महा ज्योती अंतर्गत UPSC चाचणी परीक्षेला मुदतवाढ

Maha Jyoti UPSC Test

(Mahajyoti) The term of UPSC test has been extended. In addition, JEE and NEET exams have been extended. Mahajyoti’s JEE and NEET test has been extended till October 31. This decision has brought great relief to the thousands of students who have appeared for the Mahajyoti test.

Other Important Recruitment  

तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
राज्यात १७ हजार पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त पदांची भरती प्रक्रियेला सुरुवात
ZP भरती 2023 निकाल, मेरिट लिस्ट जाहीर
महाराष्ट्र SRPF पोलीस दल भरती जिल्हानिहाय जाहिराती उपलब्ध
आरोग्य विभाग गट क,ड भरती २०२३ निकाल, मेरिट लिस्ट, गुणपत्रिका उपलब्ध!
जिल्हा परिषद भरती उमेदवारांना परीक्षाशुल्क परत मिळणार ग्रामीण विकासमंत्री गिरीश महाजन यांची घोषणा
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

सेंट्रल बँक ऑफ इंडिया येथे ३००० पदांची भरती

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व आवश्यक प्रमाणपत्र ऑनलाईन डाउनलोड लिंक

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

 Mahajyoti यूपीएससी चाचणी परीक्षेची (UPSC) मुदत वाढवण्यात आली आहे. त्यासोबतच जेईई (JEE) आणि नीट चाचणी (NEET) परीक्षेला मुदतवाढ देण्यात आली आहे. महाज्योतीच्या जेईई आणि नीट चाचणी परीक्षेला 31 ॲाक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या निर्णयामुळे महाज्योतीची चाचणी परीक्षा देणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

महाज्योतीची चाचणी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना तयारीसाठी वेळ मिळावा म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासोबत महाराष्ट्रासह दिल्लीतही महाज्योतीच्या चाचणी परीक्षेचं सेंटर आहे. राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी ही माहिती दिली. महाज्योतीच्या मार्फत राज्यात 72 होस्टेल सुरु करण्याचा निर्णय झाल्याचंही त्यांनी सांगितलं.

महात्मा ज्योतिबा फुले संशोधन आणि प्रशिक्षण संस्था म्हणजेच, महाज्योती मार्फत यूपीएससी आणि एमपीएससी ऑनलाईन मोफत प्रशिक्षण देण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांची चाचणी परीक्षा घेतली जाते. महाज्योतीने इच्छुक उमेदवारांकडून नि:शुल्क प्रशिक्षण देण्यासाठी अर्ज मागवले होते. यासाठी मोठ्या संख्येने इच्छुकांनी अर्ज केले. उमेदवारांची निवड करण्यासाठी येत्या 13 सप्टेंबर रोजी छाननी परीक्षा नियोजित होती. पण वेळ कमी असल्याने अनेक विद्यार्थ्यांना परीक्षेला मुकावं लागणार होतं, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार महाज्योतीच्या चाचणी परीक्षेला मुदतवाढ देण्यात आली आहे.


Maha Jyoti UPSC Registration

Mahatma Jyotiba Phule Research and Training Institute (Mahajyoti) is working at Nagpur under the Other Backward Bahujan Welfare Department of the Government of Maharashtra and applications are invited for free online training for the Union Public Service Commission’s “Indian Civil Services “.. Interested candidates should submit the application online by March 05, 2021. 31st March 2021.

महा ज्योती अंतर्गत मोफत MPSC भरती प्रशिक्षण

महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) नागपूर येथे कार्यरत असून संघ लोक सेवा आयोग च्या संघ लोक सेवा आयोग परीक्षा “या परीक्षा करिता निःशुल्क ऑनलाईन प्रशिक्षणासाठी इतर मागासवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग या समाज घटकातील नॉन क्रिमीलेअर उत्पन्न गटातील मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी व त्यापेक्षा उच्च शिक्षित इच्छुक उमदेवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमदेवारांनी अर्ज 05 मार्च 2021 31 मार्च 2021 पर्यंत ऑनलाईन सादर करावे.

Click here for Registration


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!