1.5 Lac jobs Opportunities for ‘Data Scientist’ in 2020

1.5 Lac jobs Opportunities for ‘Data Scientist’ in 2020

2020 मध्ये ‘डाटा सायंटिस्ट’साठी 1.5 लाख नोकऱ्यांची ‘संधी’, जाणून घ्या

Data Scientist Jobs 2020 : Jobs for data scientist in India. Data Scientist have a wonderful opportunity this year. Because Data Scientist has a huge job opportunity in India in 2020. There are 1.5 lakh jobs likely to be created by Data Scientist this year. This is an increase of 62 percent over 2019. A new report surfaced on Monday. Accordingly, there are employment opportunities for Data Scientist in banking, financial services and insurance, product, healthcare, IT and e-commerce. Currently, 70 percent of jobs are for data scientists. With less than 5 years of work experience and data scientist professional involvement. According to some reports, the data scientist in the BFSI sector will be paid the highest wages.

Other Important Recruitment  

तलाठी भरती कागदपत्र पडताळणीसाठी ‘हे’ कागदपत्रे ठेवा तयार
आरटीई २५% प्रवेशासाठी लागणारे आवश्यक कागतपत्रे येथे पहा
महाराष्ट्र पोलिस शिपाई भरती जूनमध्ये पुढील प्रक्रिया, राज्यभरातून 17 लाख तरुणांचे अर्ज
रेल्वेमध्ये 8 हजारांवर TTE पदांसाठी बंपर भरती; 'या' तारखेपासून अर्ज प्रक्रिया सुरु
ZP भरती 2023 निकाल, मेरिट लिस्ट जाहीर
तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
आरोग्य विभाग गट क,ड भरती २०२३ निकाल, मेरिट लिस्ट, गुणपत्रिका उपलब्ध!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

Data Scientist Jobs 2020

भारतात 2020 मध्ये डाटा सायंटिस्टला नोकरीची मोठी संधी आहे. कारण यावर्षात डाटा सायंटिस्टच्या 1.5 लाख नोकऱ्या निर्माण होण्याची शक्यता आहे. 2019 च्या तुलनेत ही वाढ 62 टक्के आधिक आहे. सोमवारी एक नवा अहवाल समोर आला. त्यानुसार बँकिंग, वित्तीय सेवा आणि विमा, उत्पादन, आरोग्य सेवा, आयटी आणि ई-कॉमर्समध्ये डाटा सायंटिस्टसाठी रोजगाराच्या संधी आहेत.
सध्या 70 टक्के नोकऱ्या डाटा सायंटिस्टसाठी आहेत. ज्यात 5 वर्षांपेक्षा कमी कामाचा अनुभव आणि डाटा सायंटिस्ट प्रोफेशन सहभागी आहे. काही अहवालांच्या मते बीएफएसआय क्षेत्रात डाटा सायंटिस्टला सर्वात जास्त वेतन देण्यात येईल.
मागील वर्षी अ‍ॅड-टेक कंपनी ग्रेट लर्निंगद्वारे तयार करण्यात आलेल्या अहवालानुसार सांगण्यात आले की प्रति वर्ष 11.8 लाख आणि आरोग्य सेवामध्ये 11.8 लाख प्रति वर्ष उत्पादन झाले. ग्रेट लर्निंगचे को-फाऊंडर हरी कृष्णन नायर म्हणाले की मोठ्या संख्येत जास्त डाटा उत्पन्न होत असल्याने डाटा सायंटिस्टच्या रोजगारात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे डाटा प्रोफेशनल्सची मागणी वाढली आहे.
2020 भारतात डाटा सायन्समध्ये नोकरीची संधी मिळण्यासाठी चांगले वर्ष आहे. 2019 मध्ये देशात अ‍ॅनालिटिक्स आणि डाटा क्षेत्रात मोठी घसरण झाली होती. यामुळे या क्षेत्रात 97,000 पदे रिक्त आहेत. डाटा सायन्समध्ये प्रोफेशनलची संख्या वाढली आहे, नोकरीची संधी देखील वाढली आहे, जो करिअरचा आकर्षक पर्याय आहे.
अहवालानुसार वरिष्ठ स्तरावरील आयटी प्रोफेशनल्स निघून गेले आहेत. पुढील पिढीसाठी सर्व प्रमुख उद्योगात डाटामध्ये विशेष कौशल्य येण्याची शक्यता आहे. जे नव्या अर्थव्यवस्थेत भूमिकेसाठी अनिवार्य असेल. सध्या चार करिअरचे मार्ग पुढे येत आहेत. यात एंट्री लेवल रोल डाटा सायंटिस्ट, डाटा अ‍ॅनालिस्ट, डाटा इंजिनिअर आणि बिजनेस इंटेलिजेंस डेव्हलपर यांचा समावेश आहे.

सौर्स : पोलिसनामा


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!