required talent pool for Google Cloud. That is why India is the best place for Google

Google Recruitment -तरुणांना मोठी संधी! गुगुलमध्ये या पदासाठी भरती

आता आपल्या पुण्यातच Google मध्ये मिळणार नोकरी; लवकरच सुरु होणार नवीन Office

गुगलमध्ये ‘या’ पदाकरिता करिता होणार मोठी भरती

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रत्येकाने कधी ना कधी गुगल कंपनीत काम करण्याचं स्वप्न पाहिलेचं असेल. हे स्वप्न आता सत्यात उतरवण्याची संधी निर्माण झाली आहे. गुगल भारतात नवीन कार्यालय उघडणार आहे. गुगलचे हे नवे कार्यालय पुण्यात असणार आहे. या वर्षाच्या अखेरीस कार्यालय सुरू होण्याची अपेक्षा आहे. गुगलने यासाठी भारतातही भरती सुरू केली आहे. गुगलच्या (Google Hiring) गुरुग्राम, हैदराबाद आणि बंगळुरूमध्ये ही भरती केली जात आहे.

भारतातील गुगल क्लाउड (Google Cloud) इंजिनीअरिंगचे व्हीपी अनिल भन्साळी म्हणाले की, भारत हे तंत्रज्ञान आणि नवनिर्मितीचे केंद्र बनले आहे. गुगल क्लाउडसाठी आवश्यक टॅलेंट पूल भारतात आहे. याच कारणामुळे गुगलसाठी भारत सर्वोत्तम स्थान आहे. भन्साळी म्हणाले की, गेल्या 12 महिन्यांत कंपनीने भारतात उभारल्या जाणाऱ्या डेव्हलपमेंट सेंटरसाठी भारतातील सर्वोच्च अभियांत्रिकी प्रतिभावंतांची नियुक्ती केली आहे. आमच्या जागतिक अभियांत्रिकी संघाच्या सहकार्याने ते प्रगत क्लाउड तंत्रज्ञान (Advanced cloud technology) विकसित करतील.

भरती सुरू

भन्साळी म्हणाले की, आयटी हब म्हणून पुण्यातील आमचा विस्तार आम्हाला अव्वल टॅलेंटला आमच्यासोबत जोडण्यासाठी मदत करणार आहे. वाढत्या ग्राहक वर्गाला प्रगत क्लाउड कॉम्प्युटिंग (Cloud Computing) सोल्यूशन्स, उत्पादने आणि सेवा प्रदान करण्यासाठी Google हे कार्यालय उघडत आहे. पुणे कार्यालय Google क्लाउडच्या जागतिक अभियांत्रिकी संघांच्या सहकार्याने प्रगत एंटरप्राइझ क्लाउड तंत्रज्ञान तयार करेल, रिअल-टाइम तांत्रिक सल्ला आणि उत्पादन आणि अंमलबजावणी कौशल्य प्रदान करेल.


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
10 Comments
  1. Ritesh kamble says

    Plz info in available form

  2. Swapnilattarde says

    Plz, Application from plz send me

  3. Mrunmayee mahajan says

    Application form kdhi nighnar

  4. RUPALI says

    Where is application form ?

  5. Omkar says

    I am job searching for solapur Maharashtra India by

  6. Siddhika Shrikant Badave says

    Pls send the details and also the form

  7. Sukumar paparikar says

    Please send me application form

  8. Pravin Ashok Gunjal says

    I realy aprishiet you and your thing. You will start new office in our pune so very nice and realy Join our company in new tailent so best Luck…..??

  9. Deepesh Divekar says

    Plz .
    Applications Form plz send me

  10. Divya nikam says

    Good

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!