ZP Buldhana Bharti -बुलढाणा जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये 321 शिक्षकांची पदे रिक्त

 Zilha Parishad Buldhana Bharti 2022

ZP Buldhana Bharti 2022: Latest updates regarding ZP Teacher Buldhana Bharti 2022 is that Out of 6342 sanctioned posts of teachers in the district, 321 posts are vacant. Due to vacancy of teachers in many Zilla Parishad schools, once again the students are suffering educational loss. Read More details about ZP Buldhana Teacher Bharti 2022 are given below.

भारतात  दोन वर्षांपूर्वी कोरोनाने कहर केल्याने शाळा आॅनलाईन पध्दतीनेच सुरू होत्या. मात्र, ग्रामीण भागामध्ये मोबाईल, लॅपटाॅल आणि इंटरनेट नसल्याने विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले. आता कोरोनाचे (Corona) रूग्ण कमी झाल्याने सर्व निर्बंध हटवण्यात आल्याने पुन्हा एकदा शाळा सुरू झाल्या आहेत. परंतू, बुलढाणा जिल्हात शिक्षकांची अनेक पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान  होतयं. जिल्ह्यात 6342 शिक्षकांच्या मंजूर पदांपैकी 321 पद रिक्त आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असले तरीही प्रशासन याकडे दुर्लक्ष करताना दिसते आहे.

 बुलढाणा जिल्ह्यात शिक्षकांची 321 पदे रिक्त

ZP Teacher Bharti -जिल्हा परिषद शाळांमध्ये ४५०हून अधिक शिक्षकांची पदे रिक्त

Other Important Recruitment  

MSRTC Bharti -एसटीत पाच हजार कंत्राटी चालकांची भरती

नवीन अपडेट-पोलीस भरतीत पहिल्यांदा मैदानी चाचणी!

Talathi Bharti 2022: खुशखबर! राज्यात ३,१६५ तलाठय़ांची लवकरच भरती

Mega Bharti -राज्यात विविध विभागात दोन लाख 3 हजार 302 पदे रिक्त
Mega Bharti 2022 सरकारच्या ४२ विभागांमध्ये तब्बल पावणेतीन लाख जागा रिक्त
जलसंपदा विभागात 14 हजार पदांची मेगा भरती लवकरच
जिल्हा परिषदेतील ‘क’ वर्गातील १३००० पदे लवकरच भरणार
आरोग्य विभागातील 4 हजार पदे भरण्यासाठी नव्याने परीक्षा!! 

शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा…!

आपल्या जिल्ह्यानुसार जॉब्स  -येथे पहा    

शिक्षक मिळत नसल्याने विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान

 • आधीच गेल्या दोन वर्षांपासून शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले आहे
 • यावर्षी कोरोना अटोक्यात ल्याने शाळांवरील निर्बंध हटवण्यात आल्याने शाळा परत एकदा सुरू झाल्या आहेत.
 • मात्र जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांमध्ये शिक्षकांची रिक्त पद असल्यामुळे पुन्हा एकदा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे
 • आणि त्यामुळेच अनेक गावांमध्ये शिक्षक मिळण्यासाठी पालक आणि विद्यार्थ्यांकडून विविध आंदोलने केली जात आहेत.

बुलढाणा जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या 1403 प्राथमिक तर 35 माध्यमिक शाळा

बुलढाणा जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या 1403 प्राथमिक तर 35 माध्यमिक अशा एकूण 1438 शाळा आहेत. ज्यामध्ये मराठी प्राथमिक शाळेवर 5609 तर उर्दू माध्यमावर 733 असे एकूण 6342 पदे मंजूर आहेत. त्यापैकी मराठी आणि उर्दू मिळून 6021 शिक्षक कार्यरत असून 321 शिक्षकांची पदे रिक्त आहेत. सोबतच मराठी आणि उर्दू शाळेवरील मुख्याध्यापकांच्या 429 मंजूर पदांपैकी 168 पदे रिक्त आहेत. रिक्त पदे भरण्यासंदर्भात पालकांकडून वारंवार शिक्षणाधिकारी कार्यालयासोबत संपर्क केला जातोय. इतकेच नाही तर आंदोलनही केली जात आहेत


ZP Buldhana Bharti 2022: There are 83 vacancies for teachers in Sangrampur taluka of Buldhana Zilla Parishad. Vacancies of teachers in Marathi and Urdu medium schools in Sangrampur taluka have not been filled by Zilla Parishad Education Department. Therefore, the future of poor students is in danger. Corona and the retirement are causing educational losses to the children as teacher posts are vacant. Read more details about ZP Buldhana Bharti 2022

ZP Teacher Bharti – या तालुक्यात शिक्षकांच्या तब्बल 88 जागा रिक्त 

बुलढाणा जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये ८३ शिक्षकांची पदे रिक्त

जिल्हा प्रशासनाच्या वेळकाढू धोरणाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले आहे. आदिवासीबहुल संग्रामपूर तालुक्यात तब्बल ८३ शिक्षकांची पदे रिक्त असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. परिणामी असंख्य गावांमध्ये शिक्षणाचा बोजवारा उडाला असून पालकांकडून रोष व्यक्त करण्यात येत आहे.

ZP Buldhana Bharti 2022

जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून दुर्लक्षित संग्रामपूर तालुक्यातील मराठी व उर्दू माध्यमाच्या शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यास शिक्षण विभागाकडे वेळ नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे गरीब विद्यार्थ्यांचे भविष्य अंधकारमय होण्याचा धोका व्यक्त होत आहे. 

तालुक्यातील ९१ मराठी, तर १२ उर्दू असे एकूण १०३ शाळांवर एकूण ४८४ शिक्षकांची पदे मंजूर आहेत. यामध्ये मराठी शाळेवर ४०५, तर उर्दू शाळांवर ७१ मान्यतेनुसार मंजूर पदे आहेत. यापैकी मराठी शाळेवर ६६, तर उर्दू शाळांवर ३० असे एकूण तब्बल २६ शिक्षकांची पदे रिक्त आहेत. मराठी शाळांवर १३ अतिरिक्त शिक्षक असल्याने एकूण ८३ रिक्त पदे असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यातच बदल्या करून शिक्षकांची संख्या कमी केल्याने शिक्षणाचा दर्ज खालवत आहे. 

3 Comments
 1. Pritesh Rajebhau Gaikwad says

  I need a school job

 2. Pritesh Rajebhau Gaikwad says

  Need job

 3. Usha pandhari pawar says

  staff nurse

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | 🕰Govnokri ची अप डाउनलोड करा!