12th Supplementary- जुलै ऑगस्ट मध्ये होणार पुरवणी परीक्षा

12th Supplementary Exam Date

जुलै ऑगस्ट मध्ये होणार पुरवणी परीक्षा- The 12th Supplementary Examination will be held in July-August 2022. Read the below given details and keep visit us for the latest update regarding the Supplementary Examination.

12th Supplementary Exam Date

SSC HSC supplementary Exam 2021 Results

The results of the 10th and 12th supplementary examinations announced. Applicants who applied for these exam may check their results from the given link.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सप्टेंबर-ऑक्टोबर २०२१ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षांचा निकाल  जाहीर करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल अधिकृत वेबसाइट www.mahresult.nic.in वर पाहता येणार आहे. या ठिकाणी विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण उपलब्ध करुन दिले आहेत.

Check SSC Examination Result September 2021

 

 

Check HSC Examination Result September 2021

 


 

The results of the 10th and 12th supplementary examinations will be announced on October 20, 2021 at 1 pm. Students appearing for the exam will be able to view their results on the official website www.mahresult.nic.in. The subject wise marks of the students will be made available at this place.

SSC And HSC Supplementary Examination Result @www.mahresult.nic.in

SSC HSC Supplementary Exam- पुरवणी परीक्षेचा निकाल उद्या होणार जाहीर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सप्टेंबर-ऑक्टोबर २०२१ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षांचा निकाल २० ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विट करुन यासंदर्भातील माहिती दिली. तसेच या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

दहावी आणि बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल २० ऑक्टोबर २०२१ रोजी दुपारी एक वाजता जाहीर करण्यात येणार आहे. या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल अधिकृत वेबसाइट www.mahresult.nic.in वर पाहता येणार आहे. या ठिकाणी विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण उपलब्ध करुन दिले जाणार आहेत.

ऑनलाईन निकालानंतर लगेचच दुसऱ्या दिवसापासून इ. दहावी व इ. बारावी पुरवणी परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यास स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयाव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रत, पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून इ. दहावीसाठी http://verification.mh-ssc.ac.in व इ. बारावीसाठी http://verification.mh-hsc.ac.in स्वतः किंवा शाळा / कनिष्ठ महाविद्यालयामार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

गुणपडताळणीसाठी गुरुवार दिनांक २१ ऑक्टोबर २०२१ ते शनिवार दिनांक ३० ऑक्टोबर २०२१ पर्यंत व छायाप्रतीसाठी गुरूवार, दिनांक २१ ऑक्टोबर २०२१ ते मंगळवार ९ नोव्हेंबर २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल. त्यासोबतच ऑनलाईन पद्धतीने शुल्क भरता येईल.

SSC HSSC Supplementary निकाल येथे तपासा


12th supplementary Exam 2022

According to the schedule announced by the state board for the 10th and 12th supplementary examinations, the 10th examination will start from September 22 and the 12th examination from September 16. Both these exams will be in written form. The detailed schedule has been published on the State Board’s website https://mahahsscboard.in/.

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी, बारावीच्या पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. दहावीची परीक्षा २२ सप्टेंबपासून, तर बारावीची परीक्षा १६ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.

राज्य मंडळाकडून दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून, त्यानुसार दहावीची परीक्षा २२ सप्टेंबपासून, तर बारावीची परीक्षा १६ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. या दोन्ही परीक्षा लेखी स्वरूपात होणार आहेत. सविस्तर वेळापत्रक राज्य मंडळाच्या https://mahahsscboard.in/ या वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

HSC/SSC SEPT/OCT-2021 Exam Time table Circular.

SSC SEPT-OCT 2021 TIME TABLE 

HSC SEPT-OCT 2021 TIME TABLE (VOCATIONAL) OLD COURSE

HSC SEPT-OCT 2021 TIME TABLE (VOCATIONAL) REVISED COURSE

HSC SEPT-OCT 2021 TIME TABLE (GENERAL BIFOCAL) OLD COURSE

HSC SEPT-OCT 2021 TIME TABLE(GENERAL BIFOCAL)REVISED COURSE


Important information for students applying for 10th, 12th supplementary exams. The dates have been announced on the official website of the board and online application is required.

12th Supplementary Examination: महाराष्ट्र्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेच्या तारखांबद्दल माहिती देण्यात आली आहे. करोनामुळे महाराष्ट्र शिक्षण बोर्डाच्या दहावी, बरावीच्या परीक्षा रद्द झाल्या आणि अंतर्गत मूल्यांकन पद्धतीने निकाल जाहीर झाला. जुलै-ऑगस्टमध्ये हा निकाल जाहीर करण्यात आला. त्यामुळे महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्ट ऐवजी त्यानंतर घेण्यात येणार आहे.

दहावी, बारावीचे पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी, श्रेणीसुधार योजनेअंतर्गत आणि तुरळक विषय घेऊन बसलेले विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने मागविण्यात येणार आहेत. महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज भरावा लागणार आहे.

माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत पुनर्परीक्षार्थी, ITI (औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे Transfer Of credit घेणारे विद्यार्थी) तसेच तुरळक विषय घेऊन बसलेले विद्यार्थी नियमित शुल्कासह ११ ते १८ ऑगस्टपर्यंत अर्ज करु शकतात. तसेच विलंब शुल्कासह १९ ते २१ ऑगस्ट दरम्यान अर्ज करु शकतात.

दहावी, बारावी पुरवणी परीक्षेसंदर्भातील नोटिफिकेशन वाचण्यासाठी क्लिक करा


Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | 🕰Govnokri ची अप डाउनलोड करा!