12th Exam 2020 Hall Ticket Download

12th Exam 2020 Hall Ticket Download

बारावी परीक्षेसाठी आजपासून मिळणार ऑनलाइन प्रवेशपत्र

12th Exam 2020 Online Admit Card Download : From today i.e. 21st January 2020 Online Hall Tickets available for 12th Examination 2020. State Board 12th Examination Online admit card will be made available to the students from Tuesday (January. 21) for the Class XII examination to be taken by the Maharashtra State Board of Education next February-March 2020.

MSBSHSE Hall Ticket

12th Exam 2020 Online Admit Card Download

पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने येत्या फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना मंगळवारपासून (दि.21) ऑनलाइन प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

राज्य मंडळाच्या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांची प्रवेशपत्र उपलब्ध करून दिल्यानंतर संबंधित कनिष्ठ महाविद्यालयांनी ती प्रिंट करून विद्यार्थ्यांना द्यावयाची आहेत. प्रवेशपत्र प्रिंट काढून देण्यासाठी विद्यार्थ्यांकडून कोणतेही वेगळे शुल्क घेऊ नये. प्रवेशपत्रावर प्राचार्यांची सही व शिक्‍का असणे बंधनकारक आहे. प्रवेशपत्रामध्ये विषय व माध्यम बदल असतील तर त्यांच्या दुरुस्त्या महाविद्यालयांनी विभागीय मंडळात जाऊन करून घ्यावयाच्या आहेत, असे राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी स्पष्ट केले आहे.

सौर्स : प्रभात

Other Related Links :

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!