VVCMC Bharti 2022

VVCMC Bharti 2022

Vasai Virar Mahanagarpalika Bharti 2022

VVCMC Bharti 2022 Vasai Virar Mahanagarpalika (VVCMC Recruitment 2022)  ivnited application form from Retired Person for the posts of Chief Legal Officer . There is a total of 01 vacant posts to be filled up under VVCMC Palghar Bharti 2022. Interested applicants need to submissions of application form to the given address before the last date. The last date for submission of application form is 28th July  2022. For more details of Vasai Virar Mahangarpalika Bharti 2022 like vacancy details, qualification is  given below :

वसई विरार महानगरपालिका, पालघर नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे मुख्य विधी अधिकारी पदाच्या 01 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी 28 जुलै 2022 पर्यंत अर्ज सादर करावे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

वसई विरार महानगरपालिका, पालघर

 

Other Important Recruitment  

MSRTC Bharti -एसटीत पाच हजार कंत्राटी चालकांची भरती

नवीन अपडेट-पोलीस भरतीत पहिल्यांदा मैदानी चाचणी!

Talathi Bharti 2022: खुशखबर! राज्यात ३,१६५ तलाठय़ांची लवकरच भरती

Mega Bharti -राज्यात विविध विभागात दोन लाख 3 हजार 302 पदे रिक्त
Mega Bharti 2022 सरकारच्या ४२ विभागांमध्ये तब्बल पावणेतीन लाख जागा रिक्त
जलसंपदा विभागात 14 हजार पदांची मेगा भरती लवकरच
जिल्हा परिषदेतील ‘क’ वर्गातील १३००० पदे लवकरच भरणार
आरोग्य विभागातील 4 हजार पदे भरण्यासाठी नव्याने परीक्षा!! 

शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा…!

आपल्या जिल्ह्यानुसार जॉब्स  -येथे पहा    
 • शेवटची  तारीख: 28 जुलै 2022
 • पदाचे नाव: मुख्य विधी अधिकारी
 • रिक्त पदे : 01 पद
 • अधिकृत वेबसाईट : www.vvcmc.in
 • अर्ज करण्याचा पत्ता: वसई विरार महानगरपालिका, मुख्य कार्यालय विरार, (पूर्व), ता. वसई,  जिल्हा पालघर 

Vasai Virar Mahanagarpalika Bharti 2022

👉 Department (विभागाचे नाव)  Vasai Virar Municipal Corporation
⚠️ Recruitment Name
Vasai Virar Mahanagarpalika Vacancy 2022
👉 Application Mode (अर्ज कसा कराल) Offline Application Form
🌐 Official Website (अधिकृत वेबसाईट)  www.vvcmc.in

वसई विरार महानगरपालिका भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील 

(VVCMC Bharti 2022) 

1 Chief Legal Officer 01

पदानुसार शैक्षणिक पात्रता  

 • For Chief Legal Officer
Retired Officer

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा) 

⏰शेवटची  तारीख  28th July 2022

 

Important Link of VVMC Recruitment 2022

 OFFICIAL WEBSITE
 PDF ADVERTISEMENT

 


 


 

Vasai Virar Mahanagarpalika Bharti 2022

या पालिकेत होणार आयुर्वेदिक आणि होमियोपथी डॉक्टरांची भरती

VVCMC Bharti 2022: Vasai-Virar Municipal Corporation will recruit Ayurvedic and Homeopathy doctors. There is a total of 30 vacancies to recruit. This includes 15 Ayurvedic and 15 Homeopathy doctors. The number of corona patients is increasing day by day in Vasai-Virar municipal area. Read More details as given below.

 • Vasai Virar Mahanagarpalika Recruitment 2022- वसई-विरार महापालिका हद्दीत करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अधिक डॉक्टरांची गरज लागणार आहे. त्यामुळे प्रशासनाने डॉक्टर भरतीस सुरुवात केली आहे. पालिकेने बंद केलेले करोना उपचार केंद्र पुन्हा एकदा सुरू करण्यात आले आहे.
 • या ठिकाणी डॉक्टरांची गरज लागणार असून यासाठी अधिक ३० डॉक्टरांच्या ठेका पद्धतीवरील नियुक्तीस परवानगी दिली गेली आहे. यामध्ये १५ आयुर्वेदिक आणि १५ होमियोपथी डॉक्टरांचा समावेश आहे. वसई-विरार महापालिका हद्दीत दिवसेंदिवस करोना रुग्णांची संख्या वाढतच आहे.
 • VVCMC Bharti 2022-मागील पाच दिवसांत चार हजाराच्या आसपास रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे पालिकेने तात्पुरती बंद केलेली करोना उपचार केंद्रे पुन्हा सुरू केली आहेत. यामध्ये बोळिंज आणि नालासोपारा येथील रुग्णालयांचा समावेश असून वरुण इंडस्ट्री येथील उपचार केंद्राचादेखील समावेश आहे.
 • तसेच पालिका आता म्हाडाच्या इमारतीत उपचार केंद्र तयार करत आहे. या ठिकाणी २०० फ्लॅटचा समावेश आहे. या डॉक्टरांना तीन महिन्यांच्या कालावधीसाठी ठेका पद्धतीवर घेण्यात येणार असून त्यासाठी पालिकेने नियुक्ती प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे उपचार केंद्रात या डॉक्टरांचा अधिकाधिक फायदा रुग्णांना होण्यास मदत होणार आहे.

3 Comments
 1. Madhavi Yogesh Mahale says
 2. Shivkumarpanday says

  Muje kam ki bahut jarurat hai

 3. Manish shivaji waghela says

  Please it’s very need to this job any fild . House speaking, every job fild I will do that.please send your reply.i am waiting your reply.

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | 🕰Govnokri ची अप डाउनलोड करा!