महा ज्योती अंतर्गत मोफत MPSC भरती प्रशिक्षण 

महा ज्योती अंतर्गत मोफत MPSC भरती प्रशिक्षण

Mahatma Jyotiba Phule Research and Training Institute (Mahajyoti) is working at Nagpur under the Other Backward Bahujan Welfare Department of the Government of Maharashtra and applications are invited for free online training for the Maharashtra Public Service Commission’s “Maharashtra State Service Examination”.. Interested candidates should submit the application online by March 05, 2021.

महा ज्योती अंतर्गत मोफत UPSC भरती प्रशिक्षण 

महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) नागपूर येथे कार्यरत असून महाराष्ट्र लोकसेवा आयोग च्या “महाराष्ट्र राज्य सेवा परीक्षा “या परीक्षा करिता निःशुल्क ऑनलाईन प्रशिक्षणासाठी इतर मागासवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग या समाज घटकातील नॉन क्रिमीलेअर उत्पन्न गटातील मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी व त्यापेक्षा उच्च शिक्षित इच्छुक उमदेवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमदेवारांनी अर्ज 05 मार्च 2021 पर्यंत ऑनलाईन सादर करावे.

Click here for Registration

 

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!