Sindhudurg Arogya Vibhag Bharti 2023
Public Health Department Sindhudurg Recruitment 2023
Sindhudurg Arogya Vibhag Bharti 2023 : Public Health Department Sindhudurg has issued the notification for the recruitment of “Medical Officer” Posts. Job Location for these posts is in Sindhudurg. The Candidates who are eligible for this posts they only apply in Arogya Vibhag Sindhudurg. All the eligible and interested candidates should present for interview along with all essential documents. Walk-in-in-Interview Conduct on 26th of December 2023. Candidates Read the complete details given below on this page regarding the Sindhudurg Arogya Vibhag Recruitment 2023 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.
सिंधुदुर्ग जिल्हा सार्वजनिक आरोग्य विभागअंतर्गत “वैद्यकीय अधिकारी गट – अ” पदांच्या रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 26 डिसेंबर 2023 या तारखे मुलाखती करिता हजर राहावे.. तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.
Arogya Vbihag Sindhudurg Notification 2023
Here we give the complete details of Public Health Department Sindhudurg Bharti 2023. Educational qualification of posts, Age Limit, Jobs Location, Experience details, how to apply for the posts, where to apply for the posts, last date, important link etc., Candidates go through the complete details before applying the posts. We daily ads the news jobs details on our website telegram channel. So join our Telegram channel for the latest updates.
Sindhudurg Arogya Vibhag Bharti 2023 Details
|
|
⚠️Recruitment Name : | Public Health Department Sindhudurg |
⚠️Number of Vacancies : | – |
⚠️Name of Post : | Medical Officer |
⚠️Job Location : | Sindhudurg, Maharashtra |
⚠️Pay-Scale : | Rs. 40,000/- to 45,000/-pm |
⚠️Application Mode : | Interview |
⚠️Age Criteria : | – |
Department of Public Health Eligibility Criteria for above posts
|
|
|
MBBS/Post Graduate degree /Diploma/Specialist |
How to Apply for Arogya Vibhag Sindhudurg Vacancy 2023
|
|
|
|
⏰ All Important Dates of Department of Public Health Jobs 2023
|
|
⏰ Interview Date |
26th of December 2023 |
Important Link of Arogya Vibhag Recruitment 2023
|
|
⚠️OFFICIAL WEBSITE | |
⚠️PDF ADVERTISEMENT | |
|
Sindhudurg Arogya Vibhag Recruitment 2022
Sindhudurg Arogya Vibhag Bharti 2022: As per the news, Various posts are vacant in Fondaghat, Kalsuli and Varvade and other health centers in Sindhudurg district. These vacancies include Pharmaceutical Officer, Health Assistant, Arogya Sevika, Health Worker. A total of 43 posts are vacant in the health center. Read More details as given below.
या जिल्ह्यातील आरोग्य केंद्रात विविध पदे रिक्त
पावसाळ्यात प्रामुख्याने मोठ्या प्रमाणावर साथरोग उद्भवतात. त्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करणे, लेप्टोस्पायरोसीस, तापसरी रूग्णांचा आढावा घेणे यामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांची भूमिका महत्वाची असते. मात्र, कणकवली तालुक्यातील बहुतांश सर्वच आरोग्य केंद्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर रिक्तपदे असल्याने गृहभेटींचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे.
दुर्गम भाग तसेच विस्ताराने मोठा असलेल्या कणकवली तालुक्यात पुरेसा आरोग्य कर्मचारी वर्ग असण्याची गरज आहे. मात्र, या अपुऱ्या कर्मचारी वर्गामुळे सद्यस्थितीत असलेल्या कर्मचाऱ्यांवर ताण वाढला आहे. घरोघरी जाऊन तापसरीच्या रूग्णांची माहिती घेण्याचेही काम विस्कळीत झाले आहे. सध्या काही प्रमाणात एनएचएमअंतर्गत भरती झालेल्या कर्मचाऱ्यांमार्फत आरोग्य विभागाचे कामकाज चालविले जात आहे. मात्र, ते कर्मचारी देखील अपुरे असल्याने या संपूर्ण प्रक्रियेत शासन लक्ष देऊन रिक्तपदांची भरती करणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
रिक्त पदांचा विचार केला असता कणकवली तालुक्यात आरोग्य केंद्रस्तरावरच ज्यांचा थेट जनतेशी संपर्क येतो, अशा ठिकाणी फोंडाघाट, कळसुली आणि वरवडे या तीन प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील औषध निर्माण अधिकारी हे पद रिक्त आहे. खारेपाटण व कळसुलीमध्ये आरोग्य सहायिका हे पद रिक्त आहे. त्याचबरोबर खारेपाटण, कळसुली व नांदगाव या तीन आरोग्य केंद्र स्तरावर आरोग्य सहाय्यक हे देखील पद रिक्त आहे.
आरोग्य सेवक पद रिक्त असलेल्या प्राथमिक उपकेंद्रामध्ये कळसुली आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या शिवडाव उपकेंद्र, कासार्डे प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत कासार्डे, ओझरम व तरळे, वरवडे प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत सातरलं व कणकवली २, तसेच नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत नांदगाव, साकेडी, ओटव, फोंडाघाट आरोग्य केंद्रांतर्गत फोंडाघाट १ या केंद्रांचा समावेश आहे.
रिक्त असलेल्या आरोग्य सेविकाच्या पदांमध्ये खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत खारेपाटण, शेर्पे, कळसुली प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत कळसुली मुख्यालय तर फोंडा आरोग्य केंद्रांतर्गत फोंडा १, फोंडा मुख्यालय व लोरे नंबर २, कनेडी आरोग्य केंद्रांतर्गत कनेडी नंबर १ व हरकुळ बुद्रुक, कासार्डे आरोग्य केंद्रांतर्गत साटमवाडी कासार्डे, साटमवाडी, तरळे, वाघेरी. तर स्त्री परिचर रिक्त पदांमध्ये खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्र मध्ये एक पद रिक्त आहे.
परिचरमध्ये खारेपाटणमध्ये १, कळसुलीमध्ये २, फोंडाघाट १, कासार्डे २, वरवडे २, नांदगाव १ व कनेडीमध्ये १ पद रिक्त आहे. ही सर्व पदे ही तालुक्यातील ग्रामीण भागातील होणाऱ्या गृहभेटी, साथरोग कालावधीतील सर्वेक्षण आणि त्या अनुषंगाने ग्रामीण आरोग्य यंत्रणेच्या बळकटीकरणाच्या दृष्टीने महत्त्वाची पदे आहेत.
पावसाळ्यात तापसरीचे रूग्ण वाढू लागल्याने या रिक्त पदांची उणीव आता जास्त प्रकर्षाने जाणवत आहे. त्यामुळे शासन स्तरावरून या पदांना तातडीने मंजुरी देण्याची गरज आहे. किंवा एनएचएम अंतर्गत ही पदे भरून आरोग्य व्यवस्था बळकटीकरण करण्याच्या दृष्टीने तातडीने प्रयत्न होण्याची गरज आहे. याकडे नव्याने स्थापन झालेले सरकार कसा लक्ष देणार ते पाहणे महत्त्वाचे असणार आहे.
Sindhudurg Arogya Vibhag Bharti 2022- Vacancy Details
कणकवली तालुक्यातील आरोग्य विभागातील रिक्त पदे
- औषध निर्माण अधिकारी – ३
- आरोग्य सहाय्यिका – २
- आरोग्य सहाय्यक – २
- आरोग्य सेवक – ११
- आरोग्य सेविका – १३
- परिचर – १०
हिवताप विभागातील मंजूर पदांपैकी ५० टक्केहून अधिक पदे रिक्त
Sindhudurg Arogya Vibhag Bharti 2022: In Malaria Department of Sindhudurg there is a total of 98 posts are vacant. More than 50% of the sanctioned posts in District Malaria Department are vacant. In Sindhudurg District Malaria Department, there are vacancies for Chief Officers, Officers, Health Supervisors, Laboratory Technicians, Health Assistants, Health Staff and Field Staff. As there are various vacancies in the malaria department, there is a lot of work stress on the employees. Read More details regarding Sindhudurg Arogya Vibhag Bharti 2022 are given below.
- जिल्हा हिवताप विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची १८५ मंजूर पदांपैकी केवळ ८७ पदे भरण्यात आली असून तब्बल ९८ पदे रिक्त आहेत.
- या रिक्त पदांमुळे साथरोग नियंत्रण कामकाजावर ताण पडत आहे, अशी माहिती जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. रमेश कर्तस्कर यांनी दिली.
- जिल्हा हिवताप विभागामार्फत मलेरिया, डेंगी, माकडताप यासारख्या साथरोगांवर नियंत्रण मिळविण्याचे काम केले जाते.
- त्यासाठी आवश्यक असलेल्या ग्रामीण भागातील सर्व्हे, औषध फवारणी, रुग्णांचे रक्त नमुने गोळा करणे, रुग्ण शोधणे आदी कामांसाठी मनुष्य बळाची आवश्यकता असते;
- मात्र जिल्हा हिवताप विभागातील मंजूर पदांपैकी ५० टक्केहून अधिक पदे रिक्त आहेत. पावसाळा सुरू झाल्याने साथ रोगांचा फैलाव होण्याची शक्यता असते.
- अशा वेळी साथीवर नियंत्रण मिळविण्यासाठी मनुष्य बळाची आवश्यकता असते; मात्र हिवताप विभागात विविध पदे रिक्त असल्याने कार्यरत कर्मचाऱ्यावर कामाचा ताण पड़त आहे.
जिल्हा हिवताप विभागाकडे अधिकारी १, आरोग्य पर्यवेक्षक ४, प्रयोगशाळा तंत्रज्ञ ३९, आरोग्य सहायक ४०, आरोग्य कर्मचारी (पुरुष) ९४ व क्षेत्र कर्मचारी ७ अशी एकूण १८५ पदे मंजूर आहेत. त्यापैकी आरोग्य पर्यवेक्षक ३, प्रयोगशाळा तंत्रज्ञ ४, आरोग्य सहायक २४, आरोग्य कर्मचारी ५४ व क्षेत्र कर्मचारी २ अशी एकूण ८७ पदे भरण्यात आली आहेत. अद्यापही हिवताप विभागाकडे प्रमुख अधिकाऱ्यांसह ९८ पदे रिक्त आहेत. यामध्ये अधिकारी १, आरोग्य पर्यवेक्षक १, प्रयोगशाळा तंत्रज्ञ ३५, आरोग्य सहायक १६, आरोग्य कर्मचारी ४० व क्षेत्र कर्मचाऱ्यांची ५ पदे रिक्त आहेत.
जिल्हा हिवताप विभागाकडील प्रमुख अधिकाऱ्यांसह एकूण मंजूर पदांच्या ५० टक्केहून अधिक पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांचा साथरोग नियंत्रण कामकाजावर परिणाम होत आहे. साथरोग सर्व्हेक्षण, औषध फवारणी, रुग्ण शोध मोहीम यासारखे उपक्रम राबविताना कार्यरत यंत्रणेवर ताण येत आहे. जिल्ह्यातील साथरोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी शासनाने हिवताप विभागाकडील रिक्त पदे भरण्याची आवश्यकता आहे, अशी माहिती जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. कर्तस्कर यांनी दिली.
Sindhudurg Arogya Vibhag Bharti 2023