भारतीय सुरक्षा दलात नोकरीची मोठी संधी; जाणून घ्या !

CISF/CRPF Recruitment 2021

CISF Recruitment 2021: The Central Industrial Security Force (CISF) and the Central Reserve Police Force (CRPF) will be recruiting for thousands of posts. The recruitment for the post of GD Constable will be done by the Staff Selection Commission (SSC). The recruitment notification will be issued on 15h March 2021

Other Important Recruitment  

तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
राज्यात १७ हजार पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त पदांची भरती प्रक्रियेला सुरुवात
ZP भरती 2023 निकाल, मेरिट लिस्ट जाहीर
महाराष्ट्र SRPF पोलीस दल भरती जिल्हानिहाय जाहिराती उपलब्ध
आरोग्य विभाग गट क,ड भरती २०२३ निकाल, मेरिट लिस्ट, गुणपत्रिका उपलब्ध!
जिल्हा परिषद भरती उमेदवारांना परीक्षाशुल्क परत मिळणार ग्रामीण विकासमंत्री गिरीश महाजन यांची घोषणा
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

सेंट्रल बँक ऑफ इंडिया येथे ३००० पदांची भरती

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व आवश्यक प्रमाणपत्र ऑनलाईन डाउनलोड लिंक

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

भारतीय सैन्यदलांत अधिकारी होण्याचं स्वप्नं, तर मग हे करा.

CISF / CRPF Police Bharti 2020 : जर तुम्हाला भारतीय सैन्यात (Armed Forces) भरती व्हायचं असेल तर तुमच्यासाठी ही मोठी संधी आहे (CISF/CRPF Recruitment 2021). केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) आणि केंद्रीय रिझर्व्ह पोलीस दलात (CRPF) हजारो पदांसाठी भरती प्रक्रिया होणार आहे. जीडी कॉन्स्टेबल पदासाठी होणारी ही भरती स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून (SSC) केली जाईल. या भरतीची अधिसूचना (नोटिफिकेशन) 15 मार्चला निघेल (SSC Indian Armed Forces CISF/CRPF Recruitment 2021).

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल  690 जागांसाठी भरती 

SSC ने जीडी कॉन्स्टेबल भरतीसाठी 2019 मध्ये 55 हजार पदांसाठी भरती केली होती. याशिवाय CRPF आणि CISF च्या माध्यमातून जवळपास 4000 पदांवर नियुक्ती केली होती. यावर्षी देखील कॉन्स्टेबल पदासाठी सीआरपीएफ आणि सीआयएसएफसाठी इतक्याच पदांची भरती होईल असा अंदाज वर्तवला जातोय.

SSC जीडी कॉन्स्टेबल भरतीच्या माध्यमातून केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, सीमा सुरक्षा दल, केंद्रीय राखीव पोलीस दल, इंडो तिबेटन सीमा पोलीस, सशस्त्र सीमा दल, स्पेशल सुरक्षा दल, नॅशनल इन्व्हेस्टीगेशन एजेन्सी, आसाम रायफलसह अन्य दलांमध्ये भरती होईल. या भरतीबाबतची अधिकची माहिती अधिकृत वेबसाईट https://ssc.nic.in/ वर उपलब्ध करुन देण्यात आलीय.

शैक्षणिक पात्रता काय?

या पदांच्या भरतीसाठी अर्जदार 10 वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. अर्जदाराचं वय 18 वर्षे ते 23 वर्षे असणं बंधनकारक आहे. यापेक्षा अधिक वय असलेली व्यक्ती या पदासाठी अर्ज करु शकणार नाही.

भरतीसाठी अर्ज कसा करायचा?

1. अर्ज करण्यासाठी संबधित व्यक्तीला पहिल्यांदा भरतीसाठीची अधिकृत वेबसाईट https://ssc.nic.in/ येथे जावं लागेल.

2. या वेबसाईटवर सर्वात वरती हिरव्या रंगाच्या टॅबमध्ये Apply हा टॅब आहे तेथे क्लिक करा.

3. या ठिकाणी SSC जीडी कॉन्स्टेबल भरतीचा फॉर्म निवडून भरा.

4. फॉर्म भरल्यानंतर त्याचं शुल्क देखील भरायचं आहे.


 

सुरक्षा दलात लाखाहून अधिक पदे रिक्त

 सुरक्षा दलांमध्ये एक लाखापेक्षा जास्त पदे रिक्त असली तरी भरती प्रक्रियेची गती फारच हळू आहे. केंद्रीय गृहमंत्रालयांतर्गत सुरक्षा दलांमध्ये ५५ हजार पदांसाठी लेखी आणि शारीरिक परीक्षा होऊनही दोन वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून भरती प्रक्रिया सुरूच आहे.

भारतीय सैन्यदलांत अधिकारी होण्याचं स्वप्नं, तर मग हे करा.

 यादरम्यान, रिक्त पदांची संख्या वाढून एक लाखापेक्षा जास्त झाली आहे. निमलष्करी दलांशी संबंधित संघटन कॉन्फडेरेशन आॅफ पॅरामिलिटरी दलाचे सरचिटणीस रणबीर सिंह यांचे म्हणणे असे की, आॅगस्ट २०१८ मध्ये जवळपास ५४,९५३ पदे भरतीसाठी जाहिरातीसह प्रक्रिया सुरू केली गेली होती. त्यात ४७,३०७ पदे पुरुषांसाठी व ७,६४६ पदे महिलांसाठी होती. या पदांसाठी लेखी व शारीरिक परीक्षाही झाली; परंतु दोन वर्षांनंतरही भरती प्रकिया पूर्ण झाली नाही. 

यादरम्यान, अनेक योग्य उमेदवार वय वाढल्यामुळे स्पर्धेतून बाद होतील. त्यामुळे रिक्त पदांची संख्या वाढत जात आहे. भरतीला होत असलेल्या विलंबाचा मुद्दा गृहमंत्रालय व पंतप्रधान कार्यालयाकडे उपस्थित करण्यात आला आहे. भरतीला होत असलेल्या विलंबावर गृहमंत्रालयातील सूत्रांनी सांगितले की, भरती प्रक्रिया आता शेवटच्या टप्प्यात असून, भरतीसाठी आवश्यक वैद्यकीय तपासणीची प्रक्रिया सुरू आहे. मंत्रालयांतर्गत ६०,२१० कॉन्स्टेबल, २,५३४ उपनिरीक्षक तथा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या माध्यमाद्वारे कमेंडेटच्या ३३० पदांवर नियुक्तीची प्रक्रिया सुरू आहे.


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!