सिंधदुर्ग अंगणवाडी मदतनीस निवड यादी – Sindhudurg Anganwadi Bharti 2023

Sindhudurg Anganwadi Recruitment 2023-Notification, Vacancy Details

Sindhudurg Anganwadi Bharti 2023 Results, Merit lists published by official website. Candidates see the below attached file for more details.

Other Important Recruitment  

तलाठी भरती कागदपत्र पडताळणीसाठी ‘हे’ कागदपत्रे ठेवा तयार
आरटीई २५% प्रवेशासाठी लागणारे आवश्यक कागतपत्रे येथे पहा
महाराष्ट्र पोलिस शिपाई भरती जूनमध्ये पुढील प्रक्रिया, राज्यभरातून 17 लाख तरुणांचे अर्ज
रेल्वेमध्ये 8 हजारांवर TTE पदांसाठी बंपर भरती; 'या' तारखेपासून अर्ज प्रक्रिया सुरु
ZP भरती 2023 निकाल, मेरिट लिस्ट जाहीर
तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
आरोग्य विभाग गट क,ड भरती २०२३ निकाल, मेरिट लिस्ट, गुणपत्रिका उपलब्ध!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

सिंधदुर्ग अंगणवाडी मदतनीस निवड यादी  

Merit list


Sindhudurg Anganwadi Bharti 2023 :Integrated Child Development Services Scheme Sindhudurg has issued the notification for the recruitment of “Anganwadi Helper “ Posts. There are total 16 vacancies available for this posts in Sindhudurg Anganwadi Bharti 2023. Job Location for these posts is in Sindhudurg. The Candidates who are eligible for this posts they can only apply here as per the instruction given. All the eligible and interested candidates apply before the last date i.e. 19th of July 2023. Details like how to apply, educational requirement, application fees etc., given briefly here. Kindly Read the details carefully and keep visit us also Keep follow us on What-App Group for fast updates.

एकात्मिक बालिवकास सेवा योजना सिंधदुर्ग नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे मालवण, वेंगुर्ला, कणकवली, कुडाळ, डोहामार्ग, देवगळ या शहरांमध्ये “अंगणवाडी मदतनीस ” पदांच्या एकूण 16 रिक्त  जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 19 जुलै 2023 या तारखे पर्यंत अर्ज सादर करावे. अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. तसेच, या भरती संबंधित पुढील सर्व अपडेट्स मिळण्यासाठी govnokriची अधिकृत मोबाईल अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा. ध्यनवाद..!

Sindhudurg Anganwadi Notification 2023

Here we give the complete details of Sindhudurg Anganwadi Sevika Bharti 2023. Educational qualification of posts, Age Limit, Jobs Location, Experience details, how to apply for the posts, where to apply for the posts, last date, important link etc., Candidates go through the complete details before applying the posts. We daily ads the news jobs details on our website telegram channel. So join our Telegram channel for the latest updates.

Anganwadi Sindhudurg Bharti 2023 Details

⚠️Recruitment Name :  Integrated Child Development Services Scheme Sindhudurg
????Number of Vacancies :  16 Posts
????Name of Post :  Anganwadi Helper
????Job Location :  Sindhudurg, Maharashtra
????Pay-Scale
????Application Mode :  Offline Application Form
????Age Criteria :  18 to 35 year

Anganwadi Sindhudurg Recruitment 2023 Vacancy Details

You Can see the complete vacancy details here. Post wise vacancy information are given here.

1. Anganwadi Helper 16 Posts

Eligibility Criteria for above posts

Here we provide the details of required educational qualification for each posts.

  •  For  Anganwadi Helper
12th Pass

How to Apply for Anganwadi Sindhudurg Sevika Recruitment 2023

  • Applicants to the posts posses with all require qualifications as per the posts are eligible to apply.
  • The prescribed application form is attached with below given PDF.
  • Fill the applications to the posts with all require details as necessary to the post
  • Also need to attach with all necessary documents & certificates as necessity to the posts
  • Application Address:  Child Development Project Officer (Civil), Sindhudurg, Kulkarni Compound, Jail Road, Ratnagiri

⏰ All Important Dates of Anganwadi Sevika

⏰ Last date to apply :
19th of July 2023

Important Link of Sindhudurg Anganwadi Recruitment 2023

Here we give the all essential link for further use.

????OFFICIAL WEBSITE
PDF  ADVERTISEMENT

 


Sindhudurg Anganwadi Recruitment 2023

Sawantwadi Anganwadi Bharti 2023: Recruitment of 275 posts in Sawantwadi Anganwadi will be done soon. The vacant posts of 43 Anganwadi workers, 217 helpers and 15 mini Anganwadi workers in the district will be filled and applications have been invited from interested parties in each taluk. Recruitment of Anganwadi Sevaka, Helper, Mini Anganwadi Sevaka will be done on the basis of educational merit. These marks are based on 12th and beyond education. At present, the recruitment forms have been made available in the Gram Panchayat office of the respective village in the district and the aspirants should fill the form by attaching the necessary documents.

सावंतवाडी शासनस्तरावरून रखडलेली अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका रिक्त पदाची भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शासनाच्या एकात्मिक बालविकास प्रकल्प विभागाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यातील रिक्त असलेल्या ४३ अंगणवाडी सेविका, २१७ मदतनीस तर १५ मिनी अंगणवाडी सेविकांची पदे यात भरली जाणार असून प्रत्येक तालुकानिहाय इच्छुकांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

  1. Anganwadi Bharti-२० हजार अंगणवाडी सेविका भरतीची जाहिरात ३१ मेपर्यंत निघणार

  2. Khed Anganwadi Bharti-अंगणवाडी सेविका व मतदतनीस भरती प्रक्रीयेला मुदतवाढ

  3. Solapur Anganwadi Bharti -अंगणवाडी सेविका, मदतनीससाठी अर्ज भरायला १५ दिवसांची मुदत

Sawantwadi Anganwadi Bharti 2023 Details

  • शासनाच्या एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या माध्यमातुन देशभरात अंगणवाड्याचे जाळे पसरविण्यात आले आहे. या अंगणवाड्यांमधून बाल्यवस्थेतील मुलांना आरोग्य, आहार, शिक्षण सुविधा पुरविण्याचे काम त्याठिकाणी शासनाच्या माध्यमातून अंगणवाडीसेविका तसेच मदतनीस करत आहेत. त्यासाठी दरवर्षी कोट्यावधी रुपये खर्च केले जातात; मात्र अलिकडे राज्यात मोठ्या प्रमाणात अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविका पदे रिक्त होती.
  • २०१७ पासून रिक्तपदांबाबत भरती प्रक्रिया रखडली होती. कोरोनाच्या आधी पन्नास टक्के रिक्त पदे भरण्याच्या हालचाली झाल्या होत्या; मात्र प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर कोरोना काळात ही भरती झाली नव्हती. नंतर ही प्रक्रिया पुर्ण करण्यात आली;
  • मात्र आता उर्वरित सर्व रिक्तपदे भरण्याबाबत शासनाकडून आदेश काढण्यात आले असून तशा प्रकारची प्रक्रियाही सुरू झाली आहे. यासाठी प्रत्येक तालुकानिहाय अर्ज मागविण्यात येत आहेत.

Eligibility for Sindhudurg Anganwadi Recruitment 2023

  1. निर्णयामध्ये काही बदल – अंगणवाडी सेविका मदतनीस या पदांसाठी शासनाने नव्याने काढलेल्या निर्णयामध्ये काही बदल केले आहेत. पूर्वी असलेल्या काही अटी, शर्ती बदलून त्यात सुधारणा केली आहे.
  2. आता राज्य शिक्षण मंडळ अंतर्गत बारावी उत्तीर्ण व त्यास समकक्ष अशी शैक्षणिक पात्रता निश्चित केली असून वयाची अट वाढवून ३५ केली आहे.
  3. विधवांसाठी वयाची अट ४० केली आहे.
  4. इच्छुक महिला त्या गावची स्थानिक रहिवाशी व महसुली गावातील असणे आवश्यक आहे.
  5. शैक्षणिक गुणांनुसार ही प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.




How to apply for Sindhudurg Anganwadi Bharti 2023

  1. तर विधवा दाखला हवा! भरती प्रक्रियेत एकच अर्ज आल्यास त्याठिकाणी पुन्हा जाहिरातीचे अर्ज मागविण्यात येणार आहे.
  2. तरीसुद्धा एकच अर्ज आल्यास पुन्हा अर्ज मागविण्यात येणार आहेत.
  3. यावेळीही एकच अर्ज आल्यास त्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता पडताळून कायम केला जाणार आहे.
  4. एखाद्या विधवेचा अर्ज आल्यास त्यासाठी दहा गुण अतिरिक्त आहेत; मात्र संबधित महिलेकडे विधवा दाखला जोडणे आवश्यक आहे.
  5. अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविका ही भरती शैक्षणिक गुणांनुसार होणार आहे.
  6. बारावी आणि त्यापुढील शिक्षणावर हे गुण आधारीत आहेत.
  7. सद्यस्थितीत जिल्ह्यात त्या-त्या गावातील ग्रामपंचायत कार्यालयात भरतीचे फार्म उपलब्ध करुन देण्यात आले असून इच्छुकांनी आवश्यक कागदपत्र जोडून फॉर्म भरावेत.

Sindhudurg Anganwadi Bharti 2022: Integrated Child Development Sindhudurg invited application form for the posts of Anganwadi Helper. The Candidates who are eligible for this posts they only apply in Sindhudurg Anganwadi Bharti 2022. All the eligible and interested candidates apply for this post from the given instruction along with the all essential documents and certificates. Applicant apply before the last date. Last date to apply for the the posts is 6th October 2022.Candidates Read the complete details given below on this page regarding the Sindhudurg Anganwadi Recruitment 2022 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात अंगणवाडी मदतनीस पदांची भरती – या तारखे पर्यत करा अर्ज

सिंधुदुर्गनगरी : एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प वैभववाडी कार्यालयांतर्गत नगरपंचायत व ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील वाभवे घोरपीवाडी व उंबर्डे गावठण आणि उपळे पालांडेवाडी येथे रिक्त असलेल्या अंगणवाडी मदतनीस मानधनी पदांसाठी इच्छुक व पात्र महिला उमेदवारांकडून ६ ऑक्टोबर रोजीपर्यंत कार्यालयीन वेळेत (सुट्टीचे दिवस वगळना अर्ज सादर करण्यात यावी. Sindhudurg Anganwadi Bharti 2022

अशी माहिती एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प बाल विकास प्रकल्प अधिकारी, मनस्वी मंगेश कांबळे यांनी दिली आहे. 


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
  1. Admin says

    Sindhudurg Anganwadi Recruitment 2023-Notification, Vacancy Details

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!