ZP Nanded Bharti 2023
ZP Nanded Recruitment 2023-Notification & Apply Link
ZP Nanded Bharti 2023 : Rural Water Supply Department, Zilha Parishad Nanded has issued the notification for the recruitment of “Geologist” Posts. There are total 03 vacancies available for this posts in ZP Nanded Recruitment 2023. Job Location for these posts is in Nanded. The Candidates who are eligible for this posts they can only apply here as per the instruction given. All the eligible and interested should present for interview on 8th March 2023. Details like how to apply, educational requirement, application fees etc., given briefly here. Kindly Read the details carefully and keep visit us also Keep follow us on What-App Group for fast updates.
ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद नांदेड नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “भूवैज्ञानिक” पदांच्या एकूण 03 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 08 मार्च 2023 तारखेला मुलाखती करिता हजर राहावे. अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. तसेच, या भरती संबंधित पुढील सर्व अपडेट्स मिळण्यासाठी govnokriची अधिकृत मोबाईल अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा. ध्यनवाद..!
ZP Nanded Notification 2023
Here we give the complete details of Rural Water Supply Department Nanded Bharti 2023. Educational qualification of posts, Age Limit, Jobs Location, Experience details, how to apply for the posts, where to apply for the posts, last date, important link etc., Candidates go through the complete details before applying the posts. We daily ads the news jobs details on our website telegram channel. So join our Telegram channel for the latest updates.
ZP Nanded Bharti 2023 Details |
|
⚠️Recruitment Name : | Rural Water Supply Department |
🔢Number of Vacancies : | 03 Posts |
👉Name of Post : | Geologist |
🌐Job Location : | Nanded, Maharashtra |
💰Pay-Scale : | – |
🔗Application Mode : | Interview |
🎯Age Criteria : | – |
Jilha Parishad Nanded Recruitment 2023 Vacancy DetailsYou Can see the complete vacancy details here. Post wise vacancy information are given here. |
|
1. Geologist | 03 Posts |
Eligibility Criteria for above posts
|
|
|
Master Degree in Geology with First Class |
Walk-in-Interview for ZP Nanded Recruitment 2023
|
|
|
|
⏰ All Important Dates of ZP Nanded Vacancy 2023 |
|
⏰ Interview Date |
8th March 2023 |
Important Link of ZP Nanded Recruitment 2023
|
|
🌐OFFICIAL WEBSITE | |
PDF ADVERTISEMENT | |
|
Zilha Parishad Nanded Bharti 2022
The government has approved to fill up 50 percent of the posts of center heads in Nanded district by promotion. Madhukar Unhale, State Executive of Teachers Council has informed that the government has issued an order to fill the posts of center heads in the state through 50% promotion and 50% through limited departmental competitive examination.
नांदेड : जिल्ह्यातील १७७ केंद्रप्रमुख पदांपैकी ४२ केंद्रप्रमुख कार्यरत आहेत. तर १३५ जागा रिक्त आहेत. केंद्र प्रमुखांच्या ५० टक्के जागा पदोन्नतीने भरण्यास शासनाची मान्यता मिळाली आहे. शालेय शिक्षण विभागाने १ डिसेंबर रोजी राज्यातील केंद्र प्रमुखांची पदे ५० टक्के पदोन्नतीने ५० टक्के मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे भरण्यासाठी शासनाने आदेश काढले आहेत, अशी माहिती शिक्षक परिषदेचे राज्य कार्यवाह मधुकर उन्हाळे यांनी दिली आहे.
४० टक्के कार्यरत शिक्षकांची सेवाज्येष्ठता व ३० टक्के विभागीय स्पर्धा परीक्षा आणि ३० टक्के सरळसेवा परीक्षा अशा पद्धतीने केंद्र प्रमुखांच्या रिक्त असलेल्या जागा भरण्यासंदर्भात ग्रामविकास विभागाने अधिसूचना निर्गमित केली होती. यावर राज्य शिक्षक परिषदेने आक्षेप घेतला होता.
राज्यात ४ हजार ८६० केंद्र प्रमुख पदांपैकी ७० टक्के पदे रिक्तअसल्याने या बाबीचा शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत आहे. अनेक केंद्राचा पदभार संबंधित केंद्रातील शिक्षकांकडे, प्राथमिक पदवीधर शिक्षकांकडे देण्यात आला आहे.
ZP Nanded Bharti 2022: There are various vacancies in the government office at Kandahar in Nanded district. There is a various vacancies are vacant in Kandahar like Group Education Officer, 4 Education Extension Officers, 16 Center Heads and 4 Education Extension Officers, Agricultural Officer, Agricultural Supervisor, Agricultural Assistant, Nai Tehsildar, Talathi, Clerk and various. Read More details regarding ZP Nanded Bharti 2022 are given below.
कंधार अनेक महत्त्वाच्या शासकीय कार्यालयांमध्ये प्रमुख अधिकान्याचीच पदे रिक्त असल्याने कामे खोळंबली आहेत. कामांचा निपटारा वेळेत होत नसल्याने सामान्य नागरिकांनाच त्रास सहन करावा लागत आहे.
नांदेड येथील शासकीय कार्यालयात विविध पदे रिक्त
ग्रामीण भागात दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी जिए शाळांवर मोठी जबाबदारी आहे; मात्र शिक्षण विभागाशी निगडीत असलेले गटशिक्षणाधिकारी, ४ शिक्षण विस्तार अधिकारी, १६ केंद्रप्रमुख व ४ शिक्षण विस्तार अधिकारी ही पदे रिक्त आहेत शिक्षण विस्तार अधिकान्याकडे गटशिक्षणाधिकारी पदाचा प्रभारी व अन्य विस्तार अधिकारी पदाचाही अतिरिक्त पदभार आहे. एका शिक्षण विस्तार अधिकान्याकडे अन्य सर्कलचा अतिरिक्त पदभार दिला आहे. त्यामुळे शैक्षणिक गुणवत्ता वाढीवर परिणाम होत आहे.
तालुका कृषी अधिकासह सुमारे १४ पदे रिक्त आहेत. लोहा येथील कृषी अधिकाऱ्यांकडे येथील पदभार आहे. आहेत. सध्या पावसाने कहर केल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे संवाद आटोक्यासाठी उपाय आदी समस्या आहेत. मात्र प्रमुखाचे पद रिक्त असल्याने कामे खोळंबली आहेत.
वास्तव कंधार येथील मंडळ कृषी अधिकाऱ्यांची , कृषी पर्यवेक्षक, कृषी सहायकाची १ पदेव लिपिकाचे एक पद रिक्त आहे. लोहाचे तहसीलदार व्यंकटे यांना कचरचा अतिरिक्त पदभार दिला आहे. तहसील कार्यालयात नाय तहसीलदार पेशकार तलाठी लिपीक २. शिपाई २ पदे रिक्त आहेत. तालुका आरोग्य अधिकारी पद सध्या रिक्त आहे. त्यामुळे प्राथमिक नियोजन व अंमलबजावणी करणे झाले आहे.
बीडीओचे पद दीड वर्षांपासून रिक्त
पंचायत समितीचे गटविकास अधिकारी पद दीड वर्षापासून रिक्त आहे. सुधीश मांजरमरकर हे प्रभारी आहेत. त्यात पुन्हा आरोग्य विस्तार अधिकारी २. कनिष्ठ अभियंता १. कनिष्ठ सहायक १. स्थापत्य अभियांत्रिकी सहायक 3. वाहन चालक १ आदी रिक्त आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील विविध कामासाठी नागरिकांची ओढाताण चालू आहे.
ZP Nanded Bharti 2022- There are 19 vacancies in the education department of Dharmabad taluka in Zilla Parishad Nanded. This includes posts including Group Education Officer, Head of Center, Education Extension Officer. The total sanctioned posts of primary and secondary teachers are 258 with 245 teachers. There are 13 vacancies for teachers. There are a large number of vacancies in the education department in the Dharmbad taluka. This is affecting the functioning of the education department.
या जिल्ह्यात गटशिक्षणाधिक, केंद्रप्रमुख, शिक्षण विस्तार अधिकार्यांसह 19 पदे रिक्त
धर्माबाद तालुक्यातील शिक्षण विभागाचा कारभार प्रभारीवर अवलंबून आहे. या विभागात गटशिक्षणाधिकार्यासह, केंद्रप्रमुख, शिक्षण विस्तार अधिकार्यांसह 19 पदे रिक्त आहेत. गटशिक्षणाधिकारी नसल्याने कार्यरत शिक्षकांवर कुणाचाही वचक नसल्याने मनमानी कारभार वाढला आहे. तालुक्यात अनेक पदे रिक्त असल्याने शिक्षण विभागाचे तीन तेरा वाजल्याचे वास्तव चित्र आहे. याचा शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत असून, शिक्षणाचा खोळंबा झाला आहे.
धर्माबाद शिक्षण विभागात रत्नाळी, बाळापूर, जारीकोट, चिकना हे चार केंद्र येतात. यात शहरासह तालुक्यात जिल्हा परिषदेच्या 56 शाळा असून, खासगी 29 अशा एकूण 85 शाळा आहेत. जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी पट संख्या 5 हजार 870 असून, खासगी शाळेतील विद्यार्थी पट संख्या 11 हजार 159 असे एकूण 17 हजार 29 विद्यार्थी पट संख्या आहे.
येथील शिक्षण विभागात अनेक वर्षांपासून गटशिक्षणाधिकारी हे पद रिक्त आहे. लोकदाजी गोडबोले हे प्रभारी गटशिक्षणाधिकारी म्हणून अनेक वर्षांपासून काम पाहत होते. परंतु त्यांचीही गेल्या महिन्यात बदली झाली असून, प्रभारी पदही दुसर्या गावावरून कारभार पाहत आहेत. अद्यापही गटशिक्षणाधिकारी पद रिक्तच आहे. केंद्र प्रमुखांची चार पदे मान्यता असून चारही रिक्त आहेत.
शिक्षकच प्रभारी केंद्रप्रमुख म्हणून काम पाहतात. तर शिक्षण विस्तार अधिकारी दोन पदे मान्यता असून एक रिक्त आहे. प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांची एकूण मान्यता पदे 258 असून 245 शिक्षक कार्यरत आहेत. तर 13 शिक्षकांची पदे रिक्त आहेत. एकूणच महत्त्वाच्या गटशिक्षणाधिकारी, केंद्र प्रमुखांसह 19 पदे रिक्त आहेत. तालुक्यात शिक्षण विभागात फार मोठ्या प्रमाणात रिक्त पदे होऊन प्रभारी कारभार सुरू आहे. त्यामुळे शिक्षण विभागात कामकाजावर परिणाम होत आहे. जिल्हा परिषदेच्या शाळा स्पर्धेत टिकून राहण्यासाठी शासन स्तरावर उपाययोजना केल्या जात असल्या तरी शिक्षण विभागातील अधिकार्यांची पदे भरल्याशिवाय यात बदल होणे शक्य नाही. याला शासनाचे धोरणच कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे.
ZP Nanded Bharti 2023
Dmlt job sir please request