खुशखबर ! राज्यातील पहिली ते आठवीचे विद्यार्थी परीक्षेशिवाय पास

1st to 8th Students Pass Without Exam

School Education Minister Varsha Gaikwad made the announcement through social media. The state school education department has made a big announcement. In view of the Corona situation in the state, it has been decided to promote students from class I to VIII in all the schools of the State Board in the state to the next class without examination.

खुशखबर ! राज्यातील पहिली ते आठवीचे विद्यार्थी परीक्षेशिवाय पास

राज्यातील शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून ही घोषणा केली. राज्यातील करोना स्थिती पाहता, राज्यातील राज्य मंडळाच्या सर्व शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेशिवाय पुढील वर्गात प्रमोट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

 शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात या अडचणी अधिक होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांचा अपेक्षित अभ्यासक्रम पूर्ण झाला नसल्याने, त्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. सर्व पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट पुढील वर्गात प्रमोट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!