TATA Motors Jobs-महत्त्वाची बातमी; टाटा मोटर्स मध्ये रोजगाराची संधी

TATA Motors Bharti 2024

TATA Motors Bharti 2024 For various posts | TATA MOTORS MEGA JOB FAIR – WE ARE HIRING – INDIAS LARGEST AUTOMOBILE COMPANY SEEKS SALES MANPOWER FOR TATA MOTORS AUTHORISED DEALERSHIP invited application for various posts. Read the below given details carefully and attend the job fair / walk in interview at mention dates below.

Other Important Recruitment  

जिल्हा परिषद भरती परीक्षेचे हॉल तिकीट डाउनलोड लिंक
जिल्हा परिषद भरती परीक्षेचे नवीन वेळापत्रक येथे पहा
राज्य उत्पादन शुल्क भरतीचा निकाल, अंतिम निवड यादी जाहीर
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
पोलीस भरती परीक्षेचे प्रवेश पत्र येथून डाउनलोड करा
तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
DTE पॉलिटेक्निक प्रवेश प्रक्रिया सुरु, येथे पहा वेळापत्रक
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

  1. SALES EXECUTIVE/ CORPORATE SALES EXECUTIVE/ RURAL SALES EXECUTIVE/ SALES CXM/CXO – Educational Qualification: Engineer/MBA/Graduate | Experience: 1+ Years of Experience in Automobile Sales, Hospitality, Retail and Service Industry.
  2. TEAM LEADER/ CORPORATE TEAM LEADER/ RURAL TEAM LEADER/ MANAGER/ CORPORATE MANAGER/ RURAL MANAGER –  Educational Qualification: Engineer/MBA/Graduate | Experience: 5 to 7 Years of Sales Experience in Automobile Sales, Hospitality and Service Industry, atleast 2+ years of experience in managing a team.
  3. USED CAR SALES EXECUTIVE/ EVALUATOR/MANAGER – Educational Qualification: ITI/ Diploma | Experience: Min. 1 Year of Experience in Used Car Business.

Role Imperatives – Pleasant personality Good command over English & the local language Good sales track record A valid 4 wheel driving license Vacancies at Locations: Pune, Chakan, Ahmednagar, Baramati, Indapur, Saswad, Bhor, Khed, Pirangut, Talegaon-Dabhade, Uruli Kanchan, Katraj, Manjari, Narayangaon, Shirur, Vishrantwadi, Shikrapur, Manchar

How to Apply at TATA Motors Pune Job Fair

  • WALK-IN INTERVIEW Venue: E-SQUARE THE FERN, PUNE 133 A, University Road, Ganeshkhind PUNE 411 016, Maharashtra, India.
  • Date: 24th & 25th Jan 2024 Time: 10.30 am to 06.00 pm
  • [email protected] Kavita 9326444747
  • Ahmednagar: Kamu Motors – 9623327570 Sterling Motors – 9028248890 Baramati : Jay Automotive – 7796610007

TATA Motors Bharti 2023

TATA Motors Recruitment 2023- The central government implements skill schemes to create skilled workers. It also provides employment to workers. Now Tata Motors is giving employment opportunities to students who have passed 12th and are studying in ITI under this scheme. Now Tata Motors is giving jobs to the students who are studying in ITI i.e. Industrial Training Institute

TATA Motors Bharti 2023: टाटा मोटर्स ही देशातली अग्रगण्य मोटार कंपनी आहे. आता टाटा मोटर्स आयटीआय अर्थात औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना नोकरी देत आहे. बारावी पास, तसंच आयटीआयमध्ये शिकत असलेल्यांना आता थेट नोकरी मिळणार आहे. टाटा मोटर्स कंपनी कॉन्ट्रॅक्टवर कर्मचारी ठेवत होती. परंतु, आता कंपनीने आयटीआयच्या विद्यार्थ्यांना प्राधान्य द्यायचं ठरवलं आहे.

केंद्र सरकार कुशल कामगार घडवण्यासाठी कौशल्य योजना राबवते. त्यातून कामगारांना रोजगारही उपलब्ध होतो. आता टाटा मोटर्स या योजनेअंतर्गत बारावी उत्तीर्ण आणि आयटीआयमध्ये शिकणार्‍या विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी देतंय. यामुळे विद्यार्थ्यांना शिकत असतानाच नोकरीची संधी मिळणार आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना कामाचा चांगला अनुभव मिळू शकेल.

फॅक्टरीत आठ हजारांहून अधिक आयटीआयचे विद्यार्थी

सरकारच्या कौशल्य योजनेअंतर्गत दुर्गम व मागासलेल्या भागातल्या बारावी उत्तीर्ण आणि आयटीआयमध्ये शिकलेल्यांना नोकरीची संधी मिळेल. विद्यार्थ्यांना नोकरी करताना प्रशिक्षण दिलं जाईल. त्यासोबतच नोकरी सांभाळून अभ्यास करणंही शक्य होईल, असं टाटा मोटर्सच्या एचआर डिपार्टमेंटचे अधिकारी रवींद्र कुमार यांनी म्हटलंय.

टाटा मोटर्स गेल्या दोन वर्षांपासून हा उपक्रम राबवतंय. याअंतर्गत कर्मचार्‍यांना लेटेस्ट डिजिटल स्किलचं प्रशिक्षण दिलं जातंय. भारतात टाटा मोटर्सच्या सात फॅक्टरीज आहेत. त्यात 14 हजार कर्मचारी कॉन्ट्रॅक्ट तत्त्वावर काम करतात. या 14 हजारांपैकी 8 हजार कर्मचारी आयटीआय आणि 12 वीत शिकणारे आहेत.

‘ऑटो प्लांटमध्ये सर्वसाधारणपणे कर्मचारी सात ते नऊ महिन्यांच्या कॉन्ट्रॅक्टवर काम करतात. करोना महामारीच्या काळात तात्पुरत्या कालावधीसाठी कर्मचार्‍यांना कामावर घेण्याची सुरूवात झाली.’ असं टाटा मोटर्सचे सीएचआर अधिकार्‍यांनी मिंटशी बोलताना सांगितलं. ते पुढे म्हणाले, ‘कोविड-19 च्या काळात एक वेळ अशीही होती की, तात्पुरत्या कालावधीसाठी कर्मचारी मिळणं अवघड झालं होतं. कारण यातले अनेक जण परराज्यांतले असल्याने ते आपल्या घरी निघून गेले होते.’

नॅशनल अप्रेंटिस प्रमोशन योजना आणि नॅशनल अप्रेंटिस टेस्टिंग योजना या योजनांचा हेतू कुशल कामगार घडवणं आणि त्यांना रोजगार मिळवून देणं हा आहे. दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेअंतर्गत ग्रामीण भागातल्या तरुणांना नियमितपणे किमान वेतन किंवा मासिक वेतनाचा लाभ मिळतो. या योजनेअंतर्गत कुशल होण्यासाठी तयार होऊ इच्छिणाऱ्या 550 लाख गरीब ग्रामीण तरुणांना लाभ मिळेल. त्या तरुणांना प्रशिक्षणातून कायमस्वरूपी रोजगार मिळणं शक्य होईल.


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
  1. Admin says

    TATA Motors Bharti 2024

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!